Тёмный

काही वर्ष मेहनत आणि आयुष्यभर आराम? Unlimited Passive Income | Sanket Awate 

Marathi Sanket
Подписаться 2,3 млн
Просмотров 349 тыс.
50% 1

Financial Planning Workshop link - forms.gle/Mb5a...
RichMee - Partner Program -- forms.gle/TCva...
Share Market Courses - 7385107220
For Demat Account - 9322093181
Richmee investment --9359670098// 9561192072// 9890212072
Richmee Distributor Joining - 7385847220
Open FREE Demat Account- richmee.com/st...
Join WhatsApp Channel- whatsapp.com/channel/0029Va4wRioKwqSY6MbUB93N
Share Market Courses- qaczo.courses....
Richmee Education App- play.google.co...
The best platform to invest and learn - richmee.com/
Richmee App- play.google.co...
Free Telegram Channel Link -- t.me/RichmeeSa...
Instagram- / sanketawate111
Email - contact@richmee.com
#mutualfunds
#sip
#investmentplanning
#sanketawateinvestment
#powerofcompounding

Опубликовано:

 

9 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 557   
@MarathiSanket
@MarathiSanket Год назад
1) IIFL Demat account link- cutt.ly/QLjNzqY 2)Angel Broking Demat account link Link- tinyurl.com/y7mt82za 3) Upstox Demat account link Link- upstox.com/open-account/?f=4E... 4) Zerodha Demat account link Link- www.richmee.com/cust_details/
@rohitjadhav1232
@rohitjadhav1232 Год назад
सर, दोन महिन्यापूर्वी Sona BLW Precision Forgings Ltdया कंपनीचा Standalone रिव्हेन्यू जून 2021 ला 264 करोड होता आता तो 476करोड दाखवतोय स्क्रीनर या वेबसाईट वरती.असा अचानकपणे Balance sheet मध्ये बदल का झाला. Please एक update द्या. Money control , tickertep &screener वर वेगवेगळ्या amount पाहायला मिळतात.कसे fundamental analysis करावे.
@rohitjadhav1232
@rohitjadhav1232 Год назад
सर, दोन महिन्यापूर्वी Sona BLW Precision Forgings Ltdया कंपनीचा Standalone रिव्हेन्यू जून 2021 ला 264 करोड होता आता तो 476करोड दाखवतोय स्क्रीनर या वेबसाईट वरती.असा अचानकपणे Balance sheet मध्ये बदल का झाला. Please एक update द्या. Money control , tickertep &screener वर वेगवेगळ्या amount पाहायला मिळतात.कसे fundamental analysis करावे.
@hariprasadraval9256
@hariprasadraval9256 Год назад
Kotak बदल सांगा brokerage chargesकसे आहेत
@nandutandel7636
@nandutandel7636 Год назад
Llllll
@nandutandel7636
@nandutandel7636 Год назад
Lzl
@vijayc4453
@vijayc4453 Год назад
सर आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्हाला तुमच्या सारखा मार्गदर्शक मिळाला . मी financial freedom चा विचार करतच होतो माझे वय आता 40 आहे तुमचा व्हिडिओतुन अमोल मार्गदर्शन मिळाले . धन्यवाद .
@balajisir.apaleguruji
@balajisir.apaleguruji Год назад
सर..आपले मार्गदर्शन मला खूप आवडतोय.आणि तशी सुरुवातही केलेला आहे..पण एक भिती वाटतय ...येढे वर्षे, मोठा पैसा तर गुंतवतोच पण मानसिक मेहनतही या काळात घेतो..या आॕनलाईनच्या काळात आपला पैसा कोणत्याही प्रकारे का होईना गहाळ होणार नाही..याबाबत मार्गदर्शन करावे...
@nikhilbhau777
@nikhilbhau777 Год назад
Share market madhe fact loss kinva profit hou shakta sir ithe paise ghal vagere nahi hot government cha laksh ast yavar ani tysathi sebi pan ahe mhanun tention naka gheu sir invest Kara ani srimant life jaga. Thank you
@aniketgurav7283
@aniketgurav7283 Год назад
2 factor authentication krun thev bhava
@SAMADHAN.ZADE1307
@SAMADHAN.ZADE1307 Год назад
@@aniketgurav7283 groww app mady kashy karachy
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
Risk hai to इश्क है।
@rajsawant6096
@rajsawant6096 Год назад
@@aniketgurav7283 how can I do 2 factor authentication? In mobile laptop etc or in app or softwares? How it works? Please advice or share link of authentic video on 2 factor authentication.
@narharkorde
@narharkorde Год назад
गरिबांसाठी मार्गदर्शन करा. 10,000 बचत श्रीमंताची झाली. 500-1000 बचत करणाऱ्यांना सांगा , काय करावे?
@umeshsalunke35
@umeshsalunke35 Год назад
Khar ahe bhau
@krishnadeshmukh680
@krishnadeshmukh680 Год назад
1000 ची बचत करा भाऊ
@sushmadesai9237
@sushmadesai9237 Год назад
10000 nahi jamat aamhala jara same policy kami paise madhe sanga
@g.s.wankhede578
@g.s.wankhede578 Год назад
गरिबांचा प्लॅन तयार करा सर
@shivrajshankare473
@shivrajshankare473 Год назад
@@yashrajmohitepatil4998 .
@vijaybramhan9773
@vijaybramhan9773 Год назад
वाव , हे फक्त आणि फक्त संकेत सर च करू सकते, जे सामान्य लोकांना लखपती बनउ सकते, खूप खूप धन्यवाद , असेच नव नव विडीओ बनवत राहा. खुश राहा आनंदी रहा ...
@UlhasMK
@UlhasMK Год назад
आपल्याकडे अजून या विषया बद्दल सामान्यांमध्ये जागरूकता नाही. यासाठी आर्थिक संपन्नता आणि गुंतवणूक हे विषय ईयत्ता १२ वी व पदवी अभ्यासक्रमा मध्ये अनिवार्य असायला हवे आहेत.
@sagar8988
@sagar8988 Год назад
Calculation ऐकलेला छान वाटतात पण री यल मध्ये नाही होत असे. बऱ्याच वेळा पैसा खर्च करावा लागतो मार्केट डाऊन असते बरेच इश्यू असतात middle class mansala
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 Год назад
हा व्हिडिओ खूप आवडला. तरुण मंडळींनी हे करायला हवेच. ज्येष्ठ नागरिकांना हे कितपत उपयोगी ठरेल? मला वाटतं हे ज्येष्ठ मंडळींनी देखील करायला हरकत नाही. खूप उपयोगी माहिती. पण जर शेअर मार्केट कोसळले तर आपले गणित बिघडू शकते.
@nileshwarade3546
@nileshwarade3546 Год назад
धन्यवाद सर. मी शेतकरी आहे आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या साठी एखादा तरी व्हिडियो बनवा. मी जर आज envesment करायची ठरवली तर मी एकावेळी किती रक्कम envesment करायला हवी यावर माहिती द्या. अशी कळकळीची विनंती आहे
@fukesir7243
@fukesir7243 5 месяцев назад
Sampark kara
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Год назад
नमस्ते सर तुम्ही सांगीतलेली आजच्या तारखेची गोष्ट आहे .मी 1990 मधे हेच गनीत वापरून ईनवेस्ट केले आणी 2005 नंतर त्या सर्वात बाहेर पडलो आणी लाखो रुपयाचा तोटा सहन केला 2013 मधे मार्केट 3000 पॉईंट वर होते .मोदीजी आल्या नंतर आज 50000 पॉईंट वर आहे पलत जर कॉंग्रेस आले तर हे सर्व गडगडनार आहे .हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे .
@narharkorde
@narharkorde Год назад
काहीतरी चुकतंय. तुम्ही कोट्यधीश हवे होता.
@pritiwagurmekar555
@pritiwagurmekar555 Год назад
खरे आहे
@BlueSky-kv5te
@BlueSky-kv5te Год назад
सर, मला 10 वर्षासाठी Rs. 25000/- investment करायची आहे. तरी, चांगल्या returns साठी कोणत्या स्टॉक मध्ये investment करावी?
@amolmaind324
@amolmaind324 Год назад
Taiten
@sumitpotale9026
@sumitpotale9026 Год назад
सगळे जण हे calculation सांगतात पण त्यावर किती tax कट होऊन आपल्याला मिळणार हे कोण सांगत नाही. Tax free आहे का हे 1कोटी 94 लाख🤔
@sadanandh8785
@sadanandh8785 Год назад
Min 10 percentage
@prathameshekal7308
@prathameshekal7308 Год назад
10 % वजा करा की
@vishalbhandari565
@vishalbhandari565 Год назад
Call receive kela nahi
@prashantmali4300
@prashantmali4300 Год назад
10% tax gele tarihi kahi farak nahi padnar
@prashantpardeshi5488
@prashantpardeshi5488 Год назад
Mitra me pan hech vichaar karat hoto. Tya mule me khup ushir kela. Pan ek gosht lakshyat asu dya investing chi saway lava. Kharch kela tari tax pay karawach lagto. Mag savings karun ka nahi.
@mpreducation522
@mpreducation522 Год назад
सरजी आपण मांडलेली संकल्पना खूपच छान आहे त्याबाबत आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन .पण......... (१) मासिक 15 टक्के व्याज कोठे मिळेल ? (२) मिळकतीवर द्यायचं टॅक्स बाबद काय ? (3) महागाई बाबतचा विचार ... (४) गुंतवणुकीच्या सुरक्षतेचे काय ? हे कसे होऊ शकते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करा.
@tonguetwisters7319
@tonguetwisters7319 Год назад
Tax saving fund nivda Inflammation pramane return miltat Sebi kade 🔐 secure aste investment 👍 Lovakar start kara
@MahadevRAage
@MahadevRAage Год назад
Not monthly it is yearly 15 %.. = 1500.00 devided by 12 months =125 per month. Listen carefully. This is not school. Jindgi jine ka khel Hai.
@sushantkoli7019
@sushantkoli7019 Год назад
नाद खुळा सर ,भयानक अभ्यास आहे तुमचा
@nitinlande1975
@nitinlande1975 Год назад
सर छान व्हिडिओ आहे आपले मार्गदर्शन अनमोल आहे एक माझा प्रश्न की टॅक्स आणि महागाई वाजा जाता किती मिळतील,🙏🏻💐
@user-yw2rb3nj4v
@user-yw2rb3nj4v 10 месяцев назад
सर आपली समजवण्याची पद्धत खूप छान आहे ,माहिती पण उपुकत आहे 100%सत्य❤
@padirsuresh
@padirsuresh Год назад
सर तुम्हीच बोलताय की माझ्यावर विश्वास ठेवून इन्व्हेस्ट करू नका. असं नका बोलू तुमच्या विश्वासावर आम्ही इन्व्हेस्ट करू सर तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात.
@SakshiTote
@SakshiTote Год назад
Direct dusrencha bharavshavar kaam karu naka
@RameshUmale-cq6bf
@RameshUmale-cq6bf Год назад
सर खुप छान
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
सर तुमचं गणित आणि बचतीची आयडिया सुंदर ,परंतु बचत बरोबर महागाई पण वाढणार त्याच बद्दल माहिती नाही दिली.आजपासून २०-३० वर्षाने महागाई किती पट असेल बचतीच्या प्रमाणात ? तुमच्या मार्गदर्शन केल्या बदल अभिनंदन,देव तुमचं भल करो कल्याण करो तुमचं संसार सुखाचा हो आणि भरभराट होत राहो.
@narayanwaghmare295
@narayanwaghmare295 Год назад
ऐकायला खूप चांगला वाटला प्रत्यक्षात जर होत असेल तर चांगला आहे पण मला नाही वाटत तसे. फक्त माणसं कसे जास्तीत जास्त यासाठी तयार होतील हाच उद्देश असावा फक्त. जर हे शक्य होत असते तर भारतामध्ये even जगामध्ये कोणीही गरीब राहीला नसता हे नाकारून चालणार नाही. एक सर्वसाधारण व्यक्ती महिन्याला दहा हजार नक्कीच जमा करू शकतो जर त्याला हमखास एवढी रक्कम मिळणार असेल तर. यावर आपले म्हणणे काय आहे ते कळवावे
@dattaramghogale2859
@dattaramghogale2859 Год назад
छान माहिती मिळाली
@rahulwadekar6197
@rahulwadekar6197 Год назад
सर तुम्ही जे काही एक्सेल शीट मध्ये कॅल्क्युलेशन दाखवले आहे ते मंथली प्रमाणे रिटर्न चुकतात असं मला वाटतं हे रिटर्न मंथली नसून एअरली बेसिसवर असले पाहिजेत आपण मंथली बेसिसवर सांगून मोठे आकडे दाखवून लोकांची फसवणूक करू शकतो असं मला वाटतं कारण कोणताही म्युच्युअल फंड मंथली 15% म्हणजेच एअरली दीडशे पर्सेंट रिटर्न देत नाही माझं काही चुकत असेल तर सांगा आणि कोणती बँक मंथली 8% रिटर्न देत नाही देत असेल तर सांगा मी शेअर मार्केट सोडून मंत्री बेसिसवर 8% इन्व्हेस्ट करतो बँकेमध्ये
@shardulgawade425
@shardulgawade425 Год назад
U R right
@pradipbhosale8713
@pradipbhosale8713 Год назад
Yearly 15% ch calculation ahe ...monthly 15% ch nahi..
@chetanpawar2299
@chetanpawar2299 Год назад
​@@pradipbhosale8713 monthly dakhvla ahe
@uttamturambekar
@uttamturambekar Год назад
Agdi barobar
@Majedarstories3142
@Majedarstories3142 Год назад
अरे भावा ते montly return nhi yearly ahe bhava ka समजेल तुला 10000 montly 15 टके return yearly time. 10 years total amount bante 10 years ni 2786574 barobar ahe na sir ch calculation bhava sip calculator la javun bg bhava
@abubakardesai1063
@abubakardesai1063 Год назад
जबरदस्त आयडिया आहे आणि जबरदस्त प्लॅन आहे हा प्लॅन सांगण्याबद्दल सर मनापासून तुमचा आभार मला फक्त एवढं सांगा की कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं
@pallavimane7815
@pallavimane7815 Год назад
Sir, Thank you for information...pan kase aani kuthe invest karayche te pan sanga..
@nirmalanirhale429
@nirmalanirhale429 Год назад
Reply dya sir
@ritikkamble7101
@ritikkamble7101 Год назад
हे सगळं गोष्टी कागदावर छान वाटत पण खरोखर आयुष्यात सगळ याचप्रकारे होयल असं नाही. अनेक लोक प्रायव्हेट जॉब करतात आणि प्रायव्हेट जॉब वालांच आज कंपनीत कामाला गेलो तर उद्या पण आपण त्याच कंपनीत असणार ह्याची काय खात्री नसते. त्यामुळे पुढील दहा वर्ष सतत दर महिना इन्कंम येत राहिल हे बोलणी अवघड आहे.
@vikaskadam4820
@vikaskadam4820 Год назад
पण जो पर्यंत regular income येत आहे तोपर्यंत आपण discipline invest करू शकतो
@amarpatil3372
@amarpatil3372 Год назад
प्रामाणिक पणे काम केले कि प्रायव्हेट काय आणि सरकारी काय इनकम हा येणार
@nileshchavhanlatestspeech8299
दादा माझ्या आयुष्यात सर्वात परिवर्तन शिल व्हिडिओ 👏🤩👏👏
@dnyandeoarjundeshmukhdeshm2193
सर खुप छान व्हिडिओ पण १५ टक्के महिन्याला interest कस शक्य आहे. जर महिण्याला १५ टक्के असतील तर वार्षिक दर काय येईल सर After Redmtion Income Tax कीती २० कींवा ४० वर्षांत महागाई दर अंदाजे कीती वाढलेला असेल.
@SakshiTote
@SakshiTote Год назад
Video nit baga sir
@riteshpawar1227
@riteshpawar1227 Год назад
हे बघून मला फिर हेरा फेरी फिल्म मधील अक्षयकुमार च्या डायलॉग ची आठवण आली...पैसा ही पैसा होगा... 😅
@ganeshgadade169
@ganeshgadade169 Год назад
Sanket sir Tumi khup mst shikavta Marathi manus mi itke motivation video pagat hoto pan mala kuthun ch energy nay bhetli pan tumche video pahun itki energy yete na sir khup jast energy yete tumi aaj pasun guru aahet love u sir
@rishikeshmahajan1
@rishikeshmahajan1 Год назад
माझे वय 40 वर्ष आहे. कसा plan करता येईल
@spindustries4673
@spindustries4673 Год назад
majha pun same aahe
@devendrasawant6520
@devendrasawant6520 Год назад
Majhe pan
@prafulllaudkar
@prafulllaudkar Год назад
Same माझे पण.aahe..
@pushkarnavale2040
@pushkarnavale2040 Год назад
नाही
@dattatraysonwane8957
@dattatraysonwane8957 Год назад
Same
@samirsheikh5275
@samirsheikh5275 Год назад
Amche yadao saheb SIP king ahet... Ha video baghun tyanchi athvan alich 🙏
@akashkirve567
@akashkirve567 Год назад
एक हेही गरजेचं कि 20 वर्ष्यांनतर तुम्ही जे आता 10 लाखाला घेताय ते 30 लाखाला भेटेल.... त्यामुळे investing ठीक पण तुम्ही जर पगार वाढवण्यावर देखील भर दिला आणि दर महिना जास्त invest करत राहिलात तर फायद्याचं.... Inflation (महागाई) मुळे तुमचे आताचे 68 लाख, 20 लाख होतील 20 वर्षांनी...
@yogeshbhoir4938
@yogeshbhoir4938 Год назад
Correct
@sharadphukate4227
@sharadphukate4227 Год назад
एकदम बरोबर आहे सर ,एकदम खतरनाक वाटत आहे सर
@shashankdesai8978
@shashankdesai8978 Год назад
खूप छान माहिती🙏 Exell sheet share करा please 🙏
@rupsingatwal4695
@rupsingatwal4695 Год назад
Pn sir...te bnkfd la interest rate 7-8% yearly astat..tumhi monthly dhakhvtay
@rohininikam3880
@rohininikam3880 Год назад
सर 2023 मध्ये फार मोठा फाॅलो येतोय, असे एक्सपर्ट म्हणतात. शेअर बाजार कोसळणार. सद्यस्थितीत ही मार्केट खालीच जात आहे. अशीच परिस्थिती दोन चार वर्षे राहीली तर म्युच्युअल फंड किती रिटर्न देऊ शकतो ते कृपया एक्सप्रेस करा
@pravinpawar1000
@pravinpawar1000 Год назад
Sir formula chukicha ahe annual 15% ahe mhnje monthly 1.01% pakdun lawa
@ajaytodkar1703
@ajaytodkar1703 Год назад
विषय हार्ड आहात आपण सर
@ganeshsalve5461
@ganeshsalve5461 Год назад
Sir माझे वय 36 आहे मी हे करू इच्छित आहे. रिटायरमेंट नंतर च्या आयुष्यासाठी, मुलांसाठी. Excel sheet पण share kara सर.
@kasimsayyad8632
@kasimsayyad8632 Год назад
Sanket you are very clever. Very nice plan.
@prathmeshdeshmukh9154
@prathmeshdeshmukh9154 Год назад
Sanket Sir, jar tumala madhech kay zal tar... As hou naye but tumchya shivay dusare kon disat nai rich mi madhe..
@nilesh319
@nilesh319 Год назад
Sir ya madhe taxation pn include krun sanga please. mhnje apan mahinyala 20000, 40000 ghenar but tax kiti pay krava lagrl ya income vr
@rushikeshkamble455
@rushikeshkamble455 Год назад
Khup mast calculation.... Ahe ekdam bhariii Ani intresting... Ahe
@sachinwaghmare1261
@sachinwaghmare1261 Год назад
एकदम जबरदस्त माहिती दिलीत धन्यवाद सर
@kaveripardeshi2421
@kaveripardeshi2421 Год назад
Sir A Very Critical Mistake in formula it should be 15% per annum not 15% a month
@mixvideo1574
@mixvideo1574 Год назад
Sir tumhi sangitle barobar ahe he tar mi pan kartoy pan sir mla ek mahiti pahije hoti sir kahi muchual fund tar 1% yearly charge kartat tar sir pl tax badal thodi mahiti dya pl. I request sir ek video banvla tar sarvana te hi mahit hoil.
@santoshkh8367
@santoshkh8367 Год назад
Thank you Sir this is a very good strategy ,i like your videos sir your videos are very practical and easy to understand Thanks for your hardwork Sir.🙏🙏🙏🙏🙏.
@vinoddhanawade4001
@vinoddhanawade4001 Год назад
Sir....excel working share kara....One More pls confirm interest rate 15% as monthly Or yearly....all over idea is good
@SantoshRajput-vm5uk
@SantoshRajput-vm5uk Год назад
गरीबा साठी चागला plan आहे सर खुप छान सर
@aniketmene1905
@aniketmene1905 Год назад
Another powerful video you made sir. yalach finance education mhanatat .aani te tumhi free madhe detay.
@shubhamdesai607
@shubhamdesai607 Год назад
20-25 yrs nntr apan mutual fund madhil paise withdraw karto Ani tith jr Cr. Made amount asel tr tax deduction karun actual hatat kiti yetat te pn sanga sir
@mycricketworld1991
@mycricketworld1991 Год назад
Sir very nice video.... But inflation also to be taken in consideration in calculation.
@rajendrasonawane2351
@rajendrasonawane2351 Год назад
Sir video amazing hota ..attaparyant ashi concept konich sangitli nhavti .. Sir plz hi excell sheet share karu shakta ka ..plz sir
@shailendravibhute2774
@shailendravibhute2774 Год назад
छान मार्गदर्शन आहे सर धन्यवाद 🙏🙏
@sangmeshchougule9828
@sangmeshchougule9828 Год назад
Aajchya date la 1,00,000 jast vatate.. Pn pudhil 10-15 varshyala 5,00,000 pn kami vatel....
@mt_0712
@mt_0712 Год назад
Main point
@appamandale4093
@appamandale4093 Год назад
👌
@uttamchavan1353
@uttamchavan1353 Год назад
sir tumchyakde sip asnarya lokanch ekhad example asel tr dil tr ajun changl hoil
@hrushikeshprayag9768
@hrushikeshprayag9768 Год назад
It seems like interest rate of monthly 15% is considered, but getting 15% monthly is not possible.
@HinduAyodha
@HinduAyodha Год назад
no bro its 1.25% per mnt...chk the coloum
@rahul17889
@rahul17889 Год назад
@@HinduAyodha still in sip not given 1% return in one month.. its always change, likely it is mostly negative then in some month give 4-5 %then after avg some some years it give 12-16% .. all calculation are imaginary not possible practically
@humblepawn873
@humblepawn873 Год назад
@@rahul17889 And he didn't tell that value of money will depriciate with time..... Today you can buy a bungalow with 1 cr but after 20 years you will need more money than 1 cr
@dhananjaypahurkar8668
@dhananjaypahurkar8668 5 месяцев назад
very nice sir you are thinking is very good I like you mala suddha karche hai sir
@swapnilbhusari3696
@swapnilbhusari3696 Год назад
सर तुम्ही महिन्याला 15% पकडले आहे काय महिन्याला 15 टक्के रिटर्न कसे येतील
@priyankakundur8202
@priyankakundur8202 Год назад
खूप छान सर👌 पण मार्केट खाली कोसळले तर, जागतिक मंदी आली तर, सर तेवढीच रक्कम १५ टक्के नी मीळेल का?
@shamkantdeshmukh2187
@shamkantdeshmukh2187 Год назад
Good option for inv in equity and equity mutual funds. Only thing Geo Political risk is there to the market which is all the more dangerous at present i.e.Russia Ukreign, China Taiwan etc. But we can't stop investing fearing these factors which may or may not turn out to be true.But for long term wealth creation only direct equity, mutual funds and PPF safe investments are the only option along with 1 extra Real Estate property apart from residential property.
@Chandrakantk531
@Chandrakantk531 Год назад
सर माझ्या विनंती आहे SWP कास investment karachi Ani angel one madhya
@rahulbhagat9538
@rahulbhagat9538 Год назад
खूप छान होती व्हिडिओ मस्त वाटलं...... ❤️❤️❤️
@premsir1507
@premsir1507 Год назад
हार्ड आहे पन bright ahe 👍
@abasahebgaikwad7583
@abasahebgaikwad7583 Год назад
Best sir... Khupach nice information.. Mal investment karaychi aahe.
@manswisawant2994
@manswisawant2994 Год назад
Thank you Sir खूप छान माहिती सांगितली.
@rohandavari
@rohandavari Год назад
सर ऐकायला छान वाटतेय पण 20 वर्षात आपल्या भागात 20,000/- सुधा नाही भेटत. काटकसर करू नक्की करू पण 25 -28 मध्ये लग्न असते. त्याला सुधा खर्च आला 5 वर्ष काटकसर केली आणि लग्न बापाच्या जीवावर करता येत नाही नंतर पर्याय राहतो तो कर्ज किंवा ही सेविंग त्यामुळे रिॲलिटी सुधा विचार करा साहेब.
@shashipawar5429
@shashipawar5429 Год назад
Sir MF चे return तुम्ही ३वर्षाचे दाखवले आहेत आणि calculation तुम्ही monthly compounding केलेला आहे.ते wrong आहे. sorry I am disagree for the same
@abcdefg-ou6rb
@abcdefg-ou6rb Год назад
Monthly calculation nahi te...CAGR ahe
@vms737
@vms737 Год назад
Mi apala ya anamol mahiti sathi aabhari aahe
@rbrakeshbhagat007
@rbrakeshbhagat007 3 месяца назад
Mast monthly 15% konihi det nahi 31% yearly mutual fund che ahet ani example 15% monthly compounding cha ahe.
@vbkulkarni4236
@vbkulkarni4236 Год назад
व्वा, सर आपले मार्गदर्शन नेहमीच अत्युत्कृष्ट असते.धन्यवाद.
@vaibhavegade3219
@vaibhavegade3219 Год назад
Ata cha manus 100 years nahi jagat 70 jast jast 75 Pn tumchi investment chi idea best ahe
@mangeshgawai2213
@mangeshgawai2213 Год назад
Thank sir 👍🙏 khup chan gaid krtat aapn so thanku so much
@kishorsane5048
@kishorsane5048 10 месяцев назад
मित्रा अतिशय सुंदर
@narendrasingpatil4983
@narendrasingpatil4983 Год назад
What about inflation??
@sunnypathade9570
@sunnypathade9570 Год назад
.......ji percentage dile ahe te 15%8% he monthly ahe..... actual madhe he yearly bhettat
@sharadrasal3926
@sharadrasal3926 8 месяцев назад
खूप छान माहिती दिली सर
@sadanandwarushe3716
@sadanandwarushe3716 Год назад
Thanks Sanket...very nice explanation
@ashok7494
@ashok7494 Год назад
Sir tumich ❤️❤️❤️🔥🔥🔥 Excel sheet pan taka comments madhe
@kaustubh3084
@kaustubh3084 Год назад
Changala ahe ek no 👍pan sir age 25 to 30 dhara tevach thoda job asato bara
@amoldhawle5154
@amoldhawle5154 3 месяца назад
एवढ्या लवकर कोणाकडून शक्य आहे 30 35 वर्षापासून पुढे सांगा कॅल्क्युलेशन
@sachinkoingade283
@sachinkoingade283 Год назад
जबरदस्त प्लॅन आहे सर,,🙏🙏
@vijaykumartapase5178
@vijaykumartapase5178 Год назад
खुप छान सल्ला.
@sureshramtekkar2506
@sureshramtekkar2506 8 месяцев назад
10000 SIP direct Angel one dimart vrun kelt tr asach calculation honarka same
@pravinbakade4058
@pravinbakade4058 Год назад
Dhanyawad sir...khup chagali mahiti sagitali.. pan aata majhe age 38 year ahe... Me par month 5000 invest karu sakto... Tumhi todhe sajetion sanga..
@arvindsonwane84
@arvindsonwane84 Год назад
स्वाभिमानी Concept video सर
@user-zq9mf7ut2t
@user-zq9mf7ut2t Год назад
धन्यवाद सर...🙏🙏🙏🙏🪔
@g.s.wankhede578
@g.s.wankhede578 Год назад
गरिबांचा प्लॅन तयार करून सांगा सर ..गरिबांचा आशिर्वाद ही लाभेल...श्रीमंत तुम्हाला विचारणार ही नाही
@tonguetwisters7319
@tonguetwisters7319 Год назад
2000 cha SIP 20 years kara Huge amount hoil, any time withdrawal karu shakta. Fakt pendemic madhe minus madhe Jatat paise
@sujatacollections6859
@sujatacollections6859 Год назад
Sir 20 yrs ne 70 lac chi kiti value asel
@madhukarmarathe2778
@madhukarmarathe2778 Год назад
He sagli amount tax free asnare ka .Any Mutual funds amount..Please tell
@swapnilraut2561
@swapnilraut2561 Год назад
Very Nice Starting Sir. Ekdam Mast.
@Vignesha90
@Vignesha90 4 месяца назад
Sir pan amhi he invest kuthe larych
@rohitjadhav1232
@rohitjadhav1232 Год назад
सर, दोन महिन्यापूर्वी Sona BLW Precision Forgings Ltdया कंपनीचा Standalone रिव्हेन्यू जून 2021 ला 264 करोड होता आता तो 476करोड दाखवतोय स्क्रीनर या वेबसाईट वरती.असा अचानकपणे Balance sheet मध्ये बदल का झाला. Please एक update द्या. Money control , tickertep &screener वर वेगवेगळ्या amount पाहायला मिळतात.कसे fundamental analysis करावे.
@rajsawant6096
@rajsawant6096 Год назад
Sir, One thing I want to know where I get 15% interest per month ? As per your excel calculation 15% per month. You told one of mutual fund getting 31% but it is on annual basis. So 31/12=2.58 comes for one month. Please explain Raj
@user-xw8bm6ky4k
@user-xw8bm6ky4k Год назад
सही सवाल आपका ?
@SakshiTote
@SakshiTote Год назад
Video nit baga sir
@humblepawn873
@humblepawn873 Год назад
Annually 15 % , not monthly
@panditkumarbahiram6259
@panditkumarbahiram6259 9 месяцев назад
10000×15%=1500/12=125 Its correct dear.... Don't confuse
@vitthaldone8868
@vitthaldone8868 Год назад
Thank you Sir khup Chan video ahe Sir tumhi banavlele
@santoshkharade8759
@santoshkharade8759 Год назад
Sir khatarnak plan ahey .sarv samanya lokane ha plan gya Ane utar vayala Adar banava
@user-mt4uk2ss1i
@user-mt4uk2ss1i 3 месяца назад
Aho sir garibansathisanga
@Pradipg3223
@Pradipg3223 11 месяцев назад
2000-3000 savings calculation sanga sir
@arjundawale9345
@arjundawale9345 4 месяца назад
Best sir
@shubhammahadik173
@shubhammahadik173 Год назад
8:03 khup confuse ahe mitrano ,8:27 nakki asach aste ka sip chi return policy , Karan RU-vid vr konihi aplya video madhe 8:27 as mention karat nahi, khup confuse zaloy ...plz help
@girishsuryawanshi3051
@girishsuryawanshi3051 Месяц назад
धन्यवाद सर रीटायरमेंट चा पैसा कोठे गुंतवावेत मार्गदर्शन करावे ही विनंती
@MarathiSanket
@MarathiSanket Месяц назад
7385237220 - या नंबरला कॉल करा.
Далее
Men Vs Women Survive The Wilderness For $500,000
31:48