धन्यवाद सर.. सोया + तूर साठी फ्युजीफ्लेक्स आणले होते तन नियंत्रणासाठी 25% प्रमाण कमी घेऊन वापरण्याचा विचार होता त्या पूर्वी तुमचा हा व्हिडीओ बघण्यात आला..😊🙏
सर माझी कपाशी 12 जूनला लागवड केलेली आहे व मी सोबत सिंगल सुपर फॉस्फेट टाकलेले आहे मला आता खत टाकायचे आहे तर कोणते खत टाकू मी रायझर जी पण घेतलेले आहे मी आळवणी साठी एनपीके बूस्ट डी एक्स घेतलेले आहे व 19 1919 घेतलेले आहे ट्रायकोडर्मा पण आहे यापैकी कशाची आळवणी करावी
sir dkc&p solutions and put.ltd.ji Dr.krishna chandra chi company aahe tyani concentrated gomutra enhancer nawe bajarat aanle aahe tycha water kelyavar pesticide herbicide,insecticide ,micronutrients,fertilizer chya waparat 75 % paryant karat karta yete he khar aahe ka.sir tumhe ya baddal margarshan kara hi namrata vinanti
सर shockup वापरून पण शॉक lagl petromax फवारल सर तर आता रिफ्रेश+१९+१९+१९ + परीस पर्श घेतल आणि झेनोप घेतल आळी मोठी होती १५ दिवसा च होत सोयाबीन ....... रिफ्रेश/५ दिवसा च गॅप ठेऊन चालते का
नमस्कार दादा , रिहांश २० मिली + रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण कन्नड - जय किसान कृषी सेवा केंद्र 9922348866 कन्नड - सर्वेश कृषी सेवा केंद्र 9503297734 औराळा - रमेश कृषी सेवा केंद्र 9421300000