Тёмный

हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात? 

मराठेशाही-प्रवीण भोसले
Просмотров 1,3 млн
50% 1

मराठा, कुणबी, ९६ कुळी, जात हे सर्व शब्द शिवकालीन कागदपत्रांत आहेत.
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
९६ कुळी आणि कुणबी एकच की वेगळे? शिवराय काय सांगतात?
कशामुळे कुणबी हलके ठरविले गेले?
शिवरायांच्या पूर्वजांनी कधी शेती केली होती का?
'कुणबी म्हणजे नक्की कोण?' याबद्दल खुद्द शिवछत्रपती त्यांच्या पत्रांतून काय सांगतात?
लढवय्या मराठा आणि कुणबी मराठा ही एकाच शिवकालीन मराठ्याची दोन रुपे आहेत का?
शिवकालीन पुराव्यांचे महत्त्व काय आहे? मराठा आरक्षण आंदोलनामुळे नक्की काय समोर येत आहे?
सादर आहे एक ज्वलंत विषय! अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी!
हा अपरिचित पण महत्त्वाचा आणि रंजक इतिहास जरूर पहा आणि शेअरही करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
• Video
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
• Video
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
• Video
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
• Video
भाग ५ - वीर बाजी पासलकर
• Video
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
• गोदाजी जगताप: शौर्यगाथ...
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
• Video
भाग ८ - वीर जिवा महाले
• जीवा महाले : शौर्यगाथा...
भाग ९ - वीर संभाजी कावजी
• Video
भाग १० - शिवाजी काशीद
• शिवाजी काशीद :शौर्यगाथ...
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
• शंभूसिंह जाधवराव-शौर्य...
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
• बाजीप्रभू देशपांडे-शौर...
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
• बांदलवीर भाग १-कृष्णाज...
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
• बांदलवीर भाग २- दिपाऊ,...
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
• बापूजी देशपांडे: शौर्...
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
• चिमणाजी व नारायण देशपा...
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
• दादाजी व सखो कृष्ण लोह...
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
• Video
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
• मुधोजी नाईक निंबाळकर :...
भाग १८- हैबतराव शिळिमकर
• हैबतराव शिळिमकर : शौर्...
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
• Video
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
• फिरंगोजी नरसाळे : शौर्...
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
• साबूसिंग व कृष्णाजी पव...
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
• मुरारबाजी देशपांडे : श...
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
• Video
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
• Video
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
• Video
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
• Video
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
• Video
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
• Video
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
• शिवरायांनी स्वत:च्या म...
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
• प्रतापगडावरील हंबीरराव...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#96Kuli #Maratha #Kunabi

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@vitthalmane2941
@vitthalmane2941 10 месяцев назад
आतापयँत कधीच माहित नसलेली माहीती पुराव्यानिशी सखोलपणे सांगितली इतिहासाचे गाढाअभ्यास असणारे व अतिशय सुंदर विश्लेषण श्री प्रविण भोसले सर धन्यवाद
@jairamdhikale1188
@jairamdhikale1188 11 месяцев назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद कुणबी मराठा आणि 96 कुळी हे सर्व एकच आहे यावरून हे सिद्ध होते.
@anandraojambhulkar7062
@anandraojambhulkar7062 11 месяцев назад
नमस्कार सर, आपल्या या व्हिडिओ मुळे ९६ कुळी , कुणबी या जाती मराठा जात आहे हे समजले आनेक लोकांच्या मनातील प्रश्न सुटले असतील यात तिळमात्र शंका नाही या व्हिडीओ मुळे नक्कीच मराठा आंदोलनाला मदत होईल व नक्कीच त्याचा फायदा होऊन गोमटे होईल 🙏 जय जिजाऊ जय शिवराय
@ratnakarhinge6370
@ratnakarhinge6370 11 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती दिली आहे,तिचा एकी वाढण्यासाठी मदत व्हावी. मराठा आरक्षण मिळावे यासाठी खूप उपयोगी.धन्यवाद सर.
@rameshwarkale7228
@rameshwarkale7228 11 месяцев назад
यापेक्षा आणखी चांगला पाठिंबा काय असेल 100 तोफांची सलामी साहेब तुमच्या या इतिहासाचा अतुलनीय अभ्यासाला आणि प्रामाणिक प्रयत्नाला
@RaghunathNavale
@RaghunathNavale 11 месяцев назад
सन्माननीय श्री प्रविण भोसले दादांनी कुणबी मराठा ,९६ कुळी कुणबी मराठा या बाबत जी अप्रतिम माहिती दिली आहे.त्या बाबत त्यांचे खुप खुप आभार.
@kmbhosale6628
@kmbhosale6628 11 месяцев назад
जयछत्रपती महाराज जय भवानी आई तुळजाभवानी माते नमन तुझ्या चरणी.
@dilipshelke
@dilipshelke 11 месяцев назад
साहेब अगदीच बरोबर आहे . मराठा आणि कुणबी एकच आहेत .फक्त आडवा आला तो अहंकार. ....!!!
@musashaikh5794
@musashaikh5794 11 месяцев назад
😂 आज मितीस महाराष्ट्रात केवळ श्रीमान नारायण राणे व श्रीमान रामदास कदम कुटुंबीय/ घराणी ही दुर्मीळ 96 कुळी अस्सल मराठा आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. 😅
@assl96kulimarathaahe
@assl96kulimarathaahe 11 месяцев назад
Ghanta ekk ahe tumhi kumbhi marathe dushit rakt ahat 😡😡
@roshanmarathe3656
@roshanmarathe3656 11 месяцев назад
​@@assl96kulimarathaahebarobar ahe 96 kuli Maratha 💪🚩
@VitthalRane-iv4rc
@VitthalRane-iv4rc 11 месяцев назад
​@@assl96kulimarathaaheekdam barobar. ithe sagale batage disatat
@VitthalRane-iv4rc
@VitthalRane-iv4rc 11 месяцев назад
​@@musashaikh5794 landya tuza kay sambandh ithe?
@gorakhjadhav454
@gorakhjadhav454 Месяц назад
वडीलाच्या मुलापैकी एक मुलगा शेतीसाठी घरी(कुणबी) व दुसरा मुलगा त्याच्या आवड व तब्यती प्रमाणे श्री छ.शिवरायांच्या काळात सैन्यदळ , योद्धा (क्षत्रिय )मराठा झाला. याप्रमाणें साधारण दोघे ही कुणबी व मराठा एकच आहेत. हे समजले. सर , तुमच्या या माहिती मुळे तुमचे किती उपकार आमच्यावर झाले. ही मोठी बाब आम्हाला कळाली..आपले धन्यवाद व आभार ! जय जिजाऊ जय शिवराय जय छ.शंभू राज!! देशात - महाराष्टात ..एक मराठा लाख लाख मराठा.. कोटि कोटि मराठा ! गरजवंत गरीब मराठ्यास कुणबीतून ओ.बी.सी.आरक्षणात मिळावं..हीच इच्छ !🙏🙏
@santoshshirsat4495
@santoshshirsat4495 11 месяцев назад
एकच नंबर. 👌🙏🏻. ...खरा इतिहास...जाणून घ्यायचा असेल तर भोसले सर यांचे विचार...ऐकलीच पाहिजे. धन्यवाद सर. जय महाराष्ट्र.🙏🏻
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 4 месяца назад
शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी चार पाच महिने शेती करावी बाकी दिवस माहाराजा सोबत मावळे असो महाराष्ट्रात अनेक जातीचे मावळे, शेतकरी मराठा म्हणजे कुणबी .
@baburaosolanke561
@baburaosolanke561 2 месяца назад
मराठा हे युद्ध च्या काळात युद्धावर जत व शांतता काळात शेती करत शेती करणाऱ्यास कुणबी म्हणतात
@mythicalamyth
@mythicalamyth 3 месяца назад
मला आठवते मी पुण्याला गेल्यावर मराठा लोक आणि माझे मित्र मला कुणबी आणि मराठा कसे वेगळे आहेत हे समजावून सांगायचे. बिल्डरांना विकण्यासाठी त्यांच्याकडे आता शेतीची कमतरता आहे. आणि आता त्यांना आरक्षण हवे आहे
@rameshzemane2373
@rameshzemane2373 11 месяцев назад
अशी अर्थपुर्ण माहीती सांगीतली की आपले आभार मानाने लागतील आपल्याला सकल मराठा कडुन लाख लाख शुभेच्छा,
@hitendramore7716
@hitendramore7716 2 месяца назад
कुणबी व मराठा एकच आहे व ते शेतकरी व महाराजांच्या सैन्यात होते हे सत्य नाकारता येत नाही
@user-96k
@user-96k 11 месяцев назад
सलाम सर आपल्या नि:पक्ष मांडणीला... मानवता जिन्दाबाद.. जय इन्सानीयत❤🙏🇮🇳🚩
@gokulpatil9327
@gokulpatil9327 11 месяцев назад
कुणबी हाच मराठा आणि मराठा हाच कुणबी जय शिवराय एकमराठा लाख मराठा
@nandinisart1937
@nandinisart1937 11 месяцев назад
हा अभ्यास ही दास्तावेज सरकार कडे द्यावीत आणि मनोज पाटील कडे द्यावीत ही विनंती
@aryangameshowop5411
@aryangameshowop5411 10 месяцев назад
खुपच छान आपल्या सखोल अभ्यासातून आम्हाला अतिशय महत्त्वाचे ज्ञान दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🚩💐 एक मराठा सर्वच मराठा 🚩🙏💐 जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩💐🙏
@BhavikaShinde-nn5xs
@BhavikaShinde-nn5xs 9 месяцев назад
Ek maratarha sarva maratha ,☝️👍🙏🚩 Jay shivray Jay shambhuraje,🚩🚩🚩🚩
@nalinighali4181
@nalinighali4181 11 месяцев назад
फारच उत्कृष्ट व मार्मिक माहिति आहे. शंकेचे कारण च नाही. सरकार नी याचा जरुर विचार करावा. सर्व हिंदू व शेतकरी समाज मराठा मध्ये समाविष्ट होतो असे स्पष्ट च झाले . धन्यवाद दादा या माहिती बद्दल.
@panditsonawane9238
@panditsonawane9238 7 месяцев назад
96 कुळी मराठा आणी कुणबी याबद्दल विस्तारितपणे इतिहास सांगितला आणी कळाला याबद्दल आपले खूप खुप धन्यवाद साहेब हा आपला पाठिंबा वाया जाणार नाही एक मराठा लाख मराठा नव्हे कोटी कोटी मराठा
@sureshghadshi5976
@sureshghadshi5976 11 месяцев назад
मी कोंकणातील कुणबी आहे. मी लहान असताना मला आलेला अनुभव सांगत आहे . आम्ही ज्या वली मराठ्यांकडे चहा किंवा जेवण घेत होतो त्यावेळी आम्ही चहा किंवा भांडी स्वतः घासून मराठांच्या घरी उपडी घालून ठेवीत होतो कारण ते आम्हाला अस्पुष मनात होते तसेच आजही रोटी बेतोचा व्यवहार होत नाही मग कुणबी व मराठे एक कसे ते सांगावे तसेच त्यावेळी मराठे कुंब्यांच्या नावे कुळकायद्यात लागलेल्या जमिनी परत घेत होते त्या आता जमिनी कुणब्यांना परत देतील का? तसेच रोटी बेटी चा व्यवहार करायला ९६ कुळी मराठे तयार आहेत का ?
@nandinisart1937
@nandinisart1937 11 месяцев назад
रोटी बेटी चा यवहार होतो संभाजीनगर आणि खान्देश मध्ये होतो आता आमच्या कडे झालेला आहे
@lahuv.66
@lahuv.66 11 месяцев назад
घडशी साहेब आपण वास्तव मांडले आहे. परंतु मराठा व कुणबी एकच हा प्रचार लाऊड होतो आहे. ह्या वास्तवाच्या मुळाशी खोती व सरंजामदारी आहे. आपण धाडसाने सत्य मांडले आहे
@shrikantbhave2471
@shrikantbhave2471 11 месяцев назад
Bravo सर मी ब्राम्हण असलो तरी कोकणातला आहे ह्याच उत्तर देणार हे सगळे दीड शहाणे आता भीक मागतात कुणबी म्हणा पण आरक्षण द्या (आमच्या ब्राम्हण पूर्वज यांनी काय केलं ते माहीत नाही पण मी हे मानत नाही )असो पण तुमच अभिनंदन
@indukumarnirbadkar2899
@indukumarnirbadkar2899 11 месяцев назад
घडशी भाऊ तुम्ही सत्य परिस्थिती सांगितली पण नवीन पिढीला आता मराठा व्हायचं आहे 😀आणि मराठयांना आरक्षण साठी कुणबी व्हायचं आहे 😀
@dr.laxmanpawar8310
@dr.laxmanpawar8310 10 месяцев назад
कोकणात रोटी बेटी व्यवहार कमी असले तरी उर्वरीत महाराष्ट्रात (पश्चिम व मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश ) वस्तुस्थिती नेमकी उलट आहे. प्रवीण नारायण राणेनां आरक्षणाची गरज ती काय? सर्व पक्षातील राजकारण्यानां पूर्वीही व आताही बहुमत असणार्या ओबीसींची मते मिळवून सत्ता हस्तगत करण्यासाठी मराठा - कुणबी आरक्षणाबाबत थोडीसुध्दा खरी सहानभूती नव्हती व आजही नाही.ते फक्त नाटक करत पाठींबा देतात.
@VasudevanandTirth
@VasudevanandTirth 29 дней назад
जातीयता नष्ट करा... हिंदु सारा एक... हेच पक्के लक्षात असू द्या... जय हिंदुराष्ट्र... स्वामी वासुदेव आनंद तीर्थ हिंदु सुरक्षा संघ फुरसुंगी पुणे
@sakhramdond9477
@sakhramdond9477 7 месяцев назад
सर मराठा समाज महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे पण माफ करा मनोज जरांगे एव्हढा मोठा नाही की तो महाराजां बरोबर दाखवतात वाईट वाटते सर राजे फक्त मराठ्यांचे नव्हते सर म्हणुन.
@KunalLavhale-l7m
@KunalLavhale-l7m 6 месяцев назад
NaharajhavAni pramanik tar aahe
@BalawantAware
@BalawantAware 5 месяцев назад
​@@KunalLavhale-l7m❤❤❤❤
@monalighodekar3437
@monalighodekar3437 3 месяца назад
As jar apn bol na tr ti mul ji 96 koli mantat swatala .....shivya detat.... Te pn aai ghalya ashaya😂 awghad ahe vishay
@pramodkale6015
@pramodkale6015 3 месяца назад
बरोबर दाखवले म्हणजे नक्की काय केले सांगता का
@kushaq1173
@kushaq1173 3 месяца назад
Tu vanjari ahes
@dattatrayghadage2491
@dattatrayghadage2491 7 месяцев назад
भोसले साहेब फार महत्वाची माहीती दिलीत सर्व मराठी लोकांचा मुख्य व्ववसाय शेतीच होता व आहे महणजे ते सर्व कुणबीच आहेत सिद्ध होते.याची सरकारने नोंद घ्यावी.
@deepakgurav7369
@deepakgurav7369 6 месяцев назад
शरद पवारांच्या करणी ने तेव्हा मिळू शकलं नाही ते आजच्या सरकारने देणं कर्तव्य समजून केले पण सरकारला आरक्षण देत असताना हिणकस बीभत्स भाषा वापरून हिणवले ते मनोज जरांग्या ह्या मुर्ख माणसाने. ह्या इतिहासात नमूद बाबींचा विचार करून निर्णय घेण्यात आला आहे
@ajinkyajadhav7969
@ajinkyajadhav7969 5 месяцев назад
@ERNESTO_GUEVARA15 saglech shudra ahet tyat kay jyachya kade paise ani takat navti te shudrach hech puripasun chalat ahe. Aaj chya jamanyat sarkar gharanyakade paise nahi mg te shudrach mhanayche
@RekhaPatil-go8hd
@RekhaPatil-go8hd 11 месяцев назад
धन्यवाद साहेब चांगली माहिती मिळाली उगाच मराठा आणि कुलबी मराठा या मध्ये वाद निर्माण केला जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@BalajiBabura
@BalajiBabura 7 месяцев назад
प्रविन राव भोषले साहेब रामराम एवढा गाढा अभ्यास जतन करून ठेवला आणि त्या बदल मराठा आरक्षणावर कामास नक्कीच येईल एवढेप रामराम
@anilbamane8183
@anilbamane8183 11 месяцев назад
आदरणीय भोसले सर अखिल महाराष्ट्र जनांना शहाणे करत आहेत . धन्यवाद !
@SanjayPatil-lg1vf
@SanjayPatil-lg1vf Месяц назад
😅
@krishnajabare1503
@krishnajabare1503 11 месяцев назад
एक मराठा लाख मराठा आहेच पण आपल्यातील छोठा ,मोठा हे देश्य विसरा लहान मोठा कोणी नाही आपण आपल्यात भांडणत बसण्यापेक्षा एकच आहोत ही भावना रुजवा .आणि मराठा आदोळणास पाठींबा एक दिलान देण्यास एक या
@SahebraoSawade-ut7zg
@SahebraoSawade-ut7zg 11 месяцев назад
हा सर्व शिव कालिना इतिहास सांगुन सर्वांंचे डोळे उघडले साहेब तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
@BharatShinde-fg3yr
@BharatShinde-fg3yr 11 месяцев назад
खुप छान संदेश आणि माहिती दिल्याबद्दल, असेच आपल्या मराठा समाजाला जागृत करा. खुप आभार
@BhojrajPawarCreation
@BhojrajPawarCreation 8 месяцев назад
खूपच अभ्यासक वास्तव मांडत आहात... एक मराठा... सर्व मराठा.... 🚩
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 8 месяцев назад
आमचा राजा कुणबी होता.आम्ही सर्व मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी,सगळे मिळून एकच आहोत.जरंगे पाटील यांच्या मुळे आरक्षण आंदोलनाने एक मराठा लाख मराठा झालो.अप्रतिम बखरी मधुन माहिती मिळाली.👌👌👍🌹🙏🌹🚩🚩🚩🚩
@MilindPawar-c7d
@MilindPawar-c7d 8 месяцев назад
Tula garaj ahe trr tu ghe na arakshan nyan kashyala shikavto
@parthkadam4763
@parthkadam4763 7 месяцев назад
Tu kunbi ahes ter ghe pan maharajabaddal bolu nakos tayni tasa kahi bola nahi ani ho tu kunbi marath amhala ka shikavtos jarange amhala shikavu naye tumhi kunbich aahat
@akshaykadam968
@akshaykadam968 7 месяцев назад
अरे मुर्खा काहीही बोलू नकोस महाराज कुणबी कधीच न्हवते, ते जातीवंत क्षत्रिय होते!
@Indian12891
@Indian12891 7 месяцев назад
आपल्यातले बरेच लोक 96 कुळीवर ठाम आहे त्या मुळे आपल्याला आरक्षण मिळत नाही
@sushilagite7446
@sushilagite7446 7 месяцев назад
Prabodhanpar chhan mahiti
@_Mohit_Joshi
@_Mohit_Joshi 11 месяцев назад
ह्या फालतू लोकांमुळेच महाराष्ट्र अस्थिर होत चाललाय. नेमकं इलेक्शन आलं की जुने जुने विषय वर येतात, आणि आधी कुठे कोणाला ही माहित नसलेली लोकं अचानक activist आणि leader बनत फिरतात सब सोरोस के पैसो का चक्कर है बाबुभैया!
@shivmobilesagar7102
@shivmobilesagar7102 11 месяцев назад
आमचा राजा कुणबी आहे तर आम्ही सर्व मराठे कुणबी आहोत. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@bajirangpawar9256
@bajirangpawar9256 11 месяцев назад
29:01
@akshaykalyan8625
@akshaykalyan8625 11 месяцев назад
छत्रपती हे सुर्यवंशी आहे. क्षत्रिय आहे. क्रुपया आमच्या राजाना कुणबी म्हणु नये. नम्र विनंती. 🙏
@shivmobilesagar7102
@shivmobilesagar7102 10 месяцев назад
@@akshaykalyan8625 भावा आपल्या राजाने सोन्याचा नांगर लावून शेत जमीन नांगरली होती छत्रपती शिवाजी महाराज जसे क्षत्रिय होते तसे ते कुणबी पण होते.
@pundalikraodhavale4997
@pundalikraodhavale4997 10 месяцев назад
​@@bajirangpawar9256❤¹
@chandrakantdevkar-s7c
@chandrakantdevkar-s7c 10 месяцев назад
@rashmimalkar3780
@rashmimalkar3780 11 месяцев назад
काका तुम्ही खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मराठा आणि कुणबी एकच आहे पुढे आला तो अहकार 🙏❤
@kshyam16
@kshyam16 10 месяцев назад
छान मुद्देसूद विश्लेषण , जे कुणबी आणि मराठा वैगेरे शब्दांबाबद जे प्रचंड गैरसमज करून ठेवलेले आहेत ते दूर करतील. मनपूर्वक धन्यवाद !!
@ramprasadchavhan3377
@ramprasadchavhan3377 11 месяцев назад
खूप छान माहिती मिळाली यावरून असे निष्पन्न होते की मराठा आणि कुणबी एकच आहेत
@ramchandrazaware7546
@ramchandrazaware7546 8 месяцев назад
भोसले सर आपण मराठा हे सर्व कुणबीच आहेत हे सर्वांपर्यत पोहचवली आपणास शतशः धन्यवाद .
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 11 месяцев назад
सरकार ने याची दखल घ्यावी..हे सत्य समोर आणावे..कुणबी आणि मराठा एकच...नाहीतर स्वार्थी राजकारणी आहेतच घर फोडे..
@satishchavan2634
@satishchavan2634 11 месяцев назад
सध्या हे महत्त्वाचे नाही की कुणबी की मराठा तर मराठा आरक्षण मिळणे मिळणे महत्त्वाचे आहे
@sanjaykadm7681
@sanjaykadm7681 10 месяцев назад
सर्व मराठा कुणबी आहेत पन सर्व कुणबी मराठा नाहीत हेही या मार्गदर्शनानुसार कळाले खुपच छान माहिती
@buildingplannersite5277
@buildingplannersite5277 11 месяцев назад
जे मुग्ला बरोबर लढले देशासाठी लढले त्यानं च आरक्षण नाही किती खेदस्पत गोष्ट आहे
@babajipawar6639
@babajipawar6639 11 месяцев назад
हा अनुभव आता बहुजन समाजात देखील दिसत आहे. ज्या मागासबर्गीय माणसाना चांगली नोकरी मिळाली, ते देखील आपल्याच समाजातील किंवा परिवारातील गरीब आणि अशिक्षित लोकांना कमी लेखतात..
@anilkudale673
@anilkudale673 11 месяцев назад
हे अगदी खरं आहे
@shaileshbhosle261
@shaileshbhosle261 11 месяцев назад
काय बोललात 1 नबर
@dhanyakumarjadhav6719
@dhanyakumarjadhav6719 11 месяцев назад
एकाच कुटुंबात दोन दोन तीन तीन Govt. Job घेतात.
@user-96k
@user-96k 11 месяцев назад
अगदी बरोबर सर
@atulbhoyar5440
@atulbhoyar5440 11 месяцев назад
खर बोललात साहेब.
@ratangosavi5400
@ratangosavi5400 8 месяцев назад
सर, आपण कुणबी या शब्दाची अत्यंत व्यापक अशी व्याख्या केली असून त्यासाठी दिलेले शिवकालीन पुरावे देखील अत्यंत महत्वपूर्ण आहेत, धन्यवाद सर!
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 11 месяцев назад
धन्यवाद सर तुम्ही खुपच मोलाची माहिती समोर आणली आहे .हे ऐकून तरी लोकांना सदसद्विवेकबुद्धी बुद्धी जागरूत ठेवून समाजात तेढ निर्मान होणार नाही हयाची काळजी घ्यायला हवी.माणूस ही एक जात मानावी ,आणि कोणतेही काम कमी दर्जाचे नाही हे समजणे फारच गरजेचे आहे. प्रतेकाला आपल्या शिक्षणापरमाना कामाची संधी व त्या कामाचा मोबदला योग्य प्रमाणात मिळालाच हवा तिथे ती व्यकती कोणत्या जातीतली आहे हा भेदभाव ठेवता कामा नये . डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले ले ज्याना आरक्षण दिल गेलं होतं ते आज समृध्द आहेत अशाचे आरक्षण रद्द करावे आजन्म चालू ठेऊ नये व आज जे खंरच दयनीय अवस्थेत आहेत मग ते कोणत्याही जातीचे धर्माचे असले तरी आरक्षण मिळावे असे केले तर आपण फक्त माणूस ही एकच जात मानत आहोत हे आपण म्हणू शकू माणसाने माणसाशी माणसापरमाने वागावे म्हणजे समाजात तेढ निर्मान न होता आपला भारत एकसंघ राहणयात आपण यशस्वी होऊ .प्रत्येकाला पोटभर अन्न, अगंभर वस्त्र, राहणयासाठी घर हे आपण देऊ शकू आपसात न भाडंता सर्वाचा विचार करूया, जातपात ,उच्च, निच हे मनातून काढून टाकून प्रतेकाला काम आणि प्रतेकाला मान देऊया, या डोक भडकविण्याचे काम करणारयाचया नादी न लागता समजंसपणे आपण सर्व एक आहोत फक्त माणूस, आणि माणूस ही जात
@sandeeptodkar4107
@sandeeptodkar4107 11 месяцев назад
अगदी योग्य आणि अतिशय उत्तम विश्लेषण आपण केले आहे. 🙏 मी आपले अभिनंदन करतो. कारण मला हेच वाटते की आर्थिक स्थिति पाहून आरक्षण असावे. यासाठी सर्वानी रस्त्यावर यावे. हे सगळे बदमाश नेते महा हलकट आहेत. ते हे होऊ देणार नाहीत. त्यांना पण राजकिय आरक्षण मिळणार नाही ना. म्हणुन आपणच एक होऊ आणि या हलकट लोकांच्या जागी अभ्यासू देश निष्ठ व्यक्ति निवडू. यातच चांगल भविष्य आहे 🤔
@SunilLonkar-s7m
@SunilLonkar-s7m 8 месяцев назад
7:52 7:52 😊
@prakashutekar1382
@prakashutekar1382 11 месяцев назад
फारच उत्तम माहिती दिलीत साहेब कुणबी मराठा आणि ९६कुळी मराठा एकाच आहे हे काही वर्षांपूर्वी आम्हाला एक ब्राम्हणाने सांगितले होते शेतात कष्ट करणारा कुणबी ही कोणी जात नाही
@sunitanimhan4435
@sunitanimhan4435 11 месяцев назад
भोसले भाऊ खुप छान विचार मांडले त्यामुळे जरा मराठा कुणबी एकच समजावून सांगितले खुप छान काही लोकांना जरा डोकं शांत ठेवून त्यावर विचार करावा शांत बसून विचार करून निर्णय घ्यावा खुप धन्यवाद भाऊ
@ManojKudale-b4l
@ManojKudale-b4l 10 месяцев назад
प्रविण भोसले साहेब खुप सोप्या भाषेत सुंदर अशी माहिती आपण महाराष्ट्रा समोर आणि जगा समोर मांडली तुमचे मनापासून आभार धन्यवाद जय मल्हार जय मल्हार जय महाराष्ट्र जय शिवराय
@NanasahebAbhale-o8g
@NanasahebAbhale-o8g 9 месяцев назад
Abhale nanasheab. M. T. Koprgoen.
@sureshpawar2831
@sureshpawar2831 11 месяцев назад
भोसले साहेब सुंदर विष्लेषण आर्थिक निकशा वर आरक्षण द्या म्हणजे कोनीही जाती चे प्रमाण पत्र मागनार नाही आणि गरीबी चा निकश तसेच दोन मुलान पर्यत आर्थिक निकश असावा जय शिवराय 🙏🙏🙏
@PrakashPatil-uu2pv
@PrakashPatil-uu2pv Месяц назад
आपण केलेल्या मराठी माणसाचे मराठा. या शब्दाचा केलेला उल्लेख छान आहे
@subhashshinde4219
@subhashshinde4219 11 месяцев назад
जय मराठा-कुणबी फारच छान माहिती दिलीत आता तरी समजावे आम्ही भाऊ भाऊ आहोत आणि कुणबी व मराठा दोन नाहीत
@dhirajjadhav29
@dhirajjadhav29 11 месяцев назад
आपण वेगळे कधीच नव्हतो.. दोन्ही एकच..
@rupeshrane8252
@rupeshrane8252 11 месяцев назад
जातीना वेगळे केले ते फक्त राजकरणी लोकांनी
@assl96kulimarathaahe
@assl96kulimarathaahe 11 месяцев назад
Ganta ekk ahot tumhi dushit rakt ahat 😡😡 salee laj nahi vatat ka marathat mhanta swatala
@chandrakanttilekar7241
@chandrakanttilekar7241 8 месяцев назад
​@dhiradhav29 अरे म्हणजे आरक्षण मिळणार नाही कदाचित
@pawanjadhavpatil3689
@pawanjadhavpatil3689 7 месяцев назад
Dhanyavaad
@AjitJoshi686
@AjitJoshi686 11 месяцев назад
९६ मराठे श्रीमंत, ज़मींदार असतात, कूनबी हे ग़रीब असतात, शेत मजूर असतात, आसा सर्व साधारण समज आहे.
@एकनाथमुंढेमुंढे
बरोबर आहे हे कारण श्रीमंती ती श्रीमंतीच माणसाचा पैसा बोलतो
@एकनाथमुंढेमुंढे
@Ganesh_12346 बरोबर सर पण सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे ही भुमिका न ठेवता आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे ही माझी भूमिका तुमचं काय मत आहे.
@sanjaykanade1803
@sanjaykanade1803 10 месяцев назад
मराठा पण आम्हीच आहोत नी कुनबी (शेतकरी) पण आम्हीच आहोत 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@manasijadhav2725
@manasijadhav2725 11 месяцев назад
धन्यवाद भोसलेसाहेब🙏 राजांच्या पूर्वजांची माहिती सांगून शहाणे केले.🙏
@sagarsonawane7824
@sagarsonawane7824 11 месяцев назад
आजुन खूप शहाने होयेचे आहे
@AshokBhojgude-cd3gi
@AshokBhojgude-cd3gi 3 месяца назад
खूप छान माहिती दिली सर आपण 🙏🏻
@vinayakjadhav6151
@vinayakjadhav6151 11 месяцев назад
असे असतात मराठे पुराव्यासहित बोलणारे 🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳
@sanjaybhikanraopatil9324
@sanjaybhikanraopatil9324 10 месяцев назад
प्रविण भोसलेजी, सादर प्रणाम........ आपण अगदी बारीक- सारीक माहिती सादर केलेली आहे आणि तीही शिवकालीन पुराव्यासह दिलेली आहे. म्हणून मराठा व कुणबी हे वेगळे नसून हा एकच समाज आहे हे सिध्द होते. आणि हे यापूर्वीही सिध्द झालेले आहे. आपण दिलेल्या माहीती बद्दल खुप खुप धन्यवाद.
@vtkade
@vtkade 11 месяцев назад
हे कशाला सागता आजची परिस्थिती पाहुन गरीब व श्रीमंत पाहुन आरक्षण द्यावे जातीवर नको
@satishpatil7251
@satishpatil7251 8 месяцев назад
Atishay Upayukt Mahoti Sangitali Bhosale Dada Tumhi.Ek Kunabi Maratha.
@battleofknowledge5293
@battleofknowledge5293 11 месяцев назад
मराठा शब्दाची उत्पती अपेक्षित आहे तुमच्याकडून साहेब
@AK_501
@AK_501 11 месяцев назад
तेच ना हा main topic कायम स्किप होतोय
@SadashivSangale-vh9kf
@SadashivSangale-vh9kf 10 месяцев назад
You are great sir.
@sonaliambre5259
@sonaliambre5259 7 месяцев назад
आज पंच्याहत्तर वर्षा पूर्वी ची गोष्ट आमचे आजोबा शेती करत राहिले पण मुलांना थोडे शिक्षण देऊन मुंबईत पाठवून दिले कुणा नातेवाईक पाहून तेंचेकडे राहीले आणि छोट्याशा नोकरी करून आपले कुटुंब नियोजन करून वडिलांना शेतीसाठी पैसे पाठवून हातभार लावू शकले आणि आपले कुटुंब नियोजन करून आम्हाला शिकवून पायावर उभे केले म्हणून आज आमचे भलेही झाले आहे आता आमची पंजोबा पासून चौथी पिढी आम्ही पाहतो आहोत नम्रपणा आणि खाऊन पिऊन सुखी कुटुंब नियोजन करून आहोत आम्ही आमच्या आजोबा पंजोबाना तसेच वडीलांना धन्यवाद देत आहोत ही गोष्ट कोंकणातील 96कुळी मराठा कोणतेही आरक्षण न घेता केवळ नियोजन करून घेतलेले यश होय खूप खूप आभार
@sunilgaware8676
@sunilgaware8676 11 месяцев назад
आता सपूर्ण समाजाला आरक्षण हे मिळाले पाहिजे असे इतिहास सांगते.मराठा कुणबी इयेक मराठा करोड मराठा
@sunilgaware8676
@sunilgaware8676 11 месяцев назад
जय जिजाऊ जय shivray
@shivajipunde6968
@shivajipunde6968 11 месяцев назад
सर आपण फार मोठा अभ्यास करून सर्व माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद, मराठ्यांची सर्व जात एकच फार सुंदर माहिती दिलीत. जय शिवराय, जय महाराष्ट्र
@dhananjayjadhav9403
@dhananjayjadhav9403 11 месяцев назад
Explained very well... Deep study. SALUTE
@shivajinaikwade2265
@shivajinaikwade2265 11 месяцев назад
Detail explanation
@premjeetpatil96
@premjeetpatil96 11 месяцев назад
शेती करणारे 'इतर जातीचे' पण होते मग त्यांना का 'कुणबी' म्हणले जात नाही आज? कुणी शंका निरसन कराल का?
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 месяцев назад
ज्यांनी कुणबी ही जात नोंद केली त्यात जवळपास सर्व जातींचे लोक आहेत
@vasantnemade1785
@vasantnemade1785 10 месяцев назад
माननीय प्रवीण भोसले साहेब खूप अभ्यासपूर्ण माहिती कुणबी आणि मराठा समाजाबद्दल ते एकच आहेत हे सिद्ध केले खूप छान माहिती जय सत्य जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
@pushpakproperty1797
@pushpakproperty1797 10 месяцев назад
छानच....!
@jayashreemane9951
@jayashreemane9951 15 часов назад
Pranam sir❤
@victorkale3509
@victorkale3509 11 месяцев назад
खूप खूप छान माहिती. खरोखर अज्ञानाना ज्ञान देणारी अशी पुस्तिका प्रसिद्ध करावी.जे की काळाची गरज आहे
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 11 месяцев назад
हे सर्व पुरावे कोर्ट मध्ये सादर केले पाहिजे म्हणजे कळेल कुणबी मराठा आणि मराठा कुणबी मराठा एकच आहे असेही कळेल आणि सरकार आणि ओबीसी समाज जागृत होऊन त्यांना कळेल.
@affordable707
@affordable707 11 месяцев назад
प्रश्न एकच आहे सर ..आरक्षण लागू झाल्यावर मराठा आणि कुणबी मध्ये रोटी बेटी व्यवहार सुरु होईल का.. मराठ्याची मुली कुनब्याची सून होण्यास तयार होतील का 😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 11 месяцев назад
Are bamna already aahet . Tujhya yedya mayla . Baheri yeun bagh lakh udaharan aahet
@affordable707
@affordable707 9 месяцев назад
@@subhashbose2186 एवढी इंग्रजी चोदून राहिल्या साहेब तूम्ही... मग खरंच तूम्ही मागास आहात का...?
@AnilPatil-APP96KM
@AnilPatil-APP96KM 7 месяцев назад
400 वर्षांपूर्वी एकाच आईच्या उदरातून जन्मलेल्या भावांनी कोणते करिअर निवडले, ते मराठा आणि कुणबी होण्याचे मापदंड असायचे, ज्यांनी शेती निवडली ते कुणबी आणि म. झाले.
@nitinnimbalkar4651
@nitinnimbalkar4651 10 месяцев назад
खूपच छान माहिती जय शिवराय एक मराठा लाख मराठा
@sachinlendave8910
@sachinlendave8910 10 месяцев назад
एकच नंबर सर माहिती खुप छान आहे
@vijaylimaye2321
@vijaylimaye2321 11 месяцев назад
ब्राह्मण हा देखील युद्धात योद्धाच होता. तो स्वतः चे काम बाजूला ठेवून मोहीमेवर जात होता. यात शंका नाही. हे आपणच एका वृतातच सांगितले आहे, पण त्यांना मराठा का म्हणतात? ब्राह्मणां मध्ये मराठे असे आडनाव देखील आहे. त्यांचा इतिहास हा लढाई त भरती झाल्याचा आहे. या बाबतीत आपला विचार? विजय
@PawanMahto-ge5mh
@PawanMahto-ge5mh 7 месяцев назад
Jai Maratha kunbi kurmi patel patil patidar kamma naidu kapu vokalinga reddy ekta❤❤❤❤ jai shivaji jai sardar patel jai chol jai krishan dev rai❤❤❤
@deepaksamrat4587
@deepaksamrat4587 2 месяца назад
येथे एकच म्हणता येईल कांहीं जास्त शहाणे स्वार्थ साधण्यासाठी साठी मराठी आणि कुणबी या मध्ये फरक केला राजकारण केले त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी आणि देशा मध्ये तोडो फोडो जाती पाती केलं आज त्याचे परिणाम देशाच्या विकासात अडथळा आणतात आज ही अतिशय हलकट जातीचा विषय करतात
@prakashkale9350
@prakashkale9350 11 месяцев назад
भोसले साहेब सुंदर विष्लेषण आर्थिक निकशा वर आरक्षण द्या म्हणजे कोनीही जाती चे प्रमाण पत्र मागनार नाही आणि गरीबी चा निकश तसेच दोन मुलान पर्यत आर्थिक निकश असावा जय शिवराय 🙏🙏🙏
@purushottamtalekar6375
@purushottamtalekar6375 10 месяцев назад
Very good
@prakashgunjal2205
@prakashgunjal2205 2 месяца назад
मराठा आणि कुणबी एकच आहेत. शेती आणि सैन्यात काम करत होते. आठ महिने लढाई आणि सहा महिने शेती हाच त्यांचे काम होते. ९६कुळे / कुलांचा समूह आहे .!!!!
@kedarnathingle5925
@kedarnathingle5925 8 месяцев назад
हे सर्व कोर्टात सादर करावे म्हणजे सिद्ध करण्यासाठी मदत होईल. सरकार कडे सुद्धा सादर करावे. हा भरपूर पुरवा आहे हे सुप्रीम कोर्टात सादर केले पाहिजे. आज जसे काही मुले लष्करात भरती झाले की क्षेत्रीय व जी मुले शेती करतात ते शेतकरी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे एवढे स्पष्टपणे दिसून येते याची सरकारने नोंद घ्यावी ही विनंती...
@pravinpatil8447
@pravinpatil8447 3 месяца назад
आसे पुरावे सादर करुन काही होनार नाही आजून पन डोक्यात बसत नाही आहे नोंदी नूसार आरक्षण देता येत नाही अश्या आनेक ईतर जातीचे नोंद सापडले पन त्या मागास नाही मग त्यांना पन आरक्षण द्यायच का आजून पन आभ्यास करा कायद्याच्या आरक्षण म्हणजे काय,आरक्षण कोणाला दिल जात आणि आरक्षण कस मिळेल याचा आभ्यास करा मराठा या गटात बसत नाही कारण मराठा पुढारलेला समाज आहे. आरक्षण हे एका विशिष्ट घटकांच्या जातीला आरक्षण दिल जात म्हणजे मराठा म्हणून मराठा त्याला निकष मागासलेपन ठरवण्याचा आहे. सुप्रीम कोर्टाने चार वेळेच नाकारले मराठा ला.
@agatraogalgunde8815
@agatraogalgunde8815 2 месяца назад
23:4​@@pravinpatil8447
@ideasonwork6551
@ideasonwork6551 6 месяцев назад
भोसलेसर, तुमचा अभ्यास खरोखरच स्तुत्य आहे! तुमच्यासारखे लोक आहेत म्हणुन इतिहास कळतो!
@mahadevpadekar9969
@mahadevpadekar9969 2 месяца назад
अगदी बरोबर महिती आहे पण खोडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे
@balakrushnanikam7124
@balakrushnanikam7124 9 месяцев назад
भोसले साहेब खूप छान विश्लेषण अभ्यसू वक्तिमत्व 🚩🚩🚩🚩🙏
@SitramKhoje
@SitramKhoje 2 месяца назад
Saheb Khupch Bhari Mahiti Ahe.Sarv Purave Jarange Dadala P0ahach Kara
@kiransurve2969
@kiransurve2969 11 месяцев назад
सर, जाती व्यवस्था मुख्यत्वे व्यवसायावर आधारित होती. मराठा समाजाचा व्यवसाय शेती आणि सैनिकी सेवा होत्या. ह्यांतील ५% समाज घटक जमीनदार व अधिकारी वर्ग होता आणि ९५% समाज शेतकरी / शेतमजूर व सैन्य सेवा दत असे. हा ९५% समाज घटक अन्य मागास वर्ग आहे. तरीही ५% प्रगत मराठा समाजा बरोबर उरलेल्या ९५% समाजाला ही प्रगत ठरवुन आरक्षणा पासून दुर ठेवले गेले.
@bhimraosonawane6416
@bhimraosonawane6416 11 месяцев назад
अगदी बरोबर बोलत आहात सर हे खरेच आहे सर मराठा म्हणजे कुणबी मनोज जरागे पाटील यांना कोटी कोटी नमन जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय सनातन धर्म जय मराठा लाख मराठा जय हिंद जय भारत
@BhushanPatil-s9b
@BhushanPatil-s9b 7 месяцев назад
मला गर्व आहे की मी कुणबी पाटील आहे कूळ बोरसे❤❤
@sandipshendkar9124
@sandipshendkar9124 11 месяцев назад
अप्रतिम माहिती दिली साहिब
@sanjaysurwase7672
@sanjaysurwase7672 11 месяцев назад
सर , अप्रतिम 👌👌👌👌👌 अत्यंत अभ्यासूपणे मांडणी केलीत . जी की बावनकशी सोन्या सारखी त्रिकालाबाधित सत्य आहे . मन:पूर्वक आभार 🌺🙏🌺
@BhagwatDavhare
@BhagwatDavhare 5 дней назад
सर खूप छान विश्लेषण केलं तुम्ही असं विश्लेषण करणारा
@Khavchat
@Khavchat 11 месяцев назад
22:48 👈 वागण्या बोलण्याची रीत! सर, तुम्ही इथून पुढे सांगितलेल्या सर्व गोष्टींची जरांगेंनी प्रचिती दिली.😁😁😁 ………………………………………. हे पूर्वी ठिक होतं. आता ह्यांनी वागण्याबोलण्यात तरी सुधारणा घडवावी. पारच लाजा आणायची कामं करू नयेत. आता या आधुनिक जगात सर्व ज्ञान उपलब्ध आहे. दळणवळणामुळे जगात काय चाललंय याची माहिती असते. थोडे शिष्टाचार शिकून घ्यावेत आणि राजांचे संस्कार/शिकवणूकही! जातीद्वेष सोडून द्यावा.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 11 месяцев назад
जी आपण स्वतः बोलतो तीच आपली मायबोली
@Khavchat
@Khavchat 11 месяцев назад
@@MaratheShahiPravinBhosale 🙏सर मान्य! पण कधी तरी सुरूवात तर झाली पाहिजे सुधारणेची. मला वर मुद्दा नीट मांडता आला नाही. माझं म्हणणं बोलण्याच्या लहेजा/ॲक्सेंट किंवा गावाकडील भाषेसंदर्भात नाही किंवा जरांगेंपुरताच मर्यादित नाही. आपल्या समाजाला एक आदराचे स्थान आहे, इतर जातीही आदरपूर्वक आपल्याकडे पाहतात. महाराजांचा वारसा सांगतो आपण. अशा परिस्थितीत ‘तुझी बायको मागत नाही, तुझा आवाज बंद करतो’ अशी केवळ एका जातीविषयी द्वेषभावना ठेऊन या पेक्षाही असंस्कृत भाषेत लोक व्यक्त होतांना दिसतात. ही लाजा आणायची कामं आहेत असं माझं म्हणणं आहे. आता या काळात तरी त्या जातीने कोणाचा हक्क मारलेला नाही. अल्पसंख्य आहेत काही करू शकत नाहीत म्हणून कारण नसतांना अभद्र भाषेत द्वेष पसरवला जातो. पण तिच गोष्टी इतर जातीविरोधात करायची हिंमत नसते. माझं म्हणणं आहे कोणालाच जातीवरून हिणवू नये. एखाद्याने काही चुका केल्या असतीलही पण पूर्ण जातीलाच टारगेट करणे योग्य नाही. राजांनी जातीद्वेष केला नाही. सर्वांना बरोबर घेतले स्वराज्यकार्यात. आपले म्हणणे सभ्यपणेही मांडता आले पाहिजे. ठाकरे-राऊतसारखी भाषा तोंडी बरी दिसत नाही.
@pranit241
@pranit241 11 месяцев назад
​​@@MaratheShahiPravinBhosaleठरवले तर मायबोलीत बोलून सुद्धा पातळी राखून बोलता येऊ शकते.
@narrator8694
@narrator8694 10 месяцев назад
Chan video ahe
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 11 месяцев назад
मा आदरनिय सर छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय जिजाऊ माँ साहेब कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार कुनबी मराठा ही जात मुळ कुन कुन जागा नांगरून बी पेरणारा माणूस म्हणजे कुनबी मराठी भाषीक असल्याने मराठा योद्धा मराठा समाज पुर्वी उत्पन्नाचं साधनं शेती करणं होय आता आरक्षण मिळाले पाहिजे आणि प्रगती करायची असेल तर उत्तम मार्ग शिव धर्म स्वीकारला पाहिजे तरच मराठा समाज शिव धर्म मुळें अल्प संख्याक समाम होईल भारतीय संविधान मुळे शिवधर्म पाळा जाईल प्रगतीचा मार्ग मोकळा झाला एकता निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे मराठा कुणबी समाज ला आरक्षण लाभ मीळाला पाहिजे जय शिवराय जय शंभुराजे जय फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत धन्यवाद
@BhagwatDavhare
@BhagwatDavhare 5 дней назад
खूप खूप धन्यवाद भोसले सर तुम्ही विश्लेषण केल्याबद्दल
@adityapatil7951
@adityapatil7951 11 месяцев назад
माहिती खुप छान आहे व याचा उपयोग आरक्षण मिळण्यास मदत होणार आहे.
@dr.laxmanpawar8310
@dr.laxmanpawar8310 10 месяцев назад
वस्तुस्थिती विशद केल्याबद्दल अत्यंत आभार महोदय.🙏🙏
@shivajipatil5470
@shivajipatil5470 11 месяцев назад
अतिशय उद्बोधक माहिती सर,जय शिवराय,एक मराठा लाख मराठा
@dipakgode9752
@dipakgode9752 9 месяцев назад
मुळात सर्वच कुणबी आहेत कारण त्याकाळी सर्व लोक शेतीच करीत होते, जन्माला येताना कोणी जात घेऊन जन्माला आला नाही, त्याकाळी लोकं ज्याप्रमाणे व्यवसाय करायचे त्याप्रमाणे त्यांना त्या नावाने संबोधले जाई मनुष्य हीच जात आणि मानवता हाच धर्म❤
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 11 месяцев назад
खरच साहेब आप्रतीम आभ्यास,मानाचा मुजरा आपल्याला कारण माझ्या मनात घर करून बसलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण दिलेल्या आभ्यासपूर्वक माहितीतून मिळाली.पुन्हा यकदा आपले अंतकनरापसूना पासून खूप खूप धन्यवाद.हे सरकार पर्यंत फोहाचले पाहिजे. व त्याचा त्यांनी विचार करायलाच पाहिजे.
@sitarampatil4049
@sitarampatil4049 2 месяца назад
मी हिंदु कुणबी आहें, जय जवान जय किसान, छत्रपती शिवरायांचें मावळे मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट मधें गेलें,
@nileshaher1428
@nileshaher1428 11 месяцев назад
धन्यवाद सर मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे सांगितल्याबद्दल🚩🚩🚩👍
Далее
Лиса🦊 УЖЕ НА ВСЕХ ПЛОЩАДКАХ!
00:24
Учёные из Тринидад и Тобаго
00:23
Вопрос Ребром - Серго
43:16
Просмотров 1,4 млн