Тёмный

कीर्तन सेवा । दिवस ५ | ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर. 

श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
Просмотров 2 тыс.
50% 1

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
कीर्तन सेवा । दिवस ५ | ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली कुऱ्हाडे. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
शहापूर, ता.कोपरगांव,जि.अहिल्यानगर.
अभंग :
भक्त समागमें सर्वभावें हरी ।
सर्व काम करी न सांगतां ॥१॥
सांठवला राहे हृदयसंपुष्टीं ।
बाहेर धाकुटी मूर्ती उभा ॥ध्रु.॥
मागण्याची वास पाहे मुखाकडे ।
चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥३॥
तुका म्हणे जीव भाव देवापायीं ।
ठेवूनि ते कांहीं न मागती ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 5   
Далее
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21