खुपच सुंदर अभंग सादर केलाय आबा काय सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद धन्यवाद आबा तबलावादक. पेटी मास्टर एकनाथ सर एकच नंबर विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा साष्टांग दंडवत प्रणाम.खूपच सुंदर अभंग गायलेत आणि चालपण अप्रतिम लावली.लय भारी.कुमार भालेकर व एकनाथ सर यांचीही साथ फारच सुरेख.आपले सर्वांचे आभार, अभिनंदन.छान छान आबा.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹