मांढर आईच्या नावानं चांगभलं काळूबाईच्या नावानं चांगभले मागीर बुवा च्या नावाने चांगभले गोजीर बुवा च्या नावाने चांगभले शिरूरच्या धावजी पाटलाच्या नावानं चांगभले खूप छान वाटले लिंबाची कथा
Aai kalubhai aai mata maje bayko savita mala shodun geli pan aai tu khrupa kar tila ghari yeu de aani amacha sansar purvi sarkha sukhacha hou de mi tumach Sagal kahi purn karen jay aai kalubhai mata
अप्रतिम आहे ही काळोखाच्या पाचलिंबाची कथा बंर आपला आवाज अप्रतिम आहे. संह. संपादक. नंदकुमार बगाडे आणि. सौ. सुमित्रा नंदकुमार बगाडे. काळू बाई भक्त. आणि मित्र मंडळ. श्रीगोंदे श्रीरामपूर.