Тёмный

How to choose baby’s name? - बाळाचे नाव कसे निवडावे? 

Niraamay Wellness Center
Подписаться 141 тыс.
Просмотров 102 тыс.
50% 1

We have been studying the practical knowledge behind the Sola Sanskars (16 recommended purification processes) for a healthy and joyful life, in the series - Prachin Shaastra. For the past few episodes we are discussing the Naamkaran Sanskar where a name is assigned to the baby. What should be the child’s name? What is the rationale behind naming babies after deities? What is the reason for choosing the names of Sants (realized wise men) or epoch-making personalities? In the past, why were some children named Dagdu or Dhondu (stones or rock)? What is the connection of names with Aksharbrahma (cosmic consciousness encapsulated in words or sounds)? Is it possible to get energy from a name? Dr Yogesh Chandorkar from Niraamay provides answers to many such questions. Do watch the video for details, and share it with the young couples you know.
-----
प्राचीन शास्त्र या मालिकेत आपण आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी सोळा संस्कारांतील वास्तववादी ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. गेल्या काही भागांत आपण नामकरण संस्काराची चर्चा करतोय, ज्याला सामान्यपणे लोक बारसे म्हणतात. बाळाचे नाव कोणते असावे? अनेकदा विविध देवतांची नावे का दिली जातात? संत किंवा युगपुरुषांची नावे देण्यामागचे कारण काय? पूर्वी काही मुलांना दगडू किंवा धोंडू अशी नावे का दिली जायची? अक्षरब्रह्माचा नाव ठेवण्याशी नेमका काय संबंध आहे? नावातून उर्जा मिळते का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ. योगेश चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा, आणि तुमच्या परिचयाच्या तरुण जोडप्यांना पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / niraamayconsultancy
#babynames #names #baby #babies #PrachinShastra #Sanskars #Niraamay #niraamaywellnesscentre
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Опубликовано:

 

4 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 27   
@tushardivekar6190
@tushardivekar6190 2 года назад
अत्यंत उपयुक्त माहिती सांगितली
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
धन्यवाद 🙏
@shrikantthuse8272
@shrikantthuse8272 2 года назад
Thanks 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Welcome.
@samitaghanekar5845
@samitaghanekar5845 2 года назад
Khup chhan mahiti dili sir Dhanyawad
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
आभार 🙏
@rashmipotnis8622
@rashmipotnis8622 2 года назад
छान माहिती सांगितली. खरं तर एवढं शास्त्र माहित नाही 🙏🏻
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
आपल्या प्राचीन शास्त्रांमागील शास्त्र जाणून घेण्यासाठीच ही मालिका सुरु करण्यात आली आहे. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा, धन्यवाद.
@sunitagiramkar4921
@sunitagiramkar4921 Год назад
सुंदल
@nageshkhade8333
@nageshkhade8333 3 месяца назад
Khup chan mahiti dili sor
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 3 месяца назад
धन्यवाद 🙏
@vaishalideshmukh4526
@vaishalideshmukh4526 2 года назад
🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
🙏🙏
@surekhakumbhar5169
@surekhakumbhar5169 2 года назад
नमस्कार डॉक्टर, मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@pramiladinde3934
@pramiladinde3934 2 года назад
खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
मनःपूर्वक आभार 🙏
@raadhe_krishnaa777
@raadhe_krishnaa777 Год назад
खूप महत्त्वाची माहिती दिली👌.... जन्माअक्षर चे काना, मात्रा, वेलांटी किंवा उकार बदलला तर चालेल का? जसे की जन्मक्षार *वी* आहे तर वी नेच नाव ठेवायचे, का?... वे, वा, वू या वरून पण ठेवू शकतो? ऊकार , काना, मात्रा, वेलांटी बदलली तर चालेल का?
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, जन्मअक्षराचे काना, मात्रा, वेलांटी किंवा उकार शक्यतो नाही बदलले तर चालेल. जसे की जन्मक्षार वी आहे तर वी नेच नाव ठेवावे. अगदीच शक्य नसल्यास आपण बाराखडीतील अक्षराप्रमाणे ठेवू शकता जसे आपण सांगितल्याप्रमाणे वे, वा, वू या वरून पण ठेवू शकता. धन्यवाद🙏.
@raadhe_krishnaa777
@raadhe_krishnaa777 Год назад
@@NiraamayWellnessCenter dhanyawad 🙏
@ruchirabhosle8224
@ruchirabhosle8224 2 года назад
Dr. तुमचे केस खूप छान आहेत,
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 года назад
Thank you.🙏
@jyoti799
@jyoti799 Год назад
Mata Sita chya navarun muli ch naav theval tar chalat ka
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter Год назад
नमस्कार, माता सीता च्या नावावरून मुलीचे नाव ठेवले तर चालेल .
@sitaramwadghe954
@sitaramwadghe954 Год назад
चालते
@yuvrajkiran4769
@yuvrajkiran4769 2 месяца назад
श्री कृष्णा च्या नावावरून मुलाचे नांव ठेवले तर चालेल काय सर.......
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
हो, श्री कृष्णाच्या नावावरून मुलाचे नाव ठेवले तर चालेल. तत्पूर्वी अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो देखील नक्की पहा. नामकरणातून बाळाचे रक्षण आणि गुणसंवर्धन - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VZr8oD9-Nvk.html
Далее
💜☀️✨
00:47
Просмотров 128 тыс.