Тёмный
No video :(

कुरवपूर महात्म्य आणि (अ)घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणजे काय?? कुरवपूर येथील प्रवचन नक्की ऐका | 

Rojnishi_Vlogs
Подписаться 9 тыс.
Просмотров 226 тыс.
50% 1

कुरवपूर महात्म्य कुरवपूर येथील प्रवचन (अ) घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणजे काय??
#कुरवपूर #kuravpur #shripadshrivallabh #shripad #diwali #vasubaras #gurudwadashi #gurudatta #dattaguru #dattakshetra #temple #krushna
kuravpur
how to go kuravpur
ghorkashtodharan stotra meaning
kuravpur mahatmya
pravachan
Rojnishi_vlogs

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 525   
@reportingcompliance798
@reportingcompliance798 18 дней назад
स्तोत्राची माहिती खूप छान मिळाली मणपशू धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@ravindrakulkarni6753
@ravindrakulkarni6753 Месяц назад
कुरवपूर ची ओढ लागली. खूप छान विवेचन केलंय!🙏🏻🙏🏻🙏🏻
@manojpatil6582
@manojpatil6582 22 часа назад
श्री दत्त कृपेने तुम्हाला सरस्वती माता प्रसन्न आहे. खूप मोठे कार्य होत राहो. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.
@jayantzende7821
@jayantzende7821 3 месяца назад
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली असे वाटतेय की कधी एकदा कुरवपूर ला जाऊन श्री पाद स्वामी चे दर्शन घेतोय 🙏🏽
@rashmiangwalkar2320
@rashmiangwalkar2320 2 месяца назад
आपण सांगितलेली माहिती खूपच छान होती, ते ऐकून मी धन्य झाले,खूप छान
@user-ys2et7zx2e
@user-ys2et7zx2e 9 месяцев назад
आम्ही कुरवपूर ला जाऊन आलो पण कृष्णामाई ची ओटी डाळ गुळाने भरतात माहिती नव्हते नेहमीप्रमाणे साधी आपल्या पद्धतीने भरली. आपण सांगितलेली माहिती खूप आवडली,बऱ्याच गोष्टी नव्याने ऐकल्या.आपली वाणी सुमधुर आहे. आपल्या ज्ञानाला प्रणाम.असेच नेहमी आपल्याकडून ऐकायला मिळो ही सदिच्छा 🙏श्रीपाद राजं शरणं प्रपदे🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺
@rojnishi_vlogs866
@rojnishi_vlogs866 9 месяцев назад
नक्की प्रयत्न करेन अजून छान छान विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा..
@surehkagulave3959
@surehkagulave3959 9 месяцев назад
प्रणाम् आपण कुरवपुरची कथा आमच्या काना प्रत्यत पोहोचली कुरवपुरला जाण्याची ओढ लगली आहे अजुन एक जाताना मात्र हरभराळ आणि गुळानी नक्की कॄष्णा माईची ओटी भरू हे माहित नव्हते माहित करून दिले धन्यवाद 🎉श्री गुरु देव दत्त🎉श्री स्वामी समर्थ🎉
@UshaJogalekar-jn4gj
@UshaJogalekar-jn4gj 9 месяцев назад
😊😊😊😊9
@prachigokhale819
@prachigokhale819 9 месяцев назад
खूपच छान माहिती मिळाली,, आपला आवाज खूपच मधुर आहे,, ऐकतच राहावे वाटत होते,, अजून काही असे माहिती असलेले you ट्यूब वर तुमचे असल्यास link share कराल का खूप खूप धन्यवाद
@vijayajoshi2129
@vijayajoshi2129 9 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली
@murlidalvi5460
@murlidalvi5460 7 месяцев назад
साक्षात दत्तगुरुदत्तात्रेय यांच्या मुखातून अमृतवाणी ऐकल्यासारख वाटल तृप्त झालो यतिराया🙏🙏 किती कवतुक करावं तितकं कमीच आहे खरच समाधान वाटल
@anitarahalkar4865
@anitarahalkar4865 3 месяца назад
ताई मला दत्तप्रभूंनी ऑगस्ट 2024 कुरवपूर येथे बोलावले आहे,तिथे कृष्णा माईची डाळ गुळाने ओटी भरतात हे समजले मी आता नक्की घेऊन जाईल डाळ गुळ. आपण अतिशय गोड आवाजात सर्व माहिती दिलीत. आभारी आहे.
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 19 дней назад
❤gurunath..k..talekar..😊..
@aadityaattarde5009
@aadityaattarde5009 9 месяцев назад
ताई तुमच्या गोड आवाजात खुप छान माहीती दिली तुम्ही मी रोज घोर कष्ट ध्द रण स्तोत्र वाचते आज अर्थ कळाल्याने आणि कुरव पुर बदादल माहीती मिळाली त्या बद्दल आपली आभारी आहे❤
@suhasarondekar3899
@suhasarondekar3899 8 месяцев назад
आजचा हा दत्त जयंती चा दिवस माझ्या साठी देव कृपेचाच आहे, आपल्या सुमधुर वाणी द्वारे कुरवपूराची महती आणि अघोर कष्टोद्धर स्तोत्रा अर्थ कळला व दुसर्या एका चॅनेल वर निर्गुण पादूकांची माहिती ऐकली. फार फार धन्यवाद. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@sangitachoudhari174
@sangitachoudhari174 9 месяцев назад
कुरवपूर क्षेत्राची महती आणि अघोर कष्टोध्दारक स्तोत्राचा अर्थ अत्यंत सुमधुर वाणीत आपण दिलीत याबद्दल आदरपूर्वक नमस्कार .😊
@prabhagandhalikae6791
@prabhagandhalikae6791 4 месяца назад
खूप छान ऊतम गोड आवाजात बोलण्याची पध्दत खूप छ
@purnimanaphade5861
@purnimanaphade5861 25 дней назад
खूप छान माहिती सांगितले. स्तोत्राचा अर्थपण छान. आता कुरवपूर ला जायची ओढ लागली आहे.
@bhaskarkavishwar4670
@bhaskarkavishwar4670 9 месяцев назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा . अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त . ❤❤❤❤
@shubhashridani9979
@shubhashridani9979 5 месяцев назад
अतिशय सुंदर आणि साध्या शब्दात आपण पूर्ण माहिती दिलीत....आवाज पण अतिशय सुमधुर , ऐकतच रहावा असा आहे ....श्री गुरुदेव दत्त.
@anupamaskitchen8018
@anupamaskitchen8018 8 месяцев назад
ताई तूम्ही सांगीतलेले घोराष्टक स्तोत्राचे माहिती छान सांगीतले खूप छान वाटले
@shamikadivekar4587
@shamikadivekar4587 6 месяцев назад
स्नेहा ताईंनी लिहिलेलं, आहार आणि उपासना पुस्तक फार सुंदर आहे
@suvarnateli6397
@suvarnateli6397 6 месяцев назад
कुठे मिळेल?
@PadmajaPatil-ho7cl
@PadmajaPatil-ho7cl 8 месяцев назад
मी शिरोळ मध्ये राहते. इथून नृसिंह वाडी अगदी जवळ आहे. तुमची माहिती ऐकल्यावर ‌वाटल मी किती नशीब वान आहे.वाडीत दत्तमहाराजांच्या मंदिर जवळ स्वामी समर्थ मंदिर आहे मी तीथे जाते. आता सप्ताह चालू आहे.या काळात हे ऐकायला मिळाल खूप बर वाटलं .धन्यवाद ताई.
@pushpaahire8602
@pushpaahire8602 5 месяцев назад
.Shree GuruddvDatt
@user-rk9fd6jg1c
@user-rk9fd6jg1c 6 месяцев назад
🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 19 дней назад
😊talekar..gurunath.
@sharayuwagh4251
@sharayuwagh4251 5 месяцев назад
ताई तूमचा आवाज खूप छान आपणं कुरवपूर ची छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
@indrayanibadgu3529
@indrayanibadgu3529 4 месяца назад
श्रीपाद श्रीवल्लभाय नमः!
@meghabarmukh2637
@meghabarmukh2637 5 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिली ताई तुमचा आवाज खूप छान आहे.माहिती ऐकून खूपच छान वाटले असेच वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करावे ही विनंती. श्री गुरुदेव दत्त.
@prachijoglekar8704
@prachijoglekar8704 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
@amolkulkarni4304
@amolkulkarni4304 8 месяцев назад
Apratim 🙏⛳
@shailaja4950
@shailaja4950 7 месяцев назад
अतिशय सुंदर सांगितले मॅडम मीपण खमितकर मध्ये आहे. आपले सोलापूर आकारावा णी वरील चिंतनपण बरेच ऐकलेत पिंपळे कर आमच्या भाजनात आहेत . आपके हे पण चिंतन ऐकुन खूप समाधान वाटले . दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🙏🌹🌹
@chandrakantchaughule2027
@chandrakantchaughule2027 9 месяцев назад
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌹🌹🙏🙏👏👏 श्रीपाद राजं शरणम् प्रपद्ये
@NilimaRane-do3cl
@NilimaRane-do3cl 3 дня назад
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@marutilandage3553
@marutilandage3553 8 месяцев назад
ताई तुमचा आवाज छान आहे.तुम्ही सांगितलेली माहीतीही खुप सुंदर आहे. श्रीपाद प्रभूंनी बोलावल्याशिवाय आपण कुरवपुरला जावूच शकत नाही. श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🙏
@ushapolshetwar9324
@ushapolshetwar9324 7 месяцев назад
धन्यवाद ताई खूप माहिती मिळाली कूरवपूर ची आम्हा ला पण जायचे आहे खूप दिवसाचे पण योग आला नाही अजून
@gurudattanatu7389
@gurudattanatu7389 7 месяцев назад
आम्ही परवाच दिनांक 29 व 30 जाने. ला कुरवपुरला जाऊन आणि आज तुमचा व्हिडिओ पहिला खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये.
@akashrajchougule7069
@akashrajchougule7069 8 месяцев назад
मागच्या महिन्यात मी कुरवपूर ला जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन आलो .., तिथे मला महाराजांचा प्रसाद भेटला नाही नंतर 8 दिवसांनी मी सोलापूर च्या एका भक्ताकडे ते कुरवपूर ला चालले असता,दत्त प्रभुंसाठी तुळशीचा हार आणि बेल पत्र पाठवून दिले....त्यानंतर 8 दिवसांनी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंनी माझ्यासाठी पोस्टाने प्रसाद पाठवून दिला ....मी धन्य झालो ...🙏🙏🙏💝 ओम नमो भगवते श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🙏🙏💝
@user-qd4hn7zy2b
@user-qd4hn7zy2b 6 месяцев назад
घोरकष्टोद्धरण स्तोत्राचा अर्थ स्पष्टीकरण खूप चांगलं सविस्तर समजले खूप आम्हाला मोलाची माहिती मिळाली मी रोज 108 वेळा म्हणते पण मला एवढा काही अर्थ माहित नव्हतं थोड्याच माहीत होता आज मला संपूर्ण सविस्तर माहिती मिळाली समाधान वाटले ऐकून असो धन्यवाद❤❤
@balwantjoglekar3599
@balwantjoglekar3599 8 месяцев назад
श्रीपाद राजंम शरणंमप्रपधै, जयगुरु
@preetideshpande7379
@preetideshpande7379 9 месяцев назад
मला असच फेसबुकवर एकिने हे स्तोत्र म्हणायला सांगितले मी खूप त्रासात आहे पण त्याचे महत्व तुमचे अर्थपूर्ण समजले 🙏
@mangeshjadhav1485
@mangeshjadhav1485 5 месяцев назад
श्रीपाद राजंम शरणम प्रपध्ये 🚩👏🚩
@digitaljo8340
@digitaljo8340 8 месяцев назад
Avdhut chintan Shri gurudev datt
@vaishaligaurshettiwar4892
@vaishaligaurshettiwar4892 7 месяцев назад
ताई तुम्ही खूपच छान, सुंदर माहिती सांगितली , कुरवपूर खूप सुंदर देवस्थान आहे , gangapur,girnaar dattanchya devsthani darshan zale. अप्रतिम,अवर्णनीय, साक्षात् ईश्वरी दर्शन घडले .अशीच कृपा प्रर्भुंची सदैव राहो .
@user-zd3ib3ot9y
@user-zd3ib3ot9y 9 месяцев назад
आम्ही पण आठ च दिवस झाले होऊन आलो खूप प्रसन वाटले दत्त गुरू च्या प्रत्येक ठिकाणी एक चमत्कारी अनुभव येतो 🙏
@ddghumare
@ddghumare 7 месяцев назад
फार सुंदर ताई. कोटी कोटी धन्यवाद 🌹🌹🌹
@gangus6359
@gangus6359 8 месяцев назад
श्री अवधूत चिंतन स्वामी ची माहिती खुप सोपं पध्दतीने सांगितले आहे.आमच्या ज्ञान त भर पडली. जय जय गुरुदेव दत्त दत्त.🙏🙏🌹🌹
@gurunathtalekar3461
@gurunathtalekar3461 8 дней назад
Gurunath..k..talekar..😊
@apoorv7289
@apoorv7289 9 месяцев назад
ताई, तुम्ही अतिशय सुंदर निरुपण केलं आहे.कुरवपूर च तसेच घोरकष्टोद्धरण स्तोत्राचे महत्व सविस्तर विशद केले, आपणास खूप खूप धन्यवाद.
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 8 месяцев назад
🙏🪔🌹🌿 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये! 🙏🌹दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!🙏परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी चरणी लीन होऊन त्रिवार वंदन 🙏🙏🙏🌿🌹🪔🙏😌🙏अप्रतिम अत्यंत गोड निवेदन..धन्यवाद..आपल्याला 🙏
@archanasonawane4947
@archanasonawane4947 7 месяцев назад
खूप सुंदर माहिती दिलीत ताई श्री गुरुदेव दत्त ❤
@tusharmohite8009
@tusharmohite8009 9 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🌸🌺
@kashk1869
@kashk1869 8 месяцев назад
माऊली प्रणाम.आपल्या ओघवत्या सुमधूर वाणीने पूर्णं सतसंगाचा लाभ घ्यावा वाटले.आपल्यावर सदगुरुंची असिम कृपा आहे अशीच सेवा आम्हालाही लाभावी अशी प्रेमळ विनवणी आहे.लवकरात लवकर आपल्या भेटीचा योग यावा🙏अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त🙏
@vamanraopatil
@vamanraopatil 4 месяца назад
Jay Shree Gurudev Datta koti koti Dandwat Pranam
@rohinimether9290
@rohinimether9290 9 месяцев назад
श्री गुरूदेव दत्त , ताई खूप सुंदर माहिती सांगितली, ऐकून खूप छान वाटले .खूप खूप धन्यवाद
@kavitagawali8681
@kavitagawali8681 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.🌹🙏🌹. खूप छान माहिती दिली.तुमचा आवाज पण् खूप छान, पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते.धन्यवाद ताई. 🌹🙏
@rajasagencies298
@rajasagencies298 5 месяцев назад
Khup chan mahiti dili
@ujwalachaudhary1506
@ujwalachaudhary1506 7 месяцев назад
श्री स्वामी समर्थ मला ताई तुमच्या कडून आजुन माहिती हवी तर कसे काँक्ट क करू सांगा पळस
@rupaghorpade3189
@rupaghorpade3189 4 месяца назад
SHRI GURUDEVDATT..
@chhaya21
@chhaya21 9 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
@alkabajaj3847
@alkabajaj3847 9 месяцев назад
Apan kutta Aahat Tai
@chhaya21
@chhaya21 9 месяцев назад
@@alkabajaj3847 Latur
@shridevishetty4260
@shridevishetty4260 7 месяцев назад
अतिशय सुंदर सादरीकरण केले. मी ।कुरवपूर ला।जाऊन आले आहे. तसेच ।स्वामी समर्थ जत केद्र।तर्फे।गुरु चरित्र।पारायण केले. खूपच छान, सुंदर आहे. ।अवधूत चिंतनश्री गुरु देव दत्त।नमोनमः।
@suhasinideshpande6709
@suhasinideshpande6709 5 месяцев назад
खुप च छान❤❤
@mitalnandedkar5038
@mitalnandedkar5038 9 месяцев назад
ताई नमस्कार, खूप छान माहिती दिलीत.खूप खूप धन्यवाद
@sulabhapokale8284
@sulabhapokale8284 8 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹श्रीपाद श्रीवल्लभ यांना अंनत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹
@user-hk6xx2do4f
@user-hk6xx2do4f 9 месяцев назад
नमस्कार ताई खुप छान ‌माहिती दिलीत मी आपले बरेचसे लेख वाचलेत‌ माझ्या आवडत्या लेखिका.
@sindhupatil6351
@sindhupatil6351 8 месяцев назад
खुप च उत्कृष्ट माहिती मिळाली ताई .कर्ता करविता श्रीपाद स्वामी आहेत. श्री श्रीपाद श्रीवल्लभाय नमः .
@prakashsawant5407
@prakashsawant5407 9 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त
@snehatamboli7202
@snehatamboli7202 9 месяцев назад
खुपचं छान माहिती . धन्यवाद
@harshalawadkar3168
@harshalawadkar3168 9 месяцев назад
श्री दत्त शरणं मम 🙏🙏 जय नाना 🙏🙏🙏 मला खूप सुदंर प्रचिती दिली महाराजांनी कुरवपूरला 🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏
@chhaya21
@chhaya21 9 месяцев назад
काय अनुभव आले आपणास कृपया शेअर करावा.
@Anandyatra2011
@Anandyatra2011 9 месяцев назад
अतिशय सुंदर निरूपण, खूप नवीन माहिती मिळाली,प्रवाही सोपी भाषा, उत्स्फूर्तपणे केलेल्या निरूपणा बद्दल मन: पूर्वक धन्यवाद आणि सस्नेह 🙏🙏🙏
@shubhangidani8871
@shubhangidani8871 8 месяцев назад
खुप छान माहिती सांगितली ताई तुम्ही मी पण आज पासुन प्रयत्न करणार आहे हे स्तोत्र रोज नियमित म्हणन्याचा मी म्हणते पण बऱ्याच वेळेस राहुन जाते कामाच्या गरबडित पण स्वामी ना सांगनार आहे माझ्या कडुन रोज म्हणून घ्याच हि विनंती करणार आहे
@chass_master
@chass_master 6 месяцев назад
जय गुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ🙏🙏तव शरणम🙏🙏🙏🌷🌷
@pratibhashirke7782
@pratibhashirke7782 6 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@rajlaxmipatil128
@rajlaxmipatil128 9 месяцев назад
खूप सुंदर 🙏🏻ॐ श्री गुरुदतआत्र्य श्रीपाद श्री वल्लभ्यय नमः 🙏🏻💐
@purvagawade550
@purvagawade550 9 месяцев назад
🌷🌷🌷 श्रीपाद राजम शरणम् प्रपद्ये 🙏🙏🙏
@hareshpanchal364
@hareshpanchal364 8 месяцев назад
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त! आपण दिलेल्या मौल्यवान माहिती बद्दल धन्यवाद!
@gopalwakharia
@gopalwakharia 7 месяцев назад
😢😢💐🌹
@vishalsarode3589
@vishalsarode3589 5 месяцев назад
Kharach Tai itki chaan mahiti dilit sakshat Sarasvati bolat hotya Prabhunbaddal, Shreepad Rajam Sharanam Prapadhye 🙏
@user-te4sd5cn9m
@user-te4sd5cn9m 5 месяцев назад
Avdhut Chintan Shri gurudev Datt
@anujajawalkar5406
@anujajawalkar5406 9 месяцев назад
श्रीपाद राजंम् शरणं प्रपदे 😊🙏🌹🌹
@vidyadabholkar8999
@vidyadabholkar8999 8 месяцев назад
धन्यवाद ताई फारच ऊपयुक्त माहीती दिली.।।श्रीगुरूदेव दत्त।।
@dipalikamble2132
@dipalikamble2132 5 месяцев назад
ताई तुमचा आवाज मधुर आहेच. आणि इतक्या सुंदर शब्दात तुम्ही सांगितलंत.खूपच छान. नुसत आम्ही पठण करतो या स्तोत्राचे पण तुम्ही त्याचा अर्थ सांगितला ,अजून त्याच्या स्तोत्राचे जवळ गेल्यासारखं वाटल . आणि आता नेहमी ते म्हणताना अर्थ समजून घेऊन म्हटल्यामुळे खूप समाधान मिळेल.आणि संकटे पण पळून जातील.
@Manishalifestyle695
@Manishalifestyle695 6 месяцев назад
खूप छान माहिती ऐकून खूप छान वाटल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🚩🌷 श्री स्वामी समर्थ
@sunandabhangle6607
@sunandabhangle6607 9 месяцев назад
Aaykun khup mahiti milalisamadhanzalejaysdguru
@swarupamohite9824
@swarupamohite9824 7 месяцев назад
ताई,तुमचा आवाज खूप गोड आहे. पुन्हा पुन्हा ऐकावसा वाटतो.खूप सुंदर माहिती सांगितली.चांगले ज्ञान मिळाले.धन्यवाद
@hiteshripatil5781
@hiteshripatil5781 7 месяцев назад
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🙏🏼 ताई 🙏🏼 खुप सुदंर माहीती 👌🏼🌹🙏🏼 श्री पाद श्री वल्लभ 🙏🏼 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🏼
@GayatriLingayat-vf8vl
@GayatriLingayat-vf8vl 6 месяцев назад
श्री गुरुदेव दत्त ❤
@jaimalaghule1056
@jaimalaghule1056 8 месяцев назад
ह्यावेळी यायचं ठरलं असून सुद्धा येणे झाले नाही,म्हणजे अजून बोलावणंआलं नसावं🙏.पण ताई,तुझा व्हिडिओ पाहिला आणि मनाला खूप छान वाटलं.आनंद मिळाला. जय नाना🙏
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 9 месяцев назад
अतिशय सुंदर निरुपण.धन्यवाद.श्रीपादराजं शरणं प्रपद्ये|
@user-dn3ih1po3p
@user-dn3ih1po3p 7 месяцев назад
🎉🎉 आनंद देवदत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@jayashreekatkar7413
@jayashreekatkar7413 6 месяцев назад
अतिशय सुंदर व खुपच मधुर भाषेत छान माहीती सांगीतले. खुप खुप धन्यवाद
@vidyashukla7516
@vidyashukla7516 8 месяцев назад
अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद अणि शुभेच्छा ❤❤❤
@sayalijathar3007
@sayalijathar3007 9 месяцев назад
ताई आभाळभर धन्यवाद. किती किती सुंदर माहिती सुंदर रित्या दिली आहे.
@muljim39
@muljim39 6 месяцев назад
Heard with emotional heart and deep " Aashta/ Bhavna for Guru dev. Simple words, rhythmic narrative, deep faith: admire and respect, I bow down to all Bhakt mandli present and to you ! Awadhut Chintan Shri Guru dev Datta.
@veenadodwad9083
@veenadodwad9083 7 месяцев назад
फारच सुंदर माहिती मिळाली डोळ्यासमोर बसल्या जागी कुरकुर उभे राहिले
@saritashinde2077
@saritashinde2077 9 месяцев назад
.खूप चांगले अनुभव आहेत.स्वामींच्या बोलवण्याशिवाय तिथं कोणीही जाऊ शकत नाही.
@chhaya21
@chhaya21 9 месяцев назад
खरंच मी पण खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहे पण मला योगच येत नाही.
@vasudevkhot5839
@vasudevkhot5839 7 месяцев назад
🌹🌹🌹🌹🌹❤️🙏🙏🙏🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः जय जय श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी माझे स्वामी भगवंत मालक खूप मस्त अतिसुंदर छान सुरेख माहिती दिली ❤ धन्यवाद
@n.amusic9395
@n.amusic9395 6 месяцев назад
अवधूत चिंतन गुरूदेव दत्त स्वामी माऊली
@vaishalikarande8922
@vaishalikarande8922 2 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🌹
@mrunmayikerkar7770
@mrunmayikerkar7770 9 месяцев назад
खूपच सुंदर माहिती दिली.मनःपूर्वक आभार 🙏🙏
@aamchokokan8062
@aamchokokan8062 8 месяцев назад
।। श्रीपाद श्रीवल्लभ शरणम प्रपत्ये ।।
@rekhagadgil9886
@rekhagadgil9886 6 месяцев назад
आम्हाला पण श्री नाना गुरूंनी कुरवपूर ला आणले पण डाळ गुळाने ओटी भरतात माहीत नव्हते परत योग आला तर बरे होईल खूपच छान वाटले आपली माहिती ऐकून
@pallavibhatkar3783
@pallavibhatkar3783 6 месяцев назад
खुप खुप छान सांगल ताई तुम्ही .तुम्हाला भेटाव अस वाटत.श्री गुरुदेव दत्त .श्रीपाद राजं शरणं प्रपध्ये ,,🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
@pritykumbhar4912
@pritykumbhar4912 5 месяцев назад
खूप सुंदर.. मार्मिक 👌🙏
@suchitra5581
@suchitra5581 7 месяцев назад
Avdhut chintan gurudev datta🌺🙏🌺 Khup chan mahiti dilit, agdi dole bhrun ale, mi roj ghorkashtodharan mhnte , ani khrch jivnatle dukh kmmi kmmi hot challe, khup chan prachiti 🙏🙏🙏🙏🙏🙏 Shri gurudev datta🙏🌺👍👌🚩🙏
@user-gx2pi8ff2y
@user-gx2pi8ff2y 3 месяца назад
किती सुंदर ताई. दत्त गुरूंना नमस्कार. टेंभे स्वामी ना नमस्कार.आपल्याला नमस्कार
Далее
Friends
00:32
Просмотров 227 тыс.
Cute kitty gadget 💛💕
00:23
Просмотров 6 млн
Friends
00:32
Просмотров 227 тыс.