Тёмный

कुकरमध्ये गूळ घालून केलेला मऊसूत,मोकळा व स्वादिष्ट नेहमीपेक्षा दुप्पट छानचवीचा नारळीभात|Narali Bhat| 

Priyas Kitchen
Подписаться 462 тыс.
Просмотров 110 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 139   
@suhasinikolhe6877
@suhasinikolhe6877 Месяц назад
प्रिया तु बनवलेल्या सर्व रेसिपीज् अगदी सोप्या पद्धतीने सांगतेस आणि त्या १००% डोळे झाकुन कराव्यात अशाच होतात . ❤
@truptishaligram5570
@truptishaligram5570 Год назад
प्रियाताई खूप खूप धन्यवाद.मला कधीच नारळीभात जमला नाही.माझे वय ६२ आहे.आज मी तुमच्या पद्धतीने केला खूप छान जमला . धन्यवाद
@ajitdixit1649
@ajitdixit1649 Год назад
मी सौ दीक्षित आज तुमच्या पद्धतीने नारळी भात केला प्रे शर कुकरमध्ये छान झाला धन्यवाद मनापासून
@sunitichitari1209
@sunitichitari1209 Месяц назад
आज आत्ताच मी तुम्ही दाखवलाय तसा नारळी भात केला. फक्त मी 2 शिट्या झाल्यावर गॅस बारीक करून मंद वाफ येऊ दिली. खूप खूप स्वादिष्ट झाला.
@sunitichitari1209
@sunitichitari1209 Месяц назад
आत्ताच मी नारळी भात केला तुम्ही दाखवलाय तसा. स्वादिष्ट झाला . धन्यवाद. शिट्ट्या झाल्यावर एक मंद वाफ आणली
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-yjY-unSRXJw.htmlsi=OJuHqkJcC3hYtvsb भरपूर पदर सुटलेली 💯% खमंग आणि कुरकुरीत तयार होणारी अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत!
@neelimapatankar8354
@neelimapatankar8354 Год назад
Khoop chhan zala bhat, thanks for recipe
@prashilakapileshwarkar3714
@prashilakapileshwarkar3714 Год назад
Khup soppi ani chan paddhat aye me tumhi sangitlya pramane kela ani agdi tasach khupach chhan mokala narali bhat jhala apratim. Khup khup dhanyavad ,,,❤
@pradnyarangnekar8736
@pradnyarangnekar8736 Месяц назад
खूप सोपी पद्धत आहे झटपट होणारी . उद्या याच पद्धतीने मी करून बघणार आहे..👍🏻👍🏻थँक्स
@ashwininanivdekar5380
@ashwininanivdekar5380 Год назад
कूकर वाला नारळी भात शोधल्यावर तुमची receipe सापडली. उद्या माझी एक महत्त्वाची परीक्षा आहे पण तरी नारळी भात करायची इच्छा तर आहे. बघते करून. चांगला होऊदे.😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-_OihJsEbCcY.htmlsi=F_sNSK4I-vmykMp9 अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गुळ घालून तयार केलेला मऊसूत, मोकळा तरीही रसरशीत असलेला "नारळी भात" बनवण्याची साधी सोपी पद्धत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
यावर्षी पुन्हा मी कुकर मधला नारळी भात दाखवला आहे त्याच्या रेसिपी ची लिंक तुम्हाला पाठवली आहे दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीने सोपा वाटेल त्या पद्धतीने करा नक्कीच चांगला होईल याची खात्री👍🙏💐❤️
@ashwininanivdekar5380
@ashwininanivdekar5380 Год назад
ज्या तांदूळ ल मला एरवी तीन वाट्या पाणी लागत असेल तर याला २ वाट्या पुरेल का? कच्चा तर राहणार नाही ना? कृपया सुचवा.
@aparnakore1971
@aparnakore1971 Год назад
धन्यवाद प्रिया ताई ❤... आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या रेसिपीच्या प्रमाणात मी आज बनवला....खूपच छान चविष्ट असा नारळी भात झाला.. तुमची कुकरमध्ये करण्याची पद्धत खूप आवडली
@vinitasalastekar3112
@vinitasalastekar3112 Месяц назад
प्रिया thank you। recipe छान आहे। सोपी पध्दत आहे
@chhayasonkusale7111
@chhayasonkusale7111 Месяц назад
यू ट्यूब वर सर्व शोधल्यानंतर तुमची रेसिपी सोपी आणि छान वाटली मी हीच try करते उद्या
@mamtabhoyar7117
@mamtabhoyar7117 Год назад
छान अगदी सोपी पद्धत सांगितली धन्यवाद नारलीपोरणीमीच्या खूप खूप शुभेच्छा
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
🙏
@meenanaiksatam7491
@meenanaiksatam7491 Месяц назад
Excellent recipe. Thanks.
@bhagyashreepurohit1370
@bhagyashreepurohit1370 Месяц назад
खूप छान पद्धत आहे गुळ घालून फारच सुंदर नारळी भात होतो
@aachalphadte7243
@aachalphadte7243 Год назад
ताई thanku thanku thanku आयुष्यात पहिल्यांदा मी नारळी भात केला जो अप्रतिम झाला 🎉🎉 My special रक्षाबंधन
@pratimaajgaonkar2338
@pratimaajgaonkar2338 Месяц назад
खूप छान. मी नेहमीच असा करते❤
@yuktatanavde5243
@yuktatanavde5243 Год назад
प्रिया ताई, तुमचा हा विडिओ (Aug,21) पाहिला आणि आज (Aug,23) नारळी पौणीमा निमित्त नारळीभात केला. खूप छान झाला. खुप खुप धन्यवाद 🙏
@poorvalele2892
@poorvalele2892 Год назад
मी आज करुन बघितला, खरंच खूप छान आणि झटपट पटापट बनवता आला.धन्यवाद! प्रिया.😊
@rutalinaik8125
@rutalinaik8125 Год назад
सर्वप्रथम प्रिया ताई तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा...आज तुम्ही दाखवला अगदी तश्याच पद्धतीने कुकर मध्ये नारळीभात केला खूपच सुंदर अप्रतिम झाला...याअगोदर खूपदा प्रयत्न केले पण भात फसला कधीतरी खूप चिकट ..तर कधी गोडच नाही व्हायचा पण तुम्ही जे प्रमाण सांगितले त्यानुसार खूपच छान मोकळा आणि चवीला खूप सुंदर झाला...खूप खूप धन्यवाद ताई❤❤👍👍
@sangitawadkar8700
@sangitawadkar8700 Год назад
🙏मी तुम्ही सांगितलेला नारळी भात केला खूपच छान झाला होता सगळ्यांना आवडला धन्यवाद ताई🙏
@satpalchhabda8851
@satpalchhabda8851 Год назад
Mam , yesterday I made this rice following your recipe and the result was wow ,too good
@amitaghonge
@amitaghonge Месяц назад
फार सुंदर रेसिपी प्रियाताई.मला नारळीभात खूप आवडतो आणि तुम्ही रेसिपी खूपच सोपी करून दाखविली आहे त्यामुळे आता ती नक्कीच करून पहाता येईल.अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद.❤
@madhurivaidya8925
@madhurivaidya8925 Год назад
खूप छान सोपी पद्धत.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
🙏🙏
@vinitajaveri4153
@vinitajaveri4153 8 месяцев назад
Khupach chhan v sopi padhat ahe.
@minalkhedkar6985
@minalkhedkar6985 Год назад
खूप छान सोप्पी रेसीपी सांगितलीस.करून बघीन आज.
@jayshreesudamkhambe.8209
@jayshreesudamkhambe.8209 Год назад
Ekdam soppi paddhat dskhvlit tai bhha bighadsychs no chance thank you tai lovu you
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bVNT1aWMfhY.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@sangeetasawant3169
@sangeetasawant3169 Месяц назад
Khupach Chhan, Sopya Paddhatine Banavale👌👌👌
@bhavanajayaramdas4459
@bhavanajayaramdas4459 Месяц назад
गूळ घालून भात शिजवला तर भात दडस होत नाही का? कृपया उत्तर द्या.
@ravindraarbooj6243
@ravindraarbooj6243 Месяц назад
khup chan idea
@suhasinijedhe1571
@suhasinijedhe1571 2 года назад
खुप छान, नेहमीच बायका नारळी भात बिघडतात,हि पद्धत सोपी आहे, thanks for sharing
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Na5Ty9oEQNg.html पांढरीशुभ्र लुसलुशीत नारळाची बर्फी मावा बर्फी सारखी तोंडात विरघळणारी तयार होण्यासाठी वापरा हे साहित्य रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
@charushilamarrathe9820
@charushilamarrathe9820 Год назад
Khupch sunder receipy sangitliy
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bVNT1aWMfhY.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@ShilpiRG
@ShilpiRG Год назад
नेहेमीप्रमाणे उत्तम आणि सोपी पद्धत❤
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
धन्यवाद ताई
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 Месяц назад
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤🎉🎉
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-vqkZoi4GDxM.htmlsi=Y0j9DEF3eSd5fkzJ "नारळी पौर्णिमा विशेष" ओल्या नारळाची खुसखुशीत 7 ते 8 दिवस टिकणारी करंजी! करंजी खुसखुशीत व्हावी व अजिबात तेलकट होऊ नये म्हणून वापरा असे प्रमाण व या टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
@shalakapatil9960
@shalakapatil9960 Месяц назад
Bhat chan gala ahy
@mayakamble9978
@mayakamble9978 Месяц назад
Khup Chan thank you
@namitamore1555
@namitamore1555 3 года назад
Chan chan my sweet and beautiful friend
@vaishalideore2799
@vaishalideore2799 2 года назад
Best best best always
@snehalrane4643
@snehalrane4643 Год назад
Khup chan paddhat ahe avdali❤
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 3 года назад
प्रिया, खरे आहे तुझे . आम्ही असाच पण कढईत करतो हा भात .त्यामुळे ,तूं म्हणालीस ते खरे आहे ,सारखा हलवावा लागतो. त्यामुळे कधी तांदुळाचा पण। तुकडा होतो. गुळ खोबर्याचे सोबत शिजवल्यावर भात खरेच खुमासदार लागतो.मी आता पौर्णिमेला तुझ्या पद्धतीने कुकरमधे करीन. नो झंझट. ।
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
हो नक्की करा या पद्धतीने म्हणजे झटपट होतो आपल्याला सारखे भाताकडे पहावं सुद्धा लागत नाही आणि भातही छान मोकळा मऊसूत आणि स्वादिष्ट तयार होतो. इतरही तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙏
@SureshPatil-pc7ir
@SureshPatil-pc7ir Год назад
परात्यक्षीतासह सुदर समजाउन सागीतलै , धन्यवाद
@poonamthakurdesai4784
@poonamthakurdesai4784 Год назад
खूप छान,मी पण असाच करते, सोपी पद्धत
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
खूप खूप धन्यवाद ताई🙏
@shardachede9417
@shardachede9417 Год назад
खूप सोप्या पद्धतीने आणी छान सांगीतला धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ukDT89tdoko.html " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@PriyaJadhav-mf1pj
@PriyaJadhav-mf1pj Месяц назад
खूप सुंदर
@seemanaik5764
@seemanaik5764 2 года назад
खुप छान नारळी भात. ताई तुझ्या सर्व रेसिपी छानच असतात.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
धन्यवाद ताई 🙏 कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीज शेअर करा ही नम्र विनंती.
@nandinikulkarni2458
@nandinikulkarni2458 Месяц назад
Narali bhatamadhe dedicated coconut vaparla tar chalel ka?
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Месяц назад
Naahi
@himanigourimemane9036
@himanigourimemane9036 Год назад
Khup chhan
@kalpanajadhav6774
@kalpanajadhav6774 Год назад
Khup chan
@mumtajshaikh6452
@mumtajshaikh6452 Год назад
Awesome recipe in easy way
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
Thank you so much 😊
@supriyamungekar608
@supriyamungekar608 Месяц назад
मस्त 👌 👌
@jayashrivaidya9503
@jayashrivaidya9503 Год назад
सोपी पध्दत छान सांगितली❤
@suhasinikolhe6877
@suhasinikolhe6877 Месяц назад
ह्या वेळी मी पण असाच नारळी भात करणार आहे . 😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7xzwd6HZcrQ.htmlsi=0gGzx5DnPOl4xRRS अवघ्या 5 मिनिटात कुकरमध्ये गूळ घालून तयार केलेला सुमधुर चवीचा "नारळी भात" ! मऊ तरी मोकळा तयार होणारा नारळी भात बनवण्यासाठी खास टिप्स👍🏻 रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏🏻
@py7316
@py7316 3 года назад
Very well demonstrated.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
Thank you keep watching 🙏
@sadhanakusumbe4839
@sadhanakusumbe4839 2 года назад
खूप छान मी आता पहिल्यांदाच बनवेल असा भात✌✌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xvM3NafUu6A.html कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@nandinikibile3744
@nandinikibile3744 Год назад
छान आहे रेसिपी
@alpanasonawane9372
@alpanasonawane9372 Год назад
Khup chan me nakki try karel.😊
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
👍🙏
@shalakapatil9960
@shalakapatil9960 Месяц назад
Chan chan gala
@archanapawar1410
@archanapawar1410 Месяц назад
खुप छान
@amalamadgavkar788
@amalamadgavkar788 Месяц назад
Shan ahe
@varshadeshmukh1312
@varshadeshmukh1312 Год назад
Panyaaivaji naralache dudh vaparun paha khup chan lagato
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
खूप खूप धन्यवाद इतकी महत्वपूर्ण सूचना दिल्याबद्दल 🙏 तुम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे मी सुद्धा एकदा नारळीभात करून पाहीन पुन्हा एकदा मनःपूर्वक आभारी आहे🙏💐❤️
@snehlatagavankar811
@snehlatagavankar811 Год назад
Very nice
@deepalithakur7624
@deepalithakur7624 Год назад
खुपच सुंदर
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
🙏
@varshadeshpande4489
@varshadeshpande4489 Год назад
खूप छान सांगितले ताई..धन्यवाद
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bVNT1aWMfhY.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@recipeofkhandesh
@recipeofkhandesh Год назад
Nice
@maniksathe6973
@maniksathe6973 Месяц назад
मी पण कुकरमध्ये करते
@manishasawant1855
@manishasawant1855 Год назад
Khup chaan
@ranjanashelar5848
@ranjanashelar5848 3 года назад
Khup chhan.
@suvarnapatil4185
@suvarnapatil4185 Год назад
Very nice tai
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
Thank you so much
@sunitichitari1209
@sunitichitari1209 Месяц назад
धन्यवाद
@aparnashirke2275
@aparnashirke2275 2 месяца назад
मस्तच
@shubhadabhoomkar4875
@shubhadabhoomkar4875 2 года назад
sundar mahiti
@geetasakpal6231
@geetasakpal6231 3 года назад
Puranpoli aani masalebhat pan share kara plz
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
पुरणपोळी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ri2fV21RMl4.html
@ravinapatkar7669
@ravinapatkar7669 3 года назад
Mast bnvlat bhat tai mi asach kren
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
Thank you dear please share with your friends and family 🙏
@sangeetaainkar2234
@sangeetaainkar2234 Год назад
खुपच छान नारळी भात करून दाखवले
@jyotisatav2784
@jyotisatav2784 Год назад
माझी हिच रेसिपी आहे.मी नेहमी कुकरमध्ये करते.पण साखरेचा नारळी भात करत असते .आम्ही हा भात 88साला मध्ये रायगड जिल्हा येत थे राहत होतो तेव्हा पासुन करते रेसिपी आवडली
@shubhadasawant9920
@shubhadasawant9920 Год назад
Wow 👌
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xQ_zSq1m-xc.htmlsi=r1w6g0-6oPugnvrR अवघ्या दहा मिनिटात तयार होणाऱ्या ताज्या मेथीच्या खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🏻
@salmakhan1042
@salmakhan1042 3 года назад
Khup chan... 😋
@rupalivengurlekar3899
@rupalivengurlekar3899 3 года назад
खूप यम्मी😋😋👌👌😍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
Thank you dear please keep watching and share with your friends 🙏
@sureshsangita7157
@sureshsangita7157 Год назад
Chhan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
धन्यवाद ताई🙏💐❤️
@sunitapaithane1315
@sunitapaithane1315 Год назад
👌👌
@snehakulkarni-6109
@snehakulkarni-6109 Год назад
👌👌👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
🙏
@savitajagtap9860
@savitajagtap9860 3 года назад
👍
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
Thanks dear please share with your friends 🙏
@indirapurohit6142
@indirapurohit6142 Год назад
Maine aaj hi ye recipe rice bane hai thanku healthy recipe ke liye banai hai ek alag hi naya swaad ke
@snehalchhatre427
@snehalchhatre427 Год назад
Khup sopi ani karayala pun sopi ahe.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
धन्यवाद स्नेहा ताई🙏
@lalitahajare5798
@lalitahajare5798 3 года назад
Khoopch bhari
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
धन्यवाद ताई तुझ्या मैत्रिणी व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर कर🙏😘
@deepalidighe4271
@deepalidighe4271 Год назад
तांदूळ शिजण्यासाठी गूळ घालायला भात शिजेल काॽ
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
हो शिजतो अगदी दोन शिट्ट्यांमध्येच
@madhushreesirdeshpande6102
@madhushreesirdeshpande6102 Год назад
गूळ घातल्यावर तांदूळ शिजत नाही. गरम पाणी घालून दुसऱ्यांदा try केला. पण तांदूळ शिजला नाही. खूप नाराजगी.😢😢
@anujaalshi7844
@anujaalshi7844 Год назад
Tandul shijato😊
@latawarange174
@latawarange174 Год назад
Cv
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Год назад
सुलभसोपी होईल अशीच रेसिपी.. बोलणं मोजकं..फाफटपसारा ,बोलताना घाई नव्हतीच म्हणून ऐकून खूप बरे वाटले.
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ Год назад
धन्यवाद ताई🙏💐 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-bVNT1aWMfhY.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@kamalkhandekar9379
@kamalkhandekar9379 Месяц назад
Farchan😅
@leenashembavanekar4681
@leenashembavanekar4681 Месяц назад
Khup sundar
@radhikajoshi923
@radhikajoshi923 Месяц назад
Khup chan
@32manthanbhosale47
@32manthanbhosale47 3 года назад
Khupch mast
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
फक्त तीन साहित्याचा वापर करून अजून प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZQVmXcTHdH4.html
@namrataparkar2760
@namrataparkar2760 3 года назад
Nice
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
Thank you dear 🙏
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-sm6qVTB8UrU.html खमंग कुरकुरीत व भरपूर लेअर्स असलेली तसेच अजिबात तेलकट न होणारी व आजवर कुणीही न सांगितलेली सिक्रेट ट्रिक वापरून बनवा अळूवडी रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा👇👇👇👇👇👇👇👇👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-sm6qVTB8UrU.html
@SarojiniKabade
@SarojiniKabade Год назад
खूप छान
@supriyap1080
@supriyap1080 3 года назад
Khup chan
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
फक्त तीन साहित्याचा वापर करून अचूक प्रमाणामध्ये बनवा नारळाची बर्फी रेसिपी साठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZQVmXcTHdH4.html
@sanchetirane7999
@sanchetirane7999 3 года назад
खूपच छान
@PriyasKitchen_
@PriyasKitchen_ 3 года назад
धन्यवाद 🙏
Далее
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 26 млн