मी आज पहिल्यांदा तुमचा विडिओ बघितला. पॉजिटीव्ह थिंकिंग महत्वाचं हे कळलं. खुप छान समजावून सांगितलं आहे. ताई माज वय 53 आहे नोकरीं करते. माझी सर्व हाडं ( गुडघे, कम्बर मान) खूप वर्षांपासून दुखतात. सर्व उपाय करून झालं तात्पुरता फरक पडतो. परत दुखणे 'जेसे थे ' काय म्हणावे मग बे वाटेल
खूप उपयोगी video. मॅडम तुमचे video बघावेत तेवढे कमीच आहे. सतत ऐकत राहावेसे वाटतात. मी खूप गोष्टी शिकली तुमच्याकडून. धन्यवाद 🙏🏼असेच छान छान video घेऊन येत जा आमच्यासाठी 🙏🏼
मी भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायातील तेराव्या श्लोकातील अद्वेश्टा सर्व भुता नाम म्हणजेच कोणाबद्दल मनात द्वेषाची भावना ठेवायची नाही याची प्रॅक्टिस केली आणि मला तुझा खूप फायदा झाला डोकेदुखी कायमची गेली
खूप खूप छान सांगता तुह्मी मी नेहमी तुमचा व्हिडीओ नेहमी बघते माझ्या कानातून रात किडा सारखा आवाज येतो खूप वर्ष झाले कमी होत नाही त्या मुळे थोडी भीती वाटते
फार सुंदर explanation. आपल्या instructions नुसार मी माझ्या health साठी जे affermation करतो ते आपणास सांगू इच्छितो. मी Healthy fit and fine आहे, मी माझे सगळे body moments आणि दैनंदिन कामे अगदी व्यवसथितपणे करतो यासाठी मी श्री दत्तात्रयांचे आणि universe च आभार मानत आहे.
Last 7 years back I had brain hammorage with left side paralysis my left hand is not working properly and not gripping power pl guide how to improve as improve myself thanks in advance
ओ३म् .. नमस्कार वहिनी.. मी पुण्याहून वृषाली बोलतेय.. मी माझ्या मुलाच्या आवडत्या engineering college मधे admissions साठी काय म्हणावे ते guide करा कारण मग मी कोणाला आज्ञा करावी ते सांगा..
वजन वाढण्यासाठी पण सांगा ना!!! माझं वजन फक्त ३०किलो आहे आणि माझं वय 69 आहे आणि माझं आत्ताच २०दिवसापूर्वी hitoctomy चं operation झालं आहे. त्या मुळे अशक्तपणा आला आहे.please मार्गदर्शन करा. धन्यवाद!!!have a beautiful day.
ताई, माझ्या पत्नीचे डायलिसिस दोन महिन्यापासून प्रत्येक आठवड्यात तीन वेळा करावे लागते. परमंकॅथ लावले आहे त्या ठिकाणी दुखते. तरी हा त्रास कमी होण्यासाठी अथवा बंद होण्यासाठी योग्य ते उपाय सुचवावेत, ही विनंती.
Mala 12 tasatach lagech pharak padala.maza hat khoop dukhat hota.mala spondolysis cha tras ahe.me body la affirmation dilya nanter lagech pharak padala.thank you mam
मला lLung Fibrosis झालं आहे लवकर कसा बरा करता येईल ते सा़ंगा कारण हा आजार कधीच बरा होत नाही मला सहा महिन्यां पासून सारखा खोकला येत आहे I urgently need of your advise. Please
तुम्ही मग हे करू शकता. Creative Visualisation वापरूनकुठल्याही शारीरिक त्रासातून लवकर बरे व्हा! ( For Healing) ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UITbALBz5T4.html
I already have an English/ Hindi channel . It is ANewU. Here is link to the latest video ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-384jrRKANL4.htmlsi=i_3bHaZb1KAul05Y