सागर दादा आपण ज्या वेळेस खुंटीच्या वाटेचे जात होता आणि त्यात आपण आपल्या एका हाता मध्ये सेल्फी स्टीक धरुन शुटींग करत एका हाणें आधार घेऊन चढत होता ते पाहून माझ्या अंगावर अक्षरशः काटाच आला होता दादा काळजी घ्या स्वताची आपण माहारास्टातील सर्व प्रेक्षकांना महाराजांच्या ईतीहासाचे दर्शन घडवतात विडीयो खुप छान आहे ऑलदीबेस्ट 👌👍
khatarnak trek ..😳pn bhari hota treking video..🥰 खुटींची वाट bgtanach bhiti vatat hoti..🥵........ .नंतर ते धान्याच कोठार आणि किर्ती मुखाची कथा हे मस्त होती🤗 Comments from Dhanashri meher
खरोखरच खूप खूप मनापासून आभार किल्ला पहायला मिळाला तुमच्या मुळे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच सद्गुरू चरणी प्रार्थना अप्रतिम किल्ला आहे शब्द च नाही त धन्य ते शिवराय आणि मावळे या सर्वांना मानाचा मुजरा
खुप खुप छान माहिती दिली हडसर किल्ल्याबद्दल आणि तुम्ही खूपच कठीण अश्या मार्गाने किल्ल्या मध्ये प्रवेश केलाय बघून तुमचे कौतुक करू तेवढे कमी आणि तुमचा प्रयेक पुढचा प्रवास सुखाचा आनंदाचा सुरक्षित होवो अशी प्रार्थना करतो .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
Most Thrilling Experience 😱😱 Very hard work 💯👍👍 So proud 💯🙌🙌 Very very nice Information 💯👌👌😘😘 Thank you 🙏🙏 Take Care 👍👍 Jay Shivray Har Har Mahadev 👏👏👏🚩🚩🚩🚩
पण कित्येक करोडपती हिंदू निदान या पडझद झालेल्या समाधी आणि मंदिरांचे पुनर्वसन का करु शकत नाही. मदने बेटा तुला औक्षवंत हो असा शुभ आशीर्वाद. १४-१-२०२३. भोगी -संक्रान्त.सुंदर पाटील,मुंबई. 🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️🚩🇮🇳🔱🕉️
सागर तु काकांनी जे सांगितले त्यांचा आवाज ऐकू येत नाही तरी कृपया आपला माईक त्याच्या समोर असायला हवा होता बाकी खूप सुंदर आहे तुझी मेहनत खूप आहे आम्हाला घर बसल्या सर्व किल्ले पहायला मिळतात ।जय शिवाजी । जय भवानी । जय सद्गुरु ।
Amazing......that was some trek....hats off to you for taking risk and showing us this Majestic fort. Thank you. Your passion and determination to show us our history and majesticity (dunno if there is such a word) but wonderful wonderful forts....can't imagine how it wud hv been then 🙂🤩👌👍🙏🙏