Тёмный

राऊत बाबानी किर्तनकार धुतले || रामभाऊ महाराज राऊत 

sanklpa kirtanachaसंकल्प किर्तनाचा
Просмотров 262 тыс.
50% 1

#संकल्प_कीर्तनाचा
चांगले विचार ही सर्वात मोठी शक्ती असून ज्या माणसांकडे चांगल्या विचारांचा पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत कधीच भक्कमपणे उभी राहू शकत नाही. नकारात्मक विचार करणाऱ्यांना त्याचे वाईट परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. कारण अशा लोकांच्या आयुष्यात चांगले, हितकारक कधीच घडत नाही. त्यामुळे चांगले विचार कीर्तनाच्या माध्यमातून ही आताच्या काळाची गरज आहे.
आपण जर चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबक्राइब (subscribe) करा व शेअर करायला विसरू नका

Видеоклипы

Опубликовано:

 

22 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 164   
@nageshnilkanthe5665
@nageshnilkanthe5665 11 дней назад
राम कृष्ण हरी माऊली
@digambarkadaskar4675
@digambarkadaskar4675 Год назад
राऊत बाबा खरं बोले आहे महाराज लोकांनी बाजार मांडला आहे संतानी कीती हाल काढले पण आज महाराज लोक ना पाकीट पाहीजे लाख लाख रुपये ही शोकांतिका आहे राम कृष्ण हरी माऊली
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Год назад
रामकृष्णहरी महाराज. महाराज लोकांनी किर्तनाचे पैसे घ्यावेत. पण ते पैसे प्रपंचात वापरु नयेत तर समाजिक कार्यात किंवा जे गोरगरीब लोक आर्थिक परिस्थिती मुळे हतबल झालेली आहेत. त्यांचा दवाखाना,शिक्षण या कामासाठी मदत म्हणून द्यावेत.
@navanathkolape5543
@navanathkolape5543 Год назад
त्यांनासुद्धा पोट आहे. पैश्याशिवाय पोट भरणार नाही.फक्त भरमसाठ नको.. संतांनी खूप हाल काढले .म्हणून काय कीर्तनकाराणी हाल काढावे असे अपेक्षित नाही..
@dashrathagawane9601
@dashrathagawane9601 Год назад
खूप गोड राऊत माऊली. बेधडक बोलणे मला आवडते. साधू कोणाचीही भाड भीड करत नाहीत
@BhaveshGaikwad-fk6pg
@BhaveshGaikwad-fk6pg 7 месяцев назад
Ji
@user-le3te2vd7l
@user-le3te2vd7l Месяц назад
आदरणीय महाराजजी, चरणी प्रणाम. आपका शब्द an शब्द श्रोताओं को समझता है,अप्रतिम भक्ती कार्य आपका है. अशोक पवार, खंडालकर, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश नारायणी सेना संगठन.
@bibishanraskar361
@bibishanraskar361 Год назад
जोडोनीया धन उत्तम व्यावहारे
@govindbabar2209
@govindbabar2209 Год назад
आमुच्या गावी श्रीराम जप यज्ञ् 2 कोटी लिखित जप करून महाराज आपणास कीर्तनासाठी बोलावयाचे आहे.
@balchandkale9899
@balchandkale9899 10 месяцев назад
रामभाऊ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
@nayangaming5426
@nayangaming5426 Год назад
गुरूवर्य राऊत महाराज जी जय हरी ग्रथ समजल्लशिवा संत समजणार नाही आणि सत समजल्लशिवा भगवत समजणार नाही
@jaywantkadam2948
@jaywantkadam2948 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी❤❤❤
@narendrakapse675
@narendrakapse675 Год назад
गाथामुर्ती वैराग्य मूर्ती बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत
@manikc4082
@manikc4082 Год назад
हरी भक्त पारायणं श्री राऊत बाबा यांचे चरणी नतमस्तक
@user-xx8xb9th7m
@user-xx8xb9th7m 8 месяцев назад
हरेकृष्ण महाराज, असे कीर्तन समाजात पाहिजे. 🙏शुद्ध वैष्णव आहेत गुरु महाराज. 🙏
@pralhadmule7409
@pralhadmule7409 Год назад
बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@sahadevtalwade2335
@sahadevtalwade2335 6 месяцев назад
🎉🎉
@tanajinikam4580
@tanajinikam4580 9 месяцев назад
राम कृष्ण हरी खूप छान किर्तनकार बाबा चरणी साष्टांग नमस्कार
@hamantpadalwar4733
@hamantpadalwar4733 9 месяцев назад
महराज कोटी कोटी वंदन तुमच्या चरणी आज भगवंताच्या कार्यायाच बाजारीकरण झालाय आजच्या तरुणांनी यांच्या कडून काय आदर्श घ्यावा महाराज तुम्ही असे विचार ठाम मांडत जा भगवंत म्हणेल हा माझा सखा आणि संत खुश होतील व आनंदी होतील जय जय रामकृष्णहरी
@user-te1om9xi3g
@user-te1om9xi3g 9 месяцев назад
राम कृष्ण हरी
@tukaramsawle
@tukaramsawle 2 месяца назад
Ram Krishna hari
@prabhakarmaske8910
@prabhakarmaske8910 Год назад
मस्तक हे पायावरी/"या"वारकरी संतांच्या//👏👏
@rajumarve-belgaum9997
@rajumarve-belgaum9997 Год назад
किर्तनसेवेसाठी अवाढव्य बिदागी घेणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. भिक्षापात्र अवलंबणे,जळो जिने लाजिरवाणे.
@jagdishpatil2781
@jagdishpatil2781 Год назад
वा महाराज वा छान या बुवांना चांगले धोपटले( यांना नोटा द्या पाकिट वाल्या बुवांना खरच प्रबोधन छान )
@vinayaktalekar9529
@vinayaktalekar9529 2 месяца назад
गुरुवर्य राऊत बाबांना साष्टांग दंडवत
@BaliramShinde-ig9xm
@BaliramShinde-ig9xm Год назад
पोटा साठी संत झाले कलीत बहुत जय हरी बाबा
@omkarpangarkar980
@omkarpangarkar980 Год назад
हभप सदगुरू राऊत महाराज रामकृष्ण हरी आपण तुकाराम महाराज आहात खुप च छान चिंतन दंडवत प्रणाम 🙏🏻 आदिनाथ पांगारकर म्युझिकलस् धनकवडी पुणे 🙏🏻
@ashokpachangane3491
@ashokpachangane3491 Год назад
राम कृष्ण हरी!!! तेचि संत तेचि संत! जयांचा हेत विठ्ठल! नेणती काही टाणा टोणा! नामस्मरणा वाचोणी!!!
@GangabishanGilda
@GangabishanGilda 9 месяцев назад
4t😊❤😢😅❤ 15:48
@mahendrakhandagle5395
@mahendrakhandagle5395 Год назад
🚩श्री विठ्ठल🚩🙏 राम कृष्ण हरी🙏
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 9 месяцев назад
श्रीगुरु ह भ प गातामूर्ती रामभाऊ महाराज राऊत बाबा यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏🌹
@dodesirofficial
@dodesirofficial Год назад
खूपच छान सेवा रामकृष्ण हरी बाबा 🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🚩🚩
@Shailaborkar-pu2we
@Shailaborkar-pu2we Год назад
राम कृष्ण हरी बाबा,,🙏🙏👏
@ramwshsonaqane218
@ramwshsonaqane218 Год назад
श्री गुरु वैराग्यमूर्ती गाथा मुर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचे चरणी साष्टांग दंडवत
@satyawangund81
@satyawangund81 3 месяца назад
समाजाने आता परीवर्तन करणे गरजेचे आहे.शुदध अंतःकरणाने नामस्मरण केले तोच खरा परमार्थ आहे.समाजानेच सवय लावली आहे
@janardhaningle3864
@janardhaningle3864 Год назад
साष्टांग दंडवत प्रणाम बाबांच्या चरणी, खरंच प्रखर वाणी सत्य च आहे ,
@prakashkharade9718
@prakashkharade9718 Год назад
रामकृष्ण हरि बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत ज्ञानोबा माऊली तुकाराम
@devidasuchit
@devidasuchit 3 месяца назад
Jay Jay ramkrishna hari 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@digambarjadhav4396
@digambarjadhav4396 9 месяцев назад
राम कृष्ण हरी🙏 बाबानां दंडवत
@rajebhauawachar7468
@rajebhauawachar7468 Год назад
जय हारी विठ्ठल रखुमाई माऊली
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 Год назад
राम कृष्ण हरी महाराज ज्या संत जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर माऊली यांनी तसेच अनेक महात्मानी जे ग्रंथ लिहून समाजाला फुकट दिलेले आहेत. ते आता त्याच ग्रंथाचे वाचन करून समाजाकडून गैरमार्गाने पैसे गोळा करत आहेत.🙏🙏
@badrinathgavande5803
@badrinathgavande5803 Год назад
राम कृष्ण हरी माऊली खुप छान चिंतन महाराज चरणीं, साष्टांग दंडवत
@dattakaitwad6132
@dattakaitwad6132 10 месяцев назад
मस्तकहे पायावरी
@rajendramandlik4731
@rajendramandlik4731 Год назад
रामकृष्णहरि
@haribhaumawale9502
@haribhaumawale9502 Год назад
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
@jaysingchindage6507
@jaysingchindage6507 6 месяцев назад
जय.जय.राम कृष्ण हरी माऊली
@valmikphad2113
@valmikphad2113 Год назад
रामकृष्ण हरी बाबा तुमच्या तत्वाचे आम्ही पालन करतो.
@rameshnathe4799
@rameshnathe4799 Год назад
Ramkrishna. Hari
@marotidevkar2869
@marotidevkar2869 9 месяцев назад
या कीर्तनाची आज गरज आहे. 🌹🙏🏻
@laxmandeshmukh2480
@laxmandeshmukh2480 2 месяца назад
Yerynicekirten
@RKOZARKAR
@RKOZARKAR Год назад
श्री राउत महाराज वीनम्र अभिवादन। खुप सुंदर कीर्तन। विषय सुंदर। एक वीनंती। धाडस करतो तृतीय पंथी व्यक्तिस हिजड़ा संबोदने टाळावे। 🙏🙏
@desichorayt4269
@desichorayt4269 Год назад
❤❤khup chan zhal kirtan. Ram krushn hari ❤❤
@sanjayshirse9512
@sanjayshirse9512 Год назад
जय हरी महाराज खुप सुंदर चिंतन
@yashvantingale5886
@yashvantingale5886 Год назад
जय हरी जय हरी
@jagannathraoshinde177
@jagannathraoshinde177 9 месяцев назад
जय श्री विठ्ठल भगवान 🙏🌹
@pravingholap3993
@pravingholap3993 Год назад
बाबांचे चरणी दंडवत . . बाबा खरच ह्या मोठ मोठी पाकीटे घेणाऱ्या किर्तनकारामुळे आज छोटी छोटी गावे हवालदिल झाले . व नविन तरुण मुल . सांप्रदया पासुन दुर जावू लागले . व इतर पंथ ही वाढू लागले . हे आम्हा वारकरी सांप्रदयाचे दुदैव आहे . जे प्रसिद्धी चे मागे व पैश्याचे मागे लागलेले । किर्तनकार हयांनी श्री बाबांचा बोध घ्यावा . अशी कळकळीची विनंती🙏
@hbp.machindranamdeomahamun5931
जी तुम्ही सांगता आहात तर त्या मुलांना चांगले काय आहे ते दाखवा कीर्तन हे सुंदर आहे हे सांगा दाखवा ..नको ते पाहू नका आणि आपल्या जीवनाच्या यश कलश रुपी बन न्या पासून.दूर जाऊ नका...
@manojnikam1805
@manojnikam1805 7 месяцев назад
😊
@user-mi6ld9fc9x
@user-mi6ld9fc9x 6 месяцев назад
Mala call Kara mi yeto bau
@RameshraoMahure
@RameshraoMahure 3 месяца назад
🎉😢😮😅😊
@user-vz2lw5lf2d
@user-vz2lw5lf2d Месяц назад
@ramkharjule6298
@ramkharjule6298 Год назад
जय हरी राऊत बाबा
@shridharsutar8864
@shridharsutar8864 2 месяца назад
रामकृष्ण हरी माऊली 🙏🏻🌹अगदी बरोबर बोललात माऊली 🌹🙏🏻
@bhaidaspatil6936
@bhaidaspatil6936 2 месяца назад
या अभंगावर नामदेव महाराज पठाडे यांनी यांनी कीर्तन केले आहे धन्य अभंग चांगला सोडलेला आहे पण आज ते जगात नाही
@sukhadeopalode9690
@sukhadeopalode9690 Год назад
Kharokhar aahe Maharaj
@gajanankakde9808
@gajanankakde9808 Год назад
श्री विठ्ठल बाबा दंडवत प्रणाम 🙇🙇
@user-kx2jz3mw4t
@user-kx2jz3mw4t Год назад
अतिशय सुंदर आणि सुरेख छान आहे धन्यवाद
@ashokmokase1168
@ashokmokase1168 Месяц назад
जय हरी माऊली 🌹 कोटी दंडवत,,🌹🙏🙏🌹🌹
@ramkishanjadhav331
@ramkishanjadhav331 Год назад
राम कृष्ण हरी बाबा
@BabasahebMaharajDhakne
@BabasahebMaharajDhakne 8 месяцев назад
जय हरी महाराज खरोखरच एकमेका ना चांगले धुवून काढा राम कृष्ण हरी अतीउतम किर्तन
@shankargore5794
@shankargore5794 Год назад
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉
@madhavtidke2362
@madhavtidke2362 Год назад
बाबा दंडवत 🙏
@radheshyamlande3727
@radheshyamlande3727 Год назад
खुप छान महाराज असं किलीयर कोणी बोलत नाही
@ajaynayak4795
@ajaynayak4795 Год назад
श्री विठ्ठल
@sajjandhangar7140
@sajjandhangar7140 Год назад
धन निरंकार जी महाराज खुप छ्यांन प्रबोधन
@Anitapawar1234-p
@Anitapawar1234-p Год назад
🚩🚩🚩खुपच छान बाबा
@shammungase9568
@shammungase9568 9 месяцев назад
राम कृष्ण हरी, बाबा
@jaywantpatil5892
@jaywantpatil5892 9 месяцев назад
महाराज 100%बरोबर बोलताहेत पोटभरू किर्तनकार कीर्तन करत नसून तमाशा चालू असतो कीर्तन हे मनोरंजनाचे साधन नसून ते परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे ही बाब पोटभरू किर्तनकार विसरले आहेत वारकरी पंथाला हे कलक आहेत
@suvarnagide724
@suvarnagide724 3 месяца назад
राम कृष्ण हरि माऊली वंदन प्रणाम माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
@bandopantchincolkar
@bandopantchincolkar 9 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
@user-xo3qv3xl2k
@user-xo3qv3xl2k Год назад
बाबांच्या चरणी सप्रेम ज य हरि
@user-qm3ei2ji3r
@user-qm3ei2ji3r Год назад
श्री विठ्ठल बाबा... श्री गुरुदेव दत्त स्वामी...🙏🚩🚩
@harishattarde6464
@harishattarde6464 Год назад
तेची संत तेचि संत ।ज्यांचा हेत विठ्ठल
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
बांबाचे चरणी नतमस्तक न सोडावे चरण इतक धाडसीपणाणे बोलता म्हणजे सांप्रदायातील पाकिटे घेणाऱ्याना मिरची लागलि आसेन बाबा टाळकरी गायनाचार्य यांना तुकोबांचा तो अभंग का आठवत नाही ?
@ganeshbhagade6800
@ganeshbhagade6800 Год назад
राम कृष्ण हरी 🙏
@swapnilmaharajrajput4112
@swapnilmaharajrajput4112 Год назад
श्री गुरू बाबा
@ashokshelke4325
@ashokshelke4325 Год назад
आंबे डोणगावकर साष्टांग दंडवत
@santoshkale3929
@santoshkale3929 Год назад
जय हरी माउली महाराज
@ashokkhule8048
@ashokkhule8048 Год назад
Khubach sunder Namaskar gi
@yogeshgunjal8665
@yogeshgunjal8665 Год назад
गाथा मुर्ती श्री गुरु राऊत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏
@BhagwanYamger-rv5im
@BhagwanYamger-rv5im Год назад
खूप सुंदर
@chabdrakantsalvi9531
@chabdrakantsalvi9531 8 месяцев назад
अप्रतिम .जे निवृत्ती सारखे आपल्या नावापुढे नाव लावतात त्यांनी या किर्तन पासून बोध घ्यावा
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 Год назад
Ram Krishna hari mauli very good
@HanumantaDaware
@HanumantaDaware 2 месяца назад
, Rama Rama
@ashokshelke4325
@ashokshelke4325 Год назад
तांबे डोणगावकर जय हरी बाबा
@balasahebbhope10
@balasahebbhope10 2 месяца назад
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩
@Shankargirhe5748
@Shankargirhe5748 Год назад
अगदी बरोबर बोललात बाबा
@khagendrajimaharaj3240
@khagendrajimaharaj3240 Год назад
jay hari magu naka adhikar pahun bhagwan barobar deto wishawas thewa
@tidkenamdev4052
@tidkenamdev4052 10 месяцев назад
बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात बाबा तुमच्या प्रखड वाणीतून सत्यता दिसून येतेय
@arjunthube6349
@arjunthube6349 Год назад
बाबांच्या चरणी सांष्टाग दंडवत बाबा आज गावोगाव जे सप्ते होतात त्यांचे काय लाखो रुपये गोळा करुन बाबांना मोठं मोठी पाकिटे दिली जातात हेविदारक सत्य आपण उघडफणे मांडले यामताशी मी सहमत आहे मी पणएक साधक आहे
@trbakkadam1048
@trbakkadam1048 Год назад
ंंंं
@navnathshinde3630
@navnathshinde3630 9 месяцев назад
🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏 कटू सत्य विचार मांडले गेले त्या बद्दल मनापासून आभार 🙏अशा विचारांची समाजाला गरज आहे. धन्यवाद महाराज कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🚩
@shivsanap1851
@shivsanap1851 Год назад
जेथे कीर्तन करावे ते थे अन्न न सेवावे
@ashokshelke4325
@ashokshelke4325 Год назад
तांबे डोणगाव पैठण जय हरी बाबा
@hemlatapandit1033
@hemlatapandit1033 9 месяцев назад
अप्रतिम ......🙏
@user-cb1ft3ek4v
@user-cb1ft3ek4v Год назад
राम कृष्ण हरि
@SantoshSalunke-xq7bu
@SantoshSalunke-xq7bu 27 дней назад
Ruti atama chintanani aatam vasatuchi gat padate,Teva shudh rutini khara parmarha hoto,shioham,shioham,,
@rangnathbhalekar5134
@rangnathbhalekar5134 9 месяцев назад
श्रीमंत किर्तनकार कुणी असेल तर ह.भ.प.श्री.राऊतबाबा.पाकीटमार किर्तनकारांनी बोध घ्यावा.श्रध्दाळू समाजाला लुटू नका.बंद करा.
@pandharinathshinde1554
@pandharinathshinde1554 3 месяца назад
बाबा असेच धूत राहा
@Rameshsonawane
@Rameshsonawane Год назад
श्री विठ्ठल🙏🙏🙏
@jagannathshinde4492
@jagannathshinde4492 Год назад
AbhyS
@narayanshinde1176
@narayanshinde1176 Год назад
राम कृष्ण हरी विठ्ठल कसवाय
@user-hm6mk3tr7p
@user-hm6mk3tr7p 10 месяцев назад
@Pravinskokate
@Pravinskokate Год назад
बाबांचा अधिकार मोठा आहे,त्यांच्या अधिकारवाणीने ते योग्य वाटत परंतु आपण किर्तन अपलोड करतांनी अधिक योग्य हेडलाईन देऊ शकता अस नाही का वाटत
@user-ob6ny8gx9u
@user-ob6ny8gx9u Год назад
🙏🙏🙏
@pandharinathshinde1554
@pandharinathshinde1554 3 месяца назад
या कीर्तनकारणा
Далее
Я нашел кто меня пранкует!
00:51
치토스로 체감되는 요즘 물가
00:16
Просмотров 4,2 млн
5УТРА - Белая полоса
3:13
Просмотров 138 тыс.
GODZILLA
2:09
Просмотров 355 тыс.
Shoxruxbek Ergashev - Alam ekan (Official Music)
4:37
Gulinur - Chaki chaki (Official Music Video 2024)
3:32