Тёмный

किल्ले पूर्णगड 😍 (कोकणच्या समुद्रातील सर्वांत सुंदर किल्ला) Purngad fort Ratnagiri  

Sagar Madane Creation
Подписаться 422 тыс.
Просмотров 30 тыс.
50% 1

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेला पूर्णगड किल्ला आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
-----------------------------------
#पूर्णगड
#पूर्णगड_किल्ला
#कोकण
#marathi
#Purngad
#Purngad_Fort
#killa #vlog
#vlogs #किल्ले
#किल्ला
#kokan
#beautiful
#beauty
#sindhudurg
#sinhagadfort
#nature
#viral #history
#shivajimaharaj
#sambhaji_maharaj
#sambhajimaharaj
#sagar_madane_creation
#sagarmadanecreation

Опубликовано:

 

18 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 130   
@balchandrakamble5715
वा खरच 300 वर्षे झाली आपल्या शिवरायांच्या काळाला तरी ही गड किल्ले जसेच्या तसे आहेत खरच फक्त एकच ईच्छा होती महाराजांना डोळे भरुन पाहायचे होते महाराज आज तुम्हाला जाऊन 300 वर्षे झाली पण महाराज तुम्ही कळजी नका करु अम्ही स्वराज्यच सुराज्य करु महाराज मी दगड झालो तर सह्याद्रीचा होईल माती झालो तर रायगडाची होईल महाराज मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे
@bablumundecha-voiceofjathk5323
किल्ला तसा छोटेखानीच आहे गडाचे संवर्धन झाल्यामुळे किल्ला व त्याचा परीसर चांगला दिसत आहे.drone shot मस्त सागरदा तो समुद्र त्याचा किनारा लगत किल्ला वरून मस्त दिसत होतं.
@Siddharthpawar267
खूप छान सागर दादा तुझ्यामुळे मी घरी बसल्या सह्याद्री पाहू शकतो...❤😊
@mamatalk1693
सागर भावा खुपच छान पुर्णगड. तुझे आभार मानले तरी थोडेच आहे. कोणत्याही गडावर दुपारच्या तळपत्या उन्हात तु आणि तुझी team आम्हाला सर्व जुन्या वास्तु आणि गडांची माहीती video दाखवुन आनंद देते. भरपुर पाणी प्या. खजुर, आवळाकांडी आणि फळे, काकडी असे पदार्थ खात जा. तब्येती ची काळजी घ्या. फळे खाण्याआधि पाणी प्या. फळांवर काकडीवर पाणी पिउ नका. लिंबु आणि कोकम सरबत ही उत्तम.
@user-jt2gv7pe9t
अगदी सहज तुझामूळे घरी बसुन गड पाहू शकतो
@aishwaryaghule5603
रत्नागिरी ला पवस मध्ये आम्ही गेलोय पण किल्ला माहिती नव्हता आता गेलो की नक्की बघु अप्रतिम खूप छान कोकणातील वातावरण खूप छान 👌👌👌👌👌
@dineshvelip7793
सागर भाऊ गोव्यात या रत्नागिरी तून गोवा जवळ आहे आपल्या कुटंबियांसमवेत अवश्य या
@SayliGugale2100
माझ्या कोकनामधे याव आणि सह्याद्रीच्या प्रेमात पडाव, निसर्ग सौदर्य पाहुन गडाची भटकंती करताना स्वर्गसुख काय असत याचा अनुभव घ्यावा. महाराजांची आठवण करुण डोळे भरून यावे, आणि पुन्हा पुन्हा जशी माहेरी जायची मुलीला ओढ असते तशी किल्यानचा संध्याकाळी निरोप घेताना आपले डोळे मागे मागे फिरावेत, आणि पुन्हा गडावर येण्यासाठी त्यांच उमेदिने पुन्हा पुन्हा यावे. खुप छान विडिओ होता.
@sunithadoddamani8533
Jai jijau mate
@kailaschaugule1398
किल्ल्यावरती स्वच्छता फार चांगली दिसते....
@truptidubey6710
किल्ला हा सुंदर आहे माहिती दिलीत धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩
@jayashirke1368
Khup sundar 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@Marathi-Virus
फणणस...😂😂😂😂
@SwatiSAN2024
मी कोकणात राहत असून पूर्णगड माहित नव्हतं 🙏🏻आज तुमच्या video मुळे पूर्णगड चे दर्शन झाले नक्कीच visit करू
@Peaceful_life28
जय शिवराय, सागर तुझ्याच मुळे आम्हाला माहित नसलेले गड,किल्ले पहायला मिळतात. व तुझे सादरीकरण ही ऊत्कृष्टच असते.
@RavindraPatil-cz5gf
@RavindraPatil-cz5gf 19 часов назад
खुप।छान।माहिती।दिली।सागर।भाऊ।जय। शिवराय
@user-po9go7eq5u
मस्त देख रेख ठेवली आहे गडाची धन्यवाद सागर ❤❤
@nandajadhav7797
जय शिवाजी🎉🎉🎉🎉🎉
@user-np6pb6yq2t
व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद सागर दादा
@maheshjamdade5050
खुपच छान किल्ला आहे
Далее
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 3,5 млн
УРА! Я КУПИЛ МЕЧТУ 😃
00:11
Просмотров 889 тыс.
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 3,5 млн