Тёмный
No video :(

कै.पंढरीनाथ विठ्ठल वाबळे यांच्या जुन्या आठवणी History of pandharinath wabale bailgada sharyat pune 

शेतकऱ्याची शान बैलगाडा शर्यत
Просмотров 136 тыс.
50% 1

कै.पंढरीनाथ विठ्ठल वाबळे यांच्या जुन्या आठवणी
पत्ता - खडकी पिंपळगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे
Channel शी संपर्क करण्यासाठी - bailgada2@gmail.com
सदरील व्हिडिओमधील बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ हे केवळ बैलगाडा शर्यत चालू असतानीच्या काळातील आहेत. शर्यत बंदीच्या काळात कोठेही बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
Topics Related this
1 Khilar bail
2 bailgada sharyat pune Bailgad sharyat
3 khillar bail jodi
4 khillar bail jodi
5 pandharpuri bull
6 pandharpuri bail bajar
7 Khillar maharashtrachi sha
8 महाराष्ट्र बैलगाडा शर्यत
9 काजळी खिल्लार
10 कोसा खिल्लार
11 म्हैसुरी खिल्लार
12 गाजरी खिल्लार
13 हरणा खिल्लार
14 ಬುಲ್ ರೇಸ್,ಪುಸ್ಸೆಗಾಂವ್ ಎತ್ತುಗಳು ಎತ್ತುಗಳನ್ನು ಪ್ರದರ್ಶಿಸುತ್ತವೆ
#bailgadasharyat #बैलगाडा_शर्यत
#khillar #khillarbail #बैलगाडा #शर्यत
In this video
1 pandharpuri bull
2 sharyat khond
3 Khillar maharashtrachi shan
4 dhangari khillar
5 maharashtrabailgadasharyat
6 pune bailgada sharyat
7 bailgada sharyat in pune
8 bail gada sharyat
9 Shetkaryachi shan bailgada sharyat
10 शेतकऱ्याची शान बैलगाडा शर्यत

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 109   
@abhisheklokhande7128
@abhisheklokhande7128 Год назад
छान वाटला विडिओ
@shankarkanaskar4273
@shankarkanaskar4273 3 года назад
आज आपण दिलेली वाबळे कुटुंबाची माहिती खरोखरच प्रंशसनिय व कौतुकास्पद आणि बैलगाडा शर्यती मधील सुर्वणक्षरांनी इतिहास लिहिला गेला आहे अशीच आहे शिवबाच्या महाराष्ट्रातील मराठी मातीच्या कुशीत वाढलेला वाबळे नावाचा मावळा एका मुक्या प्राण्यांवर किती प्रेम करावं हे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे...हि डाक्युमेंटरी फिल्म जगाने बघावी अशी आहेच...पण मुस्लिम राष्ट्रांना तर आवर्जून दाखवावी त्यामधुन जगाला बोध होईल महाराष्ट्र हा महा राष्ट्र नुसत्या नावापुरता नाही तर कृतीने सिद्ध झाले आहे....हि फिल्म भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांना जरुर पाठवा ....अतिशय लाखमोलाची फिल्म आहे मेल्यावर सुध्दा माणसासारखी एका बैलाची दशक्रिया घालून सगळ्या विश्वात विश्वनाथ आहे हे विश्वासाने सिद्ध केले आहे...आज शहरात माणसांचे जीवनभर व मेल्यावर सुद्धा कसे हाल होतात ते बघितले आहे पण शेतकरी राजा माणसांवर तर प्रेम करतोच करीलच पण मुक्या जनावरांना किती जीवापाड जपतो प्रेम करतो त्यामध्ये शेळ्या मेंढ्या कुत्रा मांजर कोंबड्या गाई म्हशी आणि शंकराचा अवतार नंदी...बैल सुध्दा आहे.... शेतकरी या सर्व प्राण्यांना आपलं कुटुंब समजतो व जगतो तो वृक्षांवर व काळ्या मातीवर प्रेम करतो ...प्रेम काय असतं ते कसं केलं जातं हे जरा शहरातल्या नुसत्या पैशांवर प्रेम करणाऱ्या धनदांडग्यांच्या पिलावळीला कळु द्या.... म्हणून हि फिल्म चित्रपटाच्या रुपाने जगापुढे प्रदर्शित झाली पाहिजे...एवढिच विनंती आहे.... खासदार आमदार यांना मध्यस्थी करून हे काम होऊ शकते... राम कृष्ण हरी..
@rugvedchannel9603
@rugvedchannel9603 3 года назад
अप्रतिम शब्दांकन 👌 दादाभाऊच्या अंत्ययात्रेचा प्रसंग मन हेलावून टाकणारा होता ,सलाम बैलांवर प्रेम करणाऱ्या वाबळे कुटुंबियांना👍👍
@user-tn1fq9vl2c
@user-tn1fq9vl2c 3 года назад
धन्यवाद
@sunilwavhal1047
@sunilwavhal1047 7 месяцев назад
खूप छान
@sandeepharpale9730
@sandeepharpale9730 Год назад
एकच नंबर
@sachinwabale2151
@sachinwabale2151 2 года назад
पंढरीनाथ वाबळे यांचा नातू मी आहे हा व्हिडीओ तुम्ही लोकांपर्यंत पोचवला याची खूप खूप धन्यवाद
@sahilshaikh2149
@sahilshaikh2149 Год назад
Bhau aata ahet ka bail
@sunilthorave6203
@sunilthorave6203 Год назад
Very nice ❤❤
@shivajipawale2800
@shivajipawale2800 Год назад
अप्रतिम शब्दांकन... डोळ्यात पाणी आणणारा दादाभाऊ चा प्रवास ❤️
@satyavijaypimpale4721
@satyavijaypimpale4721 11 месяцев назад
1 no
@nilimakashid1101
@nilimakashid1101 3 года назад
कुणी श्रध्दा म्हणो की अंधश्रध्दा पण जेव्हा बैलं यात्रेतून घरी यायची त्यावेळी लहान मुलांप्रमाणे त्यांची दृष्ट काढली जायची. गाडा यात्रेला निघायचा तेव्हा तर मोठा सोहळाच असायचा. खूप छान दादा सगळ्या गाडा मालकांना पुन्हा एकदा आपले अविस्मरणीय अनुभव नक्कीच अनुभवायला मिळत असतील.🙏🙏🙏
@jaysingshinde2175
@jaysingshinde2175 3 года назад
अप्रतिम खूपच छान मी स्वतः खूप वेळा वाबळे यांची बारी घाटामध्ये पहिली आहे
@chetanindore6047
@chetanindore6047 3 года назад
खडकी घाटात तुळशीराम शेठ वाबळे चावरीच्या बैलांचा धक्का लागून पडले होते, धुरकर्यांनी ते बघितल्यावर त्यांच्या अंगावरून धक्का न लावता उड्या मारून पुढे गेलेले. मी स्वतः त्याठिकाणी होतो तेव्हा. बैलांना पोटच्या मुलांसारखा लावलेला जीव हेच याचं उत्तम उदाहरण..!
@amolpawar1961
@amolpawar1961 3 года назад
असा बैल घडवणारे वाबळे मालकांना पवार कुटुंबाकडून सलाम 🙏🙏🙏
@amolshipkule2008
@amolshipkule2008 3 года назад
खूप चांगली माहिती दिली
@swapnilbankar5217
@swapnilbankar5217 3 года назад
खूप छान महिती सांगितली
@dhananjayvavhal8152
@dhananjayvavhal8152 3 года назад
खरच मन भरून आले
@bhimajipansare2113
@bhimajipansare2113 3 года назад
पुणे जिल्हा मधील बादशहा 30 ते 35 वर्षे पाहिल्यात नंबर काढणार त्यावेळेचा पहिला गाडा मालक असा गाडा मालक होणे नाही
@chandrakantaher66
@chandrakantaher66 3 года назад
छान खूप चांगल्या आठवणी दाखविल्या
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 3 года назад
मस्त माहिती 🙏🤞
@ritultawale1647
@ritultawale1647 3 года назад
भाऊ अप्रतिम खूप सुंदर व्हिडीओ जबरदस्त माहिती अप्रतिम
@user-tn1fq9vl2c
@user-tn1fq9vl2c 3 года назад
धन्यवाद
@c.b.jangale1504
@c.b.jangale1504 Год назад
शर्यती दिवसी चारा नियोजन टाका वारंवार विनंती आहे
@yogeshkahandal5299
@yogeshkahandal5299 2 года назад
जुन्या आठवणी आयकुन अंगावर काटा येतोय आणि खूप छान पण वाटतंय.नाद आणि प्राणी प्रेम ह्या दोन्ही गोष्टी बघून खूप छान वाटलं, खूप प्रेम करतात शेतकरी बैलांवर. नाद एकच बैलगाडा शर्यत...
@avinashgunjal8306
@avinashgunjal8306 2 года назад
Khup chan mahiti
@bharatghode5548
@bharatghode5548 3 года назад
खुप खुप छान
@uttamkhodade1773
@uttamkhodade1773 3 года назад
खूप छान मी हातांबडा बैलपाहिला आहे आणि मला त्या काळातील आठवण आली _ एकदा साकुरी व एकदा निघोज जूना घाट ह्या ठिकाणी हा बैल मी पाहिला पण कोणाचा होता हे मला आज माहित झाले खूप छान -धन्यवाद
@seemawable4073
@seemawable4073 3 года назад
👌👌👌👌👍खूपच छान
@prathameshthorat1996
@prathameshthorat1996 2 года назад
Khup chaan
@chandarasengadhave5951
@chandarasengadhave5951 3 года назад
खुपच छान🙏💕
@ankushsawant1051
@ankushsawant1051 3 года назад
खुप छान 1 नंबर
@machchhhindrakisanwaje2576
@machchhhindrakisanwaje2576 3 года назад
🙏🙏🌹🌹🙏🙏wabalencha hya बैलाचे नाव मी खूप वेळा ऐकून होतो? Wablencha (दादा ) म्हणून ह्याची फार मोठी ख्याती होती. 🙏🙏🌹🙏🙏
@akashbangar5932
@akashbangar5932 3 года назад
Ek no
@saurabhkokare3706
@saurabhkokare3706 3 года назад
एकदम भारी वाटत होते
@sandipsarode9696
@sandipsarode9696 3 года назад
Khup chan
@prathameshdethe7359
@prathameshdethe7359 3 года назад
Khup chan 👌
@rahulnavgire9300
@rahulnavgire9300 3 года назад
Khupch chann
@sachinwabale2151
@sachinwabale2151 3 года назад
एकदमच भारी⚡⚡⚡
@yogeshkolekar4452
@yogeshkolekar4452 3 года назад
Nice
@ramdassobale7699
@ramdassobale7699 2 года назад
वा .....छान👌
@sushilmhatre3757
@sushilmhatre3757 3 года назад
Mast Bhai ashish mahit sagat raha
@user-tn1fq9vl2c
@user-tn1fq9vl2c 3 года назад
Ho nakki
@marathistatuslegend3015
@marathistatuslegend3015 2 года назад
बैलगाडा मालक मा.श्री.प्रदीप आप्पा टिंगरे यांची मुलाखत घ्या
@shubhamnalawade6189
@shubhamnalawade6189 3 года назад
एक नंबर
@satishmali8050
@satishmali8050 3 года назад
Kadakk
@akashshingote4538
@akashshingote4538 3 года назад
Majya panjobancha gada ahe 😘😍
@prashantrakhunde1496
@prashantrakhunde1496 2 года назад
पिंपरी चिंचवड चे नगरसेवक गोपाळ नाना कुटे ह्यांची 1 दा मुलाखत घ्या 51 तोळे चांदीचा रथ त्यांनी घोडेगाव ह्या ठिकाणाहून फायनल ला घेतला होता
@sumithinge8782
@sumithinge8782 3 года назад
सुंदर👍
@tanishkamakar7314
@tanishkamakar7314 3 года назад
माझ्या लहानपणीची आठवण म्हणून मी माझ्या मामाच्या गावाला असताना रेनवडी गाव ता पारनेर या गावात विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तांबडा बैल दादाभाऊ यांचा फोटो मी लहानपणी पाहिला होता आजही आहे तो फोटो त्या मंदिरात पहावयास मिळत आहे %गणेश जेडगुले पिंपळगाव तर्फे नारायणगांव
@tanishkamakar7314
@tanishkamakar7314 3 года назад
,@
@prasadkolhe9257
@prasadkolhe9257 3 года назад
मस्त होती मन भरुण आले हे आयकुन.
@siddheshwable2601
@siddheshwable2601 3 года назад
एकदम भारी⚡⚡⚡🙏🙏
@coolcatool
@coolcatool 3 года назад
Masta mitra , Ambegaon chi shaan bagaitdarancha maan bailgada! 👍
@amolpawar1961
@amolpawar1961 3 года назад
नाद एकच बैलगाडा शर्यत
@vitthalhande3415
@vitthalhande3415 2 года назад
Bharich
@Supersaiyyan108
@Supersaiyyan108 3 года назад
👌
@satishmali8050
@satishmali8050 3 года назад
Nice❤
@uttamlamkhade1348
@uttamlamkhade1348 3 года назад
लय भारी
@user-tn1fq9vl2c
@user-tn1fq9vl2c 3 года назад
धन्यवाद
@vishaljadhav1414
@vishaljadhav1414 3 года назад
👌👌👌👍👍
@pradiphase8006
@pradiphase8006 3 года назад
भावा अंगावर काटा येणे या म्हणी चा अर्थ बदलला तु ... अंगावर काटा येणे म्हणजे हा व्हिडिओ बघणे.. फक्त बैलगाडा प्रेमी साठी...
@22kunalbhandare40
@22kunalbhandare40 3 года назад
नाद 🙏
@anandamhargude9801
@anandamhargude9801 3 года назад
खरच छान माहिति आनि जुन्या आठवणी ला उजाळा दिला
@vishalbangar4454
@vishalbangar4454 3 года назад
खूपच छान
@maheshhadwale841
@maheshhadwale841 3 года назад
Naad😍😍😍😘😘😘😘
@chetanshinde2976
@chetanshinde2976 3 года назад
घाटातल्या त्या आवाजानी अक्षरशः अंगावरती काटा आणि तांबड्या च्या अंत्ययात्रेचा क्षण डोळ्यात पाणी
@akshayhande955
@akshayhande955 3 года назад
👌👌👌👌👌👍🙏 नाद
@suyoggorde6522
@suyoggorde6522 3 года назад
Naad video bhava
@chetanindore6047
@chetanindore6047 3 года назад
नाद खुळा एक काळ लय गाजवला यांनी..
@Yashmule_
@Yashmule_ 3 года назад
वाबळे पारगाव चे आहे का
@siddheshwable2601
@siddheshwable2601 3 года назад
खडकी पिंपळगाव
@sanjaybhujbal839
@sanjaybhujbal839 2 года назад
खतरनाक वाबळे सरकार
@nileshlakade9623
@nileshlakade9623 3 года назад
👌👌👌👌👍👍👍👍
@umajiborhade1117
@umajiborhade1117 3 года назад
जुने वाडा गाव खेड तालुक्यातील बा-या आहेत का भाऊ
@user-tn1fq9vl2c
@user-tn1fq9vl2c 3 года назад
नाही
@arjunneharkar9268
@arjunneharkar9268 3 года назад
Sakori ghat made satat bavis varsha pahila nber.fakta made eak varsha bari feel.
@satishmali8050
@satishmali8050 3 года назад
Beautiful😍✨❤
@adityaraj-bs3or
@adityaraj-bs3or 2 года назад
bhava tuz video khupach chan ahe...... pn hach video jr tya vablenchya ghari jaun banvla asta tr khup bhari vatl ast.... paha vichar karun ethun pudche video tya malkachya ghari jaun banva plz 🙏🙏🙏🙏
@vijaybhokse2930
@vijaybhokse2930 3 года назад
1namber bhava
@user-tn1fq9vl2c
@user-tn1fq9vl2c 3 года назад
धन्यवाद
@chetanindore6047
@chetanindore6047 3 года назад
मस्त व्हिडीओ बनवली आहे. बघताना अक्षरशः अंगावर काटा येत होता.. 😊😊
@navnathnimbekar1905
@navnathnimbekar1905 3 года назад
डोळ्यात पाणी च अले
@22kunalbhandare40
@22kunalbhandare40 3 года назад
🙏😭🙏
@pankajsartape6905
@pankajsartape6905 3 года назад
Mahiti changli sangitl pn kahi gosti khotya vatatat.karan pooja ghalun kunacha jiv jat ase tr pooja ghalun ekada jivant hi zala pahije.baki mahiti chan sangitli .tambdya ek no.
@siddheshwable2601
@siddheshwable2601 3 года назад
पूजा नव्हती घातली तांबड्या दादाला त्रास होऊ नये म्हणून संकल्पना केली होती खोटं काही नाही योगायोग म्हणता येईल
@nilimakashid1101
@nilimakashid1101 3 года назад
Kahi khot nahi sagal khar aahe .he khar aahe ki pooja ghalun konacha jiv jat nahi pan hindu dharmat ekhadya janarya jivacha tras kami karnyasathi asa Sankalp sodla jato.
@musicmaker8732
@musicmaker8732 2 года назад
जर कोणाला जीवंत करायचं असेल तर ते सुद्धा शक्य आहे.पण त्यासाठी एक सिध्द योगी लागतो
@cric18.
@cric18. 3 года назад
Atta ahet ka tynchykde baila ?
@nilimakashid1101
@nilimakashid1101 3 года назад
नाही
@tanishkamakar7314
@tanishkamakar7314 3 года назад
माझ्या लहानपणीची आठवण म्हणून मी माझ्या मामाच्या गावाला असताना रेनवडी गाव ता पारनेर या गावात विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तांबडा बैल दादाभाऊ चार फोटो मी लहानपणी पाहिला होता आजही आहे तो फोटो त्या मंदिरात ‌‌,%गणेश जेडगुले पिंपळगाव तर्फे नारायणगांव
@kisanhinge3768
@kisanhinge3768 2 года назад
ऐकदम कडक बारी आणि माहिती चांगली सांगितली बरका भावा आधीच माहिती पुढील व्हिडिओ मध्ये सांगण्याचे काम तू कर.
@cric18.
@cric18. 2 года назад
@@kisanhinge3768 तुला कळतंय तर तू सांगत जा मग.
@satishmali8050
@satishmali8050 3 года назад
Ek number🔵
@akshaykale9263
@akshaykale9263 3 года назад
Bankhile khasdar hote
@omkarthorat3761
@omkarthorat3761 3 года назад
Sश सरपंच नारायणशेठ मोरे चिंचोशी यांची मुलाखत घ्या दादा plzzzz
@user-tn1fq9vl2c
@user-tn1fq9vl2c 3 года назад
हो नक्की घेऊ
@surajjamkar8622
@surajjamkar8622 3 года назад
ऐक नंबर❤️👍🙏
@sudamagre9385
@sudamagre9385 3 года назад
राम कृष्ण हरी माऊली शुभ रात्री छान सुंदर मी ह्या तांबड्या बैलाची बारी 5ते6 वर्ष पाहिली साकोरी घाटात वाबल्यांची बारी झाली की साकोरीची यात्रा फुटत होती पण ते वाबळे ची बारी संध्याकाळी सात वाजता ते जुपत होते बारी कारण सकोरिची यात्रा कमेटी व पंच मंडळी त्यांना सांगायचे तुम्ही बारी संध्याकाळी जुपा नाही तर यात्रा पूर्ण फुटुन जाईल राम कृष्ण हरी माऊली मी ही स्वतः माझ्या डोळयासमोरुन चित्र अजुन जात नाही तांबडा बैल म्हणजे आंबेगाव तालुक्याची ओळख व शान होती वाबळ्यांची बारी संध्याकाळी पुका रली तर प्रेक्षक वर्ग अर्धा उसाचा रस टाकून देत होते व घाटात पळत येत होते बारी पहाण्यासाठी हे मि स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे माऊली राम कृष्ण हरी
@santoshhivarkar3947
@santoshhivarkar3947 3 года назад
खुप छान
@rupesherande6114
@rupesherande6114 Год назад
Khup chan
@vishaltotre3340
@vishaltotre3340 3 года назад
Nice
@user-tn1fq9vl2c
@user-tn1fq9vl2c 3 года назад
धन्यवाद
@sonawanesachin7880
@sonawanesachin7880 2 года назад
एकच नंबर
@vitthalagre5946
@vitthalagre5946 3 года назад
खूप छान
@dipakborhde8032
@dipakborhde8032 3 года назад
खुप छान
@rameshmore9732
@rameshmore9732 2 года назад
Khup chan
Далее
Новый фонарик в iPhone с iOS 18
00:49
Просмотров 181 тыс.
PEDRO PEDRO INSIDEOUT
00:10
Просмотров 803 тыс.
Новый фонарик в iPhone с iOS 18
00:49
Просмотров 181 тыс.