Тёмный

कोकणातला जागृत चाळा काजरोबा 🔥 ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी जरूर पहावा असा🙋Kajroba 🔥 

Hoy Maharaja Vlog
Подписаться 23 тыс.
Просмотров 242 тыс.
50% 1

कोकणातला जागृत चाळा काजरोबा ! ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांनी जरूर पहावा असा !जागृत चाळा ! #Kokan Kajroba Devasthan Kasal Malvan Road कसाल वरून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर नवसाला पावणारा एक जागृत चाळा एकदा नवस बोला आणि खात्री करा ज्यांना मुलं बाळ होत नाही ज्यांना आजार आहे कुठलीही इच्छा पूर्ण करणारे देवस्थान एकदा नक्की भेट दया तिथले गावकर श्री मदन गोपाळ परब मोबाईल नंबर 7588098020
अधिक माहिती साठी सकाळी ९ ते १ व दुपारी ३ ते ७ संपर्क करा ...... त्या नंतर फोन संपर्क होणार नाही आणि कृपा करून जे नवस बोलायचं असेल ते थोडक्यात सांगावे... Plz Subscribe Hoy Maharaja Vlog Channel Mo : 9757373797
आपला आभारी आहे....... धन्यवाद 🙏

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 624   
@snehallotankar1649
@snehallotankar1649 3 месяца назад
आम्ही लहान असताना दरवर्षी या देवस्थानाला आम्ही पाया पडायला जायचो. या गावात आम्ही जवळ जवळ वीस वर्षे भाड्याने राहत होतो माझ्या बाबांच्या नोकरी निमित्त. माझे बाबा कसाल हायस्कूल मध्ये कामाला होते. त्यामुळे आजही मी देवाला प्रार्थना करताना सहजच माझ्या तोंडून उभादेव माझ्या माहेरचा चाळा आणि या गावात आमचे शिक्षण झाले म्हणून ही कर्म भूमी आहे आमच्या साठी. खुप खुप नमस्कार काजरोबा महाराजा.🌹🌹🙏🙏🌹🌹
@PratibhaKhedaskar
@PratibhaKhedaskar Месяц назад
काजरोबा देव 🌹🙏कोटी कोटी प्रणाम आमच्या वर तुमचा आशीर्वाद असुदे
@-balapatekar1502
@-balapatekar1502 Месяц назад
Khupach chaan video 👌👍 New friends 👍✅
@harshalarane2356
@harshalarane2356 Месяц назад
Hoy maharaja
@GovindLad-ng7pw
@GovindLad-ng7pw 2 месяца назад
श्री देव काजराेबा प्रसन्न 🌹🌹🙏🙏
@rupeshhuddar5123
@rupeshhuddar5123 3 месяца назад
श्री देव काजरोबा आम्हाला रस्ता मोकळा करून दे आमच्या पाठीशी राहा
@anilkapkar2741
@anilkapkar2741 8 месяцев назад
श्री देव काजरोबा प्रसन्न ❤
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🌷🌷देवा तुझा अाशिर्वाद माझ्या पाठीशी असुदे 🌷🌷🌷🙏🏾
@yashwantpawar8932
@yashwantpawar8932 3 месяца назад
श्री काजरोबा प्रसन्न .
@rchawan9809
@rchawan9809 10 месяцев назад
Shree Deo Kajroba mazya manokaamna purna kara aani sarvana sukhi kara jai maharaja
@ashokkasalkar279
@ashokkasalkar279 Месяц назад
NAMASKAR 🙏
@VasantGangurde-b5t
@VasantGangurde-b5t 8 месяцев назад
जय काजरोबा चाळा देवस्थान नमस्कार
@govindlad800
@govindlad800 10 месяцев назад
श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@govindlad800
@govindlad800 10 месяцев назад
श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏
@PerpetualFernandes-f7i
@PerpetualFernandes-f7i 3 месяца назад
Thank you 🙏🙏🙏🙏
@shivrajgaikwad9048
@shivrajgaikwad9048 3 месяца назад
जय काजरोबा देवा
@prashantredkar6469
@prashantredkar6469 Год назад
चांगली माहिती,कोकणचे व श्री काजरोबाचे अनुभव ऐकावयास मिळाले , मना पासून सगळ्यांचे धन्यवाद, सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो ही देवा चरणी प्रार्थना
@arjunrasankute3386
@arjunrasankute3386 11 месяцев назад
काजरोबा देवा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर रे बाबा !
@Adyaa-pr1if
@Adyaa-pr1if 2 месяца назад
जय काजरोबा
@vishalarch7838
@vishalarch7838 Год назад
काजरोबा देवा जगन्नाथ पालव याचा नमस्कार माझ्या चार ईच्छा आहेत .खुप दिवस झालेत पण पूर्ण होत नाहीत. माझ्या चारही ईच्छा पूर्ण होऊ देत. अशी माझी कळकळीची विनंती आहे.
@krishnabhingarde7351
@krishnabhingarde7351 4 месяца назад
जय श्री काजरोबा🙏🙏
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@dhanashreesalgaonkar909
@dhanashreesalgaonkar909 Год назад
जय काजरोबा देवा माझ्या सह कुटुंबांना सुखी ठेव 🙏💐🌹🌹
@गोष्टीवेल्हाळ
श्री देव काजरोबा प्रसन्न । आम्ही गेली खूप वर्षं भाड्याच्या घरात राहत होते , २०२० साली घर घेतलं पण घर खूपच लहान आहे शिवाय , त्या वेळी Lockdown सुरु असल्यामुळे घराची कागदपत्रे सुद्धा बनवली नाहीत आणि ते काम अजूनही रखडलेलं आहे . माझ्या यजमानांचं , सासऱ्यांचं गावी घरही नाही. श्री देव काजरोबाकडे जीवनाती अडचणी दूर करण्याची विनंती करते आणि कुटुंबासहित एका समाधानी आयुष्याची मनोकामना करते.
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा🙏🙏🙏🙏 प्रसन्न🌷
@sunilraut3731
@sunilraut3731 Год назад
खूप छान माहिती दिली देववस्थाना बद्दल तळ कोकणात खूप अशा दंतकथा आहेत खूप खूप आभारी तुमच्यामुळे हे देवस्थानचे म्हत्व कळाले आवडला विडियो
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Год назад
धन्यवाद साहेब 🙏🙏
@viijayrajcreations7847
@viijayrajcreations7847 Год назад
@@hoymaharaja1542 धन्यवाद 🙏 साहेब, आपला नं ...दिला अहे का.?
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Год назад
9757373797 Hoy Maharaja vlog
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🙏🌷🙏🌷🙏🙏🌷
@SakshiKumbhar-q3p
@SakshiKumbhar-q3p Год назад
काजरोबा देवाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏
@ShubhangiKadam-q8h
@ShubhangiKadam-q8h 6 месяцев назад
Kajroba devstan. Namaskar.
@madhurisawant1371
@madhurisawant1371 Год назад
श्री गोपाळ काकांना प्रणाम. देव काजरोबा ला दंडवत!
@RamkrishnaPatil-k1l
@RamkrishnaPatil-k1l 10 месяцев назад
मी एकवेळ अवश्य फोन करतो, धन्यवाद 🙏
@kalpnaacharekar4707
@kalpnaacharekar4707 Год назад
खूप खूप छान वाटले हा व्हिडिओ ऐकून देवाला माझा हात जोडून नमस्कार
@sushmaranadive6911
@sushmaranadive6911 5 месяцев назад
काजरोबा महाराज कि जय
@SHARADHALDANKAR-kp4cu
@SHARADHALDANKAR-kp4cu 5 месяцев назад
Farah chan vdio aanimahiti dilyabadhal apla me abhari ahe Voi deva maharaja
@devendrapowar5755
@devendrapowar5755 Год назад
देव काजरोबा माझी ईच्छा पूर्ण करो 🙏
@veenatawade815
@veenatawade815 Год назад
जय काजरोबा, माझ्या मुलीची इच्छा पूर्ण कर. शीतलला चांगलं सुंदर, गुटगुटीत, गोंडस असं लवकरच बाळ दे. देवा या दोघींच्या इच्छा पूर्ण होऊदे. जी माझी दुसरी भाची आहे तिचं लग्न चांगल्या घराण्यात होऊदे. तिला चांगली बुद्धी दे. जय कजरोबा. देवा हे माझे नवस पूर्ण कर एवढीच माझी विनंती आहे.
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा🌷 प्रसन्न🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री स्वामी समर्थ🙏 श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🌷🌷🙏🙏🙏🙏
@sandeep20nov
@sandeep20nov Год назад
आपले धन्यवाद भगवंत आपले ही चांगल करो
@rekha123
@rekha123 6 месяцев назад
श्री काजरोबा देवा माझ्या मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे मला लवकरात लवकर बाळ होऊ दे
@mangeshkambli466
@mangeshkambli466 9 месяцев назад
चागली माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
🙏 आभारी आहे साहेब 🙏
@anilkapkar2741
@anilkapkar2741 8 месяцев назад
दादा खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद!!
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🙏🙏🌷🌷🌷🌷🙏🙏🙏
@AnjaliDalvi-l6b
@AnjaliDalvi-l6b 11 месяцев назад
श्रीं देव काजरोबा प्रसन्न देवा सर्वांना सुखी ठेवा
@diliptoraskar7985
@diliptoraskar7985 11 месяцев назад
देव काजरोबा सर्वांना सुखी ठेव
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@nandkumarbandabe5123
@nandkumarbandabe5123 9 месяцев назад
Jay kajroba prasanna 🙏🙏🙏🙏🙏
@PrashantTirlotkar-e4v
@PrashantTirlotkar-e4v Год назад
जय काजरोबा
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@KiranSawant-xw8fl
@KiranSawant-xw8fl Год назад
Jay Shri kajroba 🙏
@govindlad800
@govindlad800 11 месяцев назад
श्री स्वामी समर्थ🙏
@ShubhangiKadam-q8h
@ShubhangiKadam-q8h 6 месяцев назад
Dada khup chan mahity dily tyasati dhanyavad namaskar 🎉 🎉 .
@ShubhangiKadam-q8h
@ShubhangiKadam-q8h 6 месяцев назад
Mala gavache nav have hote please dyal ka.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 6 месяцев назад
सिंधुदुर्ग कसाल येथे जवळच असलेले काजरो बा देवस्थान
@ShubhangiKadam-q8h
@ShubhangiKadam-q8h 6 месяцев назад
Thanku dada dhanyavad.
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री स्वामी समर्थ🙏 श्री देव काजराेबा प्रसन्न🙏🙏🙏🙏🙏, 🌹🌹🌹🌹
@krishnalad6682
@krishnalad6682 Год назад
श्री देव काजरोबा प्रसन्न 🙏🌹🌹
@madhukarbhurke1718
@madhukarbhurke1718 Год назад
खूप छान माहिती. शिवाय परब यांनी खूप व्यवस्थित माहिती दिली. 🙏
@vijaykelkar1954
@vijaykelkar1954 Год назад
जय श्री देव काजरोबा .
@vasantmhatre6334
@vasantmhatre6334 Год назад
जय काजरोबा देवा मला आणी माझ्या कुटुंबाला सुखी ठेव
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🙏🙏 🌷🌷🌷🌷
@samirghadi3463
@samirghadi3463 11 месяцев назад
श्री देव काजरोबा 🙏🏻
@govindlad800
@govindlad800 9 месяцев назад
श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@sunilkherade
@sunilkherade Год назад
Dev kajaroba ki jai ho🙏🙏
@RaviParab-uu4dh
@RaviParab-uu4dh Год назад
जय श्री काजरोबा देवा तुला माझा साष्टांग नमस्कार. आम्हा सर्व माझ्या कटूबियांना सुखी ठेव.मनोकामना पूर्ण कर.हाकेला धाव.🙏🏻🙏🏻
@krishndevchorat5212
@krishndevchorat5212 Год назад
जय श्री काजरोबा देवा तुला माझा साष्टांग दंडवत !💐💐💐माझ्या सर्व कुटुंबाला सुखी ठेव आमच्या मनोकामना पूर्ण कर
@KavvitaSawant
@KavvitaSawant 6 месяцев назад
मला देव काजरोबा पावला आहे. जय देवा काजरोबा🙏🏼
@govindlad800
@govindlad800 11 месяцев назад
श्री देव काजराेबा🙏 प्रसंन्न🙏🙏
@KruhnatPandhari
@KruhnatPandhari 6 месяцев назад
Devananda namaskar satsang dhanyvad Deva Tulsi kriparam Sagar
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री स्वामी समर्थ श्री देव काजराेबा प्रसंन्न🙏
@samiramadyar4225
@samiramadyar4225 Год назад
Khop chan mahiti dilit.आजोबांनी पण khop chan समजावून सांगितले.अंगावर काटा उभा राहिला.मला यायची khop eccha ahe.pan kahi lok म्हणतात की नवस करू नये म्हणून भीती वाटते.माझ्या मुलाचे लग्न ४ वर्ष झाली सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण बाळ होत नाहीये.डॉक्टर प्रयत्न चालू आहेत.देवा काजरोबा डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश दे.आणि माझ्या सुनेला छान निरोगी असे बाळ होऊ दे.
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Год назад
ताई तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार फक्त मला एकदा फोन करा 9757373797 Hoy Maharaja Vlog 🙏 Santosh
@sunilkherade
@sunilkherade Год назад
Dhanyawad dada khup chhan mahiti 🙏🙏
@niftyprediction4471
@niftyprediction4471 6 месяцев назад
Jai deva kajroba
@arunshegle3940
@arunshegle3940 Год назад
श्री देव काजरोबा सर्वांना सुखी ठेव.
@prashantmanjrekar8446
@prashantmanjrekar8446 Год назад
Kup changli mahiti dilit tumhi
@samiramadyar4225
@samiramadyar4225 Год назад
श्री देवकाजरोबा माझी इच्छा पूर्ण करा
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा🙏
@govindlad800
@govindlad800 10 месяцев назад
श्री देव काजराेबा देवा 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
@govindlad800
@govindlad800 Год назад
जय काजराेबा देवा 🙏🏾🙏🏾🙏🏾
@rupalichalke5865
@rupalichalke5865 Год назад
Kajroba deva nmo nmah
@vidhyphatak1743
@vidhyphatak1743 Год назад
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भावा 👍🙏🙏
@sainathamberkar4952
@sainathamberkar4952 3 месяца назад
हे माझ्या गावाचे देवस्थान असून प्रत्यक्ष अनुभव आणी या काजरोबा देवाची महती ख्याती सातासमुद्रापार आहे फक्त नतमस्तक होताना आपली नितीन साफ असावी लागते..
@govindlad800
@govindlad800 Год назад
काजराेबा महाराज की जय
@sunilkherade
@sunilkherade Год назад
Hoy maharaj Chanel che dhanywad
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@govindlad800
@govindlad800 Год назад
जय काजराेबा देवा उद्याच्या दिवशी तू सांभाळ 🙏🏾🙏🏾🌷🌷🌷🌷🌷
@gurudassawant8660
@gurudassawant8660 9 месяцев назад
Hoy maharaja❤
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 9 месяцев назад
Hoy Maharaja 🙏🙏
@suryakanttalekar-js6xh
@suryakanttalekar-js6xh Год назад
Kajroba Deva amhi tujyakade Navas boleo ahe. Amcha Navas Purn zhalyaver Nikki Kajroba Mandirla Nikki Bhet deu Ani amcha bolalela Navas purn karu/Navas Phedu. Jay Kajroba Deva. Suryakant Talekar.Talere Taluka Kankavli Dist Sidhudurga.
@govindlad800
@govindlad800 Год назад
जय काजराेबा देवा 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🌷
@rashmikhandekar8530
@rashmikhandekar8530 Год назад
Jay kajroba
@kamalakarramane7062
@kamalakarramane7062 Год назад
जय काजरोबा 🌺🌼🙏
@anaghakolwankar2410
@anaghakolwankar2410 Год назад
आमच्या सुद्धा ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री स्वामी समर्थ🙏 श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷
@vilasware8971
@vilasware8971 Год назад
जय काजरोबा महाराजा 🙏🙏🌹
@vibhabarde5420
@vibhabarde5420 Год назад
🙏🙏🙏🙏🙏
@parinitatambe8304
@parinitatambe8304 Год назад
देव सर्वाना सुखी ठेव
@pramodgaonkar3764
@pramodgaonkar3764 5 месяцев назад
Shree dev kajaroba prasanna
@dattaramparab9478
@dattaramparab9478 Год назад
मी परब पडवे गावचा रहिवाशी आहे पिकत तिथे विकल जात नाही तरि तुम्हाला सांगतो हा जागृत देवस्थान आहे तिथे बोलाल ते मिळेल. नवसाला पावणारा देव आहे
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Год назад
अगदी बरोबर आहे.... खुप खुप धन्यवाद साहेब 🙏🙏
@SAWANTVLOGS1394
@SAWANTVLOGS1394 Год назад
​@@hoymaharaja1542चांगले कौल वगेरे कुठे लावतात काका म्हणजे आमचा धंदा आहे त्याला चालगत्याचा त्रास आहे त्यासाठी🙏🙏🙏
@ashokgawde8760
@ashokgawde8760 Год назад
जय काजरोबा || जय जय काजरोबा ||
@vinayakrangnekar3983
@vinayakrangnekar3983 Год назад
Video Chand jalela aahe
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Год назад
धन्यवाद साहेब 🙏🙏
@vidyabolande2383
@vidyabolande2383 Год назад
जय काजरोबा मला आज दिवस पासुन गुण दे मला मुलगा होऊ दे आशिर्वाद दे तसंच माझ्या माहेरी भावाचा मुलगा नचिकेत विजय भोगले ,११ वय, त्रास बाहेर ची सैतानी ताकत आहे , नष्टच कर त्याचं रक्षण कर प्रार्थना चरणीं मानसात ‌ येऊ दे
@hoymaharaja1542
@hoymaharaja1542 Год назад
ताई मला फोन करा पुर्ण महिती घ्या 9757373797 Hoy Maharaja Vlog Santosh Guram
@govindlad800
@govindlad800 Год назад
श्री देव काजराेबा प्रसन्न🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🌷 देवा लवकर माझे काम कर
@SanjayMore-q2j
@SanjayMore-q2j Год назад
श्री देव काजरोबा ला दंडवत
@Gayatrigawade24
@Gayatrigawade24 11 месяцев назад
देवा काजरोबा माझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊदे❤❤❤❤❤❤❤❤
Далее
How many can you smash?🍫 IB : Florin
00:19
Просмотров 2,9 млн
小丑调戏黑天使的后果#short #angel #clown
00:16