माझी नात शनिवारी, 12/11/22 रोजी संध्याकाळी 5.03 मिनिटांनी झाली.मिथुन रास व aadra नक्षत्रे आहे. गुरूवारी barase आहे प्लीज नाव सुचवा. फी असेल तर सांगावे.
ताई साहेब नमस्कार 🙏 माझ्या मुलाचं जन्म ता.१३/०५/२०२२ वेळ रात्री २ : ०९ वा. वार. शुक्रवार ७व्या महिन्या मध्ये नामकरण सोहळा करणार आहे. राशी शास्त्रा प्रमाणे नावाच आक्षर किंवा नाव सांगा plzz 🙏
खूप महत्त्वाची माहिती दिली👌.... जन्माअक्षर चे काना, मात्रा, वेलांटी किंवा उकार बदलला तर चालेल का?... pls ताई rply द्या.... जसे की जन्मक्षार *वी* आहे तर वी नेच नाव ठेवायचे, का?... वे, वा, वू या वरून पण ठेवू शकतो? ऊकार बदलला तर चालेल का?