Тёмный
No video :(

कीर्तन सेवा । दिवस ७| ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर. 

श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
Просмотров 1,1 тыс.
50% 1

|| राम कृष्ण हरि ||
कीर्तन सेवा । दिवस ७ | ह. भ. प. योगीराज महाराज गोसावी. शहापूर, ता.कोपरगांव, जि. अहिल्यानगर.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३७५वा वैकुंठगमन सोहळा.
शहापूर, ता.कोपरगांव,जि.अहिल्यानगर.
अभंग :
भक्तिप्रेमाविण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजीं ॥१॥
प्रेम सुख देई सुख देई । प्रेमेंविण नाहीं समाधान ॥२॥
रांगवेनें जेवीं शृंगारु केला । प्रेमेविण जाला ज्ञानी तैसा ॥३॥
एका जनार्दनीं प्रेम अति गोड । अनुभवीं सुरवाड जाणतील ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
Далее
ПРОСТИ МЕНЯ, АСХАБ ТАМАЕВ
32:44
Просмотров 1,8 млн
ПРОСТИ МЕНЯ, АСХАБ ТАМАЕВ
32:44
Просмотров 1,8 млн