जय.हरि बाबा खुप सुंदर अभंग आहे राम कृष्ण हरि एकनाथ भाऊ जय.हरि भरत भाऊ जय.हरि आसीच सेवा चालु ठेवा महाराज जय.हरि बाबा ह भ प सुरेश महाराज गवे राशेगाव तालुका दीडोरी जिल्हा नाशिक पेट रोड जय.हरि एकनाथ भाऊ जय.हरि
आबा प्रतेक उस्तवा प्रमाने तुम्ही नवीन नवीन आभगं गवळणी गाता फार मनाला आनंद वाटतो आबालयभारी तबला मास्टर तात्या वावा पेटी मास्टर एक नाथ सर लयच भारी नवरात्री उत्सवाचा आपल्या सर्वाना शुभेच्या नमस्कार जोगेश्वरी मुंबई लयभारी गायन
आई राजा उदे उदे आबा जय हरी वा आबा खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद पुणे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏all Runderआबा खरच आबा आपण सर्व गुण संपन्न आहात खरोखर आबा धन्यवाद आबा किती सुंदर रचना केली आहे तबलजी तात्या नादच खुळा एकनाथ जी सर अप्रतिम पेटी मास्टर
किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान अभंग चालसुध्दा खूप सुंदर गायली मस्त आवडली धन्यवाद जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर आपणा सर्वाना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः