Тёмный
No video :(

Shivaji Maharaj यांच्या Raigad Fort वर 360 वर्षांनंतर कोणती नवी रहस्यं उलगडणार? World heritage site 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 3,9 млн
50% 1

#BBCMarathi #ShivajiMaharajJayanti #ShivajiPowada
छत्रपती शिवाजी महाराजांनी 1662 मध्ये रायगडला स्वराज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. त्यानंतर रायगडावर अनेक स्थित्यंतरं आली. आता तर 360 वर्षं लोटली आहेत. पण रायगडचा इतिहास सांगणाऱ्या फारच कमी वास्तू गडावर दिसतात. गेले 3 वर्षं सुरू असलेल्या उत्खनन आणि संवर्धनामुळे रायगडच्या माहित नसलेल्या गोष्टींवर प्रकाश पडणार आहे.
रिपोर्ट- प्राजक्ता पोळ
शूटिंग- शाहिद शेख
व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
___________
तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला BBC Indian Sportswoman Of TheYear जिंकवून द्यायला आत्ताच इथे मत द्या... www.bbc.com/ma...
*मतदानाची मुदत 28/02/22, 23:30 पर्यंत. अटींविषयी माहिती ऑनलाईन उपलब्ध.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Опубликовано:

 

5 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 952   
@ravindrajadhav9300
@ravindrajadhav9300 2 года назад
अगदी त्या काळात जसा आपल्या महाराजांनी तयार केलेला किल्ला होता अगदी तसा बघण्याची इच्छा आहे .....👏👏👑💐
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai 2 года назад
16 व्या शतकात जसा रायगड होतं तसा बघायची खूप मनापासून इच्छा आहे. या कामासाठी सगळ्यांना शूभेच्छा. या कामात यश येवो हीच देवा चरणी प्रार्थना 🙏
@sanjaydalvi4275
@sanjaydalvi4275 2 года назад
आपण काय योगदान देतो याला महत्व
@swapnilp1651
@swapnilp1651 Год назад
त्यासाठी Time Travel करावं लागेल राजा....❗😊
@pas870
@pas870 Год назад
इंग्रजा परता ब्राम्हण गद्दार आहे हे लक्ष्य द्या
@rahulpednekar5923
@rahulpednekar5923 Год назад
❤️🚩🚩🚩
@mr3dcreator900
@mr3dcreator900 Год назад
Shivaneri Killa Banavaycha prayatna kela aahe 3d madhe mi....
@rohanlikhite2401
@rohanlikhite2401 2 года назад
छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा सहकार्याने होत असलेल्या ह्या कामाला अनेक शुभेच्छा आणि मानाचा मुजरा
@amit.k4012
@amit.k4012 2 года назад
Konte wale sambhaji raje...kolhapur che ka?
@shankarkumbhar249
@shankarkumbhar249 2 года назад
🚩🏹 मी, हे सर्व पाहिलं व आत्मसात ही केलं की छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूर यांनी एक खंत व्यक्त केली की रायगडावर काम करायला माणसं मिळत नाहीत असे काम चालू राहील तर २५ वर्षे लागतील. तर क्षमा करावी जर माझ्या राजाच्या राजधानीच काम करायला कोणी येत नसेल तर महाराष्ट्रात एवढ्या दुर्ग संवर्धन संघटना, आहेत त्या फक्त काल्पनिक कथा आहे की वास्तव आहे. फक्त एक आवाज एक आव्हान करा हजारो मावळे कामासाठी एकत्रितपणे स्वखर्चाने येतील फक्त एक नारा द्या. जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र.🏹🚩
@nathuramkuthe1528
@nathuramkuthe1528 5 месяцев назад
रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी शिवरायांच्या आज्ञेनुसार हिरोजी इंदुलकर या आर्किटेक्निक राजधानीचे पूर्ण काम केले जर तसेच बांधकाम आम्हाला पाहायला मिळाले तर स्वराज्याची राजधानी पाहता स्वर्गीय आनंद उपभोक्ता येईल
@user-qz6hl1we3q
@user-qz6hl1we3q 2 года назад
रायगड हा छत्रपती शिवाजी महाराज याच्या काळत होता तसा पुन्हा होओ ही सर्व महाराष्ट्राची शान आहे .आणि. ती कायमस्वरूपी राहील . ती नामशेष होऊ नये ,ही अपेक्षा.. तुम्ही जे काम करताय ते लवकरातलवकर. पूर्ण होईल ही आपेक्षा।.
@aaplakokan69
@aaplakokan69 2 года назад
नही कुणापुढे वाकला,नाही कुणापुढे झुकला,अस मर्द मराठा राजा 👑 शिवराया एकला ❤🚩🔥
@theindian8681
@theindian8681 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UNJo6enBpSM.html
@Historical_world_1630
@Historical_world_1630 2 года назад
👌🏻👌🏻👌🏻
@SHUBHAMPATIL-eb4tu
@SHUBHAMPATIL-eb4tu Год назад
एकेरी उल्लेख नका करू भाऊ
@anjanapatil6790
@anjanapatil6790 Год назад
Very nice 👌
@ganeshd1300
@ganeshd1300 2 года назад
देवा हे काम निष्पाप व ववस्तीत जाऊ दे , माझ्या राजा च वैभव जगाला पहुदेत,,,,,,,,,, जय महाराष्ट्र
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 2 года назад
ek mamber
@yuvrajgholap5388
@yuvrajgholap5388 2 года назад
बांधून काढा माझ्या राजाचा रायगड
@user-rm8fp9xg3h
@user-rm8fp9xg3h Год назад
मित्र ते आपल कर्तव्य आहे. 🔥🙏🙏
@chaitanyapawar5323
@chaitanyapawar5323 2 года назад
तुमच्या सर्वांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा असेच शिवराज्य उभे करा छत्रपती शिवाजी महाराज की 👌🚩🙏👏👏👏
@vishnuchavan8254
@vishnuchavan8254 2 года назад
जय भवानी जय शिवराय, महाराजांचे सर्व गड किल्ले यांचे पूर्ण दुरुस्ती व्हायला पाहिजे. 👏🚩
@secular_
@secular_ 2 года назад
रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे 🚩😍 गाण्याचे बोल 100% बरोबर आहे
@prakashkale212
@prakashkale212 Год назад
❤❤❤
@karansuryavanshii
@karansuryavanshii 2 года назад
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️🚩
@allthinggst001
@allthinggst001 Год назад
चोला सम्राज्य, सातवाहन, सम्राट अशोक बहुतेक किल्ले हे आपलेच आहेत छत्रपती शिवाजी महाराज दृष्टीक्षेपात आणताना हा इतिहास ही समोर आणा 🙏🙏
@sagarpawar6860
@sagarpawar6860 2 года назад
फक्त या कामामध्ये भ्रष्टाचार होऊ नये एवढीच अपेक्षा 🙏
@rutiksutar2280
@rutiksutar2280 2 года назад
अगदी बरोबर आहे
@vinitakadam6686
@vinitakadam6686 2 года назад
Chh. Yuvraj Sambhajiraje baghtayat atta.. nahi honar
@sagarpawar6860
@sagarpawar6860 2 года назад
@@vinitakadam6686 good good
@navnathjadhavofficial1631
@navnathjadhavofficial1631 2 года назад
नाही होणार
@santoshavhale8247
@santoshavhale8247 2 года назад
स्वतःह छत्रपती संभाजी महाराज लक्ष देत आहेत.... असे बोलण्या आधी आपण दुर्ग संवर्धन करतोय का हे बघा आगोदर 🚩
@amolmhatre1623
@amolmhatre1623 2 года назад
6फेब्रुवारी 2022 ला मी रायगडाचे दर्शन घेतले ...रायगडावरील पायाऱ्यांचे बांधकाम चालू आहे....इतका कमकुवत बांधकाम केलेला आहे ..बांधकामाला एक वर्ष पण झालं नसावं बहुतेक ..तरी बऱ्याच ठिकाणची दगड ढासळली आहेत ते पाहून खूप वाईट वाटत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार किल्याच्या बांधकामात होत आहे.... नुसतं सिमेंट मधे जान असून चालत नाही तर "रकत्तात इमान" असायला पाहिजे..... आणि आजच्या राजकारण्यांच्या रक्तात .... त्याचीच कमतरता आहे.....
@anitakhanaj8076
@anitakhanaj8076 2 года назад
शिव छत्रपतींचा इतिहास जगाला प्रेरणा देणारा आहे.प्रत्येकाने एकदा तरी प्रत्यक्षात रायगडावर जाऊन यावे आणि रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करावा.
@vanitapawar3121
@vanitapawar3121 Год назад
m
@rohanbhoir5779
@rohanbhoir5779 2 года назад
ह्या वीडियो मधले footage बघताना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकताना बर्‍याच वेळा अंगावर काटा येऊन गेला.. छाती भरून आली 🙏
@user-ms8up3pl5r
@user-ms8up3pl5r 6 месяцев назад
तुमचे खरच मनापासून धन्यवाद 🙏😊दादा असेच काम करत रहा ही विनंती.. 😇
@dipakshinde3072
@dipakshinde3072 2 года назад
रयतेच्या राज्याला, मानाचा मुजरा🙏🙏🙏
@surekhakondar386
@surekhakondar386 2 года назад
कामाला वेग हवाय. ऐतिहासिक वास्तू छत्रपतींची आहे. अशा अनेक वास्तूंचाही जीर्णोद्धार होण फार आवश्यक आहे. तरच हा इतिहास जगासमोर कायम राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.
@sachinshinganpatil393
@sachinshinganpatil393 2 года назад
संभाजी महाराज साहेब तुमच्याशिवाय रायगडाचे संवर्धन होनार नाही ते लवकरात लवकर पूर्ण करण्यास गती द्यावी जेणेकरून राजकीय अडथळे येनार नाही. जय शिवराय
@madanarjunraokadam7983
@madanarjunraokadam7983 2 года назад
हे सर्व महाराष्ट्राचे दैवत श्री शिवछत्रपती यांचे निवासस्थान आहे.आणी आमच्या साठी देवाच मंदिर आहे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@saipawaryt21
@saipawaryt21 2 года назад
जर महाराजांचे सर्व गड किल्ले पहिल्यासारखे करता आले तर महाराष्ट्रासाठी ही खूप सुखद गोष्ट असेल ❤️🚩
@sanjayjadhav3981
@sanjayjadhav3981 2 года назад
ईमानदारीने उत्खनन केल्यास महान छत्रपतींचा बौध्दमय ईतिहास सापडेल यात शंका नाही ! जयभिम ! जय शिवराय !!🇮🇳🙏
@_Gaming.55339
@_Gaming.55339 2 года назад
कामाला वेग पाहिजे तेव्हा च कुठे तरी आपल्या ला हि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या राज्याभिषेकाचा रायगड पहावयास मिळेल 🙏🚩
@ketankhobrekar7574
@ketankhobrekar7574 2 года назад
07:28 hatsoff to his vision ❤️
@pks_90
@pks_90 2 года назад
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@parmeshwarmore5143
@parmeshwarmore5143 2 года назад
आम्हाला पूर्वी सारखा रायगड पाहेचा आहे जय शिवाजी
@acehart3681
@acehart3681 2 года назад
Very good built Fort Jai Bhavani Jai Shivaji, Thanks lots
@prameshbante9244
@prameshbante9244 5 месяцев назад
संभाजीं राजे लवर रायगड बनवा❤
@aniruddhapendse253
@aniruddhapendse253 2 года назад
या कामास खूप शुभकामना ,या कामात शिवप्रेमी मावळ्यांना सहभागी होता येईल हे पहिले पाहिजे.
@arjunpadol3422
@arjunpadol3422 Год назад
महाराष्ट्र सरकारचे मनापासून आभार असे काम प्रत्येक किल्ल्यावर व्हायला पाहिजे
@sunitaanil
@sunitaanil 2 года назад
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 💐💐
@devsworld2561
@devsworld2561 2 года назад
मनापासून सांगत आहे उत्तमोत्तम काम करून आपणास खूप आशिर्वाद मिळो
@rameshdakhore2562
@rameshdakhore2562 2 года назад
🌹🌷 जय शहाजीराजे भोसले 🌹🙏🌷 🌹🙏🌷 जय जिजाऊ माँ साहेब 🌹🙏🌷 🌹🌷🙏🥀 जय छत्रपती शिवाजी महाराज 🌹🌷🙏 🌹🙏🌷 जय छत्रपती शंभुराजे 🙏🥀🙏
@vijayshinde7912
@vijayshinde7912 2 года назад
Jay shivray 🚩🚩🚩🚩
@manjireearavindchafekar4404
@manjireearavindchafekar4404 2 года назад
So the efforts should be honest to bring out history of Shiv chatrapati samrajya.. 👍🙏
@balusable7005
@balusable7005 2 года назад
Marathi sanga 🤣
@hbmultiple
@hbmultiple 2 года назад
@@balusable7005 त्यामुळे शिवछत्रपतींचा इतिहास समोर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.
@tuniaus
@tuniaus 2 года назад
Chhatrapati Shivaji Maharaj
@jaijawanjaikisan6007
@jaijawanjaikisan6007 2 года назад
तुम्हाला कोणाला माहित नसेल पण मी आज सांगतो की सर्व किल्यांवर जर काहि कमा निमित्ते जर उठखणणं झाले तर तर आपल्याला अनमोल अश्या वस्तूंचे दर्शन देखील होणारच
@Learnwithrohit86
@Learnwithrohit86 2 года назад
Jai Chhatrapati Shivaji Maharaj🕉🕉🕉🚩🚩🚩🚩
@vishdgr8
@vishdgr8 2 года назад
ठाकरे , पुरंदरे या लोकांनी नुसते नाव वापरले तर संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचा खरा आदर केला आहे
@babannatu5900
@babannatu5900 2 года назад
खरोखर अप्रतिम आहे दादा तुम्ही जे करत आहात ती खरोखरंच शिवरायांनी केलेल्या कामाची पावती जनतेसमोर येईल जय शिवराय
@sr_yt87
@sr_yt87 2 года назад
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩
@sujatashelar6394
@sujatashelar6394 2 года назад
सर्व किल्ल्याचे काम असे करा.. कामाला गती हवी .. महाराजांचा इतिहास लवकर समजला पाहिजे सर्वांना... जय शिवराय
@ravindrajadhav9300
@ravindrajadhav9300 2 года назад
आपल्या महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य स्थापन केले ,एवढे किल्ले घेतले ,,,पण आत्ताची कील्यांची अवस्था बघून खूप दुःख होते ,,,,,,,पण जर आपण शिवभक्तांनी जर मनावर घेतले तर आपण ह्या सगळ्या कील्यांना परत उभे करू शकतो 💐👑👑👏
@sadashivshete403
@sadashivshete403 Год назад
।।ॐ॥ इतिहास पुनर्जीवनाचा अस्मिता जागवणारा प्रकल्प!
@manjirisvoice7163
@manjirisvoice7163 2 года назад
We are very very proud and happy to see our king's heritage! We had only one king and that is Shivaji Maharaj!
@parthipansivanesan3938
@parthipansivanesan3938 2 года назад
Why only one king ?
@SunilShinde-fb7ns
@SunilShinde-fb7ns 9 месяцев назад
​Aa aa 1😂😂😂😂😂😂 😂 1😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂p26😂
@saralapatil9938
@saralapatil9938 Год назад
१६ व्या शतकातील हा महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगढ़ला मानाचा मुजरा जे लोक काम करत आहेत त्यांना मनापासून 🙏 काम लवकर होईल ही अपेक्षा भावी पिढीसाठी खुप प्रेरणादायी ठरेल इतिहास अनुभव मिळेल 🙏🚩🚩
@Harsh_gamer_99
@Harsh_gamer_99 2 года назад
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो🚩🚩🚩❤️
@madhaviMore-ou4kh
@madhaviMore-ou4kh 8 месяцев назад
Chhatrapati Shivaji Maharaj 🧡🧡🚩🚩
@sachinshinganpatil393
@sachinshinganpatil393 2 года назад
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@shankar_mali_2009
@shankar_mali_2009 8 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@dineshbhoi5130
@dineshbhoi5130 2 года назад
रायगड म्हणजे महाराजांच्या संपूर्ण ईतिहास जगासमोर यावा एवढीच शिवभक्त म्हणून अपेक्षा
@sukeshabaviskar1611
@sukeshabaviskar1611 Год назад
शिवाजी महाराज च्या वंशजाना मानाचा मुजरा हे रायगडाचे काम लवकर झालेच पाहिजे जय शिवराय
@vikrammokashi2752
@vikrammokashi2752 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज 🚩
@amar18976
@amar18976 2 года назад
खूपच स्तुत्य उपक्रम आणि संभाजी महाराज म्हणतात त्या प्रमाणे वेग यायला हवा या कामाला. निधी साठी लोकवर्गणी अख्खा महाराष्ट्र उभा राहू शकेल. सध्याच्या पिढीच्या हयातीत हे काम पूर्ण झाले आणि त्याचे गतवैभव पाहायला मिळेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रायगडाचे यूनेस्कोचे स्मारक जेंव्हा होईल तेंव्हा होईल पण अगोदर राष्ट्रीय ठेवा म्हणून जतन केला जावा जे आपल्या हातात आहे. BBC इंग्लिशच्या योग्य उच्चारासाठी जितकी आग्रही असते तितकीच मराठी बाबतीत हलगर्जी दिसते आहे. मराठी शब्दांचे एकच शब्दाचे विविध उच्चार पाहून धन्य झालो !
@kushalpujari1421
@kushalpujari1421 2 года назад
Good initiative by the government and there archaeological team. Remaking the lost asset. great tourism prospects also. Shivaji Maharaj ki Jai.
@RahulPatil-mk2oc
@RahulPatil-mk2oc 9 дней назад
जय जय जय शिवराय . जय भवानी . जय शिवाजी . अप्रतिम व योगायोग भाऊ .
@pkale570
@pkale570 2 года назад
हा स्वर्ग परत पहिल्या सारखं बगायला मिळेल 🚩🚩
@mahendrac.mormare6035
@mahendrac.mormare6035 2 года назад
खुप सुंदर महत्वपुर्ण अँपिसोड 👌👌👌.आपले मनःपूर्वक आभार🙏🙏🙏
@jeevannimbalkar3756
@jeevannimbalkar3756 2 года назад
🙏🙏
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 2 года назад
Hats off to the team 🙏🙏🙏🙏🙏
@akashm4655
@akashm4655 2 года назад
खुप छान काम चालू आहे. जेव्हा आपण सर्व किल्यावर जाऊ तेव्हा नक्की या सर्व कामगार टीमचे आभार मानायला विसरू नका. आपली आपुलकी नक्कीच त्यांना कामासाठी प्रोत्साहन देत राहील.
@priyankapatil7786
@priyankapatil7786 2 года назад
Like subscribe👍🙏
@sachindangmali9545
@sachindangmali9545 2 года назад
दादानो स्वराज्य ची राजधानीचे काम करतांना कुठे ही पैशाचं गालबोट लागता कामा नये. कारण 600करोड पेक्षा जास्त मंजूर झाले आहेत. 🙏🙏🚩🚩
@mandashinde5427
@mandashinde5427 2 года назад
खूपच छान💐👌👍
@serioussam85
@serioussam85 2 года назад
Thank you BBC Marathi for this excellent report. This is an exciting development for Indian history and looking forward to more of such coverage.
@user-jg5pj7cf4z
@user-jg5pj7cf4z 2 года назад
🚩गड हे आमचं मंदिर आहे आणि या मंदिरातला देव आमचे प्रभू छत्रपती श्री शिवाजी महाराज.ज्या भूमीत या मंदिर बांधलं आहे त्या भूमीच्या मातीला माझ्या देवाचे चरण लागले आहेत आणि ती माती जर आपल्या कपाळाला लावली तर आपल्यासारखे भाग्यवान कोणी नाही.🚩
@user-nd4sd5dj9h
@user-nd4sd5dj9h 2 года назад
रायगड संवर्धनाच काम चाललं आहे हे पाहून मनाला खूप बरं वाटलं. इतर किल्ल्यांचंही संवर्धन करण्यास सुरुवात केली पाहिजेत.
@SmitaJoshi-fy9mr
@SmitaJoshi-fy9mr 6 месяцев назад
Good work. Chatrapati Shivaji Maharaj ki jai.
@reshmachougle5714
@reshmachougle5714 2 года назад
Manapasun dhnyavad teamla
@shahushinde5328
@shahushinde5328 2 года назад
खूप भारी काम चालू आहे आज पुन्हा एकदा हिरोजी इंदलकर यांची आठवण झाली उत्खनन करणाऱ्यांनी याच स्मरण असू द्यावं हीच मापक अपेक्षा
@crastoavinash
@crastoavinash 2 года назад
BBC is the best! true journalism and no other news channels match their standards !!
@tejaswinishinde5842
@tejaswinishinde5842 2 года назад
।। रायगड ।। महाराष्ट्रातील लोकांची शान आहे.
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय
@jayesh3243
@jayesh3243 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज लिहा 🚩🚩🚩...
@wagishgupta721
@wagishgupta721 2 года назад
Salute to maharashtra, the way maharashtra have preserved its history is too appreciatable👏👏
@arunabobade6705
@arunabobade6705 9 месяцев назад
शिवराय व स्वराज्यरक्षक भोसले परिवार व शिवसैनिक व ज्यांच्या मनात शिवराज्य दरवळतंय या सर्वांना मानाचा मुजरा शिवराय माझा देव रायगड दैवत
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 2 года назад
अरे ब्रिटीश डूकरनो तुम्हीच तोफा लावून आमचा श्रीमंत रायगड फोडला आणि आता कशाला पुळका तुम्हाला
@walmikgmore
@walmikgmore 2 года назад
हा विषय निवडल्याबद्दल आपले आभार, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याच्या राजधानीचे हे ठिकाण आहे, या स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. जगभरातील सर्व मराठी बांधवाची अस्मिता याच्याशी जोडली गेली आहे त्यामुळे या पवित्र गडाचे उत्खनन तसेच संवर्धन चांगल्या पद्धतीने व जलद गतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी आणखी जाणकार लोकांची संख्या वाढवणे आवश्यक आहे, त्यासाठी निधींची कसलीच कमतरता भासली नाही पाहिजे. तसेच पर्यटनास येणाऱ्या सर्व शिवभक्तांना विनंती कि, कुठे गडाच्या संवर्धनासाठी मनुष्यबळाची गरज पडत असेल तर अभिमानाने आपण श्रमदान करावे. जय जिजाऊ।। जय शिवराय ।।
@rajashripatil5631
@rajashripatil5631 Год назад
रायगड मराठी माणसाचे आराध्य दैवत आहे.,,
@neildion7410
@neildion7410 2 года назад
At last they are taking care of our precious history ! Happy to visit the fort again 😊
@surajbavage4215
@surajbavage4215 2 года назад
जय जय हर घर जय शनीदेवा जी🙏🕉🕉🙏🕉🕉🙏🇮🇳🙏
@bhimrajmore9010
@bhimrajmore9010 2 года назад
congratulations🎉 Shri. Bhamre saheb! best wishes to you and your great historical work! I proud of you. jay shivray! jay Raigad!! jay Maharashtra!! mangav-Raigad-Maharashtra
@msawant657
@msawant657 2 года назад
खासदार संभाजी महाराज छत्रपती यांच्या प्रयत्नांमुळेच हे सर्व काम होतंय .
@manojchavan1817
@manojchavan1817 2 года назад
जय भवानी, जय शिवाजी
@prakashthasal4350
@prakashthasal4350 Год назад
दुर्गराज रायगडाला कोटी कोटी प्रणाम
@robinsood8598
@robinsood8598 2 года назад
शासनाने अजून पैसा उपलब्ध करून द्यावा जेणेकरून काम युद्ध पातळीवर करता येईल अन्यथा राजे म्हणाले तसे एक पिडी निघून जाईल सर्व हिशोब दिवसा नुसार दाखवावा म्हणजे भ्रस्टाचार होणार नही
@user-rm8fp9xg3h
@user-rm8fp9xg3h Год назад
स्वराज्य सेवेची आग आत्म्यात पाहिजे. 🔥🔥🔥 तेव्हाच है शक्य होईल. स्मरण असावे देवाचे कार्य. त्यासी कर्म फल अर्पावे 🔥🔥🔥🙏🙏🙏
@pradeeppatil1843
@pradeeppatil1843 2 года назад
Video अप्रतिम झाला आहे पोळ यांची शब्द फेक आणि सांगणे उत्कृष्ट आहे
@Rahul.Patil009
@Rahul.Patil009 Год назад
खुपच छान काम आहे धन्यवाद बीबीसी न्यूज माहिती दिल्याबद्दल
@panchappakanamuse8675
@panchappakanamuse8675 2 года назад
जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद सलाम...
@priyankapatil7786
@priyankapatil7786 2 года назад
Like subscribe👍🙏
@kalyanideshpande8975
@kalyanideshpande8975 Год назад
आनंददायी घटना !!! इतिहास उजळून निघणार तर , आवश्यकता होतीच !!! धन्यवाद , 🙏🚩🇮🇳 जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी जयहिंद जय भारत वन्दे मातरम् भारत माता की जय 🙏🙏🙏🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@pramodkamble6951
@pramodkamble6951 2 года назад
पेशव्याना शिवाजी महाराज यांचा ईतिहास संपविण्यासिठि हि पडझड झालेली आहे. कारण ज्याना बाळाजी विश्वनानाथा बद्दल प्रेम आहे त्याना कसे अवडनार.
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 Год назад
मा आदरनिय भामरे साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ माँ साहेब फार सुंदर अप्रतिम काम प्रामाणिकपणे काम करत आहेत कौतुकास्पद मानकरी आहे धन्यवाद
@pratikkokane5983
@pratikkokane5983 2 года назад
606 कोटी मधे पूर्ण गड चा विकास हौयला हवा भ्रष्ट्राचार नव्हे
@santoshkamble7525
@santoshkamble7525 2 года назад
खुप छान उपक्रम.....
@siddheshparwadi5622
@siddheshparwadi5622 Год назад
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज
@navroz1135
@navroz1135 2 года назад
छत्रपति शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@dilipghate6911
@dilipghate6911 Год назад
जय शिवाजी महाराज कि 2
@rajeshamberkar2769
@rajeshamberkar2769 2 года назад
Rajeeee... Chatrapati...🙏🚩✨
@rajeshmhamunkar287
@rajeshmhamunkar287 2 года назад
Dhanyawad Jai Bhavani Jai Shivaji
@dharashah361
@dharashah361 2 года назад
Construction is looking same like rajasthan type fort.. we have great history and historical monuments, technology 👌👍
@priyankapatil7786
@priyankapatil7786 2 года назад
Like subscribe👍🙏 plzzz
@CaptDavyJones
@CaptDavyJones 2 года назад
Construction was done in AD 1030 by Chandrarao More from Satara area (according to multiple sources)…
@nitinadamanepatil1725
@nitinadamanepatil1725 2 года назад
अगदी महत्वाचे काम....great job by छत्रपती संभाजी राजे अणि केंद्र अणि राज्य सरकार.. 👍
@rohankhandare6699
@rohankhandare6699 2 года назад
Nice work 👌👌 we should preserve every grt thing we have from history 🙏🙏
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
फार फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
Далее
Паук
01:01
Просмотров 2,6 млн
Cristiano Ronaldo Surpassed Me! #shorts
00:17
Просмотров 10 млн
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Просмотров 4,2 млн
Паук
01:01
Просмотров 2,6 млн