जगदीश दादा ची तय्यारी चा विषयचं खोल आहे....स्वतः तयार असणं वेगळी गोष्ट आहे पण एवढ्या दिग्गज लोकांचे आवाज हुबेहूब काढणं हे सुद्धा गंभीर कौशल्य आहे....सलाम दादा तुम्हाला !!!
जगदिश दादा चव्हाण म्हणजे अष्टपैलू कलाकार. स्वतःचे कष्ट, ईश्वराची कृपा आणि गुरुंचा आशीर्वाद त्यांचेवर असल्याशिवाय हे शक्य नाही त्यामुळे त्यांना कोटि कोटि शुभेच्छा.
गॉड ब्लेस यु बेटा.....💐💐💐 खूपच छान...👌 👍असाच गात रहा... आई-वडील , गुरू आणि पांडुरंगाचा आशीर्वाद आहे तुला... तुझे सर्व स्वप्न पूर्ण होतील. ।।राम कृष्ण हरी।।💐
जगदीश भाऊ मला सर्वात जास्त आनंद तुझ्या वडिलांच्या चेहर्यावरचा आनंद बघून झाला.आई बापाच नाव मोठ केलं तू.तुझे वडील म्हणजे देवमाणूस.खूप दिवस झाले त्यांना बघायला.त्यांना तुझ्या शेजारी बघून खूप छान वाटलं.❤तू अजून खूप मोठा होशील भावा. ❤❤❤❤
जगजीश म्हणजे येनार्या काळात महाराष्ट्रातील सांप्रदाईक गायकीचा बादशहाच आहे,मि गेल्या सहावर्षापुर्वीच ओळखल होत आळंदित जेव्हा जगदीशची गायकीपन आणी मला दिलेली तबल्याची साथ पन एकदम जबरदस्त.
Sir aaplya agnik bhajanachya video mi pahto.prattekachya channal var aani comment madhe aapla no athava aapla adress milel ka he vicharato pan addyap mala to milala nahi. Sir mala aapla shishya mhanun majha swikar karava ashi apeksha aahe. Aapli krupa whyawi Jay ram krushna hari
Dada tumhi khup khush nashib ahe je yerwada sutila kanth tumcya mukhat ahe he t saraswati den ahe tumhala dada tumch voice aaiklayan dukhi sand pan sukhi hoto saglyat parthm par me ahe je tumch voice ne mala dukhatun sukhi kel . tumhi maj sathi yek pandurang swarupi ahe . I lover your my fevered voice jagdish dada