सायली आणि तिच्या सासूबाई दोघीना प्रथम माझा नमस्कार तुम्ही दोघी मला सासू सून वाटतच नाही मुलगी आणि सून वाटतात खरच किती प्रमाणे रहाता तुम्ही आणि आज जे तुम्ही आयुर्वेदिक तेल बनवून दाखवलत ते मी सुद्धा करून बघेन कारण माझेही गुडघे खूपच दुखतात आणि अजून काही आजारावर आयुर्वेदिक औषधे दखवावीत त्याचा सगळ्यांना फायदा होईल आणि तुमचे सर्व व्हिडीओ मी पाहिले त मला तुम्हचे व्हिडिओ खुपच आवडतात 🎉🎉
माझे गुडघे व टाचा खुप दुःखत होत्या मी Priya DAV 431 इंस्टावर तिने आयुर्वेदीक औषध दिले मी पहील 10 दिवसाचेच घेतले दुसऱ्या च दिवशी फरक पडला खरच जर कोणाला औषध हवे असेल तर तिला विचारा मला माहीत आहे वेदना किती होतात ते माझ्या गुडघ्यात असहय वेदना होत होत्या टाचा पण खुप दुःखत होत्या मला फरक पडला तुम्हाला ही पडो🙏
माहीती देण्याची, तेल तयार करणेची,पध्दत अतिशय सुरेख आहे,फक्त तुम्ही ज्या जागेत हे शूट करता आहात तीथे तुमचा आवाज घुमतो आहे,,आवाजाचा पोत माईक बरोबर थोडा चेक करुन घेतला तर हे खूप छान प्रकारे ऐकू येईल.
गुडघ्यावर तुम्ही हळद, पारिजात का ची पाने हे कळाले पण तुम्ही अगोदर काय वस्तू सांगितले ते कळाले नाही ते आवाज व्यवस्थित सांगा मी दोन तीन वेळा पाहिले पण वस्तू चे नाव कळाले नाही