किल्ल्याचे प्रमुख भाग व त्यांची माहिती l गड -किल्ले कसे पहावेत l गडाची भटकंती करताना हि माहिती हवी
किल्ल्याचे प्रमुख भाग व त्यांची माहिती l गड -किल्ले कसे पहावेत l गडाची भटकंती करताना हि माहिती हवी। Fort information। Killa information in marathi | Forts in Maharastra
#MarathaHistory #SomnathNagawade #Shivaji_Maharaj
For any business related video enquiry please contact
Somnathnagawade@gmail.com
For chat please use Somnath Nagawade facebook page (message Button ) -
/ somnathnagawadevlogs
महाराष्ट्रातील किल्ले | Forts in Maharastra in Marathi l गड किल्ले
महाराष्ट्रातील किल्ले | Forts in Maharastra in Marathi l गड किल्ले कसे पाहावे
forts of Maharashtra| Killa kasa Pahava| Fort Information | How to see Forts | Fort Guide
Forts of Maharashtra | Killa kasa Pahava | Fort Information | How to see Forts |Fort Guide Malhargad
गड किल्ले कसे पहावे ? l दुर्ग पाहणी How to see Fort l गड कोट l महाराष्ट्रातील किल्ले मल्हारगड killa किल्ला कसा पाहायचा? l Marathi
गड किल्ले कसे पहावे | किल्ल्याची माहिती मराठीत | How to see Fort l महाराष्ट्रातील किल्ले | मल्हारगड
नमस्कार मंडळी !
या व्हिडीओ चा टॉपिक आहे किल्ला कसा पाहायचा ?
शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्य स्थापनेत मोलाची भूमिका पार पाडली ती सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या या गडकोटांनीं !! हाच मातीचा अभिमान मनाशी बाळगून तुमच्या माझ्यासारखे गडप्रेमी जेव्हा हे गड किल्ले पाहायला येतात तेंव्हा काय आणि ते कसे पाहायचे हेच आपल्याला समाजात नाही . नेमकी हीच गोष्ट मनात ठेऊन हा विडिओ बनवला आहे. या मध्ये किल्ला कसा पाहायचा याची थियरी व प्रॅक्टिकल दोन्ही आहे . त्यासाठी पुण्याजवळच्या मल्हारगडाची निवड मी केलीय . तेव्हा हा विडिओ शेवटपर्यंत पहा . Feel free to like share and subscribe !!!
गडावर काय काय पाहावे ?
शिवाजी महाराजांचं गडाचं व्यवस्थापन कौशल्य जाणून घेण्याचा एक प्रयत्न म्हणून हा विडिओ तुम्ही पाहू शकता .
गड कसा पाहावा याची विभागणी तीन टप्प्यांत केली आहे . १. पूर्वतयारी २. प्रत्यक्ष किल्ला पाहणी ३. माहिती संवर्धन
खालील माहिती देण्याचा या विडिओ मध्ये प्रयत्न केलाय. किल्ल्याचे प्रमुख चार भाग पडतात ते म्हणजे - घेरा मेट माची बालेकिल्ला . हे सगळे भाग कसे पाहावेत ?
तसेच महादरवाजा , व्दारशिल्प , नगारखाना , तटबंदी , फांजी , चर्या , जंग्या , बुरुज , ढालकाठी , शौचकूप , पाण्याचे टाके , चोर दरवाजा , शिलेखना , देवडी इ. गोष्टी विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न केलाय .
लहान मुलांना गड भ्रमंती ची आवड लावण्यासाठी , भटक्या पर्यटकांसाठी हा विडिओ खूप काही माहिती सांगून जातो .
Audio credits:
alvation [Inspiring Uplifting Orchestra] by Ghostrifter Official / ghostrifter-of. .
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/salvation_
Music promoted by Audio Library / b487o0q
20 сен 2024