सुशीला माऊली यांना नमस्कार 🙏🌹त्यांना बघून खुप आनंद वाटतो ,खुप शांत स्वभाव आहे निरागस एकदम ❤ ज्योती माऊली यांना नमस्कार 🙏🌹 सर्वाना प्रेमपूर्वक नमस्कार सर्व माऊली यांना 🙏🌹शोध म्हणजे ऐक मायेची सावली आपली ज्योतीमाऊली❤🙏🙏❤❤❤🌹🌹🌹🌹
ईश्वराच्या कृपेने तुम्हाला सांभाळ करायला ज्योती ताई मिळाली तुम्ही जे म्हणाल ते लोक तुम्हाला पुरवतात तुम्ही सर्वांनी प्रेमानं देवाचे नाव घेत आयुष्याचा अंतिम काल घालवावा. स्वामी तुम्हा सर्वांना शांती आणि समाधान देवो 🙏🙏
सर्व आजींनी आनंदात रहा, भांडण करू नका, ताईला त्रास होईल असे काही करू नका, ताई ला खूप काही म्हणजे सर्वच सांभाळायचे असते, आणि तुमचे भांडण पण सोडवायचे, असे करू नका, ताईला चांगली साथ द्या, ताई खूप समजूतदार आहे, देवाचा आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहो,❤❤❤
हो ना ताई ती काम करते म्हणून तुम्ही तीला डोक्यावर बसवू नका ती खूप भांडकूदाड आहे ती खूपच रुबाब करते बाकीच्या कडून पण बोलत जा म्हणजे त्या सगळ्यांना आनंद होईल
Kumbar tu vayane lahan aahe,vatchhala Tai mothya aahet,Tyanna manane bolayve,zada,bhandan Karu naye,baki sarva Jani changlya aahet,shra shree Swami samarth Maharaj ki jay 🙏❤
हो ना त्या अती करतात आणि दुसऱ्यांनी नवीन ड्रेस गाऊन घातले की ओरडतात आणि आपण मात्र रोज दागिने घालतात ... फक्त एकाच्या बाजूने नका बोलू ताई दुसऱ्या आजी आजोबांना वाईट वाटेल
कुंभार जरा जास्तच ओव्हर करते नेहमीच ताई तुम्हाला राग नका येऊ देऊ पण तुम्ही नेहमी त्या कुंभार असं नाही तुम्हाला सगळे सारखे आहेत सगळ्यांना सारखं समजून घ्यायचं एकाला एक एकाला एक करायचं नाही असं करायचं तर सर्वांना सारखं बोलायचं तुम्ही प्रत्येक वेळेस कुंभार च्या बाजूने बोलत नका
असं वाटतं त्या कुंभारच तोंड सुद्धा बघू नये... कायम कपाळाला आठ्या पडलेल्या... स्वतः केसात गजरा माळून मिरवते ते चालत .. बाकीच्या आजींनी थोडं काय केलं तर तिच्या डोळ्यात खुपतं इतकी खोट्या स्वभावाची कुंभार. आहे... तिला वेळीच लगाम घाला... तिच्या समोर हसू नका... कारण ती अति करते..
Tai tumla kasa bhetaych tai plz koni tari address sagal ka mala ....maza papach 24 tarakhela varsha sharadhay aahe mala bhetaycha aahe tumala tai plz plz plz plz koni tari saga mala pl plz plz