Тёмный

केशरी,पिवळ्या,पांढऱ्या रंगाच्या राशन कार्डवर किती राशन मिळते? Types of Rashan Card. 

Aapli Mahiti
Подписаться 101 тыс.
Просмотров 508 тыс.
50% 1

या व्हिडीओमध्ये केशरी,पिवळ्या,पांढऱ्या रंगाच्या राशन कार्डवर किती राशन मिळते? त्यांचे निकष काय आहेत या विषयी माहिती दिली आहे.
नमस्कार मित्रांनो,
*All in One Marathi या RU-vid Channel वर शासकीय योजना, शासकीय योजनांचे फॉर्म कसे भरावे, शासकीय संकेतस्थळ कसे हाताळावे इतर टेक्निकल व्हिडीओ इ. विषयी माहिती दिल्या जाते.आपणास आमचे चैनल जर आवडले तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करून All Notification वर क्लिक करा कारण आम्ही अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. जेणेकरून एखादा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्याच्या नोटिफिकेशन आपणास सर्वप्रथम प्राप्त होईल.
Facebook link : / allinonemarathi
Instagram Link : / gswassekar
लॉकडाऊनमध्ये गावाकडे जाण्यासाठी ई पास मिळवा | How to Get E-Pass : • लॉकडाऊनमध्ये गावाकडे ज...
गटई स्टॉल योजना Gatai Stall Scheme : • गटई स्टॉल योजना Gatai ...
अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना : • अनु.जाती व नवबौध्द घटक...
राशन दुकानदाराची ऑनलाईन तक्रार करा तुमच्या मोबाईलवरून || Ration Card Online Complaint : • राशन दुकानदाराची ऑनलाई...
बांधकाम कामगार नोंदणी ऑनलाईन अर्ज करा.Bandhkam Kamgar Registration Online : • Video
प्रधानमंत्री किसान क्रेडीट कार्ड कसे काढावे ? PM KISAN CREDIT CARD : • प्रधानमंत्री किसान क्र...
लॉकडाऊनमध्ये शेतमाल आता विकता येईल ..! How to Use Kisan Rath App : • किसान रथ मोबाईल App .....
NPS - PRAN खात्याचा नवीन पासवर्ड कसा बनवावा रिसेट करावा.How to Reset NPS Password : • NPS - PRAN खात्याचा नव...
बेरोजगारांना सुवर्णसंधी..! 50 लाखापर्यंत कर्ज मिळवा ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम.- CMEGP : • बेरोजगारांना सुवर्णसंध...
How to Chack Gas Subsidy | गॅसची सबसिडी बँकेत जमा झाली किंवा नाही ते पहा तुमच्या मोबाईलवर : • How to Chack Gas Subsi...
गावातील फेरफाराची नोटीस,फेरफाराची स्थिती,जमीन मोजणीची नोटीस,फेरफाराची उतारा कसा पाहावा? -mahabhulekh : • गावातील फेरफाराची नोटी...
eGramsoft Namuna No. 8 - ई-ग्रामसॉफ्टमध्ये नमुना न.8 तयार करणे. (eGramsoft Part - 2) : • eGramsoft Namuna No. 8...
eGramsoft Mater Data Entry Proccess ई-ग्राम मास्टर डाटा मध्ये माहिती भरणे. : • eGramsoft | Mater Data...
कोरोना | व्हायरस | लॉकडाऊन | कालावधीत | घराबाहेर | पडण्यासाठी | ई पास |कशी मिळवावी ? : • कोरोना | व्हायरस | लॉक...
Online 7/12 Registraion Proccess डिजिटल 7/12 काढण्यासाठी रजिस्ट्रेशन कसे करावे ? : • डिजिटल सातबारा रजिष्ट्...
तुमच्या शेतीचा | प्लॉटचा | किंवा तुमच्या | गावाचा | भु-नकाशा कसा | डाउनलोड करावा. : • शेतीचा प्लॉट आणि गावाच...
How to Download Online F.I.R क्रमांकाशिवाय F.I.R कसा डाउनलोड करावा ? : • How to Download Online...
How To Check Ration Card Status तुमच्या नावे राशन येते किती?तुम्हाला भेटते किती ? ऑनलाईनला किती आहे : • तुम्हाला राशन किती येत...
शासन निर्णय । संकेतांक क्रमांकाशिवाय । दिनांकाशिवाय कसा शोधावा ? : • शासन निर्णय कसा शोधावा...
रोजगार हमी योजनेमध्ये । किती पैसे मिळाले । जॉब कार्ड कसे शोधावे ? : • रोजगार हमी योजनेमध्ये ...
कार, मोटारसाइकल /वाहनाच्या । क्रमांकावरून ते कोणाच्या मालकीचे । आहे हे तुमच्या मोबाईलवरून शोधा. : • कार, मोटारसाइकल /वाहना...
PM-KISAN फॉर्म घरी बसल्या Update करा/अर्जाची त्रुटी दुरुस्त करा : • PM-KISAN फॉर्म घरी बसल...
How to Reconciliation And Year Closing - PRIASOFT- accountingonline.gov.in : • How to Reconciliation ...
How to Reconciliation - priasoft - accountingonline.gov.in : • How to Reconciliation ...
how to add youtube channel keywords - Hindi : • how to add youtube cha...
Disable Notification and Status Bar ? - hindi : • How to Disable Notific...
How to Enable Developer Option on Mi/Xiomi/Redmond Mobile - hindi : • How to Enable Develope...
get blood Donner online आता आपल्या मोबाईल द्वारे रक्तदान करणारे व्यक्तीची यादी मिळवा : • How to get blood Donne...
How to change your tweeter profile name & user name : • How to change your twe...
Do you know how much salary Indian cricketers receive? : • Video
Priasoft मध्ये master entry कशी करावी या विषयावर मार्गदर्शन : • Priasoft - master entr...
लहान मुलांचा झिंगाट या गाण्यावर डान्स : • Video
घरकुल योजनेत आपले नाव / संपूर्ण यादी कशी पहावी ? : • Video
How to open paint color backet : • How to open paint colo...
Credit For :
1. Top free intro : / freeintro11
2. NoCopyrightSounds : / nocopyrightsounds
#allinonemarathi
All Logos , images , videos and Trademark Belongs To Their Respective Owners.

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 106   
@hareshwarpatil3824
@hareshwarpatil3824 7 месяцев назад
हरेश्वर पाटील, तुम्ही दिले ली माहीती खुपच महत्व पुर्ण आहे
@omkarelectronicstvtkadadhe1774
@omkarelectronicstvtkadadhe1774 3 года назад
अतिशय सोप्या भाषेत सांगितली त्याबद्यल धन्यवाद वेगवेगळ्या शिधावाटप लाभार्थ्यासांठी निकषासाठी शासनाने नविन GR काढले असतील त्याच्या प्रत विषय माहिती पाठवावी
@laxmirajaram6819
@laxmirajaram6819 Год назад
k ko😅😊
@dayanandmuntode6689
@dayanandmuntode6689 2 года назад
आपण शिधापत्रिका धारकांसाठी अतिशय सखोल आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे.या बद्दल आपले शतशः आभार.अशीच उपयुक्त माहिती या पुढेही देण्याचा प्रयत्न व्हावा ही अपेक्षा.आपल्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा.धन्यवाद.
@ratnakarbohate5342
@ratnakarbohate5342 7 месяцев назад
Ami भंडारा la rahat hoto आता nagpurlapipla ngpurrurl फ्लॅट ghetanache भंडारा reshankard badalun aale ahe ethe reshankard badalun detanahi upaya sanga
@hansodkeshav8490
@hansodkeshav8490 4 года назад
खूप छान!!
@govindkhollam9512
@govindkhollam9512 3 месяца назад
पिवळे कार्ड धारक 10हजाराचा मोबाईल दुचकी वाहन वापरतात मुलांना खाजगी शाळेत वर्षाला 20/25हजार खर्च करतात. पण धान्य फुकट मागतात
@varshagore9487
@varshagore9487 6 месяцев назад
माझे केशरी कार्ड आहे तरी मला काही मिळत नाही
@sunilsathe50
@sunilsathe50 8 месяцев назад
केसरी कुपण आँनलाईन कसे करावे याची माहिती देण्यात यावी
@UrmilaBithre
@UrmilaBithre 5 месяцев назад
Khupc chan mahiti deeli bhavu
@sanjaybhawarevlogs
@sanjaybhawarevlogs 3 года назад
Navin Rashan card sathi (orenge card) kiti dhanya milel parat video banva sir
@AapliMahiti
@AapliMahiti 3 года назад
नक्कीच सर... धन्यवाद
@bhagwaniinge8335
@bhagwaniinge8335 3 месяца назад
रेशन कार्डला आधार क्रंमाक कोठे आणि कसा . लिंक करावा (शुभ्र शिधा पत्रिका साठी ) .9:17
@janabalandagewad8277
@janabalandagewad8277 6 месяцев назад
एकल महिला ५ कीलो धान्य बस होते का एक महिना भर वा सरकार ३५ धान्य देउ करा साडी द्या मोदी साहब
@arunadahanukar7942
@arunadahanukar7942 7 месяцев назад
❤❤❤❤
@mangeshy305gmail.
@mangeshy305gmail. 2 года назад
खूपच छान माहिती दिली आहे साहेब 🙏🙏🙏🙏🙏
@Rajshree-x9s
@Rajshree-x9s 7 месяцев назад
Pandhare kard fakt chatnyasathi aahe Kay.
@sunitamali8696
@sunitamali8696 4 месяца назад
Rashan Maharashtra मध्ये दुसऱ्या जिल्ह्यात मिळेल का
@sunilpatil-tx8kc
@sunilpatil-tx8kc 9 месяцев назад
Sir white raction card walala Kay Kay betata aste
@vaishalipatil1741
@vaishalipatil1741 9 месяцев назад
Maza pan kesri card aahe tari retion milat nahi. Ani aata sangtat ki tumch retion card band zale. Ha kuthla nyaay aahe.
@pramilaarsode939
@pramilaarsode939 3 месяца назад
अंतोदय होण्यासाठी किती सदस्य कार्डावर पाहिजे आणि उत्पन्न किती पाहिजे ते सांगा
@vidyadharpatil2595
@vidyadharpatil2595 Год назад
Very nice perfect guide
@swakar881
@swakar881 8 месяцев назад
Guruji Aapane bahot Sulabh vidhi bayaya hai Aapaka Dhanyavad .mai to jaroor Karungi❤😂🎉
@vijaykargirwar6950
@vijaykargirwar6950 2 месяца назад
Ata white reshan card aslyana aayushman bharat yojaneche labh milnar
@pramilasable3496
@pramilasable3496 7 месяцев назад
कार्ड केशरी आहे तरी ही काहीच धान्य मिलत नाही काम खावे गरीबाने
@Adi-h3r3r
@Adi-h3r3r 2 года назад
All food from rationing 90percent get sell to for cattlefeed find surve at village shops
@sunitagavate2449
@sunitagavate2449 3 месяца назад
Reshan kard madhe navin nav kas takaych ani kothe
@रामेश्वरमोटे-व7छ
खुप छान माहिती आहे
@keshavsonawane-jv1tn
@keshavsonawane-jv1tn 8 месяцев назад
😊😊😊😊l😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@keshavsonawane-jv1tn
@keshavsonawane-jv1tn 8 месяцев назад
😊😊😊
@gautampagare7090
@gautampagare7090 4 года назад
खर आहे का व्हिडिओ
@AapliMahiti
@AapliMahiti 4 года назад
होय वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता
@jayanthiwarale7473
@jayanthiwarale7473 3 года назад
सर माझ्या कडे केसरी कार्ड आहे मला मोफत धान्य मिळेल का रेशन कार्ड आधार व्हेरिफाईड नाही आहे तर काय करावे
@AapliMahiti
@AapliMahiti 3 года назад
मिळू शकते, आधार सिडिंग करून घ्या
@jayanthiwarale7473
@jayanthiwarale7473 3 года назад
@@AapliMahiti सर आधार सिडींग कसे करायचे माहिती ध्या
@anantdafale5970
@anantdafale5970 3 года назад
बोल एक वर्ष झालं आहे तरी माझ्याकडे केसरी कार्ड आहे तर मला रेशन मिळत नाही
@anantdafale5970
@anantdafale5970 3 года назад
आहे आधार कार्ड लिंक केलेला आहे
@anantdafale5970
@anantdafale5970 3 года назад
काय करू शकता
@akashmali6490
@akashmali6490 Год назад
फारच.जुना.दर.आहेत.
@AapliMahiti
@AapliMahiti Год назад
सांगितल्या प्रमाणे वेबसाईटवर गेले तर नवीन दर दिसतील
@rashmimayekar9679
@rashmimayekar9679 10 месяцев назад
खुप छा न माहिती दिली त्या बद्ध ल आभारी आहोत
@ravindramali3312
@ravindramali3312 3 года назад
पिवळ्या रेशनकार्ड धारकांना एक युनिट ला किती धान्य मिळते
@jalandargunwant201
@jalandargunwant201 3 месяца назад
Saphet kardavar dhanya milanasathi Kay karaveplz
@subhashkamble9721
@subhashkamble9721 6 месяцев назад
आमच्या इथे तर फारच फसवणुक होत आहे रेशन दु.वर प्रत्येक ग्राहकाला प्रत्येकी 5 किलो धान्य मिळत नाही. उदा. आम्ही एका घरात चार व्यक्ती आहोत तर 5 किलो प्रमाणे 20 किलो धान्य भेटले पाहीजेत मग फक्त 13 किलो धा. भेटते. याचा सवाल विचारले असता ''एवढेच भेटणार,, असा जवाब दिला जातो. माझे कार्ड केसरी आहे तर सर, काय करावे लागेल यावर सल्ला द्या.
@ashvineekadam966
@ashvineekadam966 Год назад
माझे रेशन कार्ड बंद झाले आहे कसे चालू करायचं ते आपण सागा
@sunilpawar6628
@sunilpawar6628 7 месяцев назад
Tumhi काय व्हिडिओ बनवते आहे 15000 yearly income kuncha asu शकते
@pramoddesai4247
@pramoddesai4247 7 месяцев назад
मला धान्य wheat + rice ५ किलो मिळते.माझे केसरी ratio कार्ड आहे.हे बरोबर आहे का.
@AmarKubual
@AmarKubual 6 месяцев назад
❤❤❤❤❤
@panditrahul1148
@panditrahul1148 9 месяцев назад
केशरी रेशन कार्डवर रेशन मिळते। का सर
@AnitaWahule-sb8wx
@AnitaWahule-sb8wx 8 месяцев назад
Amch pivalya ragach karad ahe dar manyala sakhr det hote te det nahit
@aryanwable2242
@aryanwable2242 3 года назад
आमचे पिवळी शिधापत्रिका आहे आम्हाला गहू व तांदूळ मिळून 20 किलो धान्य मिळते बरोबर आहे का आमचा बीपीएल नंबर होता तो कसा आणी कुठून परत मिळेल
@vyankatraogotmare3587
@vyankatraogotmare3587 5 месяцев назад
कार्ड वाटप करतांना निकषांची अंमलबजावणी रितसर केल्या जात नाही.ऑफीस मध्ये बसून कार्ड वाटप न करतां सर्वे करुन वाटप करावे व मध्यस्थाला वाव देऊ नये!ही नम्र विनंती!जय महाराष्ट्र!
@vinoddeshpande2296
@vinoddeshpande2296 3 месяца назад
Ration Card History Kesari Ration Card _ means All govt scheme applicable. Yellow Ration Card _ Planty of benefits This is especially for muslim. Hum 4 hamare 16.
@amitmisal3744
@amitmisal3744 4 года назад
Nice video
@williezayn7516
@williezayn7516 3 года назад
I know Im asking the wrong place but does anyone know of a way to get back into an Instagram account?? I was stupid forgot the password. I appreciate any tips you can give me!
@cristianjoaquin6822
@cristianjoaquin6822 3 года назад
@Willie Zayn instablaster :)
@williezayn7516
@williezayn7516 3 года назад
@Cristian Joaquin i really appreciate your reply. I got to the site on google and I'm in the hacking process now. I see it takes quite some time so I will get back to you later with my results.
@williezayn7516
@williezayn7516 3 года назад
@Cristian Joaquin it worked and I now got access to my account again. I am so happy:D Thank you so much, you really help me out :D
@cristianjoaquin6822
@cristianjoaquin6822 3 года назад
@Willie Zayn Glad I could help xD
@tikaramdeshmukh
@tikaramdeshmukh 4 года назад
Pashu shed saga sir
@ambadasnamdevfodar55322
@ambadasnamdevfodar55322 3 года назад
सर मला १० महीने राशन कारड काढून झाले पण राशन मिळत नाही आनलाईन पण केलेल आहे परयाय सांगा
@AapliMahiti
@AapliMahiti 3 года назад
तहसीलदार यांना भेटावे लागेल
@sunilingle7538
@sunilingle7538 Год назад
Nice
@ravisvalvi8030
@ravisvalvi8030 2 года назад
Talthi sarkal var rti kasa lihava
@rajedrasonone1368
@rajedrasonone1368 2 года назад
खुप छान माहीती दिल्ली
@sunilsathe50
@sunilsathe50 8 месяцев назад
माझे केसरी कुपण असुन मला कोणत्याही प्रकारचे धान्य मिळत नाही व ई कुपण नाही ई कुपण कसे बनवायचे याची माहिती देण्यात यावी
@PramodBadgujar-ks5ry
@PramodBadgujar-ks5ry 8 месяцев назад
केसरी कार्डवर नक्की धान्य देण्यात येईल असं काय करावा लागेल अशी तुम्ही बरोबर देण्यात यावेळी भरपूर केसरी कार्ड वाले त्यांना धान्य मिळत नाही😊
@pradipaher3311
@pradipaher3311 2 года назад
Chhan
@pradipaher3311
@pradipaher3311 2 года назад
Thanks
@brs508
@brs508 3 года назад
साहेब , अन्न सुरक्षा कायदा लागु झाल्या पासुन बी पी एल चे रेशन कार्ड प्राधान्य गटाच्या रेशन कार्ड परिवर्तित करण्यात आले आहे | आता त्यांना प्रती कुटुंब मासिक 35 किलोच्या ऐवजी प्रती माणसी 5 किलो धान्य मिळण्याची तरतुद आहे , हे तुम्ही सांगायला पाहीजे होते | असो , आपल्या चॕनल ला शुभेच्छा | 👍👍👍
@sanjaybhawarevlogs
@sanjaybhawarevlogs 3 года назад
2021 pasun navin niyam kay ahe ,60,000 varshik utpann aslyana dhanya milel ka ( orenge card) ahe mi sanjay bhaware at dahiwali neral taluka Karjat ,Raigad
@santoshrudrakar4431
@santoshrudrakar4431 3 года назад
सर मला दोन.महीन्याच राशन मिळाल नाही.कारण मी थमलावले नाही.मला राशनचधान्य मिळण्याकरीता काय करावे लागेल.मार्गदर्शन द्यावे.
@shalinimali8248
@shalinimali8248 8 месяцев назад
पांढरे रेशनकार्ड असेल तर धान्य मिळेल ❓ ते माहिती मिळावी
@seemapawar3115
@seemapawar3115 10 месяцев назад
शुभ्र कार्ड चा उपयोग काय
@sasmit_waghmare
@sasmit_waghmare 2 года назад
Sir maza ration card kesari aahe...tar mag maxa ration card APL aahe ka BPL aahe
@Rajabhaiwaghmare
@Rajabhaiwaghmare 4 года назад
Sir loan milanya babat video banva
@AapliMahiti
@AapliMahiti 4 года назад
बनविला आहे : ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-gzSgRH3avos.html
@pandudangrekar5999
@pandudangrekar5999 Год назад
नवीन जानेवारी २०२३ चा नियम धान्य कीर्ती ते विडीओ बनवा
@shubhadahardas3198
@shubhadahardas3198 3 года назад
माझ्या कडे पांढरे रेशन कार्ड आहे मला गहू तांदूळ काय भावाने मिळतील?
@SandhyaKale-s5m
@SandhyaKale-s5m Месяц назад
Kesari card asunhi ration milat nahi
@rahulsonwane549
@rahulsonwane549 3 года назад
शुभ्र कार्ड फक्त I. d. प्रूफ म्हणूनच वापराच्या कामाचा आहे, आजकाल आधारकार्ड, ड्राइविंग लायसन्स असल्यामुळे त्याचाही काम पडत नाही.😊
@pandurangdeshmukh7991
@pandurangdeshmukh7991 Год назад
कंअअपंटं
@सुभाषनिंबेकर
माझे केसरी कार्ड आहे तरीही मला रेशन मिळत नाही
@DhanrajShinde-b2x
@DhanrajShinde-b2x 6 месяцев назад
आँनलाईन तपासता येते तुम्हाला । चेक करा । किंवा नजीकच्या CSC सेंटरला भेट देऊन रेननकार्ड नंबर वर मिळत असलेले व सरकार कडून तुम्हाला मिळणारा कोटा तपासू शकता येते।
@shubhangigaykwad1101
@shubhangigaykwad1101 Год назад
मझिसून vtichjdonmul.यांचीनव.takaycheAahetpanmazsarv.kagd.deunpan.Kam.zalenahi.mikaykru
@annasotodkar364
@annasotodkar364 Год назад
99o95
@kshirsagarpankaj2771
@kshirsagarpankaj2771 2 года назад
आम्हाला शेती नोकरी नाही तरीही केशरी रेशन कार्ड का
@vijayavilas6637
@vijayavilas6637 4 года назад
Mala.kahich.milat.nahi. Rc.nombar.takun.det.nahit.
@AapliMahiti
@AapliMahiti 4 года назад
आधार न नुसार rc न काढा
@vijayavilas6637
@vijayavilas6637 3 года назад
@@AapliMahiti kase. Aadhar.nambar.deu.ka.tumahla.mala.karun.dya.pliz
@vijayavilas6637
@vijayavilas6637 3 года назад
😭
@rajendradeshmukh4089
@rajendradeshmukh4089 Год назад
APL kard la reshan milth nahi
@suryakantnatkar9380
@suryakantnatkar9380 3 месяца назад
गरजवंत लोकच रेशन घेतात. श्रीमंत लोक तिकडे पहात नाहीत. सगळ्या नागरिकांना सारखा भाव ठेवला पाहिजे. भेद नको. एकच राशन असावे.
@meerasandhansive821
@meerasandhansive821 3 месяца назад
माँ सरकाचे चुकीचे धोरण आहे मजूर सुद्धा 500/700₹ रोज घेतो मध्यम वर्गाचे मरण होते
@sandipkakde9163
@sandipkakde9163 6 месяцев назад
आमचे केसरी कार्ड आहे आम्हा ला राशन मी ळतनाहि
@VandanDeshmukh-xk6gh
@VandanDeshmukh-xk6gh 9 месяцев назад
Setkryacys.malala.bhav.dyal.aamhala.kahihi.nko
@chitraphadnis4750
@chitraphadnis4750 8 месяцев назад
Maza white card ahe ,rashan milat nahi
@pranitkanase8282
@pranitkanase8282 3 года назад
Thumb. Ghetaat pan bill detnahit.
@popatchavan8265
@popatchavan8265 7 месяцев назад
गौतम गरिबासाठी काहीतरी करण्यास
@bhanudasjadhv125
@bhanudasjadhv125 3 года назад
अरे हा तर चांगला आहे
@laxmanbharati2587
@laxmanbharati2587 2 года назад
Kahihe milat nahi dhanya
@PramodBadgujar-ks5ry
@PramodBadgujar-ks5ry 8 месяцев назад
माझं नाव प्रमोद बडगुजर माझ्याकडे पहिले पिवळे कार्ड नंतर मला केसरी कार्ड मिळाले मी तीन वर्षे झाडं लावायची काम केली फॉरेस्ट खात्यामध्ये तीन वर्षे नाला बिल्डिंगची कामे केली चार वर्षे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये डांबर डांबर टाकून खड्डे भरले पण अजून मला एक किलो धान्य मिळाले नाही आता माझे वय 64
@ratnamalakulkarni
@ratnamalakulkarni 6 месяцев назад
आंनलाइननावनाहीधान्यमिळतनाहीकायकसेकरावे
@vikasshirwadkar2588
@vikasshirwadkar2588 2 года назад
Sab logo ka bandh karo reshan kyunki o log jada kimati se bahar ke logo ko bikate hai aur suchmuch garib hai unako nahi milata ruler area me gavgundi hoti hai isiliye sabaka bandh karo jay sri krishna
@sanjayjoshi8965
@sanjayjoshi8965 7 месяцев назад
बरेच लोक सरकारी नोकरी मधे आहे त्या कुटुंबातील लोकांना पिवळी शिधापत्रिका सरकारने कसे काय दिले बीपीएल च्या अंतर्गत जे लोक धान्य घेतात त्या कुटुंबात राज्य सरकार मधे कार्यरत आहेत तरीही त्यांना उत्पन्नाची मर्यादा नाही काय त्या लोकांवर सरकार कुठली कारवाई का करीत नाही
Далее
Oops 😅
00:10
Просмотров 4,1 млн