#महिलाकिर्तन
#वारकरीसंप्रदाय
🚩 🚩 *महिला किर्तन उत्सव*🚩🚩
काशाआई देवी शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त, भव्य अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, श्री क्षेत्र चास,ता.सिन्नर, जि.नाशिक
👉🏻 महिला किर्तनकार : हभप कु पल्लवीताई दौंड
🎤 *गायणाचार्य : हभप रविदास म जगदाळे, हभप गोकुळ म शिंदे (आबा),हभप उत्तम म गायकवाड,हभप संतोष म संबळे,हभप राणीताई दौंड.
🥁 पखवाज : हभप नितीनजी महाराज गोडसे,संकेत महाराज अरोटे
आपल्या वारकरी संप्रदाय youtube channel ला Subscribe करा सोबतच Bell icon 🔔 च्या बटनावर क्लिक करा.
15 окт 2024