🙏🏻 मित्रानू माझ्या मित्राच्या आईसाठी आम्ही इथे औषधं आणायला गेलेलो त्याचा नंबर तुम्हाला खाली देत आहे तुम्ही कॉल करून विचारू शकता नितीन मेस्त्री - 9773687713
कुठलंही औषध कॅन्सरच्या स्टेजवर काम करत असतं आणि 99% पेशंटच्या डोक्यात बिमारी जर घुसली तर कुठलंच औषध काम करत नाही हे सुद्धा तेवढेच खरा आहे करण्याचा अनुभव मी प्रत्यक्षात घेतला आहे
भावा जी माहिती 2 ते 3 मिनिटात देऊ शकला असतास त्यासाठी लोकांचे 18 मिनिटे बिनकामाचे घातलास आणि जी माहिती दिलीस ती ही पूर्ण दिली नाही.नुसती बिनकामाची बडबड आहे. नाष्टा काय दाखवतोय,कचरा गाडी काय दाखवतो,अरे हा असा ब्लॉग असतो का
एवढे जण विचारताहेतकी तुमच्या मित्राच्या आईला औषधांनी फरक पडलाका त्या कशा आहेत त्याचे उत्तर का देत नाही का तू औषधाची जाहिरात करतोय आणि लोकांना विनाकारण खर्चात टाकतोयका.
दादा कुडाळ मध्ये स्वामी समर्थ केंद्र आहे तिथे कॅन्सर वर औधद मिळेल दिंडोरी प्रणित केंद्र आहे विचार रानभेडी मधातून उगाळून घेणे आणी. वेखंड उगाळून घेणे पांच वेळा चाटण करावे
Please 🙏 asa Vishwas theu naka 4 years agodar aamhi hi gelo hoto ethe mazya mummy sathi kahi nahi hot , mazi mummy aata nahi 😭 hospital chi treatment right aahe जे आपल्य नसीबात asell Tech honar
हाय संकेत तू आणि तुझे मित्र कर्नाटक ला गेला होतात त्या अवशाधाच काय झालं त्या मित्राची कॅन्सर झालेली वेक्ती कशी आहे . आता त्यांची तब्येत कशी आहे. कारण मी ही माझ्या आई साठी आणली आहे दवा तीतून . मला त्यांना फक्त चवकशी कऱ्यची आहे की त्यांची तब्येत आता कशी आहे . ते पूर्ण बरे झालेत का बस म्हणून मला त्या मित्राचा नंबर पाहिजे होता .