Тёмный

कृष्णाजी भास्कराने शिवरायांना केलेला प्राणघातकी आग्रह. 

मराठेशाही-प्रवीण भोसले
Просмотров 284 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 546   
@SanjayJade-q6b
@SanjayJade-q6b 7 месяцев назад
माझा राजा किती महान होता व शूर होता हेच यातुन दिसून येते.
@abhayshinde2942
@abhayshinde2942 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज कळायला बरेच प्रौढत्व यायला लागते. काय बुध्दी, काय धीर, काय वाघासारखी सावधानता , चपळता आणि त्याच बरोबर सामाजिक आणि राजकीय सखोलता. ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न प्रजावत्सल राजा लोकशाहीचा पाया रचून गेला. महाराज म्हणजे दीपस्तंभ. महाराजांना प्रेमपूर्वक नमस्कार. व्हिडीओ बद्दल धन्यवाद.
@PrakashSonar-t5l
@PrakashSonar-t5l 3 месяца назад
प्रवीणजी आपण घेतलेल्या मेहनतीने येणाऱ्या पुढील पिढीसाठी खुपच फायदा होईल आपले खूप खूप आभार
@amoddighe545
@amoddighe545 Год назад
भोसले साहेब, आपण कालचक्र उलटे फिरवुन आम्हाला महाराज आणि खानाच्या भेटिचे साक्षिदार बनवलेत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद !!!
@jaywantmore5013
@jaywantmore5013 Год назад
अहो ते श्रीमंत वेगळेच सांगतात. त्यांचा काय पुनर्जन्म झाला आहे का ? मस्त भोसले साहेब . विचारांची लागलेली तहान भागवून तृप्त केले. मनातील काहूर एकदाचे शांत झाले. माझा राजा किती नितीने वागणारा, दुश्मनांना देखील आहो जाहो करणारा होता. धन्यवाद भोसले साहेब.
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 Год назад
खरोखरच या भेटीबद्दल इतक्या वेळा वाचले पण ही बोलणी कुठेच वाचायला अथवा ऐकायला मिळाली नव्हती. सर आपले मनापासून आभार मानतो की आपण इतिहासाचा खजिना आम्हाला वाटत आहात. खूप खूप शुभेच्छा.
@pranavdeshmukh7460
@pranavdeshmukh7460 Год назад
हा प्रसंग बारकाईनी समजून घेतल्यास शिवरायांचे धोरण खुप पुढारलेले होते. ✌️✌️
@Vijayg76
@Vijayg76 Год назад
भोसले साहेबां ची माहिती कल्पना व भावनेवर आधारीत नसते . ना रंजकता ना उदातिकरण . जे आहे ते पुराण्यानिशी . धन्यवाद साहेब .
@tkva463
@tkva463 Год назад
खानाने उच्चारलेले शेवटचे शब्द 'लव्हा लव्हा ' वाचून आश्चर्य वाटले.खरा इतिहास कळला! धन्यवाद!🙏
@pundalikrachewad2455
@pundalikrachewad2455 Год назад
शिवाजी महाराज किती समजदार संयमी राजे आणि कमालीचे मुत्सद्दी होते ह्यातून खरा इतिहास समजून येतो .खरी माहीती दिलीत धन्यवाद.
@mp-vy2pz
@mp-vy2pz Год назад
लव्हा लव्हा म्हणजे आहे
@er.lalitbhalerao788
@er.lalitbhalerao788 7 месяцев назад
​@@mp-vy2pzलोह...तलवार
@rahullokhande8058
@rahullokhande8058 Год назад
सर काय बोलू तुम्हाला कसे आभार मानू भावनिक झालो आहे अफजल खान वधाचा काल्पनिक वर्णन ऐकून खूप विचार यायचे आज डोळ्या समोर खरा इतिहास पाहिला अगदी प्रताप गडावर घेऊन गेलात धन्यवाद सर. एकदा नक्की भेटायचं आहे
@prashantpadmagirwar6787
@prashantpadmagirwar6787 Год назад
आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏻❤️🔥
@saiecorp5646
@saiecorp5646 Год назад
इतिहासाचा वस्तुनिष्ठ आणि पुरेपूर पुरव्या सह अभ्यास कसा करावा ह्याचा धडा तुमच्या कडून घ्यावा. शमियाना भेटीचे थरारक चित्र उभे केले...धन्यवाद
@भारतमाताकीजय-थ3म
आपण दिलेली माहिती ही शिवरायांना आणखी एका वेगळ्या उंचीवर नेते. खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनविला आहे. सर्व शिवप्रेमी जनतेकडून जाहीर आभार !!!!!!!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@MuraliKamthe
@MuraliKamthe Год назад
इतिहासाचा वस्तू निस्ट अभ्यास कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण महाराष्ट्र आपला ऋणी राहील साहेब 🙏🙏
@rajendrachavan7881
@rajendrachavan7881 2 месяца назад
माननीय प्रवीण जी भोसले साहेब आपण यूट्यूब द्वारे दिलेली माहिती अत्यंत अभ्यासपूर्ण आहे ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध व्हावी हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे
@rajendrainamdar7830
@rajendrainamdar7830 6 месяцев назад
तुमचा इतिहासाचा अभ्यास चांगला आहे. सामान्य लोकांनी कोणती पुस्तके वाचावीत म्हणजे खरा इतिहास समजेल आणि दूषित मतांपासून लांब रहातील हे सांगावे
@prabhakargharat4784
@prabhakargharat4784 2 месяца назад
आज समाधान झाले. खूप पारदर्शकता आहे आपल्याकडे. धन्यवाद सर.
@rameshwarkale7228
@rameshwarkale7228 Год назад
खूप छान भोसले साहेब तुम्ही फार मेहनतीने आणि तळमळीने छत्रपती शिवाजी महाराजांचा वस्तुनिष्ठ इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा केला
@gopalubarhande4464
@gopalubarhande4464 Год назад
खूप छान वास्तववादी अभ्यासपूर्ण माहिती मिळाली सर. आता सर्रास पणे शिवकालीन इतिहासावर धार्मिकीकरण, ब्राम्हणीकरण आणि मुस्लिम द्वेष असे तिहेरी सावटातून अलिप्त राहून आपण सत्य संशोधन करून गौरवास्पद कार्य करत आहात..
@sakshikulkarni2750
@sakshikulkarni2750 Год назад
Brigedi aahes vatata. Prakash s k
@AgricaulterAsstant
@AgricaulterAsstant Год назад
@@sakshikulkarni2750 अग बाई छत्रपती शिवाजी महाराजाचा वारसा लाभलेला अस्सल मर्द मराठा आहे .💪 तुझ्यासारखा आडनाव लपऊन इतिहास मांडणी करणारा कुलकर्णी नाही . अग सटवे कृष्णा भास्कर अस बगर अडनावाच नाव असत का ग .! का लाज वाटते तुला हे स्वराज्य संपवण्याचे पाप करणारा कृष्णा भाष्कर कुलकर्णी होता . शिवाजी महाराजांनी वेद वाचन केले म्हणून त्यांचा जीव घेऊ पहाणारा कृष्णा भाष्कर कुलकर्णी (म्हणजे बामन ) होता . आणी मला ब्रिगेडी म्हणून मूळ विषयाला बगल देण्याचा डाव खेळ ३० का ? वा गं बामनीन ...! वा गं राष्ट्रद्रोही,स्वराज्यद्रोही कुलकर्णी ....! कुलटा .....
@ulhasadhao9517
@ulhasadhao9517 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय हर हर महादेव
@shrikantkulkarni7474
@shrikantkulkarni7474 Год назад
Shivaji maharaj must have known that there will happen Gala bhet so he must have prepared for that and so maharaj is successful. We are proud of him.Due to shivaji maharaj we Indians are strong. I am best follower of shivaji Maharaj.
@kp_shadow
@kp_shadow Год назад
पण भास्कर कुलकर्णी यांचं शिवाजी महाराजा वर तलवारीचे वार हे लपवतात त्याचे कारण काय, हे कधी ब्राह्मन सांगतील का हिन्दु मुस्लीम वैर वाढावे व ब्राह्मण मराठा वाद निर्माण होवू नये असे स्पष्ट दिसते
@Alone-n6w
@Alone-n6w Год назад
औरंगजेब हा मुसलमान होता म्हणून काही मराठा मुसलमान वाद होतात का?
@SaiprasadChitnis-jg2bj
@SaiprasadChitnis-jg2bj 7 месяцев назад
​@@kp_shadowकृष्णाजी भास्कर जरी ब्राह्मण असला तरी त्याचे आडनाव कुलकर्णी नाही.
@sagarw4197
@sagarw4197 6 месяцев назад
@@SaiprasadChitnis-jg2bjकुलकर्णीच आहे
@chetansonawane690
@chetansonawane690 Год назад
महाराज खरो खरी उत्तुंग वक्तित्व होते , पन आत्ता राज कर्ण्यान्नी त्यान्ना खुजे केले ही शोकांतिका आहे . जय भवानी , जय शिवराय !!!
@jayashirke1368
@jayashirke1368 Год назад
खूप सखोल आणि महत्त्वाची माहिती मिळाली,क्षणभरासाठी डोळ्यासमोर ते दृश्य उभे राहिले. 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय.
@Deshbhakt5270
@Deshbhakt5270 Год назад
अतिशय सुंदर मांडणी करता आपण. असे वाटते की सर्व प्रसंग डोळ्या समोर घडत आहे.🎉
@harshadshinde4388
@harshadshinde4388 Месяц назад
Khupach chan varnan aahe, prasang dolya samor ubha rahto 🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 Год назад
अत्यन्त रोमांचकारी सत्य इतिहासाचा उलगडा करणारी उतकंठावाढविणारी सत्य माहिती।। धन्यवाद सर, आपण इतिहासाची व श्री छत्रपती यांचा पराक्रम सत्यता समाजापुढे आणल्याबद्दल।। महाराजांचा पराक्रम एकूण रक्तामध्ये स्फुरण चढते व मनस्वी धन्यता वाटते।।
@rajendramule2125
@rajendramule2125 Год назад
नमस्कार,आपण छानच प्रयत्न केला आहे.आपणास खुप खुप धन्यवाद. तुमच्या प्रयत्नांमुळे आम्हाला वस्तुस्थितीचे वास्तव दर्शन घडले.असेच वैभवशाली दिव्य परंपरेचे दर्शन घडत राहो. ही शिवप्रभुंच्या चरणी प्रार्थना.
@kansepatil
@kansepatil Год назад
प्रवीण भाऊ, आपले मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन 🙏🌹🚩
@BRPAWAR
@BRPAWAR Год назад
प्रविण अतिशय गुंतागुंतीची माहिती आपण अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगीतली आहे. महाराजांची दुरदृष्टी व संभाव्य धोक्याबाबतचे तर्क किती अचुक आहे
@vichardharayt9933
@vichardharayt9933 Год назад
सर आपण खुप चांगल्या पध्दतीने आणि प्रमाण देवून खरा इतिहास सांगता❤
@RanjeetsinhJadhav
@RanjeetsinhJadhav 3 месяца назад
भोसले साहेब आपणास, सिद्धी(देवाची देणगी ) प्राप्त आहे, अगदी तंतोतंत विवेचन आहे अगदी छत्रपती शिवराय व अफजलखान भेटीचा प्रसंग साक्षात डोळ्यासमोर घडल्या सारखा उभा केलात धन्यवाद. 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitingodase4391
@nitingodase4391 6 месяцев назад
खूप अनमोल माहिती आपण दिलीत साहेब धन्यवाद 🙏जय शिवराय 🚩
@rohitgodse7220
@rohitgodse7220 Год назад
अगदी पहिल्या व्हिडिओ पासून हा चॅनल मी पहात आहे. छान काम करत आहात सर 🚩
@dattatrayrawan7236
@dattatrayrawan7236 Год назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!! 👍🙏👍
@झंझावात
@झंझावात Год назад
प्रवीण अतिशय अभ्यास पूर्ण इतिहासाची माहिती आपण सादर करून घडलेला प्रसंग साक्षात समोर उभा केलात
@VIJAYPATIL-ro5ft
@VIJAYPATIL-ro5ft Год назад
अपरिचित इतिहास समोर आणल्याबद्दल शतशः धन्यवाद
@sanjayjoshi490
@sanjayjoshi490 Год назад
Ch SHIWAJI MAHARAJA. SUPER MOST. SUPWR BRILLIENT. SUPER. BRAVE. NO OTHER KING. IS LIKE SHIWAJI MAHARAJA. GRAND SALUTE TO SHIWAJI MAHARAJA. . .
@mohansakpal66
@mohansakpal66 Год назад
एवढे सविस्तर ह्या प्रकरणाबद्दल पहिल्यांदा ऐकले . धन्यवाद !! आणि तुम्ही पुराव्याशिवाय बोलणार नाहीत याची खात्री आहे .
@popatmutkule
@popatmutkule Год назад
आपण दिलेली माहिती इतिहासाची गोडी निर्माण करणारी आहे माझे दैवत असलेल्या छत्रपती ना साष्टांग दंडवत
@sandeepnalawade9902
@sandeepnalawade9902 Год назад
जय 🚩🚩भवानी जय शिवाजी🚩🚩 आज सकाळी मी हया भेटीबद्दल Time machine चा विचार करून तया दिवशी नवकी काय झाले असेल आसा विचार करत होताे. आपण ताे प्रसंग तंतोतंत उभा केला त्याबद्दल धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩 हाेता जिवा म्हणून वाचला शिवा. धन्य ते शिवराय धन्य ते मावळे
@ravindrabhosle1654
@ravindrabhosle1654 Год назад
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. धन्यवाद
@gokulchaudhari4163
@gokulchaudhari4163 Год назад
खूप उपयुक्त माहिती. जय महाराष्ट्र.
@hemantjadhav5806
@hemantjadhav5806 Год назад
फारच छान उपयुक्त माहिती दिली तर्कशास्त्रानुसार जर पहिला वार खानाने केला असेल तर खान दगा दगा म्हणुन ओरडलाच नसता या प्रश्नांचे उत्तर आज आपणामुळे मिळाले
@rameshchavan9299
@rameshchavan9299 Год назад
खुपच सुंदर आणि सविस्तर माहिती......!✨️🌟✨️🌟✨️🌟✨️
@ramvmohite72
@ramvmohite72 Год назад
धन्यवाद सर , छत्रपतींच्या मुत्सदिरीची अत्यंत मोलाची माहिती दिलीत
@bapuraokadam893
@bapuraokadam893 Год назад
अत्यंत परखड,, अत्यंत प्रेरणादाई . हार्दिक अभिनंदन सर.
@navnathbarde3437
@navnathbarde3437 Год назад
खरोखरच खूपच दुर्मिळ आणि अप्रतिम माहिती दिली आहे आपण .जय भवानी, जय शिवराय
@umeshmanwatkarmanwatkar2401
Dada aapan dileli mahiti khupach sunder aahe Jaybheem Jay shivray
@dharmendrashirke1527
@dharmendrashirke1527 Год назад
फारच छान माहिती दिलीत, आपणाला विनंती आहे अफझल खानाच्या वधानंतर त्याचे अंगरक्षक कोण होते पुढे त्यांचे काय झाले याबाबत व्हिडिओ करावा.
@kausarshaikh2233
@kausarshaikh2233 6 месяцев назад
एकदम बरोबर आहे. जय शिवराय
@PR-pu7pv
@PR-pu7pv Год назад
Very nice presentation about unknown facts, These facts are hidden . Chratrapati Shivaji Maharaj is Greatest King of South Asia who changed and created History . Keep it up
@laxmankamble532
@laxmankamble532 Год назад
'cc''''
@PR-pu7pv
@PR-pu7pv Год назад
Why dislike someone
@DATTARAMSHINDE-qe8nj
@DATTARAMSHINDE-qe8nj 2 месяца назад
🚩जय शिवराय 🚩हर हर महादेव🚩 जय महाराष्ट्र🚩
@rajekhanshaikh5535
@rajekhanshaikh5535 12 дней назад
Maza Great Raja Shivaji Raja Jai Shivrai 🚩🚩🚩🚩🙏
@ganeshvagare5808
@ganeshvagare5808 Год назад
जय भवानी जय शिवाजी🚩💐🙏
@sumitbhoye9672
@sumitbhoye9672 3 месяца назад
Superb narration sir !!!! I felt like I was standing there watching the whole high tension scenario .
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 Год назад
साहेब आपलं निवेदन ऐकताना आपण प्रत्यक्ष शामियानातच असून सर्व प्रसंग आपल्या डोळ्या समोर घडत आहे असे वाटत होते.खूप छान
@swaps007
@swaps007 Год назад
Very very very good informative video .... आम्ही खरच तुमचे खूप आभारी आहोत..... खूप छान video with references
@santoshraut4474
@santoshraut4474 Год назад
आजवर न ऐकलेल्या ऐतिहासिक घटनेची अतिशय महत्वपूर्ण माहिती
@Tusharthebest13
@Tusharthebest13 29 дней назад
जय भवानी जय शिवाजी 🙇🚩🚩🚩🚩🚩
@shivajinarayanbhosale1971
@shivajinarayanbhosale1971 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@s.bbhalshankar6767
@s.bbhalshankar6767 Год назад
♥️ जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत ♥️ जनतेचे राजे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महापराक्रमी, महाहुशार आणि हरहुन्नरी असल्यामुळे जिंकले. राजाना त्रिवार मुजरा. 🌹🙏🙏🙏.
@sureshpawar2831
@sureshpawar2831 Год назад
भोसले साहेब फार सुंदर माहिती 🚩🚩🙏🙏🙏🙏जय शिवराय 🙏🙏
@yuvarajtayade7715
@yuvarajtayade7715 Год назад
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय जिजाऊ
@jagdishramanathan2091
@jagdishramanathan2091 Год назад
Thankyou ! Jai shivrai ! Jaihind
@vilaspatil2495
@vilaspatil2495 Год назад
खूपच सुंदर....इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक शिकवताना मला खूपच मदत होईल...धन्यवाद सर....
@hindurashtrakesipahi
@hindurashtrakesipahi Год назад
भाग्य त्या मुलाचे
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Год назад
Etihas shivtanha kahani puran ved he etihas nahit he avarjun sanga sir!!
@milindandmilind
@milindandmilind Год назад
very good and informative video with documents photos ... Feeling great to know correct historical incidents
@MyLife-dz6es
@MyLife-dz6es Год назад
भोसले साहेब खूप छान माहिती दिली. अशीच एक व्हिडिओ पावनखिंडीचा निश्चित स्थानाबद्दल माहिती देणारी तयार करावी अशी विनंती.
@All-Round-Talk
@All-Round-Talk Год назад
Nice and valuable information first time I heard.
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 8 месяцев назад
तुमचा छत्रपती शिवचरित्राचा अभ्यास जबरदस्त आहे तुमचे महाराजांवरील ग्रंथ असेल तर सांगा मला विकत घ्यायचे आहे
@ratishganve3550
@ratishganve3550 Год назад
खुप छान..! सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं
@ravindrabansod7427
@ravindrabansod7427 Год назад
खूपच छान ,खूप खूप धन्यवाद
@rajendradesai4099
@rajendradesai4099 Год назад
सर आपला महाराजांचा व मावळ्यांचा वरचा अभ्यास दांडगा आहे. असे बरेचसे प्रसंग स्वराज्यासाठी झालेले आहेत.त्यांची विस्तृत माहिती दावी.ही विनंती
@All-Round-Talk
@All-Round-Talk 7 месяцев назад
अत्यंत महत्वाची माहिती सर.
@ganeshkakade3412
@ganeshkakade3412 Год назад
धन्यवाद सर इतिहास माहित करून दिले बाबत
@leenasartanddesign1688
@leenasartanddesign1688 Год назад
Ishwari Shakti aslele The Great Sri. Shivaji Raje yana Sashtang Dandavat.🙏🙏
@AMULTM23
@AMULTM23 6 месяцев назад
प्रवीण दादा फारच छान अंगावर रोमांच उभा राहिला .
@arjunp.s.7615
@arjunp.s.7615 Год назад
🙏सर, संभाजी महाराजांना कोणी आणि कसे पकडून दिले...कसे पकडले यावर सखोल अभ्यास पूर्ण पुराव्यानिशी video बनवा...
@sanjivpandav9736
@sanjivpandav9736 Год назад
जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म 🚩🚩
@rajendrabhosale6133
@rajendrabhosale6133 Год назад
खूपच छान प्रवीण जी, तुमच्या कार्याला सलाम. असाच अभ्यास करून नवनवीन video सादर करा. मी काही महिन्यांपूर्वी तुमच्याशी फोनवर बोललो होतो. आता तुमच्या सादरीकरणात खुप म्हणजे खूपच सुधारणा झाली आहे. आता तुमचे व्हिडियो सारखे ऐकत रहावेसे वाटतात. तुमच्या ह्या महान कार्याला लाख लाख शुभेच्छा.
@mrsmoothiegamer29
@mrsmoothiegamer29 Год назад
अफजलखान याचे पोटात वाघनखे व बिचवा महाराजांनी खुपसला पळणारा अफजलखान यांचे डोके कापणारा संभाजी चा पूर्ण परीचय द्या.
@navneetjoshi2293
@navneetjoshi2293 Год назад
खूप छान माहिती दिलीत जय शिवराय
@shashikantraut4982
@shashikantraut4982 Год назад
Khupach chan Mahiti Dilit sir Apale Abhari Ahot
@abhijeetudawant378
@abhijeetudawant378 Год назад
Khup chhan mahiti , agadi tantotant!
@sureshdeshmukh7964
@sureshdeshmukh7964 Год назад
सर खूप सुंदर 💐🙏🏻 जय जिजाऊ 🚩🚩
@manojshedge602
@manojshedge602 Год назад
खूप उत्तम माहिती..
@shivrajpatil6939
@shivrajpatil6939 Год назад
जय भवानी! जय शिवाजी!हर हर महादेव!
@tusharshinde1785
@tusharshinde1785 Год назад
जय शिवराय
@arunpawar8616
@arunpawar8616 Год назад
👌@6.40 kata ala angavr🚩🚩🚩👌🙏Jai Shivray🚩🚩🚩
@मीभारतीय-थ6द
धन्यवाद सुंदर
@abhijitpapalkar1777
@abhijitpapalkar1777 Год назад
धन्यवाद, माहितीबद्दल .
@rajendrachavan7881
@rajendrachavan7881 Год назад
अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती
@manoharbhovad
@manoharbhovad Год назад
खूप सुंदर 👍 जय शिवराय 💐💐
@sachinkannamwar5573
@sachinkannamwar5573 Год назад
Mazza shivba Kay bolala he mahattwache aahe
@shashikantsatpute1099
@shashikantsatpute1099 Год назад
खूपच छान
@yuvrajsuryvanshi3171
@yuvrajsuryvanshi3171 7 месяцев назад
धन्यवाद 🚩🚩🚩🚩
@amolsalunkhe6712
@amolsalunkhe6712 Год назад
उत्कृष्ट.
@ajitpol876
@ajitpol876 Год назад
शिवाजी महाराजांच्या इतिहासातील सगळ्यात महत्वाचे, गूढ व्यक्तिमत्त्व म्हणजे बहिर्जी नाईक!!!त्यांच्या जीवनावरील एखादा विडिओ बनवावा ही नम्र विनंती
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Год назад
शिवरायांचे आठवावे रुप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी
@ShaileshKharat-up4kk
@ShaileshKharat-up4kk 11 месяцев назад
Jai shivray...
@minanathsinalkar1328
@minanathsinalkar1328 Год назад
अतिशय सुंदर माहिती....
@karlesambhaji9431
@karlesambhaji9431 Год назад
जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@kiranshinde3113
@kiranshinde3113 Год назад
Hii sir नेतोजी पालकर बदल information dya plzz sir mi request kartoy🙏🙏🙏
Далее
impossible lungs test !! 🫁
01:00
Просмотров 4,4 млн