केळशीत बनवला जेवणाचा बेत 😍 | दुपारच्या जेवणात मच्छिचे कालवण Fish Curry - Kelshi, dapoli (Konkan)
केळशीत आम्ही मासे पकडायला गेलो होतो. मासे पकडून आल्यावर बाजारपेठेत फेरफटका मारला. दुपारी जेवणाचा बेत हित्याच्या घरी झाला. हित्याच्या पप्पांनी घरी मच्छिचे कालवण तयार केले. मच्छिचे कालवण कोकणी पद्धतीने कसे तयार करतात ते त्यांनी दाखवले आहे. काही मासे आम्ही फ्राय केले होते. दुपारी आम्ही सर्वजण मनसोक्त जेवून निवांत गप्पा केल्या.
#KelshitBanavlaJevanachaBet #DuparchyaJevnatMachhicheKalvan #FishCurry #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...
व्हाट्स ऍप नंबरवर मसाला ऑर्डर करण्यासाठी - 8097266294
4 окт 2024