Тёмный

कापूस बोंडसड कारणे व उपाय / हे काम करा, बोंडसड होणारच नाही / वेळे अगोदरच करा ही फवारणी 

Green gold Agri
Подписаться 150 тыс.
Просмотров 4,3 тыс.
50% 1

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@sewaktirkamthe3589
@sewaktirkamthe3589 День назад
मला समाधान वाटत आहे भाऊ या व्हिडिओ मध्ये मी ताक अंडी बदल तुम्हाला विचारले होते.
@SanjayKolhe-no1cd
@SanjayKolhe-no1cd 2 дня назад
Bhau खताचा 3 रा डोस टाकणार नाही का आता
@gk4u444
@gk4u444 2 дня назад
704 cha plot dhakva
@MR2.0198
@MR2.0198 День назад
माझा कापुस 3.5,, 1.5 आसी लागवड केली आहे कपासी सात फुट वाढली आहे खुप दाटी झाली आहे बोंडे ४० ते ५० तयार आहेत व प्रतेक झाडला दोनते तिन बोंडे सडली आहेत आता शेंडे खुडणी 80 दिवसाचा आसतांना केली होती आता कापुस खुप दाटी झाली आहे जमीन कुठेच अघडी दिसत नाही आणि आता पुन्हा २१ तारखे नंतर भरपुर पाऊस येणार आसा आदांज सांगीतला आहे तर त्यावर काही ऊपयो होईल आसे वाटत नाही पाऊस आला तर 30 % नुकसान नक्की होणार आहे एकरी आवरेज 12 ते 13 मिळत होते परंतु यंदा कपसाला पाऊस योग्य प्रमाणात पडला त्यामळे जास्त होईल वाटले होते पन नुकसान होण्याची शकेत जास्त वाटते
@GreengoldAgri
@GreengoldAgri День назад
२ साऱ्या दाबून घ्या. जेणेकरून १ सरी उघडी असेल
@rahulchaudhari174
@rahulchaudhari174 2 дня назад
Khat niyojan video banwa
@GreengoldAgri
@GreengoldAgri 2 дня назад
@@rahulchaudhari174 शेवट च की पाहिलं ते शेवट
@rahulchaudhari174
@rahulchaudhari174 2 дня назад
@@GreengoldAgri Pahelay tay shaywat
@GreengoldAgri
@GreengoldAgri 2 дня назад
@@rahulchaudhari174 ok
@dnyaneshwarpagdhune9958
@dnyaneshwarpagdhune9958 2 дня назад
कपाशीला फुलावर असताना nano dap फवारले तर चारेल का
@GreengoldAgri
@GreengoldAgri 2 дня назад
@@dnyaneshwarpagdhune9958 nano dap वापरले नाही कधी. रिझल्ट पण पाहिजे तसे सांगत नाही
@ishwarwagh1024
@ishwarwagh1024 2 дня назад
लागवड बेड वर आहे का
@GreengoldAgri
@GreengoldAgri 2 дня назад
सरीमध्ये, माती लावल्यानंतर बेड होतो
@MPaadivasi-di7cx
@MPaadivasi-di7cx 2 дня назад
हंरे सफेद मच्छर के लिए दवाई बताएं
@gk4u444
@gk4u444 2 дня назад
ulala
@sandipc3528
@sandipc3528 2 дня назад
@@MPaadivasi-di7cx odhachi extra
@ShivajiChopade-b6k
@ShivajiChopade-b6k 2 дня назад
कपाशीला भरपूर फुले पात्या आहे आता 00.52.34द्यावे की00.60.20 जरूर कळवा
@GreengoldAgri
@GreengoldAgri 2 дня назад
@@ShivajiChopade-b6k ९० दिवसाच्या पुढे ०.५२.३४ किंवा ०.६०.४०
@nilkanthpawar5498
@nilkanthpawar5498 2 дня назад
गळफादी काढलेली आहे का भाऊ
@GreengoldAgri
@GreengoldAgri 2 дня назад
@@nilkanthpawar5498 ho
Далее
Dora was kidnapped and then… 😨 #shorts
00:18
Просмотров 2,8 млн
Melia dubia tree | Malabar neem farming #farming
12:41
Dora was kidnapped and then… 😨 #shorts
00:18
Просмотров 2,8 млн