या वाटेने मी शाळेत गेलेले आहे चालत माझ्या घरी जाते ही वाट अजून थोडे पुढे गेले असते तर माझा गाव लागला असता खूप छान दादा आमच्या जंगलाचा व्हिडिओ आहे ❤❤🌴🏞️🥭🙏🙏
Nice video and mouthwatering recepe also. 😋😋😋 ड्रोन शुट खुप छान. 👌आमच्या कोकणात सुध्दा काही तरूणांनी काळ्या तांदळाचं उत्पन्न घ्यायला सुरूवात केली आहे आणि आयुर्वेदिक असल्यामुळे त्याला चांगला बाजार भाव सुध्दा मिळतो. कोळंबी बिरयानी मस्तच. 👌😋😋😋
अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि ड्रोन शॉट्स मुळे अजूनच सुंदर दिसल आहे निसर्ग सौंदर्य आणि चमचमीत कोळंबी बिर्याणी आणि नेहमी प्रमाणेच हा विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद
Thank you Yuvak bhau beautiful location beautiful photography.I never knew in rainy season our Maharashtra looks like Switzerland thanks lot for showing this location 🙏🙏🙏🙏🙏
सर तुमचे व्हिडिओ खूप भन्नाट असतात पण त्याहून अधिक, तुमच्या ट्रॅव्हलिंग ट्रिप् पण खूप सुंदर असतात. मी कुठेतरी वाचलेला आहे की आयुष्यात शंभर वर्ष जगण्यापेक्षा एक दिवस शंभर वर्षाच्या बरोबर जगणे हेच जीवन आहे हेच मला तुमचे व्हिडिओ पाहून आवडते. सर
युवक सर आज पर्यंतचा सगळ्यात भारी विडिओ हा आजचा झालाय फार फारम्हणजे काय प्रचंड आवडला विडिओ 👌👌👌👍👍 आमचं नशीब आम्ही तुमचे विडिओ पाहून धन्य झाल्या सारखं वाटतंय 🙏🙏🙏 चंद्रकांत फ्रॉम बेळगाव
दादा नेहमी तुमच्या व्हिडिओ बघतो छान बनवता आणि कोणाला शिकायचं असेल तर त्यातून शिकतो पण माणूस माझी पण इच्छा आहे एकदा तुमच्या बरोबच फक्त यायची मासे पकडायला आवडत पण तुमच्या सारखा पारंगत नाही पण एकदा तुमच्या बरोबर यायचं आहे मासे पकडायला एकदा आणि बेधुंद निसर्गात बागडायला आवडेल मला ☺️☺️
शिवजन्मभुमीत आपले सहर्ष स्वागत,आजपर्यंतचा सर्वात भारी ह्विडीवो आणि आमच्या निसर्गरम्य शिवजन्मभुमी जुन्नर पर्यटन तालुक्यात आदिवासी भागातील तरुणांचे नाविण्यपुर्ण प्रयोग काला तांदूल तसेच मत्स्य पालन दाखवल्याबद्दल खुप खुप आभार