Тёмный

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर 

Baliram chavhan Police
Подписаться 4,6 тыс.
Просмотров 288 тыс.
50% 1

Опубликовано:

 

24 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 757   
@subhashmore4784
@subhashmore4784 3 года назад
अतिशय सुंदर भजन गायक पोलीस दादा,पूर्ण आयुष्य भर असच गात रहा पांडुरंग तुमच्या आयुष्यात सुंदर रंग भरेल.
@Yelvesanket
@Yelvesanket 2 года назад
आमचे बहाद्दर पोलिस कलाकार आहेत हे मी पहिल्यांदाच पाहत आहे.
@shivharighuge3377
@shivharighuge3377 Год назад
पं .अभिषेकीं च्या आवाजातील आर्तता ,मृदुता आणि भाव आपण बरोबर आपल्या गायकीत पेटी वादना सह उतरवलात. उत्तम ...भावस्पर्शि गायन ..उत्तम आवाज .. पांडुरंग आपल्या सर्व इच्छा पूर्ण करो .
@chandrashekharkarangutkar1890
@chandrashekharkarangutkar1890 3 года назад
वर्दीमधील असलेल्या भजनी बुवांना सलाम ❤️ सुंदर गायकी आहे आपली त्याचे जतन करा. आयुष्यात सर्व काही मिळेल 🙏 रामकृष्ण हरि 🙏
@deepakdahibawkar3544
@deepakdahibawkar3544 3 года назад
माऊली तूच पांडुरंग तूच विठल अप्रतिम माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@thepoonamotorgoodstranspor7501
@thepoonamotorgoodstranspor7501 2 месяца назад
जय हरि माऊली, अप्रतिम गायन, सुंदर तबला सात ♥️♥️मन अगदी तृप्त झाले,,, 🙏🙏🙏
@dilippatankar8707
@dilippatankar8707 3 года назад
पोलीस खात्यात सुद्धा असे अप्रतिम गायण.. छान परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो.या खात्यातील सहकारी यांचा आनंद घ्या.कंटाळवानी जीवन जाणार नाही.धन्यवाद......
@namdevmore8201
@namdevmore8201 3 года назад
वारकरी संप्रदायात अशी खाकी वर्दी तील माऊली भक्त आहेत याचा संप्रदायाला मोठा अभिमान आहे.
@balasahebkumbhar8195
@balasahebkumbhar8195 3 года назад
खुपच छान. वारकरी संप्रदायात अशी खाकी वर्दितील माऊली भक्त आहेत. खरोखरच संप्रदायाला मोठा अभिमान आहे बाळासाहेब कुंभार बाळकुम ठाणे. साईनाथ प्रासादिक भजन मंडळ.
@somupeguda3218
@somupeguda3218 3 года назад
👌🙏
@aishwaryavyawhare3160
@aishwaryavyawhare3160 3 года назад
@@balasahebkumbhar8195 b'NBC hh no by t VT VT gv TV g ctn
@ganeshbahakar871
@ganeshbahakar871 3 года назад
वाह सरजी कीती गोड आवाज ताल आणी लय साभांलुन गायन केले धन्यवाद सर
@anuradhakathole3914
@anuradhakathole3914 2 года назад
खुपच सुंदर पोलिस भाऊ धन्यवाद असेच गात रहा परमेश्वर शक्ति देवो जय हरी
@narayanmahadik2756
@narayanmahadik2756 3 года назад
अतिशय सुंदर गायन. माऊली आणि आवाज ही सुंदर अभिमान वाटते माझ्या महाराष्ट्र मध्ये खाकी वर्दीतील खरा संत असल्याचा 🙏🙏🙏रामकृष्ण हरी माऊली
@sanjayr.shobhane1872
@sanjayr.shobhane1872 2 года назад
पांडुरंग हरी ओम नमो भगवते, वासुदेवाय नमः
@ramkale4079
@ramkale4079 3 года назад
👍🙏भारतीय जनतेचे रक्षक,आम्हा सर्वाचे पोलीस दादा यांना नमस्कार 👍 दादा, सुंदर, मस्त व छान गायन करित आहे त्या बद्दल धन्यवाद 👍🙏🙏
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 3 года назад
Very good thank you Jay hind jai Bharat gondia Maharashtra
@vimaldudhe5985
@vimaldudhe5985 2 года назад
खूप छान
@dattatrayshinde4758
@dattatrayshinde4758 3 года назад
वर्दीतील वारकरी.! खूपच छान अभंग गायला आहे यांनी.. रामकृष्ण हरी.!
@pradeeppitale271
@pradeeppitale271 3 года назад
वर्दीतील सच्चा कलाकार. उत्तम गायन.
@patilakshay8509
@patilakshay8509 Год назад
R̊åm̊ k̊r̊s̊h̊n̊ h̊r̊i̊ m̊åůl̊i̊
@dagadukorde8790
@dagadukorde8790 2 года назад
अतीशय सुंदर आहे राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
@vitthalmahalle988
@vitthalmahalle988 3 года назад
खाकीत गायल्यामुळे कानासोबतच डोळेहि धन्य झाले .अतिशय सुंदर .कधी कधीच असे सुंदर व्हिडीओ पाहायला मिळतात .आज पुन्हा माझ्या दिवसाची सुरुवात छान झाली .
@dattupawar2347
@dattupawar2347 3 года назад
अतिशय सुंदर गायन . आपल्या आयुष्यात अशीच गायनाची प्रगती भगवंत देवो.
@parshuramjadhav4248
@parshuramjadhav4248 3 года назад
वाह! सुंदर अभंग सादर केला आहे.असेच अभंग ऐकवत रहा . धन्यवाद!
@shashikantjadhav9759
@shashikantjadhav9759 3 года назад
लय भारी , मधुर, गाण्याची तालीम सतत चालू ठेवणे, भावी प्रगती साठी खूप शुभेच्छा.
@natvarvaghelaofficial1068
@natvarvaghelaofficial1068 3 года назад
ખુબ સરસ બહોત હી બડીયા પોલીસ કી ડ્યુટી કી સાથ સાથ ભગવાન કા ભક્તિ ભરા સ્મરણ આપકે ગાયે ગાના સુનકે દિલ ખુશ હો ગયા ધન્યવાદ હે આપકે પુરે સ્ટાફ કો ઓર અપની દુનીયા ભરકી પુલીસ કો મેરા નયા વર્ષ કી બહોત બહોત શુભેચ્છાઓ 🙏જય માતાજી જયજય ગરવી ગુજરાત 👍🙏🙏🙏🙏🙏
@madhavmijgule9664
@madhavmijgule9664 3 года назад
खाकी वर्दीतील वारकरी बघताने खाकी वर्दीतही माणुसच असतो याचं दर्शन होतं . अप्रतिम दादा 👍🙏🚩🚩🚩
@indian5720
@indian5720 3 года назад
आपणास आमचा कडक सलाम चव्हाण साहेब🙏 पोलीसातील गणवेशात ही पांडूरंग भक्त माणुस आहे हे प्रकर्शाने दिसले.👌👌
@murlidharkulkarni4790
@murlidharkulkarni4790 3 года назад
जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली आपल्यावर श्री विठ्ठलाची कृपा आहे. सुंदर गोड आवाज व आतुन असलेली श्रद्धा यातून दिसून येते अंतरात भक्ती आहे म्हणूनच गाणं गोड आहे मला खुपच आवडले ASIमुरलीधर कुलकर्णी सांगली पोलिस
@kamleshpandey891
@kamleshpandey891 3 года назад
तुम्हाला बगून मी स्वत: ला बिसरलो ।। माझा कड़े शब्द नाहीं फक्त तुम्हाला धन्यवाद आणि प्रणाम सादर करतो ।
@rajeshbhowad5908
@rajeshbhowad5908 Месяц назад
अतिशय सुंदर साहेब...❤ अप्रतिम गायन.. मला आवडलेले भजन
@sadashivbhosale8311
@sadashivbhosale8311 2 года назад
चव्हाण बंधु खुपच सुंदर भजन सादरीकरण केलेत धन्यवाद कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर | चंद्र वाव्हो पांडुरंगा मन करा थोर || श्रीगुरुदेव दत्त !! ॐनमःशिवाय!! 🌷🙏🏾🌷🌷🌷🙏🏾🌷🌷🌷
@rajuuchale2622
@rajuuchale2622 2 года назад
वाह! चव्हाण काकाजी, अप्रतिम अभंग गायन, दिवसेंदिवस असेच सुंदर आणि गोड गात असा हीच सदिच्छा,,,,🌹🌹🌹 🙏🙏जय गुरू🙏🙏.
@sandeepanant.2336
@sandeepanant.2336 3 года назад
पोलीस सेवेत असुनही भारतीय संगीता ची जोपासना करीत आहात, साहेब धन्यवाद.
@vinayakjoshi7234
@vinayakjoshi7234 3 года назад
वा वा सद् रक्षणाचे ब्रीद अंगी ।। पांडू रंगला पांडुरंगी।। ( मी पोलिसाला पांडू आदराने म्हणतो कारण तो खरच पांडुरंग असतो )👍👍👍👍💐💐👌👌👌👌
@sandeepanant.2336
@sandeepanant.2336 2 года назад
फार सुंदर, पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते, तबलजींनी ही उत्तम साथ केली आहे, अशीच एका पेक्षा एक सुंदर भजनं ऐकवा, धन्यवाद.
@shridharraundalkar5481
@shridharraundalkar5481 3 года назад
अप्रतिम अभंग साहेब छान आवाज सुंदर हार्मोनियम
@santoshnivdunge9278
@santoshnivdunge9278 2 года назад
Salam saheb
@dagadukorde8790
@dagadukorde8790 2 года назад
आपल कामाचं टेन्शन संभाळून खूप छान आहे राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
@madanlalmaskare2914
@madanlalmaskare2914 3 года назад
Sahib bandgi Subh kamnaye jai hind jai Bharat gondia बहुत ही अछा भजन है धन्यवाद
@bharatbhalerao1198
@bharatbhalerao1198 3 года назад
तुमच्या खात्यात बरेच कलाकार आहेत परंतु तुमचा हा अभंग ऐकुन मन अगदी समाथानी झाले तुमच्या खात्यात तुम्ही च खरे कलावंत आहेत कारण आम्ही सुध्दा एक छोटे कलाकार आहेत छान छान ok
@ganeshsuter7173
@ganeshsuter7173 Год назад
राम कृष्णहारी माऊली खुप छान गायल आवाज खुप छान
@sureshhegade2575
@sureshhegade2575 3 года назад
चव्हाण साहेब, मुळीक, केंगार परीवार, तबलजी, धन्यवाद 🙏 खूप छान
@ravindramestry9726
@ravindramestry9726 2 года назад
साहेब, अप्रतिम सादरीकरण, सुंदर हरकती घेतलात, पुष्कळ भावले, विशेष कौतुक की आपली जबाबदारी पार करता करता संगीत छान जपता.🌹
@vinayakpansare7679
@vinayakpansare7679 3 года назад
खुप सुंदर आवाज आपल कर्तव्य पार पाडून पांडुरंगाची सेवा सुध्दा खुपच छान महाराज
@प्रदिप-न7छ
@प्रदिप-न7छ 3 года назад
खुपच छान गायन सरजी डिवटी बजाउन येवढ संगितात मग्न होणे म्हणजे साधी गोस्ट नाही आम्हा सर्व कलाकारांची उमर आपणांस लागो जय हिंद 🌷🌷🙏🌷🌷
@sudhindrakulkarni6283
@sudhindrakulkarni6283 3 года назад
Khoop chaan saheb....bahala chalo hadiddiri...manassige ananda aayitu
@kailasdhamdhere9515
@kailasdhamdhere9515 3 года назад
अतिशय सुंदर.💐👌👍 आपण खाकी वर्दीतील पांडुरंग आहात. धन्यवाद साहेब तसेच सर्व सहकार्यांना सुध्दा धन्यवाद, 💐
@sujaygavande1138
@sujaygavande1138 3 года назад
वा बुवा आपण पोलिसांचा कायदा जसा सांभाळता तसाच ताला‌‌ सूरंचा अप्रतिम मेळ केला असेच पुढे वाटचाल करा
@balasahebgaikwad6461
@balasahebgaikwad6461 3 года назад
फारच सुंदर अप्रतिम आवडले धन्यवाद
@omkarchepte7881
@omkarchepte7881 2 года назад
अप्रतिम खुपच सुंदर अवाज सर पोलिस मध्ये राहून परमार्थ खुप खुप शुभेच्छा
@rajendrasuryavanshi323
@rajendrasuryavanshi323 3 года назад
सलाम !! खूपच अप्रतिम गायन !! सूर आणि ताल तर खासच , पण आवाज तितकाच गोड आहे सरजी.
@vinayakraokale1554
@vinayakraokale1554 2 года назад
फार छान चव्हाण साहेब
@santoshpingale6507
@santoshpingale6507 3 года назад
आपण समाजाचे रक्षण करता करता उत्तम छंद जोपासत आहात , असेच उत्तम प्रगती करत रहा. परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना
@sudarshanshirurkar5024
@sudarshanshirurkar5024 3 года назад
खुप छान आवाज. आवाजामधे एक प्रकारचा आर्जव व आवाजाची बैठकही खुप छान आहे. आजी वर्दीमधील पांडुरंग पाहीला, असेच गात रहा.
@dattamunde435
@dattamunde435 3 года назад
धन्यवाद साहेब आती सुंदर 🙏🚩🙏 जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज की जय 🙏
@bhaktiandbhavgeetAmale
@bhaktiandbhavgeetAmale 2 года назад
खुप छान, वर्दीतील पोलीस दादा तुम्हांस भविष्य साठी हार्दिक शुभेच्छा.जयहिंद.
@mayra488
@mayra488 3 года назад
वा पोलिस माऊली अप्रतिम स्वर आहे आपला.... खुपच छान.....
@pujagedam5783
@pujagedam5783 2 года назад
Waha chawhan saheb jordar abhang gahile mi gedam mistri tarfe dhanyawad
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
अतिशय सुंदरररररररररर👌👌 🙏जय जय राम कृष्ण हरि🙏
@Songalbums
@Songalbums 3 года назад
पोलिसांकडे लोकांचा दृष्टिकोन फार वेगळा असतो परंतु आपण खरोखरच सात्विक आहातआहात सुंदर गायन ऐकून मन अगदी तृप्त झाले साहेब तुम्ही धन्य आहात
@sharadrawool4883
@sharadrawool4883 2 года назад
वा पोलीस दादा छान गाणे. आपण गायक-पेटीवादक व तबलजी, दोघेही डावखुरे! मी ही डावखुरा।
@deepakrajkhawshicomedy1466
@deepakrajkhawshicomedy1466 2 года назад
वाह , साहेब अप्रतिम. सुंदर गायन आणि हार्मोनियम पण खूपच सुंदर . वाह..
@nanasonavane1215
@nanasonavane1215 2 года назад
धन्य महाराज जन्मले संसारी
@balavantihare20
@balavantihare20 3 года назад
खूप छान सर,,,,,,,,, मोठी जबाबदारी ची नोकरी करून हा छंद आहे, धन्यवाद सर
@rakeshshastri6226
@rakeshshastri6226 2 года назад
बहुत सुंदर बहुत अच्छा गा रहे हैं भाई साहब जी आप पुलिस वाले पत्थर दिल होते हैं मगर आपके गले में सुंदर अलाप स्वरों का प्यार है
@yashpalmumbarkar9332
@yashpalmumbarkar9332 3 года назад
पं.जितेंद्रजींच्या गाण्यातील काही जागा वगळून तुम्ही तुमच्या उत्तम जागा अभंगा (भैरवी)त घेतलात.साथीदार तबला व कोरस उत्तम. खुप छान. आपल्या पोलीस वर्दीत कामाच्या व्यापातून वेळ काढलात.बरं वाटले. अश्याच व्हिडीओ साठी सुभेच्छा..
@sanjivanbhise6702
@sanjivanbhise6702 2 года назад
माऊली चव्हाण साहेब. राम कृष्ण हरी मस्त गाताय छान आवाज. तुम्हाला ताल सुरांची चांगली ओळख आहे .परफेक्ट सूर लागताहेत. गात रहा. All the Best👍
@geetaraut4448
@geetaraut4448 2 года назад
Sir mazhy आवडीचे भजन आहे खूप गोड आवाजात गायीले तुम्ही जय माऊली🙏
@khandushinde8495
@khandushinde8495 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏 जय मल्हार साहेब आत्ती उत्तम सुंदर गायन तबला सात सुंदर आहे 🌹🌹🌹🌹🌹 👌👌👌👌👌
@khandushinde8495
@khandushinde8495 3 года назад
👌👌👌👌👌
@kamalakargarkhedkar3589
@kamalakargarkhedkar3589 3 года назад
Excellent
@pandurangsonawanesir7579
@pandurangsonawanesir7579 3 года назад
खूपच सुंदर गायन तुमच्याकडून अजून खूप अभंग एकावेसे वाटते.
@shekharkendale
@shekharkendale 3 года назад
पोलीस दादा तुमच्या वर देवी सरस्वती प्रसन्न आहे,एवढया धकाधकीच्या तुमच्या कामातून तुम्ही वेळ काढून तिची उपासना करता,आणि मन शांत ठेऊन तुमची duty करता धन्य आहात तुम्ही
@eralenm1965
@eralenm1965 3 года назад
खाकीत ही पांडुरंगाची गोडी ते ही अस्या धावपळ ,दगदगी च्या वातावरणात स्वतः ची दिवटी सांभाळून श्री. चव्हाण साहेबांनी छंद गीत,वादन, गायनातून स्वतः तालबद्ध सुंदर गायन सादर करणाऱ्या खाकी वार्दिस 🙏
@bajarangkapase3388
@bajarangkapase3388 2 года назад
वाह चव्हाण मेजर. सुंदर आवाज आहे. तुमचा अभिमान वाटतो आपले पोलीस खात्याला बजरंग कापसे. सहाय्यक पोलीस निरीक्षक. सातारा
@baliramchavhanpolice4171
@baliramchavhanpolice4171 2 года назад
धन्यवाद सर
@sushantsansare7302
@sushantsansare7302 2 года назад
Dada mind blowing kya voice hein melody hein aapki awaj mein unic voice hein Dada aap tyyar artist ho
@PrakashPatil-ro6yb
@PrakashPatil-ro6yb Месяц назад
पोलिस भाऊ खूप तयारीचे आहात आपण. अतिशय सुंदर गाता आपण. ❤❤❤
@MrAshwajeet
@MrAshwajeet 2 года назад
Khup sundar madhur gayakila manapasun salute🙏🙏🙏asech gaat raha tumhala udand ayushya samadhan labho👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@mukundlk
@mukundlk 3 года назад
पोलिस या अत्यंत दगदगीचा व्यवसाय असताना संगीत जोपासले हे खरंच कौतुकास्पद आहे..👍
@rajendrakamble663
@rajendrakamble663 2 года назад
वा साहेब किती सुंदर आवाज भल्या भल्याचे ग्रुरु शोभताय साहेब
@ravikantdhakate1740
@ravikantdhakate1740 3 года назад
देशसेवा करतांना असाही नाद, दादा खूप छान, ईश्वर आपणांस दीर्घायु प्रदान कराे...🙏🙏🙏
@sahebraosabale7326
@sahebraosabale7326 3 года назад
अतिशय गोड गायन माऊली रामकृष्ण हरी
@deepakjkesarkarkesarkar689
@deepakjkesarkarkesarkar689 3 года назад
वा वा क्या बात है मन तृप्त झालं ऐकून👌👍
@ravindrasonar546
@ravindrasonar546 2 года назад
खूपच छान, सुंदर पोलीस दादा लगे रहो छान छान छान छान
@दिनकरपाडावे
काय मित्रा आपल्या गायनाला तोड नाही.अतिशय सुंदर गायण केलंय,पोलीमध्ये असूनही आपण हा छंद जपलाय हे केवढे भाग्याचे आहे बुवा.👍👍👌👌
@shashikanthajarnis1136
@shashikanthajarnis1136 3 года назад
फोर्समधल्या लोकांना जेंव्हा असे भजन करताना पहातो तेव्हा आनंद वाटतो. मी पण एक फौजी आहे आणि आता निव्रुतिनंतर भजनात स्वतःला बुडवून घेतले आहे. धन्यवाद.
@mohanbodade7639
@mohanbodade7639 2 года назад
Jay hari चव्हाण साहेब आपल्या सारख्या कलाकाराचा आमच्या सारख्या छोट्या कलाकारांना अभिमान आहे गाते राहो गाते रहो
@shivajigadhe8235
@shivajigadhe8235 3 года назад
प्रथम जय हरी दादा आपल्या सारखा उत्कृष्ट गाना बद्दल धन्यवाद वारकरी संप्रदायातील अशाच प्रसारणाची महाराष्ट्रालाच गरज आहे धन्यवाद दादा धन्यवाद
@shailajamirje4796
@shailajamirje4796 3 года назад
🙏 Sir. Supar. Video your voice keep it up. God bless you. I will waiting next video.
@shyammose962
@shyammose962 3 года назад
अतिशय तल्लीन होऊन हरी भजनात रंगून गायलेलं सुंदर भक्तीगीत ,जय हरी 🙏🙏
@pundlikgawale9533
@pundlikgawale9533 2 года назад
खुप सुंदर साहेब
@padamnabhtonape7017
@padamnabhtonape7017 3 года назад
फार छान, वर्दीतील हे एक सुंदर अंतरंग... रामकृष्ण हरी असेच जपा छंद...
@hanmantjagtap6559
@hanmantjagtap6559 Год назад
हेमंत जगताप सांगली अतिशय सुंदर ऐकून समाधान वाटले
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 3 года назад
जिंकल साहेब सुंदर सादरीकरण एकदम झकास
@laxmanbagade3700
@laxmanbagade3700 3 года назад
वाह वाह दादा आपले अप्रतिम गायन हार्मोनियम वाजवने हे मला माहीत आहेच पण युट्यूब वर टाकले आता माहीत पडले, आपण बरेचदा भजनात बसलेलो आहोत, मनःपूर्वक अभिनंदन दादा 👏👏👏👏👏👏👏
@shrikantdeshpande6842
@shrikantdeshpande6842 3 месяца назад
Sir, best performance, Tabla master played very nice...👌
@pravinpatil4661
@pravinpatil4661 3 года назад
अतिशय स्रवणीय भजन गायले भाऊ
@dattatraypatil4987
@dattatraypatil4987 2 года назад
मेजर साहेब राम कृष्ण हरी तुमचा आवाज तेवढीच तबला साथ आणि कोरस सर्व अप्रतिम अति सुंदर!
@balukengar4151
@balukengar4151 2 года назад
Khup sundar saheb.apratim.Bhavvibhor zalo tumchi gayaki aikun.
@sureshpai2469
@sureshpai2469 3 года назад
Kya baath hai police sir !!! Aaap ka gayaki bahuth khoob. Baar baar sunneka man lagtga hai👌👌👌🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
@rajeshsapkal5971
@rajeshsapkal5971 3 года назад
खाकी वर्दीतील निर्मळ गायकाला सलाम 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
@samikshawankhade2877
@samikshawankhade2877 3 года назад
साहेब ,रामराम,अतीशय सुदंर आवाज वगायन,आणीसाहेब नशीबही लागत देवाच नाव घेनासाठी सुदंर,
@pravinnadapude3533
@pravinnadapude3533 3 года назад
वा सर खुपच सुंदर गायन आणि हार्मोनियम तर अप्रतिम🙏🙏👍👍👍👏👏👏👍
@shankarkasar8342
@shankarkasar8342 Год назад
Very good bhajan police dada best voice good tabalgi sath ok thanks
@laxmansangale2741
@laxmansangale2741 3 года назад
, राम कृष्ण हरी साहेब सलाम खरोखर अगदी वर्धेतून बांध फुटतो
@skanse
@skanse 3 года назад
चव्हाण साहेब खूपच छान गाता तुम्ही , खूप सुंदर ! ! Keep it up ! ! !
@sushmabhanupriya9572
@sushmabhanupriya9572 2 года назад
रामकृष्ण हरी 🙏सुंदर अभंग
@yogkamal1073
@yogkamal1073 3 года назад
👌👌..या झोपडीत माझ्या...हे सुद्धा गावे ही विनंती...
@baliramchavhanpolice4171
@baliramchavhanpolice4171 2 года назад
धन्यवाद सरजी होगा तो या झोपडीत माझ्या
@suhassarfare5321
@suhassarfare5321 3 года назад
अप्रतिम सादरीकरण, सुंदर आवाज, तबलजींनीसुध्दा छान साथ दिली.
@ashokdhartarkar8897
@ashokdhartarkar8897 2 года назад
साहेबाला खुप आयुष्य लाभो असेच गात राहो वॉ ! खुप गोड आवाज
@sureshwadkawadkar7547
@sureshwadkawadkar7547 3 года назад
प्रिय भाऊ कित्ती छान आणि सुरीलं गाता तुम्ही. माता सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे. असेच गात रहा. भविष्यात कधीतरी नक्कीच भेटू मला आवडेल. वाह वाह. धन्यवाद. शुभचिंतन.नमस्कार. सुरेश वाडकर.
@baliramchavhanpolice4171
@baliramchavhanpolice4171 2 года назад
धन्यवाद सर
@baliramchavhanpolice4171
@baliramchavhanpolice4171 2 года назад
राम कृष्ण हरी गुरुजी
Далее
Fastest Build⚡ | Doge Gaming
00:27
Просмотров 1,3 млн
Пресс-конференция перед UFC 308
49:51
लावण्याचा गाभा
6:08
Просмотров 31 тыс.
jau devachi ya gava
7:24
Просмотров 17 тыс.
Fastest Build⚡ | Doge Gaming
00:27
Просмотров 1,3 млн