Тёмный
No video :(

काळी कपिला गाय खोंड,16 महिन्याची पाडी 1 लाख 76 हजाराला,गो मूत्र त्रिदोष नाशक  

VISION VARTA
Подписаться 146 тыс.
Просмотров 18 тыс.
50% 1

#व्हिजन_वार्ता #vision_varta
#आधुनिक_शेती
#कपिला_यशोगाथा
#तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेतकरी #सोलापूर #दूध_व्यवसाय #hf_cow #देशी_गाय #देशी_गाय_पालन माहिती
#देशी_गाय पालन यशोगाथा #यशोगाथा #शेती_यशोगाथा #गाय_फार्म #गाय_पालन माहिती #खीलार_गाय #गोसेवा_मिशन #गोसेवक #देशी गाईचे शेण #देशी_गायीचे_गोमूत्र #देशी_गाईचे_तूप #महिला #नॉर्मल_डिलिव्हरी #सिझर_डिलिव्हरी #गरोदर_महिला
#गो_उत्पादने #गो_सेवा
#कपिला_गाय पालन माहिती
#पंचगव्य #देशी_गायीचे_पंचगव्य #गोमय_साबण
#गोमाय_केश_तेल
#राजीव_दीक्षित #पंचगव्य_चिकित्सा
#करमाळा #गोमूत्र
#Jersey_Bull #dairy and profit #Bull and profit
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta
twitter- vi...
देशी गाईपासून केम ता. करमाळा येथे गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी अनेक वस्तू तयार केल्या आहेत. या वस्तू आज अनेकांना नव संजीवनी ठरत आहेत.काळी कपिला गाय पैदास करण्यासाठी त्यांच्या कडे काळा हिऱ्या नावाचा वळू आहे,या पासून चांगली देशी गायींची पैदास होत आहे,त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा.

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@rajendrasable1889
@rajendrasable1889 10 месяцев назад
खूप खूप छान माहिती दिली आहे.तळेकर साहेब तुम्ही.अभिनंदन.❤. आमच्या पांढरी खिलारी गायीला गणेश चतुर्थी दिवशी काळी कपिला कालवडीला जन्म दिला.कपाळावर चंद्रकोर पांढरी आहे.तुमाला 27/8/20230रोजी डोहाळे जेवण ओटीभरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते परंतु आपणास अडचणी मुळे येता आले नाही. याल एक दिवस आम्हीं आणि आमच्या गावी गांवकरी आणि सामाजिक कार्य करीत रहावे असे वाटते. अपेक्षा आहे. वंदे गोमातरम ❤गो माता की जय हो. जय जवान जय किसान ❤
@Akash_R_patil
@Akash_R_patil Год назад
काळा रंग हा उन्हाला जास्त आकर्षित करतो जस आपण एखादी पॅन्ट किंवा shirt घातलं आणि उन्हात गेलो की थोड्या वेळात ते काढावस वाटत. आपला भारतीय आणि आफ्रिकी गोवंश च असा आहे की त्या गाईला सूर्यकेतू नाळी असते. जी शोषलेल्या सूर्य कनांना आपल्या दुधात उतरवते. म्हणून देशी गाईच दूध हे पिवळसर असत. खास करून म काळ्या रंगाच्या गाईला हे जास्त असत. जय गोमाता. 🚩🙏🏻
@ajinkyalokare43
@ajinkyalokare43 Год назад
Congratulations 👏
@anilmane6207
@anilmane6207 Год назад
कोळे गावात सांगोला तालुक्यात,बिरा सरगर यांच्याकडे आहे 3 बैल
@sudeshkhairnar5072
@sudeshkhairnar5072 Год назад
भाऊ कपिल गायीचे महत्त्व सांगितल्या आभीनंद
@avinashjadhav9326
@avinashjadhav9326 Год назад
Deshi sarwa gayi pujniy ahe. Fakt kiyllyrangachich nahi.🙏🚩
@anandthakur2311
@anandthakur2311 Год назад
25000 la denar ka kalvad
Далее
skibidi toilet zombie universe 40 ( New Virus)
03:06
Просмотров 842 тыс.
Putin Əliyevdən nə istəyib? | Rəhim Qazıyev
05:32
skibidi toilet zombie universe 40 ( New Virus)
03:06
Просмотров 842 тыс.