ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन,अध्यापन व प्रशिक्षण
Mission
१.ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन ,अध्यापन व प्रशिक्षण. २.दुर्मिळ हस्तलिखिते व प्रकाशित साहित्याचे सुसज्ज ग्रंथालय. ३.आश्रमातील विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणासोबत शालेय प्रशिक्षण. ४.संस्कार शिबिरांचे आयोजन. ५.समाजप्रबोधनपर विविध कार्यक्रमांद्वारे धर्मप्रचार. ६.दैनंदिन पूजापाठ,भजनसंकीर्तन,नामस्मरण,ध्यानधारणा. ७.अखिल मानवमात्राच्या कल्याणासाठी अभिष्टचिंतन. ८.आत्मोन्नती व समाजोन्नती करीता प्रयत्न. ९.व्यसनमुक्त सदाचारी व मुल्यधिष्टित समाज घडविणे. १०.निष्काम कर्म व दैव संपदेच्या गुणांनी आत्मोन्नती साधून समाजन्नोतीचा प्रयत्न. ११.सर्वज्ञ विद्यापीठांतर्गत सर्वागीण ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन अध्यापन. १२.अनन्य उपासनेद्वारा ऐहिक व पारमार्थिक जीवनाची यशस्वी गुरूकील्ली. १३.समाज प्रबोधनपर संस्कार शिबिरे,पदयात्रा,तीर्थयात्रा,कीर्तन,प्रवचन आदि उपक्रमांद्वारे धर्मप्रचार.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤I love you