नमस्कार मंडळी आज माझ्या बायको ची ओटभरणी चा कार्यक्रम आहे. आजवर तुम्ही सगळे माझ्या सुख दुःखात सदैव माझ्यासोबत आहात, आणि माझ्या आयुष्यातला आज हा सुखाचा क्षण मी तुमच्यासोबत वाटत आहे. तुमचे आशिर्वाद सदैव माझ्यावर असुदे. कोकणातला ओटभरणी कार्यक्रम (baby shower) कसा करतात हेही दाखवण्याचा छोटासा प्रयत्न. धन्यवाद
#ओटभरणी #डोहाळेजेवण #babyshower
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1
18 сен 2024