कोकणाच्या माडाच्या बनातील बंगी मसाला पार्टी Bangi Masala #fishmasala #kokan #bangimasala #Fishreceipe Thanks For Latest Update Follow me on INSTAGRAM : / pragat.loke Paid Promotion Mail Id: Pragat.loke@gmail.com
भाई मासे बनवताना कांदा घालून चव गोड लागते असं मला वाटतं, त्यापेक्षा खोबर आलं लसून यांचं वाटप टाकलं असत तर अप्रतिम झालं असतं, बाकी व्हिडीओ छानच आहे 😋😋😋❤️
विनोद दुआ नावाचा एक खवैय्या "जायका इंडिया का" नावाचा शो करत असे. त्याचं वाक्य होतं "कुछ जायके जुबान से उतरकर रूह तक जाते हैं".. तुम्हाला खाताना बघून असच वाटलं की हा स्वर्गीय अनुभव असावा.. मस्त रहा स्वस्थ रहा.. आणि महत्त्वाचं म्हणजे खात रहा... ✌️😁👍