Тёмный

घरात एकतरी देशी गाय हवी असं का म्हणलं जातं | ही आहेत ५ कारणं | Desi Cow Benefits | Vishaych Bhari 

Vishaych Bhari
Подписаться 697 тыс.
Просмотров 139 тыс.
50% 1

घरात एकतरी देशी गाय हवी असं का म्हणलं जातं | ही आहेत ५ कारणं | Deshi Cow Benefits | Vishaych Bhari | Bailgada Sharyat
घराजवळचा एक काकाय. त्येजी पंचक्रोशीत सेंद्रिय शेती करणारा प्रगतशील शेतकरी आन कट्टर बैलगाडा शौकीन अशी वळखय. शेती आणि पशूपालन व्यवसायाच्या जीवावर त्येनं स्वतःच कुटुंब समृद्ध केलंय. त्येजी हिच अचिव्हमेंट बघून आज अनेक संस्था, मोठ्या गावचे जाणकार सरपंच आणि मोठमोठे रेडीओ चॅनेल्स त्याला शेती नियोजन, व्यवस्थापन आणि पशुपालन या विषयांवरती लेक्चर द्यायला बोलावतात. आगदी गावकऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालंच तर काकाला जनावरांचा येडा नादय. काकाचं म्हणणंय, आजच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला एक देशी गाय पायजे म्हणजे पायजेच. त्याबद्दल काकाला इचारलं तर त्येनं देशी गाय दावणीला असण्याचे काही शास्त्र शुद्ध कारणं आम्हांला सांगितली. तीच आजच्या या व्हिडीओद्वारे आपण जाणून घेणारय...
1. बकासुरच्या गाडीवर विठ्ठल ड्रायव्हर म्हणजे सुट्टा निकाल फिक्स
Full Video : • बकासुरच्या गाडीवर विठ्...
2. शाळा शिकला नसला तरी दिलीप ड्रायव्हर बैलगाडा शर्यतीतला हेडमास्तरंय भावांनो
Full Video : • शाळा शिकला नसला तरी दि...
3. बारीक ड्रायव्हर म्हणजे शर्यत क्षेत्रातला हुकमी एक्काय
Full Video : • बारीक ड्रायव्हर म्हणजे...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari #विषयचभारी
#desicow #desicowmilk #desicowbenefits
#bailgadadrivermulakhat
#bailgadasharyat
#achyutdriver
#baludriver
#dilipdriver
#barikdriver
#vitthaldriver
#bailgadasharyatlive
#bailgadasharyatsong
#bailgadasharyatvideo
#nadekachbailgadasharyat
#bailgadasharyatlogo
#bailgadasharyatphoto
#बैलगाडाड्रायव्हरमुलाखत
#बैलगाडाशर्यत
#बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र
#बैलगाडा
#बैलगाडाशर्यतीमहाराष्ट्र
#बैलगाडामालक
#बैलगाडाशर्यत
#पुणेबैलगाडाशर्यत
bailgada sharyat dj song,bailgada sharyat drawing,bailgada,naad ekach bailgada sharyat,nad yekach bailgada sharyat,bailgada sharyat song download,nad ekach bailgada sharyat dj song,bailgada sharyat pune,nad ekach ekach ekach fakt bailgada sharyat dj song,bakasur bailgada sharyat,baigada sharyat

Опубликовано:

 

13 июл 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 133   
@jivanmore9717
@jivanmore9717 Год назад
आजचा विषय भारी आहे ..! माझ्याकडं चार देशी गाई आहेत ...! खिल्लार आधी भाकरी तिला दिली मग अम्ही जेवण करतो पुण्याई बळी ,छकुली, सोनी, पांढरी जीव आहे आपला विषय संपला ❤
@rakeshshinde2692
@rakeshshinde2692 Год назад
भाऊ कुठून बोलताय तुमचं गोप्रेम आवडलं 👍👍
@kumarchougale5307
@kumarchougale5307 Год назад
भावा विषयच भारी, एक नंबर माझ्या घरी ८ गोवंश आहेत जय गो माता
@shaileshkarle2522
@shaileshkarle2522 5 месяцев назад
कोणत्या गायि आहे नंबर पाठवा
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 Год назад
काय पण आसुद्या जगात भारी आमचे खिल्लारी गाई ती आहे नबर १
@hemantpatil907
@hemantpatil907 3 месяца назад
As Kahi bolu nka .. All Desi Gaai ya Chaglyach Astat ..
@hemantpatil907
@hemantpatil907 3 месяца назад
Desi kapila gaay pn changlyach astat Saheb.. ❤
@babasokumbhar113
@babasokumbhar113 Год назад
माझ्याकडे पण 1 खिल्लार गाय आहे तूच नाव इंद्रायणी ठेवलं आहे तिच्या गोमूत्र व शेण सेंद्रिय गूळ यापासून जीवामृत तयार करून शेती साठी वापरतो ....❤️ खिल्लार नाद 🙏
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 Год назад
आमच्या गावी सर्वांकडेच खिलारी खोंढ व गाई आहेत. आपण खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@DhanajiMane-rz3up
@DhanajiMane-rz3up 11 месяцев назад
आमच्या घरी पिवर देशी खिलार गाय 🐄 आहे 🙏🙏 जय हरी माऊली 🙏🙏
@HIND251
@HIND251 Год назад
जसे अन्न तसा माणूस तयार होतो.देशी खिल्लार गाय अतिशय चपळ तंदुरुस्त हुशार असते गाईचे दूध दही तूप आहारात घ्या खूप फायदा होईल.गाईचे शेण गोमुत्र वापरले पीक ही अन्नधान्य ही उच्च प्रतीचे शुध्द आरोग्यदायी मिळेल.
@balajiwakure7103
@balajiwakure7103 Год назад
देशी गाय म्हणजे समृद्ध शेतीचा एक जिवंत उदाहरण आहे आज जगाला सेंद्रिय शेती शिवाय पर्यायच नाही त्यासाठी देशी गाय सांभाळ लीच पाहिजे
@hemantpatil907
@hemantpatil907 3 месяца назад
Real fact..
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 Год назад
नमस्कार भाऊ खुपच भारी माहिती दिली भाऊ धन्यवाद जय गोमाता जय गोपाल जय श्रीकृष्ण...👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-tr5cp1pv3n
@user-tr5cp1pv3n 8 месяцев назад
गाय पाळण्याबरोबर गायीला सकस व नैसर्गिक चारा द्या
@chandrakantbhandwale7482
@chandrakantbhandwale7482 Год назад
आम्ही वीस जर्सी दिल्या आता एक खिल्लार राखली आहे.
@rakeshshinde2692
@rakeshshinde2692 Год назад
वारे फकड्या ❤️
@chandrakantbhandwale7482
@chandrakantbhandwale7482 Год назад
@@rakeshshinde2692 विनातक्रार दुध देते.व्याल्यानतंर दिवसा दहा लिटर दूध देते.दोन महिन्यांपूर्वी लंम्पी झाला होता आता बरी आहे आता दोन्ही वेळा पाच लिटर दूध देते
@sadanandangane2442
@sadanandangane2442 11 месяцев назад
आमच्या जवळ एक गिर वसहीवाल गाई आहेत आम्ही घरात लावण्या धूपकाडि बनवितो बाकी शेण गोमूत्र शेतासाठी उपयोगात आणतो
@sohamkhot7699
@sohamkhot7699 11 месяцев назад
खूप छान माहिती आहे धन्यवाद
@sudarshanbelkar
@sudarshanbelkar 11 месяцев назад
गाय माता की व्हिडीओ काढला बदल खुप खुप धन्यवाद शुभेच्छा जय गौमाता सर्व मुखाचे आगर माझी गाय माता आहे गाय हमारी माता है जनम जनम का नाता है राम कृष्ण प्यारी गया सारे जग की माता है माता है यह भाग्यविधाता है भैय्या मी तर सचा गाय माता का भक्त हू गाय नष्ट हो जायची तो विश्व नष्ट हो जायगा इस पापी युग मे गोमाता कोई नही रखवाला हे गोविंदा गोपाला हे गोविंदा गोपाला हे गोविंदा गोपाला गाय मध्ये 33कोटी देव आहे त
@nitinkamble2020
@nitinkamble2020 Год назад
मस्त माहिती दिली🙏
@anuradhaindigeniouscowfarm6409
@anuradhaindigeniouscowfarm6409 11 дней назад
आमच्या कडे 25 गीर , 1 थारपरकर, अशा गाई आहेत, मी पूर्ण सेंद्रिय शेती करतो, माझं 12 जणांचं कुटुंब आहे आम्ही शहरात राहतो व रोज 1 जण गावी जाऊन शेती, गाई सांभाळतो आमच्याकडे गोठ्यावर 1 गडी कामाला आहे बाकी सगळ आम्ही सांभाळतो ते फक्त गोमाते मुळच. जय गोमाता
@ganeshsapkal2730
@ganeshsapkal2730 Год назад
राजीव भाई दिक्षित या॓नी देशी गाय बद्दल भरपूर माहती दिली यू ट्यूब ऐका
@umeshavchat8876
@umeshavchat8876 11 месяцев назад
होय, सांभाळतो... खरं म्हणजे त्याचं आपल्याला सांभाळतात. छान व्हिडिओ...
@shubhamphapale7791
@shubhamphapale7791 4 месяца назад
💯❤🚩
@congressparti3555
@congressparti3555 Месяц назад
खूप छान माहिती सांगितली आहे
@pailwan623
@pailwan623 Год назад
खिलारी गाईला जर वेवसाय म्हणून बगत असाल तर कुणीही गाय घेऊ नये नाहीतर जीवनात बसणार 😂
@dattatraypadale3756
@dattatraypadale3756 Год назад
Khup chan mahiti aahe
@dnyanesh3755
@dnyanesh3755 11 месяцев назад
चांगली माहिती
@SureshKumbhar-sc4uf
@SureshKumbhar-sc4uf Год назад
खुप छान माहिती दिली जय गोमाता
@mahadevjadhav9727
@mahadevjadhav9727 6 месяцев назад
Khupch changli mahiti dili aahe
@sahilmujawar1932
@sahilmujawar1932 Год назад
Nice mahiti 👍👍
@yogeshkokare8952
@yogeshkokare8952 Год назад
आहे आपल्या घरी खिल्लार गाई . आणि होणारा खिल्लार खोंड शर्यत क्षेत्र गाजवणार. 100%😍
@balajishende899
@balajishende899 Год назад
Thanks
@hemantpatil907
@hemantpatil907 3 месяца назад
Great information about Desi Cow .... ❤
@hemantpatil907
@hemantpatil907 3 месяца назад
i like these.., ❤
@sudhirbhosale6223
@sudhirbhosale6223 11 месяцев назад
Vidarbhachi Gaolav gaay tumhi sodli, mahiti purn det chala,ankhi wachan kara
@rahulsakpal3849
@rahulsakpal3849 Год назад
कोंकण गिद्धा, राठी, डांगी, थारपारकर अशा अजुन काही देशी गाय आहेत
@balajishende899
@balajishende899 Год назад
👍
@santoshghag3438
@santoshghag3438 11 месяцев назад
आमच्या घरी कोकणात गावठी गाय पाळतो त्याची आपणांस माहीती नाही असे वाटते बिणा मेहनतीची गाय नांगरणी करीता बैल व पौष्टिक दुध व शेण गोमुत्र शेतीसाठी उपयुक्त आहे
@sandippisal7869
@sandippisal7869 Год назад
Jai gomata🙏❤️
@user-wr6oy4ut8k
@user-wr6oy4ut8k Год назад
हो आमच्याकडे आहे
@laxmansjadhav6356
@laxmansjadhav6356 11 месяцев назад
❤👍
@daskumarjoshi9836
@daskumarjoshi9836 11 месяцев назад
देवणी गाय ही उत्तम आहे मराठवाड्यात आहे
@nishantchaudhari6755
@nishantchaudhari6755 Год назад
Amchekade 2 gir gai aahe good information
@kishorjamdar1054
@kishorjamdar1054 11 месяцев назад
आमच्याकडे गिर गाय आहे आणि रोज ७ लिटर दूध देते,,, चिखली, जि, बुलढाणा,,
@nanakamble6452
@nanakamble6452 7 месяцев назад
Aamhi aata palat nahi pn aata ghenar aahot tumhi he sangitalya baddal dhanyavad 🎉🎉
@swapnilkaranjkar6982
@swapnilkaranjkar6982 Год назад
आमदारना पेंशन देने योग्य आहे का याचा वर वीडियो yeudya
@sohamgamerdevilsyt9077
@sohamgamerdevilsyt9077 Год назад
आमदार ना मिळणाऱ्या पेन्शन पेक्षा त्यांना ह्या देशी गाई द्याव्यात
@sandeepkelwalkar4089
@sandeepkelwalkar4089 7 месяцев назад
🙏
@dadakale6862
@dadakale6862 Год назад
जय गो माता
@santoshdoltade2574
@santoshdoltade2574 7 месяцев назад
🐂🐂 Super
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 7 месяцев назад
जयगोमाता 🐄❤️👣🌹🌹🙏🙏
@nitinbharatban1079
@nitinbharatban1079 Год назад
माझ्याकडे 2गीर गाय गलेड,आणि बेला 1खोड भोला आहेत घरातील वातावरण प्रसन्न असते. आणि दुधाची चव दूध पिल्यानंतरच कळेल काय जादू आहे ती सध्या मी गाईचे दूध 70रुपये लिटर विकातो
@sunillondhe9652
@sunillondhe9652 Год назад
पुणे शहरात एक सहिवाल सांभाळतो
@Rajat_yadav_ry_5
@Rajat_yadav_ry_5 Год назад
आपली लोकल गाई पाळा.
@sunilamup7848
@sunilamup7848 Год назад
पुणे येथे स्थानिक गावठी गायच पाळा @
@surendrapatil4045
@surendrapatil4045 8 месяцев назад
Colony t ka malyat
@user-sh6go2oe6h
@user-sh6go2oe6h Год назад
सुनिल मोरेची मुलाखत घ्या तुम्ही
@vimalghodke3040
@vimalghodke3040 3 месяца назад
Dudhasathi address dya Mahatv samzale aahe patient sathi have aahe.pl.
@ruturajkokare694
@ruturajkokare694 Год назад
सर तुम्ही अजून गाई भरपूर आहेत त्यांची नावेच घेतली नाहीत जशी कंकरेज आहे ..देवनी आहे ... थारपारकार आहे.. अमृत महाल आहे .. हल्लीकर आहे... म्हैसुरी आहे..अश्या बऱ्याच आहेत .. आणी हा सर्वात महत्वाचं आमच्या खिल्लार मध्ये फार उपजाती आहेत त्यांची नावे पण राहून गेलीत तुम्ही घ्यायला
@sjcreation5241
@sjcreation5241 Год назад
अरे भावा फक्त खिल्लार mhan tu
@sunillad7874
@sunillad7874 Год назад
श्रीकृष ह्यानी पाळ ल्ये गायी कोणत्या माहित आहे
@rahulkharat9919
@rahulkharat9919 Год назад
Ho amchi pan ahe deahi khillar mauli
@padmakarahirrao1194
@padmakarahirrao1194 11 месяцев назад
Vaastu Shastra
@adarshpatil9625
@adarshpatil9625 Год назад
आमच्या कडे पण 1 आहे 😊
@ramdasrakshe9238
@ramdasrakshe9238 8 месяцев назад
आमच्याकडे पण आहे
@avinashasonwane5415
@avinashasonwane5415 11 месяцев назад
मी माझ्या बाईचा दागिना मोडून एक खिल्लार गाई घेतलेली आहे तिचा चांगल्यापैकी सांभाळ करतो तिला एक वासरू सुद्धा आहे
@jeevankhaware1316
@jeevankhaware1316 11 месяцев назад
खीलार गाय चे तूप 1नो ❤
@rajeshmali8214
@rajeshmali8214 Месяц назад
माझ्याकडे 20 देशी गाई आहेत त्यामध्ये गिर, खिलार, बालाघाटी गावरान साहिवाल आहेत
@stghorpade456
@stghorpade456 11 месяцев назад
3:38
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 9 месяцев назад
देशी गायींमध्ये अनेक जाती आहेत त्यापैकी नेमकी कोणत्या जातीची गाय पाळणं जास्त फायदेशीर आहे ?
@deshigauadharitkrishi
@deshigauadharitkrishi 7 месяцев назад
The cow that should roam in the forest should eat all these grasses.गाय जो है जंगल में घूमनी चाहिए वह गाय का पंचगव्य फायदे मंद जो अपामार्ग दुर्वा अतिबला घनेरी यह सब घास खानी चाहिए
@devidaspatil9872
@devidaspatil9872 10 месяцев назад
Jaigpmata
@vinayaksatkar5779
@vinayaksatkar5779 Год назад
tharparkar,kankarej,dangi,deoni,
@vikramtarade9154
@vikramtarade9154 2 месяца назад
आमच्या घरी दोन खिल्लार गाई आहेत.
@mhatre1111
@mhatre1111 Год назад
lakshman rao cha video banva plz 🙏
@bhairavnathpatil2452
@bhairavnathpatil2452 10 месяцев назад
आमच्या घरी खिलार जातीवंत गाय आहे.
@sopanmaske1979
@sopanmaske1979 Год назад
माझ्याकडे 3 देशी गाई 4 करवड 2गोऱ्हे आहेत
@sandeepshinde473
@sandeepshinde473 11 месяцев назад
माझ्याकडे पण खिलारी गई व कालवड आत्ताच मला एका शेतकऱ्याने दोन महिन्यापूर्वी फुकट गई व कालवड
@rajutakawane5191
@rajutakawane5191 6 месяцев назад
आमच्या पुर्ण पांढरी खिलारे व एक सैहीवाल जातीची गाय आहे गोमुत्र व शेण याची स्लरी वापरतो
@adarshpatil9625
@adarshpatil9625 Год назад
15 दिवसात पिल्लू होईल तिला 😊
@sunilghodekar1137
@sunilghodekar1137 Год назад
Gir cow amchakde 10 wrshapasun aahe
@swapnilagham1955
@swapnilagham1955 11 месяцев назад
दुधाची गरज खेड्यातील लोकंन पेक्ष्या शहरी लोकांना जास्त आहे,,त्यात ही गवरणी गाईच्या दुधाला खूप महत्व आहे,,म्हणून ,शहरातील प्रत्येक व्यक्तीने एक तरी गावरान गाय आपापल्या पाळायला पाहिजे,,, खेड्यातील लोकांना गावरान गाईच्या दुधाचे महत्व पहिलेच माहीत आहे,,त्या मुळे प्रत्येक व्हिडिओ म्हदे खेड्यातील लोकांनी गावरान गाय पाळावी हा सल्ला देऊ नये,,,शेतकऱ्याच्या पिढ्यान् पिढ्या गुरे राखण्यात गेल्या आहे,,, 6:15 7:09
@SagarJadhav-wv7kj
@SagarJadhav-wv7kj Год назад
Amcha kade pn 2 aahet gir jaticha...
@anilkoli1202
@anilkoli1202 Год назад
माझी खिल्लार ची गोशाळा आहे
@vinayaksalunkhe1617
@vinayaksalunkhe1617 Год назад
आपला पत्ता द्यावा
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 Год назад
मी देशी खिलार गाईचे पाडी( 15 महीने वय) ची सेवा करत आहे, बघुया पुढे काय होते. तिच्या शेणाचा खत म्हणून वापर केला जातो.
@amolsanghai7821
@amolsanghai7821 5 месяцев назад
आमच्या घरी गीर गाय आहे❤
@sagarshirsath5574
@sagarshirsath5574 Год назад
Dangi jaat rahili sir
@NavnathPokharkar-vj7fb
@NavnathPokharkar-vj7fb 2 месяца назад
आमच्याकडे देशी गाय आहे
@rajukadam3629
@rajukadam3629 Год назад
Konkan madhil gay Riley Chi Abhyas kar
@ManojPatil-kj5gd
@ManojPatil-kj5gd Год назад
माझ्या जवळ देशी कांकरेज देशी गाई आहेत
@krishnashinde7727
@krishnashinde7727 Год назад
हा मि देशी गाय संभाळतो
@rahulghadge4836
@rahulghadge4836 11 месяцев назад
Nahi पाळत पाळणार आहे 😊
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 11 месяцев назад
Amchya kade pan desi gay ahet pan ata rakhawali , chara dene yacha khup tras hot ahe 😢
@dipakshinde3838
@dipakshinde3838 Год назад
गावठी का गिर ते सांगा
@jayshrilandage6408
@jayshrilandage6408 11 месяцев назад
आमच्या कडे खिलारे गाय आहे,
@prathmeshjankar9042
@prathmeshjankar9042 9 месяцев назад
कट्टर खिलार प्रेमी🚩🚩🚩🚩 खिलार घराघरात मनामनात
@shubhubadhe8074
@shubhubadhe8074 11 месяцев назад
माझ्याकडे 3 गंगा ,गोदा, पूर्णा देशी गाई आहे
@user-tr5cp1pv3n
@user-tr5cp1pv3n 8 месяцев назад
अलीकड शेतीसाठी बैल पाळत नाहीत गायीकडुन शेतीकामे करता येतील का
@NandkumarMandawale
@NandkumarMandawale Год назад
😢l
@pramodharkal9895
@pramodharkal9895 Год назад
आम्ही गावरान गाय सांभाळतो बर
@user-by7of9my3j
@user-by7of9my3j 11 месяцев назад
माझ्याकडे आहे एक खिलार गाय
@arvindraje1672
@arvindraje1672 11 месяцев назад
कोंक्रिज गायी बद्दल सांगितले नाही
@ravidurge5948
@ravidurge5948 Год назад
आपल्या कडील प्रति गाय एका वेतला 800 ते 1000 लिटर दूध देते
@user-tl8jv5zt9h
@user-tl8jv5zt9h 11 месяцев назад
घरी आहे खिल्लार
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z Год назад
इस्रो एक व्हिडिओ तुम्हाला बनवता नाही आला
@balasahebbisale616
@balasahebbisale616 11 месяцев назад
3 khilar ahet
@user-sc4os9of5z
@user-sc4os9of5z Год назад
चंद्रयान बदल व्हिडिओ नाही आला एक पण खंत आहे मोठी
@ShashiPude
@ShashiPude 3 месяца назад
दादा खिल्लार गाय सुद्धा ९लिटर दुध देतात
@dnyaneshwarbiradar9717
@dnyaneshwarbiradar9717 Год назад
देवनी गाय
@pinturaghorte7609
@pinturaghorte7609 Год назад
महाराष्ट्रातील कोणती देशी गाय
@Rajat_yadav_ry_5
@Rajat_yadav_ry_5 Год назад
लाल kandhari, खिल्लार, deoni, dangi, कोकण gidda, gaulao
@ramakantlamtalvare899
@ramakantlamtalvare899 Год назад
लाल लाल कंधारी गाय
Далее
This or That 🛍️
00:52
Просмотров 9 млн
सलगर च्या गाई / khillar cow
34:20