Тёмный
No video :(

"कुठल्याही शारीरिक त्रासातून लवकर बरे होण्यासाठी हे technique वापरा. भाग -१ " 

ANewU Marathi
Подписаться 111 тыс.
Просмотров 477 тыс.
50% 1

In this Marathi motivational video I share a technique on how to command your body to heal faster.
This technique is not a replacement for any treatment and should be used along with it for faster better results.
#marathi #आरोग्य #healing #health #recovery

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 747   
@Swapna-ox8gk
@Swapna-ox8gk 10 месяцев назад
हे टेक्निक एका मित्राने वापरलं, त्याचं पाऊल फ्रॅक्चर झालं आहे, 15 दिवसात या टेक्निकमुळे त्याला खूपच फरक जाणवत आहे. Walker शिवाय चालू लागलाय आणि दुखणंही खूपच कमी झालंय. धन्यवाद अनुपमा मॅडम 🙏🙏
@pundalikkhandare470
@pundalikkhandare470 11 месяцев назад
ताई, हे शरीर म्हणजेच मी असा ठाम विश्वास माणवाने स्वतः विषयी केलेला आहे त्यामुळे काहीही दुखलं खूपलं तरी मनुष्य डॉकटर कडे जातो अथवा औषधोपचार करतो त्यामुळे मेंदूला आज्ञा करू शकत नाही पण मी म्हणजे हा देह नव्हे, मी आत्मा आहे, या देहावर माझीच सत्ता आहे असा ठाम विश्वास जेव्हा मानवाचा होईल तेव्हाच तो माझं हे दुखणं ताबडतोप बर कर अशी आज्ञा देऊ शकेल. कोणताही आजार, दुखणं बर करण्याची सोय निसर्गाने या देहात केलेली आहे, पण त्याचा विचार न करता मानव रोगाला घाबरून इकडे तिकडे धावत सुटतो. स्वामी समर्थही म्हणतात..घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे..धन्यवाद.
@nandinibivalkar8108
@nandinibivalkar8108 11 месяцев назад
खरोखरच ,, it's a miracle,माझा गुडघा दुखतोय म्हणून तो शेकण्याकरता हॉट वॉटर बॅग घेऊन पडले होते,व आपली व्हिडिओ क्लिप बघितली व आचरणात आणली.खुपच चांगला 🙏फरक पडला आहे.....
@durgagadgil7812
@durgagadgil7812 Год назад
मुद्दा अगदी व्यवस्थित समजावून सांगितला आहे.मलातर फार आवडलं हे.अत्यंत सरळ ,साध्या ,सोप्या भाषेत सांगितले आहे.खूप आभारी आहे.कशाला टीका करायची आजकाल कोण शुद्ध मराठी बोलतो?? आणि जास्तीत जास्त मराठीचाच वापर केलाआहे त्यांनी.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
मनापासून धन्यवाद
@rajlaxmishitole460
@rajlaxmishitole460 6 месяцев назад
😊😊😊
@sharadmashelkar3223
@sharadmashelkar3223 Год назад
मॅम, मी तुमचा खूप आभारी आहे की मला अशी व्यक्ती सापडली ज्याची वैविध्यपूर्ण विचार प्रक्रिया माझ्या ज्येष्ठ व्यक्तीच्या जीवनातील आवडीसारखी आहे. तुमच्या चॅनेलचा स्रोत भाग होण्यात मला आनंद होईल. मी प्रार्थना करतो की देवाने सर्व गरजू समुदायाला तुमच्या ज्ञानातून उत्तम आरोग्य आणि समृद्धी मिळावी
@vijayaauti3579
@vijayaauti3579 Год назад
🙏🙏👍, best
@pritiwagurmekar555
@pritiwagurmekar555 Год назад
खरच
@kiransawant8501
@kiransawant8501 Год назад
खरच आहे मी करते अस मला अनुभव आहे. मनापासून एका शक्ती वर विश्वास ठेवुन करा अनुभव येई ल
@hemlatamhatre3298
@hemlatamhatre3298 7 месяцев назад
खूप छान मार्गदर्शन. शारिरीक व्याधी दूर होण्यासाठी सोपे उपाय सांगितलेत धन्यवाद मॅडम.
@surekhaudayshankar7308
@surekhaudayshankar7308 Год назад
खूपच छान माहिती शेअर केलीत आपण👍 सध्याच्या काळात ही थेरपी अतिशय आवश्यक आहे. मला वाटते सर्वांनी याचा योग्य वापर करायला हवा आहे😊 धन्यवाद मॅडम 🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@pubghero9964
@pubghero9964 Год назад
अगदी बरोबर आहे मी स्वतः दोन वर्ष पूर्वी सतत विचार केला मला माझे केस लांब हवे आहेत आणि विशेष म्हणजे खरंच तसच झाल आहे.
@artikumbhar9801
@artikumbhar9801 Год назад
अतिशय महत्त्वपूर्ण विषय ..चांगल्या प्रकारे समजावून सांगितला आहे. सकारात्मक मानसिकता ठेवून आपण आपले बरे व्हायचे.👌👌
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@sarojineepatil1366
@sarojineepatil1366 Год назад
खूप छान टेक्निक आहे👍 माझे मिस्टर हीच टेकनिक वापरतात, एखाद्या जादू सारखं घडत..
@gajananchine2570
@gajananchine2570 11 месяцев назад
आपला प्लासीगो इफेक्टचा व हा असे दोन्ही व्हिडीओ पाहिले व खोकल्यासा ठी फॉलो केले खूप छान परिणाम दिसून आला व खोकला आता पूर्ण ब रा झाला अतिशय उपयुक्त व्हिडीओ केल्या बद्दल खुप खुप आभार व अशाच सुंदर सुंदर व उपयुक्त व्हिडिओच्या अपेक्षा धन्यवाद
@dattaramghag2436
@dattaramghag2436 6 месяцев назад
Namaskar. एकदम परफेक्ट upadesh मला याचं अनुभव आहे. हीच गोष्ट niraayam santha sangate. Tink positive अणि बरे व्हा. धन्यावाद.
@smitaadval5137
@smitaadval5137 Год назад
अगदी बरोबर आणि आवश्यक technique सांगितलं तुम्ही. मी अनुभव घेतला आहे. आणि खरंच हे शक्य आहे. धन्यवाद
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Год назад
माझा स्वतःचा अनुभव असाचं आहे लॉक डाऊन आणि त्यानंतरच्या कालावधीत माझ्या दोन्हीं पायांच्या शस्त्रक्रिया झाल्या. त्याही अगदी घरगुती अपघातात बाथरूम आणि हॉलमध्ये घसरून पडल्यामुळे आणि दोन्हीं वेळेला hospitalized होतो पंधरा पंधरा दिवस त्यानंतर discharge घेतल्यावर घरी एक एक महिनाभर बेड ridden होतो. पण त्याही परिस्थितीत मी पुन्हां उठून उभं राहण्याची आशा सोडली नाही. आणि आज माझं मनोबल आणि श्री स्वामी कृपेने माझे दैनंदिन व्यवहार थोडया धिम्यागतीने पण सुरळीत करत आहे.. 👍
@IPsjhd
@IPsjhd Год назад
खूप पाल्हाळ लावता आपण. मूळ मुद्दा सांगा न!
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Год назад
@@IPsjhd प्रस्थावना तुमच्याचं शब्दात पाल्लाळ लावल्याशिवाय मूळ मुद्दा कळणार कसा.. 🤔
@dikshanagesh3588
@dikshanagesh3588 10 месяцев назад
खुप छान माहिती. आपल्या अंतर्मनाला सूचना मी नेहमी देते खुप फरक आहे आता वेळ ठरवून सांगेन. आणि सकारात्मक परीणाम नक्की कळवते.
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 месяцев назад
धन्यवाद. तुमच्या सकारात्मक परिणामाच्या कमेंट ची वाट बघते. All the best
@ruchiraphansalkar8761
@ruchiraphansalkar8761 Год назад
खूप छान technic.मी स्वतः सध्या physical problems मधून जात आहे.technic वापरायला सुरुवात केली आहे.with the hope.
@vrushaliabhyankar6032
@vrushaliabhyankar6032 Год назад
खूप सुरेख सेशन ताई, मी नेहमी अश्या स्वयंसूचना शरीराला देते पण तुमच्या सांगण्याने योग्य दिशा मिळाली, धन्यवाद 🙏🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद . भाग -२ पण बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@vrushalic3389
@vrushalic3389 6 месяцев назад
नमस्कार ताई .आज पहिल्यांदाच आपला विडिओ बघत आहे.मी अश्याच प्रकारे माझ्यावर प्रयोग करते त्यामुळेच ङाॅ. कडे जाणे होतच नाही . ईश्रर कृपेमुळे आणी अचेतन मनाशी सतत संपर्कात राहीलयामुळे हे सर्व शकय होते ❤धन्यवाद.
@rajashreemorajkar8453
@rajashreemorajkar8453 5 месяцев назад
अनुपमाताई, तुम्ही खूपच छान चॅनल सुरू केले आहे.खुपच छान त-हेने तुम्ही सगळं सांगता, सांगण्याची पद्धत अगदी सहजपणे आपण एकमेकांशी बोलतो तशी आहे,ती खरंच मला मनापासून आवडली.मी ब-याच जणांना शेअर करते आहे.थॅंक्यु सो मच.
@ANewUMarathi
@ANewUMarathi 5 месяцев назад
मनापासून धन्यवाद 🙏
@mansimehendale3467
@mansimehendale3467 Год назад
खूप आभार मॅडम..अगदी योग्य वेळी मैत्रिणींनी तुमचा हा व्हिडिओ शेअर केला. जय गजानन
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद भाग -२ पण बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FJBBXdYYIsk.html
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 Год назад
खूप धन्यवाद, तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल!🙏🏻 तुमच्या बोलण्यात सहजता आणि आपलेपणा दिसतो.♥️👍🏻
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
मनापासून धन्यवाद . भाग २ पण नक्की बघा . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@pradnyashinde9154
@pradnyashinde9154 Год назад
@@ANewUMarathi तो ही लगेच पाहिला tq
@SuperGTAMythhunter1
@SuperGTAMythhunter1 Год назад
अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. मी स्वतः हे technique वापरते कसं कोण जाणे अगदी लहापणापासून वापरते. माझी सर्वांना विनंती आहे हे technique वापरा
@dhanashrichavan9478
@dhanashrichavan9478 Год назад
Hi technique vaprun br hota ka
@ranjanamunj3284
@ranjanamunj3284 Год назад
हे ब्रम्हविद्या साधक मध्ये शिकवतात.. आपण सकारात्मकता‌ बाळगणे हीच यातून शिकवण मिळते व त्याचा अनुभव मला स्वतःला आलाय..मी तरुण आहे मी स्वस्थ आहे असे उठल्या उठल्या डोळे मिटून म्हणा आपले शरीर तरुण होऊन स्वस्थ निरोगी रहाते. मला सिनियर सिटीझन आसनावर बसायला देत नाहीत यावरून कळेलच की किती फरक पडतो.
@sunandaagashe5305
@sunandaagashe5305 Год назад
ब्रह्मविद्या असं तंत्र आहे की जे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक तिन्ही पातळ्यांवर काम करतं.
@goldenclouds520
@goldenclouds520 Год назад
He bramhavidya tantra kuthe shikavtat
@ashapatil1962
@ashapatil1962 Год назад
खूप छान माहीती दिली ताई आणि महत्वाच म्हणजे मराठीत म्हणून खूपखूप धन्यवाद ताई
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Welcome ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@varshanimbkar605
@varshanimbkar605 Год назад
Positively thinking ahe.....best remedies fr Brahmavidya...atishay sunder ahe
@deepanaik7611
@deepanaik7611 Год назад
ही सर्व प्राचीन भारतीय विद्या आहे, ब्रह्मविद्या शिका......अधिक समजेल
@ilovepeace..
@ilovepeace.. Год назад
Mam I really thank you a bunch for this video.I had 2 sleepless nights due to pain in my hand.Even the pain killers wasn't helping .I have used this technique and feel way better now.😊
@aaryazore6842
@aaryazore6842 Год назад
Visualization kara mam please
@mitashenoy7193
@mitashenoy7193 Год назад
Iam mita shenoy thank you for valuable guidance about technique of healing of ailments of body .
@anaghafegde8171
@anaghafegde8171 Год назад
अतिशय सोपे आणि सहज आचरणात आणता येईल असे टेक्निक आहे। .मी नक्की वापरून बघेन . धन्यवाद
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 Год назад
नमस्कार ताई तुमचा हा विडीओ बघताना आज मला खूप आनंद झाला मला बेड रेस्ट आहे. कमरेचा त्रास आहे पण अचानक हा विडीओ बघितला एक उपाय सापडला. खुप खुप धन्यवाद 🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
नमस्कार , हा water technique चा video पण बघा . ANewU family मधील लोकांना या technique चा पण फायदा झाला आहे . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xgYaDUkHUWs.html खूप खूप शुभेच्छा .
@sharvarikulkarni9513
@sharvarikulkarni9513 Год назад
@@ANewUMarathi धन्यवाद 🙏
@pradnyaarane9933
@pradnyaarane9933 Год назад
फारच छान माहिती देता तुम्ही. खूप सकारात्मक वाटतं. मॅडम, तुम्ही सकाळ पासून रात्री पर्यंत निरोगी व खुशाल जीवनासाठी कोणत्या कोणत्या टेकनिक कधी व कश्या वापरू शकतो ह्यावर एक व्हिडिओ जमलं तर नक्की बनवा. धन्यवाद.
@rameshherekar4273
@rameshherekar4273 Год назад
नागीण झाली आहे 2 वर्ष झाली आहे तरी काय करायचे आहे. अजून तो भाग दुखत असल्यास काय करायचे
@rameshherekar4273
@rameshherekar4273 Год назад
उजवी बाजू पोटाची
@tanujasakhare2320
@tanujasakhare2320 Год назад
खूप खूप आभार मॅडम... तुम्ही अगदी आवश्यक माहिती The way of your explanation is nice 👍👍 Amazing I'll follow your technique... Thanks a lot 🙏🙏🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद . भाग -२ पण बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html. 🙏
@snehalrane2929
@snehalrane2929 Год назад
खूप छान समजावून सांगितले तुम्ही. सध्या मी गुडघेदुखी साठी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेत आहे.मी आता हे टेकनिक वापरून बघते . लवकर बरे वाटेल ही अपेक्षा ठेवूया.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html भाग २ पण बघा . धन्यवाद
@snehalrane2929
@snehalrane2929 Год назад
आज भाग दोन पाहिला.
@pallavimalgaonkar2452
@pallavimalgaonkar2452 Год назад
खूपच छान सांगितलं आहे!! कोरोना मध्ये सुद्धा आम्ही सगळे पोजिटीव्ह असून मन खूप स्ट्रॉंग ठेऊन लवकर त्यातून बाहेर पडलो... मनाची ताकद खूप आहे...आपण मनाला दिलेल्या सूचना खऱ्या होतातच!! परंतु सध्या मला मनात सारखे आई बाबांच्या काळजीमुळे मन हळवे झाले आहे...सारखी भीती वाटते की काहीतरी होईल आई बाबांना... त्याविषयी कृपया सांगा ना!
@yashrajchaudhari8852
@yashrajchaudhari8852 Год назад
मला पण असंच वाटतं आई बाबांना साठी 🙏
@medhadikshit8766
@medhadikshit8766 6 месяцев назад
Thanku Anupamatai ! I liked ur motivational talk today ! Ur speech is always very easy to understand ! First time in my life i heard about this type of therapy ! It means our body listens our thoughts ! Of course it should be positive ones ! Its a miracle ! From today itself i will start using it ! Once again thanks ! U are also very sweet ! God Bless U ! ❤❤🙏🏽
@youtuber9433
@youtuber9433 Год назад
Mala aamvat cha tras aahe tar tyasthi Ha vedio mazyasathi khup important aahe .really ma'am khup khup dhanyavad.🙏 Mi aatta pasun ch karen. Khup easy aahe.👍🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Dhanyavad ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@tejswichawan9427
@tejswichawan9427 Год назад
Mala pan after c section delivery and gallstone surgery ha trass suru zala aahe me pan ata hich technique vaparel hopes so he completely heal hoil.
@sharayubhagat4439
@sharayubhagat4439 Год назад
मॅम तुम्ही नेहीप्रमाणेच खूप छान पद्धतीने समजावून सांगितले .....असे केल्याने बरे वाटेलच असे वाटू लागले आहे धन्यवाद 🙏🙏 .
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद . भाग -२ पण बघा . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@happysanjana
@happysanjana 9 месяцев назад
I am enjoying your video. Because i am doing the same thing....i believe in power of subconcious mind and i am working on my body.I believe that body is a wonderful machine made by god.We have to listen to the language of our body.Body listens to us only thing is we should learn the language of our body. I have reversed my backache,cough and many things by just giving affairmations and observing body.I walk barerfeet at home and that has cured my backache completely.
@gorakshnathshete1343
@gorakshnathshete1343 11 месяцев назад
खूप सुंदर मार्गदर्शन आहे शरीरात स्वतःचे आजार बरी करू शकतो या मार्गदर्शनातून समजले धन्यवाद
@Swapna-ox8gk
@Swapna-ox8gk Год назад
Thank you मॅडम, नेहमीप्रमाणे सहज सोपं आणि उपयुक्त टेक्निक सांगितलंत 🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
वेलकम. भाग२ पण बघा . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html🙏
@jayashree___
@jayashree___ Год назад
खूप सुंदर माहिती आहे सांगण्याची पद्धत खुपचं सुंदर
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@pradippakhare184
@pradippakhare184 9 месяцев назад
ताई,१०० टक्के सत्य आहे...पूर्व सैनिक. असे प्रयोग मी वर्ग ४ थी पासून करीत आहे.
@vidyapotnis8086
@vidyapotnis8086 Год назад
खूपच सुंदर नक्की आवडेल❤
@vijayamorey7184
@vijayamorey7184 Год назад
Thank you very much for such an informative and useful video. May God bless everyone with health!
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Welcome. Glad you liked it . So nice of you to bless everyone! ❤️
@poojakulkarni4626
@poojakulkarni4626 7 месяцев назад
धन्यवाद ताई खूप छान समजून सांगता माझ्या हातावर नागीण उठली होती त्यामुळे हात दुखत आसतो मी हे नक्की करेन
@ANewUMarathi
@ANewUMarathi 6 месяцев назад
Welcome 👍
@sanjayshiralkar4579
@sanjayshiralkar4579 Год назад
मॅडम आपलं खूप धन्यवाद.आपली सांगण्याची पद्धत खूप छान आहे.नक्की प्रयोग करू.आभारी आहे.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद . भाग -२ पण बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Год назад
शरीर साक्षात परमेश्वर🙏🙏 सद्गुरु श्री वामनराव पै यांचे हे पुस्तक आहे नक्की वाचा सर्वांनी 🙏🙏
@magnumfs6477
@magnumfs6477 Год назад
वाचायला आवडेल
@jyotisingare1063
@jyotisingare1063 Год назад
Nagpur la kuthe मिळेल...pls sanga..🙏
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Год назад
​@@jyotisingare1063जीवनविद्या मिशनच्या शाखेत मिळू शकेल
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Год назад
@@jyotisingare1063 मी विचारून तुम्हाला नक्की सांगेल, तुम्ही त्यांचे जीवन विद्या मिशन यूट्यूब चैनल आहे सदगुरू वामनराव पै यांची प्रवचने नक्की तुम्ही ऐका
@vrushalipatkar2096
@vrushalipatkar2096 Год назад
@@jyotisingare1063 हे,ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, सद्गुरू वामनराव पै
@shashikalachoudhari6879
@shashikalachoudhari6879 10 месяцев назад
खूपच छान माहिती मिळाली मी तुमच्याशी सहमत आहे धन्यवाद ताई
@savitasoman5402
@savitasoman5402 Год назад
खूप छान सांगितल ताई तुम्ही ,खरच या प्रकाराने फरक पडतो आमच्या सदगुरूनी सांगितले आहे.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@santoshmhatre3196
@santoshmhatre3196 Год назад
चाळीस वर्षांपूर्वी मराठी मध्ये एक पुस्तक आले होते स्वयं सूचना त्यात ही पद्धत व्यवस्थित सांगितली आहे
@madhuribarde8198
@madhuribarde8198 Год назад
खूप छान सांगितले 🙏🏼धन्यवाद 🙏🏼
@vaijumundhe9594
@vaijumundhe9594 Год назад
मॅडम! खूप छान माहिती मिळाली. आभारी आहे. Thank you so much.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Welcome, thank you for watching
@sushamakhapre4027
@sushamakhapre4027 Год назад
धन्यवाद ताई. मी यांचा उपयोग करायला सुरवात केली आहे. छान वाटते आहे.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
👍भाग -२ पण बघा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@madhuraghayal9008
@madhuraghayal9008 Год назад
Tumcha video khup chan aahe aani tyache result suddha lagech milale Thank you so much
@61vishwanath
@61vishwanath Год назад
Sound quality is excellent! Thanks
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
ह्या video चा हा भाग -२ video आहे . जरूर बघा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@suvarnajambhalkar
@suvarnajambhalkar 8 месяцев назад
मी माझ्या केसावर प्रयोग केला खूप फायदा झाला केस गलायचे थांबले thank you Mam
@gaurisurendraathalye7359
@gaurisurendraathalye7359 Год назад
पावर ऑफ माईंड सिक्रेट ही पुस्तकं यात सर्व हेच हेच दिलेले आहे तुम्ही सर्व छान सांगितले
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@rahuljadhav4284
@rahuljadhav4284 Год назад
खूप खूप छान माहिती व मार्गदर्शन करता त्या बद्दल धन्यवाद.फक्त अडखळत न बोलता निवांत पणें मार्गदर्शन करा. खूप परिणामकारक होईल.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@kumudinimalve6147
@kumudinimalve6147 11 месяцев назад
खुप छान टेक्निक आहे आपले शरीरच आपले डाँक्टर आहे धन्यवाद मॅडम
@ANewUMarathi
@ANewUMarathi 11 месяцев назад
अगदी बरोबर . ह्या चा भाग-२ पण बघा
@ShirishBabtiwale
@ShirishBabtiwale 10 месяцев назад
खुप छान माहिती! मी यांचा जरूर वापर करील. माझ्या पायावरुन औटो गेल्यामुळे मला जखम आहे. तेथे वेदना होतात. त्या साठी मी हे टेकनीक वापरुन. धन्यवाद
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 месяцев назад
धन्यवाद . हा भाग २ पण जरूर बघा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.htmlsi=FG_ROzGRyKuhd1rs
@varshakeny8070
@varshakeny8070 10 месяцев назад
धन्यवाद ताई, खुप सहजपणे ,सोप्या पद्धतीने सांगितले
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 месяцев назад
Welcome , या video चा भाग २ पण बघा.
@archanakale4224
@archanakale4224 Год назад
किती छान समजावता तुम्ही 🙏🏻
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद🙏 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@govindrevankar6286
@govindrevankar6286 Год назад
तुमचे सर्वच व्हिडिओ पाहण्यासाठी आवडतात खुप छान माहिती मिळाली
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
मनापासून धन्यवाद
@govindrevankar6286
@govindrevankar6286 Год назад
​@@ANewUMarathi🙏🙏🙏
@yogimayur8755
@yogimayur8755 10 месяцев назад
तुमची सांगण्याची पद्धत फार चांगली आहे.
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 месяцев назад
धन्यवाद🙏
@SantoshJadhav-fb7gt
@SantoshJadhav-fb7gt 10 месяцев назад
खुप छान माहिती आहे मी तुमच्या विडिओ मधून बरंच काही शिकलोय हे work होतंय 🙏🏻🙏🏻
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 месяцев назад
धन्यवाद🙏
@sekhe7384
@sekhe7384 Год назад
खूप छान माहिती दिलीत..तुम्ही जसं म्हणता आहात..तसा visualization चा video जरूर करा..आम्हाला आवडेल
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद
@ushabhosale738
@ushabhosale738 10 месяцев назад
​@@ANewUMarathi😅😅
@girishgangan
@girishgangan Год назад
Madam ji, you are a healthy, happy, experienced role model of your theory ❤
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
That is so nice of you to say ! Thank you 🙏
@user-de1rr9nc5t
@user-de1rr9nc5t Год назад
मॅडम दोन्ही हातावर हात घासून ऊर्जा निर्माण करा, तीन वेळा ही क्रिया करताना मी सर्वशक्तिमान आहे असं म्हणायचं आहे आणि जो भाग व्याधीचा असेल व्याधीने ग्रस्त असेल त्या भागावर ती हातातली दोन्ही हातातली शक्ती त्या भागाला हील करा हात ठेवा बस सर्वात सोपी पद्धत
@gokhaleprakash7537
@gokhaleprakash7537 11 месяцев назад
I am a rinzai Zen practiotioner. I have designed my own prayer on instructions of my guru Yonni Tarakawa. It starts "today is the first day of the rest of my life and I am happy and grateful to be alive today. I expect what I desire and I desire what I expect......" This concept was later developed into "psycho cybernetics" by Maxwell Maltz. Visualization is extremely important. Merely telling yourself is not enough.
@ANewUMarathi
@ANewUMarathi 11 месяцев назад
Not everyone can visualise so this technique is needed. There is already a separate playlist for visualisation.
@maltashira703
@maltashira703 Год назад
Mi p n Deva la prarthana karu sagte ki sarvyana sukhi thev Ani thank you mahnte tuhmi p n Chan sahaj samle aashe sagitle Thank you so much 🙏🙏
@rupstabb8270
@rupstabb8270 Год назад
@4:45 I direct, instruct, command and compel my body to heal ...........right now ❤👍
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
❤️Watch part २ of this video as well.
@kaverirane3639
@kaverirane3639 Год назад
Very good Theory, well explained mam, thankyou
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Welcome. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-FJBBXdYYIsk.html
@deepajoshi7726
@deepajoshi7726 6 месяцев назад
पहीले काय म्हणायचे मला कळलं नाही
@dhanashrichavan9478
@dhanashrichavan9478 Год назад
Thank you so much madam 💐 mi hi technique vaprun bghitli.. Ani kontya ch medicine ne bare hot nasleli mazi kanbardukhi bari zali.. Thank you so much❤
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
My pleasure .Tumcha comment vachun khup anand zala . Tumhi tumcha anubhav share kelat tya baddal manapasun dhanyavad. Itarana karun baghayachi prerana milel tyamule.❤️
@Deep111-D1D
@Deep111-D1D Год назад
फार धन्यवाद, visulisation technique या दिड वर्षात शिकलो आणि या वेळेत मी अशक्य असे वाटणारे health and professional related 4 गोष्टी मी दत्त कृपेने पूर्ण केल्या. याआधी मी ही technique थोडी वेगळी अशी एकली होती पणं ताईने जे सोप अस technique सांगितली आहे ती 101% रामबाण उपाय आहे आणि ते मी आजपासुन वापरणार आहे माझ्या health related गोष्टी साठी आणि याचा रिझल्ट मी तुम्हाला पुन्हा इथेच कमेंट करून पूढे सांगेन. Thanks ताई
@NeethaPatil-qh4rx
@NeethaPatil-qh4rx Месяц назад
Tumhi visualisation techniques Kashi waprli.plz sangal
@kalpanasantoshlimaye9038
@kalpanasantoshlimaye9038 Год назад
Thank you हि चांगली पध्दती सांगितल्या बद्दल. याने डायबेटिस ब्लडप्रेशर बरे होऊ शकेल का? प्लीज ऊत्तर द्या
@reshmamane432
@reshmamane432 Год назад
खुप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितले मॅडम खूप खूप धन्यवाद तुम्हाला 😊😊
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद, या वीडियो चा भाग २ पण बघा . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@pradippanvelkar9427
@pradippanvelkar9427 Год назад
खुप छान मार्गदरशन .आभार...हा अनुभव घेतला आहे.
@prakashbelekar2925
@prakashbelekar2925 Год назад
आपण उत्तमरीत्या मार्गदर्शन केले आहे आपले मनापासून आभार
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद . भाग -२ पण बघा . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@asmitaprabhune1765
@asmitaprabhune1765 Год назад
खूप छान वाटले. Very positive.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@shobhachavan3353
@shobhachavan3353 Год назад
खूप छान माहिती दिलीत खूप बरं वाटलं ऐकून मी पण नक्की करुन बघेन
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद . भाग २ पण बघा . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@vighneshshinde2137
@vighneshshinde2137 Год назад
Tai, tume je sagat aahat tayala Marathi madhe satra mantat. Khup Chan Ani parinamkarak padhat aahe. He padhat vaparun aapan aple swabhavat asalele dos hi kami Karu shakto. Chan aahe Ani mala avadate hi karyala . Thanks tai.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Welcome ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@bharatimehendale3501
@bharatimehendale3501 Год назад
तुम्ही जणूकाही मलाच सांगितले आहे असे वाटत आहे thanks
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Welcome ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@hemantbhagwat1056
@hemantbhagwat1056 Год назад
Quite Interesting! You've Explained It Very Precisely.......🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Thank you . Please watch part२ - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html🙏
@hemachoudhary9021
@hemachoudhary9021 Год назад
ताई फारच सुंदररित्या सांगितले, फारच छान. 👌🤷‍♀️
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद . भाग -२ ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@SangitaPatil-po1lp
@SangitaPatil-po1lp Год назад
Mam🙏🙏🙏 aapla video fharch chan ahe, aapli mahiti khup aavdali,me pn karen ha proyog,nakkich fharak janvel👌👌🙏🙏🙏
@seemabuvaji7088
@seemabuvaji7088 10 месяцев назад
Ya this remedy works I have tried many times but I came to know now first I used to think it happen but now listening this it is confirmed it can work. Thanks
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 месяцев назад
Great 👍
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Год назад
चांगले प्रयत्न!खूप छान!!
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद
@vijay1991raje
@vijay1991raje Год назад
Thank you so much.. mala ya goshti chi khup garaj hoti.. aani tumcha video tyach topic var aala.. thank u madam..
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Welcome
@eknathshinde8784
@eknathshinde8784 Год назад
*So important topic that discussed in this video. Now a days very useful for everyone.* *Thanks madam*
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Glad you like it . Thank you for watching. Watch part२ as well.
@sulekharana7514
@sulekharana7514 10 месяцев назад
खूपच सुंदर माहीती सांगितली मॅडम धन्यवाद.
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 месяцев назад
धन्यवाद. भाग २ पण ज़रूर बघा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.htmlsi=NAmx3GeR-OhW395L
@nishasingh2441
@nishasingh2441 Год назад
Khup chhan mahiti dili tumhi...mi sadhya hyach paristhititun jate aahe..khup tras aahe..mi karel prayatna he karun baghayacha😊
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Dhanyavad. भाग २ पण बघा - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@tejlearning7181
@tejlearning7181 Год назад
खूप छान माहिती सांगितलीमॅडम. तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात.😊धन्यवाद.🙏🙏 The Power Beyond Subconscious Mind : A-Msy हे पुस्तक ही खूप छान आहे. ऑनलाइन मिळतं. मराठी/इंग्लिश.
@mangalashishupal4495
@mangalashishupal4495 Год назад
Khup chaan information. Sunder video. Thank you so much for sharing. Khup khup Dhanyawaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Dhanyavad, yacha part2 pan bagha ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@MarathiRasoiRecipes2709
@MarathiRasoiRecipes2709 Год назад
I "direct" , " Instruct" , "Comand" , "compiled" , to "heal"..... my both legs ,and my all body.
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
Watch part 2 for statement examples . It is direct , instruct , command and compel . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@MarathiRasoiRecipes2709
@MarathiRasoiRecipes2709 Год назад
@@ANewUMarathi I also watch this video part 2
@mohan1795
@mohan1795 Год назад
Comand? 🤔
@vivekdeshmukh9308
@vivekdeshmukh9308 10 месяцев назад
खुप छान माहिती दिली... धन्यवाद
@jayantnagarkar1018
@jayantnagarkar1018 Год назад
छान नवीनच माहिती . will power make you perfect .
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@anilpuranik5823
@anilpuranik5823 9 месяцев назад
शरीर. आणि. मन. यांचे. तुम्हीच . मालक. आहात. !! 🎉🎉
@padmakardesai5645
@padmakardesai5645 Год назад
खूप खूप धन्यवाद.छान उपयुक्त माहिती दिलीत🙏
@ANewUMarathi
@ANewUMarathi Год назад
धन्यवाद . भाग -२ पण बघा . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.html
@shailendrawaghmare4290
@shailendrawaghmare4290 10 месяцев назад
Khup chaan mahiti. Thank you.
@pradeepkarlekar1997
@pradeepkarlekar1997 10 месяцев назад
अतिशय महत्वपूर्ण माहिती बद्दल धन्यवाद
@ANewUMarathi
@ANewUMarathi 10 месяцев назад
धन्यवाद , हा भाग २ पण बघा . ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M4lSaDJ2Y3I.htmlsi=OgyLccLA9-8mbMLg
Далее