वा मस्तच मसाले भात माझ्याकडे माझी मुलगी व तीची दोन मुले आली आहेत अजून बरेच जण सुट्टी साठी आले आहेत तुझ बरोबर आहे संध्याकाळी मसाले भात असे हलके अन्न बरे वाटते मसाले भात तर लहानपणापासून मोठ्यान पर्यंत सगळ्याचा आवडता मेनू उदया संध्याकाळी तु जसा मसाले भात दाखवला तसा करणार आहे धन्यवाद सरिता
भात करत असलेले भांडे खूप छान आहे. मसालेभात रेसिपी एकदम महाराष्ट्रीयन पद्धत. खूप छान . आम्ही वाढल्यावर वरून भरपूर खोब्रे , कोथिंबीर ,आणि साजूक तुपाची धार सोडून सर्व्ह केला जातो. अभिनंदन सरिता !
सरिता ताई तू किती सुंदर, आणि सोप्पा करून सांगितलस मसालेभात, कोणीही आता पटकन बनवेल, एवढ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितल्यास, कोणी म्हणजे, कोणीच चुकणार नाही. अगदी अचूक मसाले भात बनवतील.❤🙏 thankyou सो much .❤❤
Khup khup abhinandan...Pratyek recipe tumhi jeev lavun sangta,.It indicates you are a good human being.You relate to everyone and because you are hard working and helping God will give you in abundance.KRISHNA bless you with love, respect, faith and care.❤❤❤😊😊
Main nagpur Maharashtra se hu or apki sabhi recipes bahut achhi lagti or mai koshish bhi karti hu usi tarah banane ki thank you mam apse bahut kuch sikhne ko milta hai 🙏🌺🌹
Mi cafeteria Incharge aahe. Mala tumchya tios chi khup khup madat hote... Tumchya tips vaparun mi anek changes kele aahet.. tyamule padarthanchi chav vadhali aani maz nehami office madhe koutuk kel jaat.. Thank you... Ashyach chhan chhan lahananat lahan hi tip det ja...