Тёмный

किल्ले वज्रगड | .. यामुळेच या गडावर जाऊ देत नाहीत !Vajragad Fort | भाग १ 

Anand Shidture
Подписаться 2,9 тыс.
Просмотров 51 тыс.
50% 1

किल्ले वज्रगड | वज्रगडावर जाण्यासाठी हा‌ मार्ग वापरला !Vajragad Fort | भाग १
नाव : वज्रगड
उंची : १५००मी
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : मध्यम
ठिकाण : पुणे जिल्हा-महाराष्ट्र-भारत
जवळचे गाव : नारायणपुर/खोमणे वस्ती ता.पुरदंर जि.पुणे
डोंगररांग : सह्याद्री
सध्याची अवस्था : बरी
Your queries
Vajragad fort information
vajragad killa mahiti
Vajragad
kille vajragad
Vajragad fort near purandar
Vajragad Pune
Vajragad history
Vajragad Trek
Vajragad Vlog
पुणे जिल्ह्यातील पूरंदर किल्ला व वज्रगड किल्ला अगदी जोडदुर्ग.यामधील पुरंदर हा मुख्य तर वज्रगड हा पुरंदरचा उपदुर्ग मानला जातो.पुरंदरचा वेढा घालणाऱ्या मिर्झा राजे जयसिंह व पुरंदरवर हल्ला करणारा दिलेरखान पठाण यांच्याशी याच भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सामना झाला होता.युद्धात पुरंदर वरून स्वराज्यातील मावळ्यांचा चिवट प्रतिकार होत असल्याने दिलेरखानाने , युक्तीने जवळचा वज्रगड घेण्याचा प्रयत्न केला,तसा वज्रगड वरील मावळ्यांनी देखील खानाला प्रखर लढा दिला.अखेर तुलनेने जास्त प्रमाणात असलेल्या मोघल सैन्याने हा वज्रगड जिंकला व खानाने वज्रगडावर तोफा चढवून पुरंदरवर हल्ला चढवला.या हल्ल्यात पुरंदराचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गडावरून मुरारबाजी देशपांडे दिलेरखानावर तुटून पडले.भैरखिंडीत झालेल्या घणघोर यूद्धात मुरारबाजी विरमरण पावले.मावळ्यांनी तरीही गड लढवत ठेवला होता.शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांना मोगलांशी तह करावा लागला व स्वराज्यातील २३ किल्ले मोगलांना द्यावे लागले.याच तहाला कारणीभूत लढाईतील महत्वाचा किल्ला ठरला तो म्हणजे वज्रगड.आकाराने पुरंदर पेक्षा कमी असणाऱ्या ह्या गडाची माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न भाग -१ वज्रगड चढाई.‪@AnandShidture‬
किल्ले वज्रगड
वज्रगड किल्ला
भानगड किल्ला,
भारतातील खतरनाक किल्ले
vajragad fort
भारतातील सर्वात खतरनाक 10 किल्ले
भारतातील किल्ले
vajragad fort near purandar
भारतातील धोकादायक किल्ले
vajragad
वज्रगड
vajragad fort information in marathi
vajragad killa
kille vajragad
भारतातील सर्वात धोकादायक 10 किल्ले
vajragad killa mahiti
indian forts,forts in india
#vajragad #trekking #forts
#shiwajimaharaj

Опубликовано:

 

16 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 117   
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
वज्रगडाची काही महत्त्वाची माहिती: प्रथमतः जय शिवराय 🙏🚩 १.गड भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. २.गडावर जाण्यासाठी भारतीय लष्कराची परवानगी घ्यावी लागते. ३.गडावर भारतीय लष्कराचे जवान असतात. ४.शिवछत्रपतींचे गडकिल्ले दाखवण्यासाठी आम्ही तेथे गेलो होतो. ५.हा गड ट्रेक करून गेलात तरी खूप आव्हानात्मक आहे.उदा.कुसळ,बोंडे,झाडीझुडपे,खतरनाक सरपटणारे प्राणी. ६.किल्ला प्रत्येकाला पाहणे शक्य नाही.म्हणुन आपण हा व्हिडिओ बणवलेला आहे. ७.भविष्यात किल्ला बंदच केला सर्वांना,तर काहीतरी पाहण्यासाठी असावं.म्हणुन.हा प्रयत्न केला आहे.
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-N4Mzd3XeSyA.htmlsi=H0iZ_B5WMBpkEWdf राजे उमाजी नाईक कोण होते? वरील लिंक वरील इतिहास बघा
@pschavan5985
@pschavan5985 4 месяца назад
सर आर्मी च्या लोकांची परवानगी कशी घेयची , कृपया मार्गदर्शन करा
@user-iv8sn5xo9c
@user-iv8sn5xo9c 4 месяца назад
@@AnandShidture Vishal Dada cha Contact no. milel ka amhala
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
Instagram : vishal_khomane_ या ईनस्टा आईडीवर मेसेज करा.तेथे रिप्लाय देतील.
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
Insta ID Anand Shidture येथे मेसेज करा
@user-tc2of6ny9t
@user-tc2of6ny9t 4 месяца назад
🚩🚩 विशाल चांगली कामगिरी करत आहे अभिमान आहे राजे उमाजी नाईक राजेंच्या बद्दल माहिती दिल्या बद्दल धन्यवाद पुर्ण महाराष्ट्रला माहिती पाहिजे तर इतिहास कळेल🚩🚩 जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩 जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩 जय राजे उमाजी नाईक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद संजय भाऊ कमेंट केल्याबद्दल 🙏 विशाल भाऊ खरंच एक अभ्यासू व धाडसी व्यक्तीमत्व आहेत 🙏जय शिवराय 🙏⛳ जय राजे उमाजी नाईक 🙏🙏🙏
@smb4459
@smb4459 Месяц назад
खूप छान व्हिडीओ मित्रांनो.... जय शिवराय जय उमाजी नाईक 👍🚩🚩
@AnandShidture
@AnandShidture Месяц назад
जय शिवराय 🙏🚩 जय राजे उमाजी नाईक 🙏 धन्यवाद
@jaymahakalbhole658
@jaymahakalbhole658 4 месяца назад
आपली एकी नसल्या मुळे ही पर्षतीठी झाली आहे भावांनो महणूना एक जुठीने हे गड किल्ले पुन्हा उभे करू शकतो 🚩जय 🚩 भवानी 🚩जय 🚩शिवाजी 🚩 जय राजे🚩 उमाजी नायक❤
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
खरंय भावा 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏 जय राजे उमाजी नाईक 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@shrikrushnagawade3922
@shrikrushnagawade3922 4 месяца назад
Bhava eki honyasathi jaati visrun rajyanche vichar swikarve lagtil
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
देव देश आणि धर्म हे प्रथम आहेत.नंतर जाती पाती 🙏🚩 शिवछत्रपतींनी सर्व लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले,आपण एकच आहोत आणि राहु.
@sanjayshirode976
@sanjayshirode976 5 месяцев назад
अप्रतिम 👍👍👌एकदम भारी👍👍 बारिक सारिक चांगली माहिती दिली आहे पूर्वी ती वास्तू कशी दिसत होती हे चांगल्या प्रकारे दाखवले आहे सर्वानी मिळून व्हिडिओ धान बनवण्याचा प्रयत्न केला आहे शुटींग खुपच छान आहे लवकरच दुसऱ्या भाग भागाची वाट पाहत आहे 👍👍👌👌🚩🚩🚩
@AnandShidture
@AnandShidture 5 месяцев назад
धन्यवाद संजय भाऊ 🙏💛😊 आपला नेहमीच प्रत्येक व्हिडिओ ला सपोर्ट असतो.
@Mivatsaru
@Mivatsaru 5 месяцев назад
फारच छान माहिती, आनंद❤
@AnandShidture
@AnandShidture 5 месяцев назад
धन्यवाद मिलिंद सर 🙏 🙏🙏😊 जय शिवराय 🙏🚩
@prakashpawar2855
@prakashpawar2855 4 месяца назад
जय शिवराय, जय शंभूराजे, जय राजे उमाजी 🙏🙏🚩🚩 खूप खूप सुंदर व्हिडीओ बनवला आहे. अगदी प्रोफेशनल झाला आहे हा व्हिडीओ सर. खूप छान 💐💐
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद प्रकाश सर🙏जय शिवराय जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏 जय राजे उमाजी नाईक 🙏😊 आपल्या व्हिडिओ पाहुनच शिकत आहे.आपण सोबत एकतरी किल्ला करावा ,ही माझी एक इच्छा आहे.
@saurabhraut7463
@saurabhraut7463 5 месяцев назад
खुप छान माहिती दिली असेच व्हिडिओ बनवा , तुमच्या या कार्यास शुभेच्छा
@AnandShidture
@AnandShidture 5 месяцев назад
धन्यवाद सौरभ भाऊ👍❤️
@ankushpadave5448
@ankushpadave5448 4 месяца назад
Khup mast ahe vedio❤
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद अंकुश भाऊ 🙏🙏🙏 वज्रगड भाग 2 येतोय रविवारी 25 फेब्रुवारी ला तोही पहायला विसरू नका
@ankushpadave5448
@ankushpadave5448 4 месяца назад
@@AnandShidture ho nakii bagnar
@ganeshmagar2165
@ganeshmagar2165 4 месяца назад
दादा हे पायथ्याचे पाणी टाके संवर्धन करू आपण पण त्याची रितसर माहिती पाहिजे आपल्याकडून ​@@AnandShidture
@PravinPatil-cl9xb
@PravinPatil-cl9xb 4 месяца назад
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद प्रविण भाऊ 🙏 कमेंट केल्याबद्दल 🙏🙏🙏 असाच सपोर्ट राहुद्या
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 5 месяцев назад
अप्रतिम माहित ❤❤
@AnandShidture
@AnandShidture 5 месяцев назад
धन्यवाद Saurabh 👍🙏❤️
@adminsaurabh3571
@adminsaurabh3571 5 месяцев назад
Keep up ❤
@shamlimbore9406
@shamlimbore9406 4 месяца назад
Apratim. Sundar..💓
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
खुप खुप धन्यवाद कमेंट केल्याबद्दल 🙏🙏🙏
@someshkamble6995
@someshkamble6995 5 месяцев назад
खूप छान माहिती दिली दादा❤
@AnandShidture
@AnandShidture 5 месяцев назад
धन्यवाद सोमेश भाऊ 🙏🙏🙏
@dattayadav5291
@dattayadav5291 4 месяца назад
जय जिजाऊ 🙏🚩 छत्रपति शिवाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज 🙏🚩🧡
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय जिजाऊ 🙏🚩जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🚩🙏 जय महाराष्ट्र 🙏🙏
@chandrakantmandale7561
@chandrakantmandale7561 4 месяца назад
जय शिवराय जय उमाजी राजे 🙏❤️
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🙏 जय राजे उमाजी नाईक
@SANDIPJADHAV-qj9zg
@SANDIPJADHAV-qj9zg 4 месяца назад
Great video really Great Thanks
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद संदिप भाऊ🙏🙏🙏
@maheshbhandalkar1840
@maheshbhandalkar1840 4 месяца назад
जय मल्हार नाईक, अशिच आजुन माहीती देत रहा
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद महेंश भाऊ 🙏💛😊 नक्कीच
@archanasutar4384
@archanasutar4384 4 месяца назад
Khup chan video bhaoino Khup mehnat Keli tumhi Jai bhavani jai shivaji ❤❤
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय शिवराय 🙏🚩 अर्चना ताई खुप खुप धन्यवाद 🙏
@poojashidture7090
@poojashidture7090 5 месяцев назад
Nice Work Bro Keep it up
@AnandShidture
@AnandShidture 5 месяцев назад
Thank you, I will दिदी
@rahulpatarepatil6914
@rahulpatarepatil6914 4 месяца назад
जय शिवराय🙏🏻🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय शिवराय 🚩🙏 जय शंभुराजे 🙏🙏🙏
@dadabhaumakar1601
@dadabhaumakar1601 4 месяца назад
जय शिवराय !जय उमाजी!
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय शिवराय 🙏⛳ जय राजे उमाजी नाईक 🙏
@JanguSalam-ez4pl
@JanguSalam-ez4pl 4 месяца назад
छानच की भावा
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद भावा🙏😊
@webahujan
@webahujan 5 месяцев назад
❤❤❤ खुप छान भावा ❤❤❤
@AnandShidture
@AnandShidture 5 месяцев назад
धन्यवाद भाऊ 🙏💛😊
@rajkumarbhandari9460
@rajkumarbhandari9460 4 месяца назад
Khup disa pasun ha Gad bagaychi iccha hoti dada lavkar ch ya gadache savrdan zale pahije ❤
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद भाऊ 🙏
@rajeumajinaik4403
@rajeumajinaik4403 4 месяца назад
जय शिवराय जय राजे उमाजी 🙏👑
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय शिवराय 🙏⛳ जय शंभुराजे 🙏🚩 जय राजे उमाजी नाईक 🙏💛
@sameerkamthe5124
@sameerkamthe5124 4 месяца назад
🚩🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभुराजे 🙏 जय महाराष्ट्र 🙏🚩
@rupeshkuchekar1346
@rupeshkuchekar1346 4 месяца назад
दादा एक विनंती आहे, विशाल भाऊ ना?सांगा ना?पुरंदर किल्ल्यातील कड्यातील श्री कातूरजाई देवीच्या स्थानाचे दर्शन घडवा....🙏🏻
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद रूपेश भाऊ 🙏 नक्कीच तुमची विनंती मी विशाल भाऊंपर्यंत पोहोचवेन.ते बरेच फिरतात ते नक्की व्हिडिओ करतील.👍
@sunilsawant2685
@sunilsawant2685 4 месяца назад
Jay Shivray 🎉
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय शिवराय 🙏🚩
@bhauasahebgophane478
@bhauasahebgophane478 4 месяца назад
जय उमाजी राजे माझा मानच मुजरा
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय राजे उमाजी नाईक 🙏💛
@Mr.sanaatni_boy07
@Mr.sanaatni_boy07 4 месяца назад
💓🙏🏻
@amolbhopatrao8554
@amolbhopatrao8554 4 месяца назад
जय शिवराय दादा व्हिडिओ खूप छान बनवली आहे 👌🏻 जे काही वाढ्याचे आणी किल्ल्याचे अवशेष शिल्लक आहेत ते स्थानिकांनी पुढाकार घेऊन साफ सफाई करून जोपासले पाहिजते. हाच ठेवा आपल्या भावी पिढी ला आपल्या राजांचा इतिहास सांगणार आहे.🙏🏻
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
धन्यवाद अमोल भाऊ 🙏 लवकरच त्यासाठी प्रयत्न करणार आहे.आर्मी वाल्यांच्याकडे आहे तो किल्ला त्यामुळे जरा अवघड आहे.नाहीतर आम्हीच स्वच्छता केली असती.🙏जय शिवराय 🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
भाग 2 पण नक्की पहा
@ykshchavan1508
@ykshchavan1508 4 месяца назад
Jay shivray Jay shambhuraje jay raje umaji naik ❤
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय शिवराय 🚩🙏 जय शंभुराजे 🚩🙏 जय राजे उमाजी नाईक 🙏💛
@saurabhraut7463
@saurabhraut7463 5 месяцев назад
दादा एकदा हरिश्चंद्र गडावर जाऊन व्हिडिओ बनवा ट्रेकिंग साठी अतिशय उत्तम असा किल्ला आहे मी स्वतः गेलो आहे तुम्हीपण 🙏🏻
@AnandShidture
@AnandShidture 5 месяцев назад
होय भाऊ.येत्या काळात नक्कीच बणवू.प्रतिक्रीया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@pintya1194
@pintya1194 4 месяца назад
भाऊ हे किल्ले आणि ऐतिहासिक डोंगर मानल निर्मित वणव्या पासुन खाक होत आहेत जर हे सगळ थांबल तर येत्या पाच वर्षात पुन्हा घनदाट जंगल आणि सर्व प्रकारच्या प्राणी आणि पक्षी जाती वाचतील एखादा व्हिडिओ जरूर बनवावा 🙏🙏
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
अगदी बरोबर मुद्दा आपण मांडला भाऊ 🙏 पूर्वीसारखे किल्ले आणि जंगलं राहीली नाहीत.वणवा कधीकधी मानवनिर्मित पण असतो तर कधी नैसर्गिक पण असतो.पण कोणत्याही प्रकारचा असला तरी पर्यावरणाचे नुकसान मात्र होते.हे नक्की
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
नक्कीच असा संदेश देणारा व्हिडिओ आपण बणवण्याचा प्रयत्न करू.
@pintya1194
@pintya1194 4 месяца назад
धन्यवाद सर 🙏
@mangeshjawale1226
@mangeshjawale1226 4 месяца назад
Bhava Amhala pan gheun java Vajragad pahyala
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
हो भाऊ 🙏 आता उन्हाळा आहे खुप 🙏 पावसाळ्यात नक्की जाउया
@vicky_bhore._5
@vicky_bhore._5 4 месяца назад
Killyavr jau shakto ka
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
Anand Shidture या Instagram ID वर मेसेज करा.माहीती‌ देतो.
@sandeeppawarofficial3714
@sandeeppawarofficial3714 3 месяца назад
दादा गडावर जाण्यासाठी बंदी का आहे ?
@AnandShidture
@AnandShidture 3 месяца назад
पुरंदर व वज्रगड किल्ला भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.पुरंदर किल्ला सैन्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने.वज्रगड किल्ल्याच्या बाजुने कोणताही हल्ला किंवा घुसखोरी होऊ नये म्हणून वज्रगड किल्ला बंदी आहे.जायच असेल तर बरीच कागदपत्रे व प्रक्रिया पार पाडावी लागते.गड पहायचा उदात्त हेतू असेल तर काही गडप्रेमी ट्रेक करून जातात.पण बर्याच वेळा वरती सैनिक अडवतात.शेवटी नशिबाचा भाग...
@mangeshjawale1226
@mangeshjawale1226 4 месяца назад
Mi pan Satara cha cha Ahe Koregaon cha ahe sadhya Pune Sinhgad Road 1976 Pasun ahe Satara la gaon kont bhava tuz
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
👌👌👌👌 माझं गाव जळगाव ता.कोरेगाव जि.सातारा
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
कोरेगाव ६ कि.मी आहे फक्त माझ्या घरापासून
@mangeshjawale1226
@mangeshjawale1226 4 месяца назад
@@AnandShidtureKhup Chan Apan eka talukyache Lhasurne Aatya ch Gao Ahe
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
भारीच की.असाच सपोर्ट राहुद्या 🙏😊 मंगेश भाऊ 🙏
@sanjaytambe3340
@sanjaytambe3340 4 месяца назад
हा रस्ता कोणत्या गावाकडून आहे दिशा कोणती आहे
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
भिवडी ते नारायणपूर या रस्त्याच्या पुरंदर किल्ल्याचा फाटा लागतो,त्या मार्गाने पुढे येताच 200 मीटर अंतरावर डाव्या बाजूला खोमणे वस्ती वज्रगड पायथा येथे राजे उमाजी नाईक यांचे स्मारक आहे.तिथून वाट आहे
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
राजे उमाजी नाईक यांचे जन्मस्थळ,स्मारक,खोमणे वस्ती,वज्रगड पायथा.Raje Umaji Naik Birthplace Point Vajragad Base maps.app.goo.gl/AHBBpR5GUJbCNvMa6
@maheshmadane8972
@maheshmadane8972 4 месяца назад
दुसरा भाग कधी टाकताय भाऊ❤❤
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
दुसरा भाग रविवारी 25 फेब्रुवारी 2024 ला टाकेन.काम घालू आहे
@adinathghule8531
@adinathghule8531 4 месяца назад
Very good.
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-IX2G2FZcCwA.htmlsi=8w-lQ1nOOGd_MVUW
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
महेश भाऊ वज्रगड किल्ला भाग 2 टाकला आहे
@pschavan5985
@pschavan5985 4 месяца назад
पुरंदर किल्ल्यावरून वज्रगड ला जयला रस्ता आहे , पण army वाले तिकडं जाऊ देत नाहीत, आपण कोणत्या मार्गाने गेला कृपया याबद्दल मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
Anand Shidture या Instagram ID वर मेसेज करा.मी सांगतो
@maheshkangude5254
@maheshkangude5254 4 месяца назад
Dada mala mahiti havi aahe permission vaigere Mi insta la msg kelay
@maheshkangude5254
@maheshkangude5254 4 месяца назад
​@@AnandShidture Pleas margdarshan kara
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
Reply kela ahe
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
माहिती मेसेज पाठवला आहे
@jaibhavanijaishivaji5618
@jaibhavanijaishivaji5618 4 месяца назад
Ajj maharstra madhe konachi eki nahi ahe 18 pagad jaat hi maratha
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
खरंय भाऊ 🙏 या राजकारण्यांनी स्वतः च्या राजकीय स्वार्थापोटी ,एके काळी जात पात बाजुला ठेवून स्वराज्यासाठी मराठा सैन्य म्हणून लढलेल्या सर्व लोकांच्या पुढच्या पिढ्यांच्या मनात जातीवाद पेरला.
@jayshivajimaharaj998
@jayshivajimaharaj998 4 месяца назад
जय शिवराय 🙏🏽🚩
@AnandShidture
@AnandShidture 4 месяца назад
जय शिवराय 🙏⛳
Далее
Qalpoq - Kichkina tabib (hajviy ko'rsatuv)
30:41
Просмотров 236 тыс.
МИГРАНТ ВА ПОЛИЦИЯ 😂👍
00:12
Просмотров 316 тыс.
Qalpoq - Kichkina tabib (hajviy ko'rsatuv)
30:41
Просмотров 236 тыс.