प्रिय शेतकरी बंधुनो,
शनिवार , दि. २१/५/२०२२ रोजी सायंकाळी ठीक ६.०० वाजता श्री. अमोल पाटील सर "कापूस लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान" या विषयावर RU-vid व FACEBOOK च्या मार्फत LIVE मार्गदर्शन करणार आहे.
आपणास विनंती कि सदर कार्यक्रमास आपली जास्तीत जास्त उपस्थिती द्यावी.
- पाटील बायोटेक
Mo. 99239742222
20 май 2022