सर्व साधुसंताना वासनींकाना दंडवत प्रणाम बाबा जी श्री बाबाजी नां दंडवत प्रणाम अतीशय सुंदर निरोपण बाबा अप्रतिम किती भाग्यवान आहेत त्या बाई त्यांना बाबांची सेवा घडतं आहे हेवा वाटतो हो त्याचा त्यांना माझा कोटी कोटी दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम प पू दादा व आपले सहकारी याना🙏🙏 प्रथमत: प से प्राचीताई व त्यांचे सहसेवक याना खूपच धन्यवाद त्यांच्या आग्रहावरून हा video तयार झाला अतिशय मोलाच मार्गदर्शन गुरू जनांकडून झाल दादांच्या निवेदनाद्वारे मी तरी प्रत्यक्ष ढोर्या डोंगर चढून आले दादांच्या वाणीतून तेथील सात्विकता प्रसन्नता पावित्र्य अनुभवत गेले Video संपला तरी काना मनात तो आवाज वातावरण रुंजी घालत आहे हे राहेरकर परिवाराच्या साधनेच सामर्थ्य 🙏🙏🙏 धन्यवाद ताई
दंडवत पणाम 🙏🏽 ढोऱ्या डोंगराचे महत्व पूर्वजांनी केलेली तपश्चर्या आचार्य म.श्री सोनपेठकर बाबां देशाच्या शेवटी सर्वज्ञानी सांगितलेला आचार आठ नऊ वर्षांपासून करीत करीत आहे.आपण कैवल्याच्या वाटेवर ह्या पुस्तकाचे प्रकाशन केलें त्यातून बाबांचे जीवनचरित्राचे दर्शन घडले धन्यवाद 🙏🏽🙏🏽🌹🌹
दंडवत प्रणाम 🙏🙏 अतिशय सुंदर माहिती निवेदित केलीत, पुस्तक रूपानं प पु वैराग्य मुर्ती बाबांचे संपुर्ण चरित्र प्रकाशित झाले आहे का? असल्यास ते कसे प्राप्त होईल?