Тёмный

कोकणवासीयांची वाट खडतर; महामार्गाला खड्ड्यांचे ग्रहण | Vadalwara Live 

Vadalwara Live - वादळवारा लाईव्ह
Просмотров 18 тыс.
50% 1

Join this channel membership to get access to perks:
/ @vadalwara
#vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
--------------------------------
Join our Whatsapp group for latest news updates -
chat.whatsapp....
--------------------------------
Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
RU-vid - / vadalwara
Facebook - / vadalwara
Twitter - / vadalwara
Instagram - / vadalwara
Contact - 9614770077

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 21   
@sankukawale5288
@sankukawale5288 Месяц назад
कोणालाही काहीही पडलेले नाही आजपर्यंत समृद्धी मार्ग या महामार्गाच्या पाठवून चालू होऊन पूर्ण सुद्धा झाला पण आपल्या कोकणचा इतिहास पाहता आपल्या कोकणचा रस्ता होणे नाही 💯 गडकरी साहेबांनी त्यांच्याकडे ती चक्काचक रस्ते केले मात्र इकडे दुर्लक्ष कसे काय झाले🤷🏻‍♂️ गडकरी साहेब आमच्या कोकण कडे सुद्धा बघा जरा
@user-vn4ze8un5q
@user-vn4ze8un5q Месяц назад
सदा सर्वदा योग तुझा घडावा, राज्यसरकारने घेतला वसा, गोवा महामार्ग लावली केली वाताहत, षंढ सरकार, तटकरे, बारणे, पावसात वाहून गेले, बुडले बाकी सगळे महामार्ग टकाटक, गोवा रायगड गेला व घातला खड्ड्यात, जय हो एकनाथ, देवेंद्र,
@bharatbhoir1480
@bharatbhoir1480 Месяц назад
आम्ही आज रत्नागिरी ते पेण प्रवास करत आहोत कमरेचा खुल खुला झाला 😂
@prabhu46gamer98
@prabhu46gamer98 Месяц назад
आता नवीन झालेला सिमेंट रस्ता पनवेल ते कासू मध्ये अनेक भले मोठे स्पीडब्रेकर लावले आहेत . दर १-२ किमी नंतर . पनवेल - खोपोली वाकण खूप आरामदायक रस्ता. कार साठी मस्त चालते
@milindthakur6087
@milindthakur6087 Месяц назад
tikdun ch ja na mag speed breaker cha prob hotoy tula tar shalet janarya mulana rod cross karala kiti prob hotoy local mansala kiti trass hoto rod cross karala tumhala mahit aahe ka gadya kiti speed la jatatt ekda ya aani bagha nntr bola
@Rushi-zl4fh
@Rushi-zl4fh Месяц назад
Yaa सगळ्या आमदार खासदार यांच अख्खा कुटुंब tractor च्या lorry मध्ये बसवून बायको मुळ नातवंड सगळी कोंबायचि त्यात , आणि मग तो tractor full speed मध्ये या रस्त्यावरून पळवलं पाहिजे जो पर्यंत त्यांना कायमस्वरूपी paralysis चा झटका येत नाही , मग यांना दुखणं काय असत याची जाणीव होईल
@deepapatil2649
@deepapatil2649 Месяц назад
वडखळ ते पेण नकोस वाटतंय
@bharatgije6785
@bharatgije6785 Месяц назад
लोक प्रतिनिधी काहीही कामाचे नाहीत. सर्वच
@yogeshtupat1390
@yogeshtupat1390 Месяц назад
हे काय नवीन नाहीय आणि कोकणवासीयांना काय पडलेली नाहीय
@dineshmokal9286
@dineshmokal9286 Месяц назад
गवानफाटा ते चिरनेर रोड ची पण द्या न्यूज
@prakashshelar5258
@prakashshelar5258 Месяц назад
रस्ते आता लोखंडाचे बनविले पाहिजेत!
@RAHULSON-bi8ln
@RAHULSON-bi8ln Месяц назад
Only local train
@amanamolik3067
@amanamolik3067 Месяц назад
भाजपा सरकारने खूप रस्ते बनवले पण ज्या वेगाने बनवले त्याच्या दुप्पट वेगाने ते खराब झाले...थोडक्यात पुढं च पाठ मागचं सपाट नाय पण बेक्कर 😅😅😅
@pratikmhatre8177
@pratikmhatre8177 Месяц назад
भाऊ कबड्डीचा मैदान चांगला आसतो हा समुद्रातून होडीन प्रवास केल्यासारखा वाटतो
@sunilpatil8430
@sunilpatil8430 Месяц назад
Sarv mantryana mumbai mahmargachya khaddyat aanun chabakache fatake denyachi vel aaliy
@bharatbhoir1480
@bharatbhoir1480 Месяц назад
आम्ही आज रत्नागिरी ते पेण प्रवास करत आहोत कमरेचा खुल खुला झाला 😂
Далее
Starman🫡
00:18
Просмотров 7 млн
لدي بط عالق في أذني😰🐤👂
00:17
Inside Magic city of China | Chongqing
21:42
Просмотров 993 тыс.