वा...खुपच सुंदर अभंग सादर केला वारी निमित्त ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद धन्यवाद तबलावादक कुमार भालेकर सर. पेटी सम्राट एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना गायक.तबलावादक. पेटी मास्टर आपना सर्वानाच खूप खूप अभिनंदन विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा यालाच म्हणतात पाहाडी आवाज खूप उंच आवाजात गायन केल छान वाटल
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग गायलेत आबा, चाल तर फारच उत्कृष्ट, उत्तम व छान लावली.खूप खूप आवडली.जय हरी आपणा सर्वांना.अभिनंदन.तसेच आपणास आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🚩🚩
खुपच सुंदर अभंग सादर केलाय. ह.भ.प.भानुदास काळे.महाराज आदरणीय आबा धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा तबलावादक कुमार भालेकर सर. पेटी सम्राट एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद