Тёмный

किल्ले रायगडावर पहायला मिळाले ३२ मण सुवर्णसिंहासन शिवरायांची मूर्ती 😍 Shivaji Maharaj  

Sagar Madane Creation
Подписаться 433 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

#raigad
#Fort
#shivajimaharaj
#sambhaji_maharaj
#rajyabhishek
#rajdhani #Rajdhani_Raigad
#raygad #killa
#sagar_madane_creation
#शिवराज्याभिषेक_सोहळा
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#मुलाखत #सह्याद्री
#गडकिल्ले
#मराठी #मूर्ती
#अतुल_नाझरे
#Atul_Nazhare
#walhekar
#jejuri #pune
#swarajya

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 47   
@chandrakalakarambelkar8869
@chandrakalakarambelkar8869 3 месяца назад
मूर्ती बनविणाऱ्या देवाने खूपखूप आयुष्य दयावे
@nazareatul
@nazareatul 3 месяца назад
तुमच्यासारख्या सर्व शिवप्रेमी इंडिया सविनय नमस्कार इथून मागे व इथून पुढे शिवाजी महाराज व शंभूराजे खूप काही काम करणं बाकी आहे जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी भगवंताकडे माझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी
@gopalpingalkar5935
@gopalpingalkar5935 3 месяца назад
खरोखरच मनात विचार होता की, ३५०वर्षापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, कसे दिसायचे अगदी डोक्यापासून पायापर्यंत 👣 नाक डोळे दाढी अशी प्रसन्न मुद्रा असलेली म्हणजे ही जिवंत मुर्तीच आहे खरचं आज राजाधिराज शिवराय असते तर त्यांनी ही कौतुक केले असते ह्या मुर्तीकाराचे धन्य हो आमच्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा 🌹🌹🙏🙏🌹🌹😔😔
@Marathi-Virus
@Marathi-Virus 3 месяца назад
खुप सुंदर आणि हुबेहूब मूर्ती आहे... मी पाहिली होती रायगडावर 😍👌👌👌 मी तिथंच होतो तेव्हा... पाहून भावूक झालो होतो साक्षात महाराजच दिसले होते 🙏🏻🙏🏻🚩
@vaibhavdombale6831
@vaibhavdombale6831 3 месяца назад
Apratim Vlog 💯🔥😍❤ Murtikar Atul Sirana Manacha Mujara 👏👏🚩🚩 Khupach Chan Apratim Murti Banavli Ahe 💯👌👌🙌🙌 Shivray Mahiti pan khup Sundar Apratim Shabdat Varnan Kelay 💯👌👌❤🙏 Dhanyavad 🙏🙏 Jay Jijau Jay Shivray Jay Shambhuraje 👏👏👏🚩🚩🚩🚩
@archanasutar4384
@archanasutar4384 2 месяца назад
Hube hub rayatechya rajachi pratima Dhanyawad Sagar
@Peaceful_life28
@Peaceful_life28 3 месяца назад
जय शिवराय! जय जिजाऊ! आयुष्यात काशी,अयोध्येत नाही गेला तरी चालेल. पण महाराष्ट्रात राहून जर रायगडावर गेला नाही तर नतद्रष्ट म्हणावं लागेल, ग्रामीण भाषेत कपळकरंटा च म्हणावं लागेल. धन्यवाद
@sunnymahadeshwar213
@sunnymahadeshwar213 3 месяца назад
साक्षात् छत्रपती,🚩🙏🏻
@Govindraut-el4ge
@Govindraut-el4ge 3 месяца назад
जय शिवराय जय शंभूराजे ❤
@Govindraut-el4ge
@Govindraut-el4ge 3 месяца назад
शिवाजी महाराज सलुन मध्ये शैभुन दिसतात ❤
@aditimudrale141
@aditimudrale141 3 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤
@AnantaPartole
@AnantaPartole 2 месяца назад
Jay bhavani jay shivaji
@dr.santoshdhavan9851
@dr.santoshdhavan9851 3 месяца назад
अप्रतिम....... जय शिवराय
@ashokjadhav4342
@ashokjadhav4342 3 месяца назад
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
@ratnagangurde5523
@ratnagangurde5523 3 месяца назад
🙏 जय शिवराय 🚩
@SumanOmbase
@SumanOmbase 3 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sonalichougule2198
@sonalichougule2198 3 месяца назад
Maharaj mujara Dhani 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@सोमनाथखांडेकर-त5स
खूप छान मूर्ती तयार केली आहे त्याबद्दल धन्यवाद सर छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव
@JAYHANUMAN909
@JAYHANUMAN909 3 месяца назад
छान ,जय शिवराय मुजरा अतुल सरांना
@manikthombre2825
@manikthombre2825 3 месяца назад
जय शिवराय जय जय शिवराय
@vedvatiphadnis
@vedvatiphadnis 3 месяца назад
Nice
@prashantnikam9509
@prashantnikam9509 3 месяца назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩🚩
@61_h_dikshawankhade87
@61_h_dikshawankhade87 3 месяца назад
जय शिवराय ❤❤❤
@NarayanBhanavase
@NarayanBhanavase 3 месяца назад
आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता.👌👌👍👍 शिवरायांबद्दल माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आज पहिल्यांदा समजल्या. संभाजीराजेंची मूर्ती पण अशीच आकर्षक असेल. ती आपणा सर्वांना लवकरच पाहायला मिळावी, ही सदिच्छा! 🚩🚩
@manjilimahadeshwar4177
@manjilimahadeshwar4177 3 месяца назад
खरच खूपच छान मूर्ती आणि खूप छान सिंहासन आहे 👌🙏 सर जे बोललेत ते अगदी माझ्या मनातलं, मलाही नेहमी अस वाटत की जस श्रीमान रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच सिंहासन किंवा मूर्ती आहे तसेच छत्रपती संभाजी महाराजांची सुद्धा मूर्ती असली पाहिजे.🙏 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩
@pankajwalvekar-nr3sw
@pankajwalvekar-nr3sw 3 месяца назад
JAY SHIVRAY
@vanitanarse2058
@vanitanarse2058 3 месяца назад
Jay shivray 👍👌🚩🚩🚩🚩
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 3 месяца назад
१ नंबर video होता सागरदा ❤ मुर्तीकाराने जीव ओतुन अगदी हुबेहुब छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मुर्ती बनवली आहे आणि फार छान माहिती पण दिली ह्या बाबांनी.महाराजांची मुर्ती पाहत असताना अंगावर शहारेच आले जणु महाराज माझ्याशी बोलत आहेत असा भासच झाला.फार मस्त बोलके डोळे होते महाराजांचे ❤
@shrivardhan7
@shrivardhan7 3 месяца назад
Jay Shivray
@J1live-qw7d
@J1live-qw7d 3 месяца назад
जय शिवराय दादा
@SahilKhilare-yt4uy
@SahilKhilare-yt4uy 3 месяца назад
❤❤
@samadhanaherpatil5370
@samadhanaherpatil5370 3 месяца назад
छत्रपती संभाजीनगर चा देवगिरी किल्यावर व्हिडिओ बनवा🚩🚩
@panditkalake4354
@panditkalake4354 3 месяца назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@truptidubey6710
@truptidubey6710 3 месяца назад
खरच खुपच छान मूर्ती आणि सिंहासन आहे 🙏🙏 जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩
@ransar90
@ransar90 3 месяца назад
👍❤️
@AanandGajanandBorse
@AanandGajanandBorse 3 месяца назад
आनंद गजानन बोरसे, मु.पो.ता. जव्हार, जि.पालघर.
@Lucifer-r7e5x
@Lucifer-r7e5x 3 месяца назад
Sagar Sir Prachitgad Baghaychay Kunihi Hyacha Trek Kela Nahi Shrungarpur Pasun Javalch Ahe Mhantat Jai Bhavani Jai Shivaji
@sarjeraokumbhar8703
@sarjeraokumbhar8703 3 месяца назад
शंभू राजे यांचा पुतळा सिंहासन पाहिजे
@nazareatul
@nazareatul 14 дней назад
लवकरच पहाण्यासाठी मिळेल
@santoshbandal9390
@santoshbandal9390 3 месяца назад
फोन न पाठवा काही माहिती देणे आहे
@RahulLohar-
@RahulLohar- 3 месяца назад
जय शिवराय जय शंभुराजे ❤
@ashwiniramgade352
@ashwiniramgade352 3 месяца назад
😅😊❤
@narendrashinde3021
@narendrashinde3021 3 месяца назад
❤❤
@61_h_dikshawankhade87
@61_h_dikshawankhade87 3 месяца назад
जय शिवराय ❤❤❤
Далее
Поплатился за подлые удары!
01:00