Тёмный

काय चुकले सांग ना - Kay Chukle Saang Naa | Juna Furniture | Mahesh Manjrekar | DH Hrmony, SRM Alien 

Video Palace
Подписаться 2,8 млн
Просмотров 488 тыс.
50% 1

हृदयातून थेट ओठांवर आलेली एक भावना
'काय चुकले सांग ना' गाणे तुमच्या भेटीला...
'जुनं फर्निचर'
२६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा!
टिझर पहा इथे - bit.ly/JunaFurniture
Listen To Kay Chukle Saang Naa - bfan.link/kay-chukle-saang-naa
Satya Saiee Films and Skylink Entertainment Presents
A Film by: Mahesh Manjrekar
Producer: Yatin Jadhav
Starring: Mahesh Manjrekar, Sachin Khedekar, Upendra Limaye, Sameer Dharmadhikari, Medha Manjrekar, Anusha Dandekar, Dr. Girish Oak, Vijay Nikam, Bhushan Pradhan, Santosh Mijgar, Alka Parab, Sharad Ponkshe, Onkar Bhojne, Shivaji Satam
Story, Screenplay and Dialogue: Mahesh Manjrekar
Singer - Mahesh Manjrekar
Music Directors - DH Hrmony, SRM Alien
Lyricist - Vaibhav Joshi
Programming : Abhijeet Gadwe
Arranger: DH Hrmony Abhijeet Gadwe
Mix/Master: Utpal Sharma (Hertz Studio)
Fluite: Kiran Vinkar
Music On - Video Palace
#junafurniture #maheshmanjrekar #teaser #marathimovie #26april #videopalace
Listen to this song on:
Spotify : open.spotify.com/track/3vbKUc...
Saavn : www.jiosaavn.com/song/kay-chu...
Wynk : wynk.in/music/song/kay-chukle...
Hungama : www.hungama.com/album/juna-fu...
Amazon music : www.amazon.de/s/ref=nb_sb_noss...
iTunes : geo.itunes.apple.com/at/album...
Deezer : www.deezer.com/album/568813891
Tidal : listen.tidalhifi.com/search/K...
Set 'Kay Chukle Saang Na' song as your Mobile Callertune (India Only)
Vodafone Subscribers Dial 53714960775
Idea Subscribers Dial 53714960775
BSNL (South / East) Subscribers SMS BT14960775 To 56700
Kay Chukle Saang Na Lyrics -
ऊन सारे झेलताना जी दिली छाया तुला
आसवे ओवुन दिला पाऊस जो डोळ्यांतला
बोचरे काटे हजारो सोसुनी पायातळी
ज्या तुझ्या हाती दिल्या ताज्या फुलांच्या ओंजळी
त्या क्षणांचे का असे निर्माल्य व्हावे सांग ना
एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना
मिरवल्या खोड्या तुझ्या अन दोष माथी घेतले
लावण्या माया तुला काळीज हाती घेतले
बोबड्या बोलांत माझे मिसळले मी सूर ही
कागदी नावेत बसुनी पार केले पूर ही
त्या क्षणांना का किनारे ना मिळावे सांग ना
एकदा बोलून घेऊ काय चुकले सांग ना
Enjoy & Stay Connected with us
Facebook: / videopalacemovies
Instagram: / videopalaceindia

Видеоклипы

Опубликовано:

 

8 апр 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 337   
@pradhanm7991
@pradhanm7991 2 месяца назад
मी गुजरात मध्ये राहते.. मी क्लास मध्ये जाते तिथे एक वॉचमन काका आहेत त्यांना आज मी सहज विचारलं की तुम्हाला मुले नाही आहेत का? ते काका मला बोले मत पूछो... नंतर शांत पणे त्यांनी सांगितलं मला एकच मुलगा आहे तो मुंबई मध्ये टाटा कंपनी मध्ये कामाला आहे त्याला २ लाख पगार आहे .. तिकडे गेला त्याने लव्ह मेरिज केलं लग्नाला ही नाही बोलावलं.. ४ वर्ष झाले एक कॉल ही नाही केला 😢😢😢😢 ते काका खूप वयस्कर आहेत १०००० पगार कमावतात 😢😢😢😢😢 खरंच खूप वाईट वाटल 😢
@pihuswami
@pihuswami 2 месяца назад
😢 अरे बापरे 🥹😭😭
@krishnafoods007
@krishnafoods007 2 месяца назад
😢
@sangitakale427
@sangitakale427 2 месяца назад
जागा मध्ये खूप अशी मुले आहेत.त्यांना आई वडिल जुने फर्निचर वाटतात.
@santoshmhatre6188
@santoshmhatre6188 Месяц назад
Kon ahe to tata company madhe Kam karnara mulga nav samjel ka
@lakhangaikwad5948
@lakhangaikwad5948 Месяц назад
🥹
@shitalbondre4005
@shitalbondre4005 Месяц назад
मी काल हा चित्रपट बघितलं,खरंच खूप हृदयस्पर्शी कथानक आहे,आणि reality दाखवले आहे
@bhaibhai-pz9vk
@bhaibhai-pz9vk 2 месяца назад
इके काळी नटसाम्राट आला होता आणि आता जूना फर्नीचर रेकॉर्ड बनवनार मराठी चित्रपटाच ❤🎉
@pallaviphalke8194
@pallaviphalke8194 2 месяца назад
Natasamrat was gender equal but this is not
@pst3093
@pst3093 2 месяца назад
महेश सर खूप छान गायलात....काळजाला भिडल थेट...❤
@SUNILSHEGAONKAR
@SUNILSHEGAONKAR 2 месяца назад
महेश सरांचे कथानक, दिग्दर्शन आणि मांडणी आणि वेगळेपण.. सारेच मनस्पर्शी... सिनेमा सुपर हिट... 💐💐
@1millionquiz895
@1millionquiz895 2 месяца назад
कोण म्हणतं लोकांनी थिएटर मध्ये जाणं कमी केलंय...हा सिनेमा सगळ्यांना थिएटर मध्ये नक्की खेचून आणेल... अप्रतिम.
@swatimogale
@swatimogale 2 месяца назад
काल रात्री पहिला आम्ही हा पिच्चर फक्त 22 लोकं होते
@ajayvedpathak7324
@ajayvedpathak7324 2 месяца назад
मराठी माणसाने पाहायला हवा
@YogeshUpare
@YogeshUpare Месяц назад
​​@@swatimogale आम्ही 12 मे 2024 रोजी 300 लोकांनी बघीतला हा चित्रपट ज्यात जवळपास 250 लोक 65 वरील होते. तसेच 600 वृद्धांनाही आम्ही सिनेमागृहात नेऊन दाखविला ज्यात 65 पासुन 95 पर्यंतची आजी आजोबा होते. माहिती करीता..
@swatimogale
@swatimogale Месяц назад
@@YogeshUpare हाऊस फुल चालायला हवा होता तेवढा रिस्पॉन्स भेटला नाही असं वाटलं म्हणून कंमेंट केली
@SagarShinde-dk5kz
@SagarShinde-dk5kz 2 месяца назад
मी दहा वेळा हे गाणं ऐकलं मला पाठ करायची इच्छा झाली आहे खूप भारी शब्दरचना खूप भारी संगीत दिले सर... मनाला स्पर्श करून जाणारा गाणं आहे...
@rajendrasarode3577
@rajendrasarode3577 Месяц назад
याला अतुल गोगावलेच पाहिजे
@vijaya1941
@vijaya1941 2 месяца назад
महेश मांजरेकरने खूपच छान म्हटले आहे गाणे मन हेलावणारे भावुक आहे
@shubhamsawadekarphotograph4247
@shubhamsawadekarphotograph4247 2 месяца назад
खरच बाप समजुन घ्यायला बाप व्हावे लागते खुप अप्रतिम विषय मांडला महेश सरांनी.... Salaute आहे महेश सर तुम्हाला
@VaishaliPatil-kk1jl
@VaishaliPatil-kk1jl 2 месяца назад
जर काही वृद्ध जोडप्यांना मुले नसतील तर कोणत्या न्यायालयात जावे. कुटुंबात भांडण लावत आहे हा चित्रपट...
@rajatbsalvi
@rajatbsalvi 3 дня назад
​@@VaishaliPatil-kk1jlnegative bolalach hava ka? Jyana mule nahit te doghe ahet better half ek mekana
@shaileshlolage
@shaileshlolage 2 месяца назад
महेश मांजरेकर यांना मनापासून salute 🙏🙏
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 2 месяца назад
नटसम्राट- 2 येणे गरजेचे होते, तो आला. आज वृध्दाश्रम वाढत आहेत पण का? आजचा काळ खरी स्टोरी
@snehalgawande5856
@snehalgawande5856 2 месяца назад
खुप भाऊक चित्रपट आहे मन हेलावून गेले प्रत्येक मुलाने पाहिलाच पाहिजे हा चित्रपट
@uturnrturn9334
@uturnrturn9334 2 месяца назад
वाह!! वाकई सुंदर कविता,,,वैभव जोशी वाह!! आप एक बार ज़रूर अपने कार्यक्रम में इस कविता का वाचन कीजिएगा।।। बहुत सुंदर कविता है!!❤
@narbekarmahadev4775
@narbekarmahadev4775 2 месяца назад
सामाजिक जाणिवेतून समाजातील विविध विषयांवर मार्गदर्शन म्हणजेच महेश मांजरेकर.यांचे चित्रपट. ❤
@manjiri4541
@manjiri4541 2 месяца назад
आपली मराठी फिल्म इंडस्ट्री खरंच खूप सुंदर सिनेमे बनवते.😊
@rushikeshbingewar3715
@rushikeshbingewar3715 2 месяца назад
खूप छान विषय आहे…. फारच भावुक गाणं आहे
@user-gf3ss4vr7y
@user-gf3ss4vr7y Месяц назад
मी कालच हा सिनेमा बघितला मला खूप आवडला,,,,,,अणि चित्रपट गृहात बघायला पाहिजे खरच किती सत्य परिस्थिती आजची,,,विषय छान मांडला,,,ग्रेट महेश मांजरेकर,,,,,,,जय 🙏🙏❤️❤️👍👍👌👌
@jayeshbirari9593
@jayeshbirari9593 2 месяца назад
ज्या आई वडील यंच्या साठी न्याय वा कर्तवा म्हणून पार करून मुलगा आणी सुनेची वाईट स्थिती होते आहे पण ती जगा समोर येत नाही आहे ही एक शोकांतिका आहे ताली ही दोन हातानी वाजते हे खरा आहे पण ताली कोण देतो आहे आणी कोण घेतो आहे हे समाजा पुढे येना खूप गरजेचा आहे😢
@siya7575
@siya7575 2 месяца назад
जे mule आई वडिलांची मनापासून सेवा करतात, त्यांच काही काळ हाल होत असतील ही पण शेवटी त्यांचे चांगलेच होत असते.
@sugandhalonikar
@sugandhalonikar 2 месяца назад
Mahesh Sir’s soulful vocals, Vaibhav Joshi’s poignant lyrics and Devraaj’s intense compositions make this song a heart-wrenching ballad. Salute to the powerful Trio for this masterpiece. 🙏🙏🙏
@roshankhandekar6209
@roshankhandekar6209 2 месяца назад
सब कुछ महेश मांजरेकर.. अप्रतिम अभिनय महेश मांजरेकर यांचा.. गायक, कथा, संकल्पना, अभिनेता आणि दिग्दर्शन.. one man show महेश मांजरेकर
@udaypurandare8225
@udaypurandare8225 2 месяца назад
गाण्यातून च पुर्ण फिल्म बघायला मिळाली
@nikhilkuberkar3843
@nikhilkuberkar3843 2 месяца назад
खूप दिवसांनंतर चांगले कथानक
@urmi_77
@urmi_77 2 месяца назад
मी स्वतः ला खूप भाग्यवान समजते...या चित्रपटात छोटीशी भुमिका साकारली आहे 🥰❤️ धन्यवाद महेश मांजरेकर सर 🥰🥰🥰❤️❤️❤️
@pravinmane8482
@pravinmane8482 2 месяца назад
Hi sir
@pravinmane8482
@pravinmane8482 2 месяца назад
Msg Kara sir mala
@yogirajbokey6817
@yogirajbokey6817 2 месяца назад
Sir kuthal carecter aahe tumache
@urmi_77
@urmi_77 4 дня назад
Maza scean edit made cut zalay😢😢😢😢
@kiranMpandhare29
@kiranMpandhare29 2 месяца назад
Kharch.. hi movie bghun samajat nkkich badal hoil....great job manjrekar sir❤
@latasamant2282
@latasamant2282 2 месяца назад
खूप छान विषय, गाणं पण अर्थपूर्ण त्याच बरोबर म्युझिक पण खूप श्रवणीय
@classictreats1467
@classictreats1467 2 месяца назад
खुप चांगला विषय ,सत्य परीस्थीती सध्याची
@Hardik10125
@Hardik10125 2 месяца назад
सगळे मुलं काही अशी कठोर काळजाचे नसतात..... असे खूप फॅमिली आहे तिथे अजूनही सासू-सासऱ्यांच्या मर्जी शिवाय घरातील पान हलत नाही
@siya7575
@siya7575 2 месяца назад
खूप छान घर आहेत मग ती
@LittlecutieAvni
@LittlecutieAvni 25 дней назад
Khup proud vatate mahesh sir na bghun ❤😊khup sunder abhinay kelay ❤
@indiantradingbeast
@indiantradingbeast 2 месяца назад
Mahesh Manjrekar is Baap Manus of Film industries ❤
@shripadchikane
@shripadchikane 2 месяца назад
जितेंद्र यांचा संतान चित्रपट स्टोरी प्रेरीत वाटत आहे. पण मस्तच
@user-en8wh1uw6b
@user-en8wh1uw6b 2 месяца назад
I am so bless to have a brother who would fire the world for my parents...❤
@surendrakambli5899
@surendrakambli5899 2 месяца назад
Manjarekar sir…The Great 👍
@gorakhpagar8810
@gorakhpagar8810 Месяц назад
कधीं कधीं सुन आणि मुलगा यांनी आई वडील यांना किती पन जिव लावला तरी त्यांना मुलगी चांगली वाटते,, अनुभव
@daliamitra5898
@daliamitra5898 2 месяца назад
Superb work Devrajji…..amazing song n singing
@atiqueallahabadi2350
@atiqueallahabadi2350 2 месяца назад
Khoob chaan song awesome composition Manjrekar sahab to apne aap e school hain hitt chal chitra hitt song very touching
@santoshkambli2543
@santoshkambli2543 2 месяца назад
This is outstanding Mahesh Sir, what a act...Loved teaser,,outstanding voice Mahesh Sir
@sailkhatavkar185
@sailkhatavkar185 2 месяца назад
Wow heart touching ❤
@neerajakelkar5137
@neerajakelkar5137 2 месяца назад
माझ्या समोर असे उदाहरण आहे की मुलगा सून सगळकाही करत आहे.पण त्या आईला ह्याची जाणीव नाही छोट्या छोट्या गोष्टी करता खूप दोघांना धारेवर धरतात आणि खूप बोलतात त्यांच्या दृष्टीने ती दोघेही आपले नोकर आहेत असे वागवतात बाजू दोन्ही कडून आहेत
@atulmagar7357
@atulmagar7357 2 месяца назад
आई बाबा म्हातारे झाले तर ते लहान मूल झालेले असतात अन् आपण मोठे . त्यांना लहान मुलासारखे सांभाळा. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला वारे वर सोडले नाही
@masalvaishnavi
@masalvaishnavi 2 месяца назад
​@@atulmagar7357asa kahi nsta lagana mulasarkhe wagere mulana pn khup goshticha tension asta career aple mula bal settlement asha condition mdhe aai wadilani pn tyana samjun support kela paije. Donhi baju astat kahi situation aai wadil khrch doshi astat tr kahi situation mdhe mula doshi astat.
@amritapednekar
@amritapednekar 2 месяца назад
@@masalvaishnaviअगदी बरोबर… हे सारे त्यांच्या आई वडिलांनी पण सोसलेले असते बरे.. त्यामुळे सारासार विचार करावा .
@masalvaishnavi
@masalvaishnavi 2 месяца назад
@@amritapednekar prtyakachi situation khup vegli aste
@amritapednekar
@amritapednekar 2 месяца назад
@@masalvaishnavi पालकांचे प्रेम वेगळे असते का
@darryldevnaiknaik2173
@darryldevnaiknaik2173 2 месяца назад
Soulful music, Amazing Lyrics superb singing ❤🎉
@user-yb3of4mv2y
@user-yb3of4mv2y 2 месяца назад
मांजरेकर सर खूपच छान, शब्द पण छान आणि गायले पण छान.१नंब्बर! 1च नंब्बर!!🙏🚩🚩
@vinay_rajwade_originals
@vinay_rajwade_originals 2 месяца назад
उत्तम काव्य आणि वाईट संगीताचा नमुना.
@dsaurabh13
@dsaurabh13 2 месяца назад
उत्तम संगीत आहे कुठल्याही हिंदी गाण्याला तोडीस तोड. तुम्ही म्हातारे झालात.
@vinay_rajwade_originals
@vinay_rajwade_originals 2 месяца назад
@@dsaurabh13 mala mhatara mhanun phaltu chaal changli hote nahi. Shabdache hrasv deerghahi jyala kalat nahit tyala sangun Kay upayog.Aso. All the best.
@warriorlegends3550
@warriorlegends3550 2 месяца назад
ख़रच १दम hart touching शब्द आहेत पुनः पुनः ऐकावा ❤
@pareshwagh3012
@pareshwagh3012 2 месяца назад
Proud of your work!! Mahesh ji 👍 🙌
@Santosh-dv2zk
@Santosh-dv2zk 2 месяца назад
अप्रतिम मुवी...प्रत्याकानं पहावा असा छान चित्रपट!
@NITINTHAKUR-rz3lx
@NITINTHAKUR-rz3lx 2 месяца назад
Amazing music composition, lyrics and singing DH Hrmony srm ❤
@NITINTHAKUR-rz3lx
@NITINTHAKUR-rz3lx 2 месяца назад
Soulful music composition, lyrics and singing DH Hrmony srm ❤
@yjboss1544
@yjboss1544 2 месяца назад
Song itself touches the soul, movie will break the barriers…….. not getting words to express my feelings…..good job.
@RuchiraJadhav-yp9ws
@RuchiraJadhav-yp9ws 2 месяца назад
Literally goosebumbs aale😢
@supriyadongarkar4011
@supriyadongarkar4011 Месяц назад
महेश सरांनी खूप छान विषय मांडला आहे. आताचा पिढीने खरचं moive बघण्यासारखा आहे. नुसत बघून उपयोग नाही त्यातून खूप काही घेण्यासारखे आहे.
@rushikamble9444
@rushikamble9444 Месяц назад
अप्रतिम Lyrics & Voice ❤
@TourTime98
@TourTime98 Месяц назад
खूपच छान चित्रपट. बघून आलो आम्ही सगळे.
@NITINTHAKUR-rz3lx
@NITINTHAKUR-rz3lx 2 месяца назад
Amazing music, lyrics and singing DH Hrmony ,srm❤
@ashishjain8805
@ashishjain8805 2 месяца назад
Superb song Very Emotional 😢😢
@CLAW_GAMER
@CLAW_GAMER 2 месяца назад
Cecil Philips told me about this heart touching song.Thank u for this song 😊😊
@sudarshanpanchal1334
@sudarshanpanchal1334 26 дней назад
Mala he song khup Aavdal 😢😢
@MsGire
@MsGire 2 месяца назад
खूप सुंदर विचार मांडलेत ही सत्य परस्थी ती आहे ही
@princessmihira
@princessmihira 2 месяца назад
Khup mast movie ani song ..❤❤
@ujavlamore5945
@ujavlamore5945 Месяц назад
Manjekar sir bolayla shabdch nahit .......salute 🎉🎉😍😍😍
@urmi_77
@urmi_77 2 месяца назад
अप्रतिम... वास्तव आहे 😢😢😢
@VandanaGaikwad-jy3qm
@VandanaGaikwad-jy3qm 2 месяца назад
Khup sundar aani hi khari ghtna aahey tumchya aamchya aaushyatli ti kadhi aamhi khotya pratishtey payi jaga samor bolat nhi😢mi pan hech dukh bhogte aahey😢😢😢
@janhvishinde4295
@janhvishinde4295 2 месяца назад
Wow ...whatt song❤❤
@karunajadhav1414
@karunajadhav1414 2 месяца назад
दर वेळेस मुलगाच का दोषी असतो कधी तरी मुलगा आई वडलांना सांभाळत असतो तरी सुद्धा आई वडील मुलाची आणि सुनेची खरी खोटी नालिस्ती जगा समोर करत असतात हे माझ्या डोळ्या समोरच उदाहरण आहे.
@amol9616113945
@amol9616113945 2 месяца назад
Aajkal matari manasa ch mulana ghara baher kadhtat. Tyana vatate ki mulaga property lutun khayil.
@mayurbhanushali144
@mayurbhanushali144 2 месяца назад
He pan kharch aahe jana aai vadlin pesha jast jiv lavto satacha agodar tancha vichar karti pan mayecha ek hat sudha milat nahi😢
@jitusaindane954
@jitusaindane954 2 месяца назад
आई-वडील हे एक लहान बाळ होतात व यानंतर
@santoshshendkar2549
@santoshshendkar2549 2 месяца назад
अरे बरोबर आहे.त्यांनी ज्या कल्पनेने विचार मांडला आहे.त्या दृष्टीनेच पाहून मोकळे व्हावे..चित्रपट हा एकच मुद्दा घेऊन मांडला आहे.सगले मुद्दे कसे येतील.. चांगले वाटेल ते घ्यावे वाईट सोडून द्यावे
@legendxshree9956
@legendxshree9956 2 месяца назад
Mazya gri gyech ah
@ksagarvishal
@ksagarvishal 2 месяца назад
Goosebumps ❤❤
@seemavaidya8153
@seemavaidya8153 4 дня назад
आई वडिलांचा फोन घेणे अत्यंत गरजेचे आहे .कशासाठी केला हे जाणून घेणे त्या ना फक्त तुमच्या प्रेमाची जरूर आहे आणि तुमची खुशाली समजली की शांत वाटते बस त्या ना तुमच्या पैशांची जरूरी नसते फक्त एका गोड शब्दांची ओढ असते आई बाबा कसे आहात ?😊
@pihuswami
@pihuswami 2 месяца назад
प्रत्येक बापाला आईला एक मुलगी पाहिजेच जर मुलगा खराब निघाला तर मुलगी बरी निघेल वा मुलगी बरी नसेल मुलगा बरं निघेल😢🥹
@swastipatil7920
@swastipatil7920 2 месяца назад
मी स्वतः गोविंद पाठक आहे, मला नाही शक्य झालं, माझ्या व्यथा मांजरेकरांनी मांडल्यात,मन हलकं झाल. परिस्थिती नाही बदलणार. मांजरेकरांना धन्यवाद.😢
@yogeshshinde146
@yogeshshinde146 2 месяца назад
What a Topic select Sir really appreciate it
@janhvishinde4295
@janhvishinde4295 2 месяца назад
Brilliant ever ❤
@Jiteshnagaonkar
@Jiteshnagaonkar 2 месяца назад
नाना पाटेकर असते तर character ला न्याय नक्कीच मिळाला असता, पण महेश मांजरेकर सरांनी character लाच जिवंत केलं..............मागे मी comment केलं होतं, महेश मांजरेकर सर जे character प्ले करतात, ते character जिवंत तर करतात, पण त्याच बरोबर ते character मराठी असो व सलमान चा हिंदी ते character मराठी आणि हिंदी मधलं ICONIC, IDEAL, आयुष्यभर लक्ष्यात राहील असं बनत, ज्याला कधीच मिटवता येणार नाही...................
@inspirecookingwithranjita7906
@inspirecookingwithranjita7906 2 месяца назад
Mahesh manjrekar Sir che kaam khup sunder 👏❤️. Chan shadhrachana aselele song 🎉😊
@santoshpund5653
@santoshpund5653 2 месяца назад
अप्रतिम
@pradnyalokhande408
@pradnyalokhande408 2 месяца назад
आम्ही दोघे ही आणि माझी मैत्रीण तीचे गेलो होतो तीघेही 65 ते 72 वर्ष वयोगटातील आम्ही मुलगा फॅमिली परदेशात मैत्रीणीची मुलगी परदेशात समदुःखी आम्ही मनापासून सीनेमा आवडला
@manjursayyed9803
@manjursayyed9803 2 месяца назад
Sach baat hai 90% Maa baap ke sath Yahi Hota Hai vah bhi Hamare Desh
@nishakamble8257
@nishakamble8257 2 месяца назад
Exactly 😢
@premapatni1332
@premapatni1332 2 месяца назад
Bahut Achcha bahut Achcha god bless u god bless you
@drjyotisatpute4714
@drjyotisatpute4714 2 месяца назад
Excellent ❤
@YogeshUpare
@YogeshUpare Месяц назад
आम्ही 12 मे 2024 रोजी 300 लोकांनी बघीतला हा चित्रपट ज्यात जवळपास 250 लोक 65 वरील होते. तसेच 600 वृद्धांनाही आम्ही सिनेमागृहात नेऊन दाखविला ज्यात 65 पासुन 95 पर्यंतची आजी आजोबा होते. माहिती करीता.
@Santosh-dv2zk
@Santosh-dv2zk 2 месяца назад
ग्रेट महेश मांजरेकर!
@amrutapatil8441
@amrutapatil8441 2 месяца назад
खूप खूप छान मूवी आहे ...❤❤
@anjalihadawale6286
@anjalihadawale6286 2 месяца назад
अप्रतिम❤
@proudincredibleindian
@proudincredibleindian 2 месяца назад
Truth is Bitter, speechless,can’t stop tears 😢,hope this generation will learn from this, inspired 🙏🚩😶.
@vijaysonje7512
@vijaysonje7512 2 месяца назад
डोळे भरून पाणावतात फार सुंदर शब्द
@RajeshWankhede-ip3pi
@RajeshWankhede-ip3pi Месяц назад
Kup cha muvi ahe❤
@milinddeshpande2168
@milinddeshpande2168 2 месяца назад
म्हातारे आई वडील नेहमीच चांगले आणि तरुण मुले, सुना स्वार्थी, दुष्ट असे एकतर्फी चित्रण 99% वेळा असते, हिंदी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये, त्याबद्दल बोला.
@shobhapatekar186
@shobhapatekar186 2 месяца назад
खुप छान.
@princessmihira
@princessmihira 2 месяца назад
aajch pahila movie khup sunder aahe. miss u aai papa
@user-bc7xv8kp9g
@user-bc7xv8kp9g 2 месяца назад
मराठी माणसाने अशा पिक्चर यांना प्रोत्साहन दिला पाहिजे तेव्हाच मराठी पिक्चर चालेल टिकेल
@vikaskharadekharade9439
@vikaskharadekharade9439 Месяц назад
खूप छान चित्रपट ❤❤❤❤❤
@sudarshanlad6117
@sudarshanlad6117 2 месяца назад
Khup chan .... Produce karata hi film ... Mala trailor khup avadala me 😢 khup radaloy Karan .... Maje baap ya dunayet nahi ahet ..... Mala tyanchi khup atavan Ali haa trailor pahun ...
@user-go5jw2wm4y
@user-go5jw2wm4y Месяц назад
Khup ch chan song aahe he aaikun man bharun aal 😢
@bhajanalaya_7822
@bhajanalaya_7822 2 месяца назад
Very nice song😊
@prashantdalvi2315
@prashantdalvi2315 Месяц назад
खूपच छान आहे
@ujjwalapatil9713
@ujjwalapatil9713 2 месяца назад
खूप छान भावस्पर्शी
@balkrishnamane6313
@balkrishnamane6313 2 месяца назад
सर्वांनी हा सिनेमा थिएटर मध्येच पहा
@dipaknarote4735
@dipaknarote4735 2 месяца назад
आई वडलांची सेवा फक्त शेतकरी..च करू शकतो...😊
@pandurangbuttepatilonlyane4100
@pandurangbuttepatilonlyane4100 Месяц назад
असे काही नाही, अशी बरीच उदाहरणे समोर आहेत, शेतकरी सुद्धा आई वडिलांचे हाल करत आहेत, उलट काही नोकरदार सामाजिक भावनेतून खूप चांगल्या पद्धतीने आई वडिलांची काळजी घेताना दिसतात
@user-zk8dq7yx9f
@user-zk8dq7yx9f 2 месяца назад
अप्रतिम lyrics आणि music ..हया गाण्याचं एक version व्यावसायिक गायकाच्या आवाजात पण असायला हवं
@niks1778
@niks1778 2 месяца назад
one of the fav movieee
@maneshkharamale9835
@maneshkharamale9835 2 месяца назад
Khup apratim cinema.khup radlo cinema pahtani
@seemaborkar141
@seemaborkar141 2 месяца назад
Mast
@yashsharma553
@yashsharma553 2 месяца назад
Nice
@alkadharankar6745
@alkadharankar6745 2 месяца назад
Real fact ahe very nice subject
Далее
КТО ЭТО БЫЛ?
25:31
Просмотров 1,1 млн
Guess The Drawing! ✍️✨🧐 #shortsart
00:14
Просмотров 2,9 млн
HOW DID SHE WIN??
00:49
Просмотров 14 млн
Janona
4:09
Просмотров 1,2 млн
GODZILLA
2:09
Просмотров 615 тыс.
Асфальт
2:51
Просмотров 1,4 млн
Artur Arakelyan - Ser Ka
3:02
Просмотров 497 тыс.