Ya vr yek video banvana ki cheharyavr टवटवीत rahnyasathi ky krave .. please sayli ha video lvkr bnv .. karan tujhi dilivari zalyanatar. Mg to rahun jail .. so please lvkr bnv....
मी रात्री हे तेल केल आहे फुल टाकली , पान टाकली, कडीपत्ता टाकला मेथी पन टाकली पन हे कांदा वगैरे नाही टाकल कोरपड तर खुप आहे माझ्या दारात पुढच्या वेळेस मी तेलात टाकल हे सगळ कोरपड मी केसांना तसीच लावते रात्री च लावली मी कोरपड केसांना माझ्याकडे आहे लोखंडी कढई