महाराज काय शब्द वापरता याचा विचार करावा... हनुमान असे का म्हणतील प्रभू रामचंद्रना आमच्यासारखे तुमच्या मागे असताना काय माय व्याली कुंभाकर्णाची?? ओघाओघात आपण काय बोलतो याचे भान राहू द्या जेणेकरून कीर्तनाला बाधा येऊ नये. बाकी आपण सुज्ञ आहेत... रामकृष्ण हरी....