का रं देवा ह्या चित्रपटाला संगीतकार म्हणून काम करण्याचं भाग्य लाभलं ते निर्माता प्रशांत सिंगटे सर व लेखक दिग्दर्शक रणजीत जाधव यांच्यामुळे सर्वांनी हा चित्रपट नक्की बघा.
पिक्चर चांगला आहे.सुरज मुळे पाहिला.सुरजला फारसा रोल मिळाला नाही कारण तसा पिक्चर हा भावनिक होता.ती गोळ्या खाताना दाखवली तिथेच कळले होते कि तिला कॅन्सर होईल आणि शेवटी ओम तिला वाचवेल.पण शेवट अगदी वेगळा केला.मुख्य पात्रांनी चांगली भुमिका केली आहे .तसे राजा राणी मध्ये हिरोला थोडेसे जमले आहे पण हिरॅाइनला काहीच अॅक्टींग जमलेली नाही.सुरजचा ही साइड रोल आहे.केदार सरांचा पिक्चर येईल तेव्हा सुरज कसा रोल निभावेल याची उत्कंठा वाढली आहे.