Тёмный

कीर्तन सेवा। दिवस ८| ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर. 

श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
Просмотров 7 тыс.
50% 1

|| राम कृष्ण हरि ||
कीर्तन सेवा । दिवस ८ | ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कदम. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
शहापूर, ता.कोपरगांव,जि.अहिल्यानगर.
अभंग :
जो परिपुर्ण परब्रह्मा व्यापक गे माये । तो गोकुळीं गाई चारिताहे ॥१॥
पहा हो भुलला भक्ति प्रेमासी । शिदोर्‍या चोरुनी खाये वेगेंसी ॥२॥
एका जनार्दनी व्यापक देखा । तो गोकुळीम चोरी करी कौतुका ॥३॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 16   
Далее
When Khabib dropped Conor McGregor 👀 #nocommentary
00:59
НЮША РОЖАЕТ?
00:17
Просмотров 1,1 млн
Shree Bhaktambar sutra
48:18
Просмотров 2,9 млн