Тёмный

आठवणीतील हऱ्या-नाऱ्या,कडगुण| Aathavanitil harya- narya,kadgun |बापू गोरे, कडगुण| bapu gore kadgun 

sandy n yadav
Подписаться 910 тыс.
Просмотров 138 тыс.
50% 1

आठवणीतील हऱ्या नाऱ्या
हऱ्या नाऱ्या ही बाप्पू गोऱ्हे, कडगुण,सातारा येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलजोडी होती .१९८६ ते १९९२ च्या काळात ह्या बैलजोडीने गावा गावात आपल्या नावानी इतिहास कोरला होता.
बाप्पू गोऱ्हे यांनी हऱ्या-नाऱ्या चा जीवापाड सांभाळ केला होता .२०एकर जमीन फक्त बैलांच्या खुरकासाठी ठेवली होती .
त्यांच्या नावानी आजही कडगुण येथे स्मारक उभारलेली आहेत .
तर या व्हिडिओ च्या मध्यामातून आपण आज हऱ्या नाऱ्या यांचा इतिहास जाणून घेणार आहोत व त्यांचे आठवणीतील किस्से ऐकणार आहोत .
Harya Naraya was a famous bullock pair from Bapu Gorhe, Kadgun, Satara in Maharashtra. Between 1986 and 1992, this bullock pair made history in Gawa village.
Bappu Gorhe took care of the livelihood of Harya-Nara. 20 acres of land was kept only for the hoof of bullocks.
A memorial has been erected in his name at Kadgun even today.
So in the middle of this video we are going to know the history of Harya Naraya today and we are going to listen to their memorable stories.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Instagram - sandy_n_yadav?i...
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
RU-vid- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#आठवणीतील बैल
#महाराष्ट्रातील बैलजोडी
#प्रसिद्ध बैलजोडी
#बैलांच्या आठवणी
#मथुर बैल
#बलमा बैल
#भारत बैल
#सुंदर बैल
#आठवणीतील बावऱ्या
#आठवणीतील बाज्या
#आठवणीतील सुंदर
#आठवणीतील राजा
#बाप्पू गोरे
#Athvanitil bailgada sharyat
#Athavnitil bail
#Athvanitil harya narya
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat song
#bailgada sharyat live
#bailgada sharyat
#bailgada sharyat live bhosari
#bailgada sharyat dj
#bailgada sharyat gane
#bailgada sharyat video
#bailgada sharyat live today
#bailgada sharyat status
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat dance
#bailgada sharyat bhosari
#bailgada sharyat live bhosari today
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत live
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत live भोसरी
बैलगाडा
बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत लाईव्ह भोसरी
#बैलगाडा शर्यत live तडसर
#बैलगाडा शर्यत live चिखली
#बैलगाडा शर्यत live bhosari
#बैलगाडा शर्यत विरकरवाडी
#बैलगाडा शर्यत live म्हसवड
#bailgadi song
#bailgadi daud
#bailgadi dj song
#bailgadi shirt
#bailgadi race
#bailgadi serial
#bailgadi bailgadi
#bailgadi kaise banate hain
#bailgadi ki race
#bailgadi cartoon
#बैलगाडी शर्यत
#बैलगाडी शर्यत गाणी
#बैलगाडी शर्यत live
#बैलगाडी
#बैलगाडी शर्यत कर्जत
#बैलगाडी song
#बैलगाडी शर्यत लाईव्ह कर्जत
#बैलगाडी कशी बनवायची
#बैलगाडी शर्यत बंडा खिलारे
#बैलगाडी status
#बैलगाडी शर्यत 2022
#बैलगाडी शर्यत पुसेगाव
#बैलगाडी शर्यत स्टेटस
#महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022
#महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022 सातारा live
#महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत
#महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत कर्जत live
#महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022
#महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022 live
#महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत कर्जत
#महाराष्ट्र केसरी कुस्ती 2021 live
#महाराष्ट्र केसरी
#महाराष्ट्र केसरी 2022
#महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत 2022
#महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यत लाईव्ह
#महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा लाईव्ह
#महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत
#महात्मा फुले जन आरोग्य योजना
#महात्मा फुले भाषण मराठी
#महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
#महात्मा फुले song dj
#महात्मा फुले माहिती मराठी
#महात्मा फुले कर्ज माफी योजना यादी कशी पहावी
#महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी
#महात्मा फुले भाषण
#महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ग्राउंड
#महात्मा फुले जीवन चरित्र
#महात्मा फुले निबंध मराठी
#महात्मा फुले कर्ज माफी योजना
#महात्मा फुले योजना
#महात्मा फुले कृषी विद्यापीठ #राहुरी अहमदनगर

Развлечения

Опубликовано:

 

4 сен 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 91   
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Год назад
तुमच्या आठवणीतील हऱ्या नाऱ्याची कोणती गोष्ट सांगा? तुमच्या घरातील वयस्कर लोकांना विचारून अनुभव कळवा माझा संपर्क ● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
@rajendradevkar1294
@rajendradevkar1294 Год назад
मी राजेंद्र देवकर हऱ्या नाऱ्या ऊर्फ राजा प्रधान जोडीची कारकीर्द पाहिली आहे. राजाला औंध ७ हजार आणि प्रधान ला नाना ड्रायव्हरनी वाकेश्वर येथून १९८६ सारी ३२ हजार रुपयांना घेतला. घरातील सर्वांनी विरोध केला होता. तेव्हा बापू गोरे यांनी पुसेगाव ला अंगावरील कपडे फाडली होती. नंतर त्यांच्या घरातील सर्व बैल घेण्यासाठी तयार झाले. तेव्हा पासून सलग ५ ते ६ वर्ष बापू गोरे यांचे या बैलजोडीने सर्वत्र नांव केले. पुसेगाव, खटाव, उंबर्डे,औंध, नागठाणे,साखराळे , निंबुत , कोरेगाव, नागठाणे सर्व ठिकाणी १ नंबर घेतला. नानांनी सुंदर गाडी पळवली.कटगुण गावाचं नाव केलं. अशा या बैलजोडीला माझा सलाम.
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Год назад
झरे ता आटपाडी येथील बाबा पाटील आता ते नाहित परंतु त्यांचि मुलं आहेत त्यांच् ऐक बैल होता थैमान तुम्हाला आठवत असेल तुमच्या विडिओ त एकदा उल्लेख केला आहे तुम्ही पंधरा वर्षांपूर्वी तो पाच लाख रुपये ला मुंबई ते विकला होता ती मुलाखत एकदा घ्या जमलं तर फेमस बैल होता थैमान त्यावेळी
@sachinkukale3578
@sachinkukale3578 Год назад
खुपच सुंदर मुलाखत घेतली सर धन्यवाद......सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा ची मुलाखत घ्या सर.....
@rohitnikam6262
@rohitnikam6262 Год назад
hi
@VanitaGore-lg4tx
@VanitaGore-lg4tx 2 месяца назад
बापू गोरे हे आमचे सख्खे पणजोबा आहेत आम्हाला अभिमान आहे की हऱ्या नाऱ्या सारखी बैले आमच्या घराण्यात होऊन गेली हऱ्या व नाऱ्या यांनी इतिहास घडवून ठेवला होता🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravan__1
@ravan__1 Год назад
जुन्या बैलांचा सुर्वण काळ बघायला भेटला नाही याची मनाला खंत आहे.
@Lalmati.
@Lalmati. Год назад
ही मुलाखत खरच महत्त्वाची होती बापू गोरे ची
@mustakshaikh2386
@mustakshaikh2386 Год назад
कडगून गावची शान, खरंच मन भरून आलं, बापू तुमची कार्यकिर्दीचा इतिहास सुवर्ण अक्षरात आज लिहला गेला, मनाचा मुजरा, बापू गोरे यांच्या हिंदकेसरी, हऱ्या, नाऱ्या आणि त्यांच्या एकजुटीच्या घरान्याला
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Год назад
Share kara
@anandamhargude6634
@anandamhargude6634 Год назад
आतापर्यंतची सर्वात जास्त सुंदर मुलाखत आताचा बैल मालकांना बैल कसे सांभाळायचे याचा अनुभव देनारि मुलाखत अशाच जुन्या काळातील अनेक लोक आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन माहिती द्यावी हिच विनंती
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 Год назад
मुलाखत छान वाटली जुन्या आठवणी जागवल्या ही मुलाखत नवीन पिढीतील शर्यत शौकीनांसाठी उपयुक्त ठरेल ,,जय हरी जय नारायण ,,‌🙏🌾
@avinashthorat8203
@avinashthorat8203 Год назад
खुप सुंदर ❤️धन्यवाद सर मुलाखत घेतल्या बद्दल 🙏 हऱ्या नाऱ्या च्या कार्याला सलाम 🙏
@chatrapatinchamawla7976
@chatrapatinchamawla7976 Год назад
जबरदस्ती इतिहास महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या मातीचा बैलांचा माणसांचा खूप खूप धन्यवाद
@janardhanjadhav6740
@janardhanjadhav6740 Год назад
आम्हाला अभिमान आहे कारण ते आमच आजुळ आहे जबरदस्त बैलजोडीची ही माहिती आमच्या मामाकडून मिळाली अशा या बैल जोडीला मानाचा मुजरा
@sachinwangade1729
@sachinwangade1729 Год назад
जुन्या आठवणींचा उजाळा खूप छान मुलाखत
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 Год назад
जबरदस्त बैल जोडी हऱ्या नाऱ्या ❤
@shivamnikam8899
@shivamnikam8899 Год назад
जुन्या काळातील kingmaker हऱ्या नाऱ्या..🔥🔥💗
@pratiknanaware8598
@pratiknanaware8598 Год назад
धन्यवाद सर तुम्ही हऱ्या नाऱ्या च्या मालकाची मुलाखत घितली बरेच दिवस खूप इच्छा होती
@rahullawand5828
@rahullawand5828 Год назад
खूपच छान जुन्या आठवणी ताज्या केल्या..... आम्ही आमच्या काका कडून ऐकले आहे
@satyawangaikwad3276
@satyawangaikwad3276 Год назад
खूपच छान माहिती दिली पण एक वाईट वाटलं खूपच बैलाला ज्याने जखमी केलं दुःख दुःख दिले बैलाला ते खूप वाईट वाटलंआज पण त्या काकाला खूप वेदना होत आहेत बघून खूपच वाईट वाटतं
@yashkale0061
@yashkale0061 Год назад
❤️💪🏻जय जोती जय क्रांती💪🏻❤️
@dipakghorpade6687
@dipakghorpade6687 Год назад
खूप छान मुलाखत घेतली असे बैल पुन्हा होणे नाही
@santoshbhagat188
@santoshbhagat188 Год назад
Aaple jevdhe aabhar manave tevdhe kmich karan 90 cha kalat ya bailjodila konich harvle nahi. Juni aathvan taji keli punha ekda dhnyvad......
@satishjadhav6238
@satishjadhav6238 Год назад
हऱ्या नाऱ्या ची मैदानात प्रवेश करताना जी शिस्त होती, याच वर्णन हवं होतं, या बैला इतकं शिस्तबद्ध बैल कधीच पाहायला मिळणार नाहीत.
@ganeshpawar1169
@ganeshpawar1169 Год назад
औंधच्या मैदानाला बापू आमच्या घरी मुक्कामाला असायचे....... 3 ते 4 दिवस घरी असायचे...... पवार घराण्याची त्यांची कायम संबंध चांगले होते
@sachindeshmukh493
@sachindeshmukh493 Год назад
जपलं पाहिजे जुन तेच सोन ❤️❤️
@bhanudassonawale247
@bhanudassonawale247 Год назад
Ek no mulakhat junya aathvanitil hind kesari jodi harya- narya 👑👑 katgun
@hellboy9147
@hellboy9147 Год назад
Khup naav aikla hota ya gadicha... Thanx Sandy sir, tumchya mule aamhla mahiti bhetli 😘😘
@user-oj8fu3qv3l
@user-oj8fu3qv3l Год назад
अण्णा काळे यांच्या हिंदकेसरी प्रधान ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏🙏🙏
@shrikantpatil6750
@shrikantpatil6750 Год назад
Sandy dada tu लै लै लै भारी हाय
@akshaypatil-de1hq
@akshaypatil-de1hq Год назад
Khup mast vatla 🙏🙏🙏🙏👍👍
@SunilPatil-qh5ci
@SunilPatil-qh5ci Год назад
जबर मुलाखत
@gauravnarkar2982
@gauravnarkar2982 Год назад
हऱ्या नाऱ्या ❤️🔥
@santoshamane866
@santoshamane866 Год назад
खूपच छान मुलाखत आहे
@sushilnavghane6337
@sushilnavghane6337 Год назад
मनाचे अस्सल हिंद केसरी ड्रायवर
@Bhosale30
@Bhosale30 Год назад
ड्राइवरांनी आमच्या गावच्या किन्हई मैदानाचा उल्लेख केला. शर्यती वरची बंदी उठल्यावर या वर्षी पासून परत मैदान सुरु झालं आहे किन्हई च. त्याच जोशात 💥💨
@popatjagadale8828
@popatjagadale8828 Год назад
Khup Chan asch kam kra saheb
@SumitRewale-xr1yd
@SumitRewale-xr1yd 7 месяцев назад
Akhand mharashtra gajvun gele don vagh harya narya 👑👑🔥🔥🔥
@user-nv5zh2ef2n
@user-nv5zh2ef2n Год назад
मस्तच
@anandphalke5667
@anandphalke5667 Год назад
1 no mulakhat zali 💐💐
@rajendraghorpade6883
@rajendraghorpade6883 Год назад
1no
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Год назад
Jabardast Bail Jodi, Amhi Satarkar,Jay Maharashtra!
@vishalbhaskar9170
@vishalbhaskar9170 Год назад
Sandy Sir plz Bagad chi mulakhat ghya 🙏
@dipakghorpade6687
@dipakghorpade6687 Год назад
वाठार कॉलनीच्या साहिब्या ची मुलाखत घ्या त्या बैलानं पण संपूर्ण महाराष्ट्र वेडा केला होता हिंदकेसरी बैल वाठार कॉलनीच्या साहीब्या 🙏
@chetanmargaje271
@chetanmargaje271 Год назад
khandala madhle vatar koloni na dada
@sndipkadam2251
@sndipkadam2251 Год назад
Very nice
@mr.a7936
@mr.a7936 Год назад
Super
@bhanudassonawale247
@bhanudassonawale247 Год назад
Juna te sona original killar hind kesari jodi harya - narya 👑👑 kadgun
@sachinkukale3578
@sachinkukale3578 Год назад
सप्त हिंदकेसरी मोठा लक्षा ची मुलाखत घ्या सर.......
@rajukalokhe1367
@rajukalokhe1367 Год назад
👌👌
@rajaramgalande8912
@rajaramgalande8912 Год назад
Driver kadun yekalay Harya Narya baddhal🙏🙏🙏
@rahulkadam9226
@rahulkadam9226 Год назад
साहेब तुमी बैलाचे गाव तालूका जिल्हा हे सगळे सांगा म्हणजे आम्हाला सर्व कळेल
@user-uh3jl8rv5s
@user-uh3jl8rv5s 9 месяцев назад
@maneshpawar3100
@maneshpawar3100 Год назад
Dada या मुलाखतीची wat बगत होतो,dada मोठ्या lakshachi मुलाखत घाया
@dnyandeoghadge8224
@dnyandeoghadge8224 Год назад
Thanks.sandy.long.time.i.am.this.pictker
@Kokanputraguru1122
@Kokanputraguru1122 Год назад
गोरे.😀👑
@vikasgore2472
@vikasgore2472 Год назад
🙏🙏🙏🙏
@aniketabhang6642
@aniketabhang6642 Год назад
Katgunkar 🔥🔥
@Lalmati.
@Lalmati. Год назад
आता सुंदर अन लाडक्या ची घ्या मुलाखत
@riteshmhaskar6706
@riteshmhaskar6706 Год назад
🔥
@somnathkale7363
@somnathkale7363 Год назад
🎈🎈❤️❤️❤️
@dilipsalunkhe7446
@dilipsalunkhe7446 Год назад
डोरलवाडीचा गल्लास बैलाची मुलाखत घया
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Год назад
Ajaramar Jodi,, Sapta Hindakesari Harya Narya !!
@mangesh.yele123
@mangesh.yele123 Год назад
Padegaon viju nana mohite chya hind kesri pusegav 1 number chikya chi mulakt ghya
@santoshbhagat188
@santoshbhagat188 Год назад
Tyach kalat shri isak pattu inamdar ya navane ladkya navach bail palat hota .......... Jmle tar paha.
@seemaphadtare3738
@seemaphadtare3738 Год назад
I see Hara Nara in katgun reallly
@harshwardhanlad6709
@harshwardhanlad6709 Год назад
Please S K Patlancha Hindekesari Pakshaya chi mulakhat ghaya
@sachindeshmukh493
@sachindeshmukh493 Год назад
नक्कीच पक्षा वेगाचा बादशाह ❤️❤️❤️
@amolkhatmode8873
@amolkhatmode8873 Год назад
मी बघितले आहे गाडी पळताना किनई
@shubhampatole2986
@shubhampatole2986 Год назад
जुन्या आठवणीतील साखराळच्या चिम्यची मुलाखत घ्या
@rahuldeshmukh5970
@rahuldeshmukh5970 Год назад
Dada pedgaon chha soonya bail mulakt ghya
@kmb4838
@kmb4838 Год назад
वयस्कर लोकं अजून आठवण काढतात जुनी आठवण
@vishalsawant7030
@vishalsawant7030 Год назад
Mi baghitli aahe hi Jodi paltana
@SandipJadhav-mz7lr
@SandipJadhav-mz7lr Год назад
Sopan tayaba sablevadi satara yancha raja baillachi. मुलाखत gaa ta. Baillasarkha ek cha akada karun पाळणारा. Ba il bagitala nahi. Hi vinati
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 Год назад
ही बैल सांगुन शर्यद मारायची. या बैलाच्या आठवणी सांगताना आमचे चुलते अस वर्णन करायचे की शर्यद समोर आहे.
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055 Год назад
7.million+ subscribers pn rahniman yekdam sadhe ,saral .....! Good job sir....... Keep it up....
@pawanracingclub2804
@pawanracingclub2804 Год назад
Tya kalat sudha bhailana khodya kelya jat hotya he matar khar ahe
@shubhamjejurkar6611
@shubhamjejurkar6611 Год назад
मोठा लक्ष्या ची मुलाखत घ्या
@gautamsalve7314
@gautamsalve7314 Год назад
बैलाला अधू करून काय मिळालं असेल त्याला.....
@mayurmetkar8023
@mayurmetkar8023 Год назад
Motha lakshya chi mulkhat ghya parat
@santoshbhagat188
@santoshbhagat188 Год назад
Bail aadhi kela he khar aahe bailache gudghe fodle hote.
@anandashelake1383
@anandashelake1383 Год назад
Wgdhy
@niketandalvi2181
@niketandalvi2181 Год назад
हऱ्या ची समाधी बांधली पण नाऱ्याची का नाही? हे जरा मनाला नाही भावलं
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav Год назад
Bandali hoti..Pan thodi neet nhi ata
@niketandalvi2181
@niketandalvi2181 Год назад
@@sandy_n_yadav बरं
@MAHENDRAGLAVALE
@MAHENDRAGLAVALE Год назад
पिढ्यानपिढ्या वारसा मनापासून जपावा कसा... आणि त्याशिवाय असा वारसा जपत असताना, अहंकाराचा लवलेशही कुठे न दिसावा... खरंच अनाकलनीय.
Далее